Tharla tar mag today episode review | कल्पनाने सायलीची डायरी पाहिली अर्जुनला कळणार डायरीतलं प्रेम 🥰

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 193

  • @sakshisawant400
    @sakshisawant400 4 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    Madhubhau amrish puri😅
    Ani kalpna usha nadkarni 😂
    High voltage drama 😂

  • @alkajoshi4418
    @alkajoshi4418 5 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    सिरियलपेक्षा review च छान. सिरियल पहातांना आमच्या जे मनात येतं तेच तुम्ही आणखी खुलवून सागता.मधुभाऊच्या अंगात अमरिशपुरी घुसला. मस्तच. तुमचं हसणं खूप छान.

  • @T23-l6r
    @T23-l6r 7 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    खूप बोअर झालेल्या सिरीयल ला🥱 पण तुम्हीच इतकं खुलवून सांगताय कमाल आहे तुमची ❤...मजा येतेय ऐकायला 👍👍🙏

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      thank you so much for you love ,...

    • @swatisawant8406
      @swatisawant8406 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      हो. मालिकेत रडगाणं चाललयं पण अनघाताईंनी खूप हसवलं.

  • @swatisawant8406
    @swatisawant8406 8 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    चार villain कमी पडले म्हणून कल्पना आणि मधुभाऊंना पण villain गिरी करायला लावलीय.
    खोटं लग्न म्हणे. अर्जुनने आता या सर्वांवर केस घालावी कोर्टात, असं वाटतयं.😂😢

    • @Home-s6z5x
      @Home-s6z5x 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बरोबर बोललात 👌

    • @poonamjoshi5120
      @poonamjoshi5120 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      पण contract तर खर होत ना,atleast Arjun ने marriage certificate तरी दाखवाव जे त्याच्या कडे आहे

  • @UmeshGayakawad-i8x
    @UmeshGayakawad-i8x 7 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    विमलाच पात्र खुप अवडत ❤❤❤❤❤❤

  • @sanikaparab11
    @sanikaparab11 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Amreshpuri, Alka Kubal, AngatAale😂😂😂❤

  • @meghak5516
    @meghak5516 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    कुठला बाप मुलीचं मंगळसूत्र खेचाखेची करून तोडतो. इतकं फालतू दाखवायची गरज काय,

  • @dayamorye3114
    @dayamorye3114 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सायली आणि अर्जुनने देवळात सर्व लग्नविधी केल्या पण एका पेपरामुळे तिला घरातून बाहेर काढलं आणि प्रिया एवढ्या चुका करून तिला माफ केलं, खुप ताणत आहे सिरीयल बोर झाले, कल्पनाने ओव्हर केले

  • @meghak5516
    @meghak5516 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सगळेच वेडे चाळे करताना दाखवत आहेत , अती झालं बंद करा मालिका

  • @shilpasawant7571
    @shilpasawant7571 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अनघा ताई इतक्या भावनिक हृदयी स्पर्शी भागांमध्येही तुम्ही खूप हसतमुखाणे रिव्ह्यूः देता ही कमालच आहे तुमची,हॅट्स ऑफ यू अनघा ताई.
    कल्पना खूपच ओव्हर ॲक्ट करत आहे.लग्नाचा करार होता पण सायली ने यांचे काय वाईट केले तेच कळत नाही.
    आणि त्या मधुभाऊ ला जेल मधून बाहेर कसाला काढले आता असे वाटत आहे.
    एक अमरीश पुरी (मधुभाऊ)आणि दुसरी उषा नाडकर्णी (कल्पना)यांच्या दोन भूमिका निर्माण झाल्या या मालिकेत.
    कल्पना ने न कळत त्या बॅग मध्ये जी सायली ची डायरी ठेवली आहे ती अर्जुनने नकळत बघेल असे वाटत आहे.
    पण सायली चा अभिनय खूपच नॅचरली आहे.
    खूप छान अभिनय करते.
    लवकरात लवकर चांगला ट्विस्ट यावा ही दिग्दर्शकानं विनंती.

  • @vimalmantri5593
    @vimalmantri5593 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आपकी कमेटी अच्छी लगी शायरी और अर्जुन मिलने को होना

  • @architjoshi3540
    @architjoshi3540 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आजचा भाग मराठी सिनेमा तिल अति दुष्ट वडिलांपेक्षा पण अति कठोर कारवाई केलेली दाखवलंय हे प्रत्यक्षात बघायला खूप खूप त्रास होणार आहे कल्पना ताईंच्या वागण्याची तुलना कशाशी करावी हे अजिबात कळत नाहीय कुसुम प्रतिमाताई व चैतन्य तिघांनी मिळुन काही तरी जादू करा❤❤ लवकर हीच देवी आई चरणी कळकळीची प्रार्थना ❤❤ अनघा ताई तुम्हाला सुप्रभात व खूप खूप शुभेच्छा व अनेकोत्तम शुभाशीर्वाद मी सौ निर्मला जोशी

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thanku निर्मला ताई 🥰

  • @anuradhaphale9977
    @anuradhaphale9977 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सुप्रभात अनघा, आजचा रीव्हू मस्त, तुम्ही म्हणता तस सायली अर्जुन च्या दु:खातही आपण त्यांच्या बरोबर राहायला हव, तुमच्या मधल्या मधल्या कमेंट्स खरच छान असतात ❤

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thanku 🥰

    • @rohinisurve8803
      @rohinisurve8803 35 นาทีที่ผ่านมา +1

      हो तुमचं पण बरोबर आहे सायली अर्जुन च्या दुःखातही आपण बरोबर राहायला पाहिजे सायली अर्जुन बेस्ट कपल आहेत ❤❤❤❤❤❤

  • @NandaJamlekar
    @NandaJamlekar 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    किती निर्लज्ज हा मधुकर कुणी आपल्या मुलीच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढतो काय? मानलेल्या बापाने आपल्या लायकी त राहावे.

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 8 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    Good morning कल्पना ओव्हर ॲक्टीग करते अर्जुन सायलीची बाजु ऐकुन घ्यायला हवी कुसुम चैतन्य यांनी मदत करावी आता प्रियाला जेल मध्ये पाठवा सगळं छान होईल अनघा ताई तुमच्यासाठी कायपण 👌🙏♥️

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  8 ชั่วโมงที่ผ่านมา

      thank you so much savita tai

  • @arunabhole8010
    @arunabhole8010 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खरंच कल्पना आगाऊ दिसते अरे सख्या मुलासोबत किती राग ठेवायचा

  • @T23-l6r
    @T23-l6r 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    🙏👌
    कल्पना रागाच्या भरात का होईना पण अर्जुन ला मदतच करतेय बॅग देण्याच्या निमित्ताने पण ,मधुभाऊनी खूपच खालची पातळी गाठलीय .😢

    • @asw7309
      @asw7309 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Hyala parat pathvun dya jail madhe...asa prani jail madhech baray😠

    • @yogitakhot3961
      @yogitakhot3961 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      नक्कीच चुकून कल्पनाने अर्जुन ची डायरी सायलीच्या बॅगमध्ये घातली असणार. आणि सायली ची डायरी अर्जुनच्या रूममध्येच असणार निदान रागाच्या भरात एवढा एक तरी काम चांगलं केलेला असावा कल्पनाने. बघू काय दाखवतात

  • @VeenaRavrkar
    @VeenaRavrkar 34 นาทีที่ผ่านมา +1

    Amarish puri and lalita pavar 😊

  • @ashamohabe7445
    @ashamohabe7445 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मला वाटते की मालिका आता संपली पाहिजे

  • @gauravsisode3363
    @gauravsisode3363 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    यमलिकेत मधूभाऊ साठी च सायलीला हा पाऊल उचलाव लागला अन ते पण त्याच्या जिव्हाळ्या मूळ कारण सायलीला केस लाडायला कुठे तिच्या कडे पैसे होतें तरी पण मधूभाऊ नी सायली ला अस वागायला नको पाहिजे होत

  • @suchitajoshi1895
    @suchitajoshi1895 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मधु भाऊंना आमरिश पुरी कल्पना दिलेली फार आवडली 😂खरच ताई तुमच्या आवाजात सिरियल कुठलीही असली तरी ऐकायला छान वाटत❤

  • @sangeetapadwal1630
    @sangeetapadwal1630 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मधू भाऊ चे अती झाले.

  • @shivanigurav8918
    @shivanigurav8918 7 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    कल्पना अशी behave करते जस काही सर्व चूक सायली chi आहे. Contract marriage करायला सायली ne अर्जुनाला भाग पाडले अशी वागते आहे. बिचारी सायली अजून किती तिचे हाल करणार आहे . अर्जुन जर priyashi लग्न करायला तयार झाला तर sayali च्या आयुष्याची वाट का लावली. जास्तीत जास्त चूक arjun चीच आहे. सर्वात यातना सायली la भोगावा लागत आहे.

    • @MaYuRi24ful
      @MaYuRi24ful 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Ekdam barobar main culprit is Arjun. Ani ha Arjun mhanto saylich tyachyavar prem asen tar to ladhen. Ani ata je ghrunaspad vagnuk saylila subhedar madhubhau kadun milat ahe tevha chupp baslay. Swarthi arjun

    • @shilpasawant7571
      @shilpasawant7571 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदी बरोबर लिहिलंय तुम्ही ताई

    • @shivanigurav8918
      @shivanigurav8918 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      अजूनही अर्जुनाला सायली च्या डोळ्यातील प्रेम दिसतातच नाही का? तिने तोंडाने सांगायला पाहिजे का? सायली नेहमीच arjun la सांगत असते की तुम्ही बोलून मोकळा व्हा आणि अर्जुन मुळेच सायली वर ही वेळ आली आहे.

    • @shivanigurav8918
      @shivanigurav8918 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @shilpasawant7571 thanks shilpa

    • @Home-s6z5x
      @Home-s6z5x 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      हो बरोबर आहे अर्जुनने सायलीची साथ दिली पाहिजे

  • @sanikaparab11
    @sanikaparab11 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Best review Tumchya God aawajat ekyala mast Anagha Tai ❤ Best serial number one Tharla Tar Mag ❤❤❤

  • @archanakothawade8265
    @archanakothawade8265 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे. ऐकायला मजा वाटते

  • @VidyaGaikwad-g3l
    @VidyaGaikwad-g3l 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mhataryala vikaych ashel te mangalshutra kesh ladhaychi tyala😂😂😂😂

  • @chitraphadnis4750
    @chitraphadnis4750 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Diary will openvthe secret

  • @kishorkulkarni1985
    @kishorkulkarni1985 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बघवत नाही, खूपच खराब वळण दिलेय, तुमच्या रिविव छान 👍

  • @ashwinirupnar8776
    @ashwinirupnar8776 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    good morning mam ❤ प्रिया ला जेल मध्ये पाठवा अति डोक्यावर बसायला लागली प्रिया खुप राग येतो प्रिया ही तन्वी नाही लवकरात लवकर सत्य कळू दे

  • @GauriJ21
    @GauriJ21 9 นาทีที่ผ่านมา +1

    जेल मध्ये पाठवा मधु भाऊ ला
    मधु भाऊ च्या सांगण्यावरून तीन अर्जुन ला पाठ फिरवली तर अर्जुन चा गैरसमज होईल..

  • @karunabare2109
    @karunabare2109 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Priya la lavkar pakda ticha plan hya time la fail ka kela nahi tila gharat gheun naka😊

  • @sharadfulwade337
    @sharadfulwade337 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता सर्वांनीच ही सिरीयल बघायची बंद करा कारण हे आपल्या सर्व प्रेक्षकांना मूर्ख समजतात

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमच्या विदर्भात एक म्हण आहे
    " ज्याचं करावं भलं तो म्हणते माहच खर "
    तशी गत झाली यांची

  • @swatisutar2666
    @swatisutar2666 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Angha tai madhubhavu jel मध्येच बरे होते उगीच अर्जुन ने त्यांना बाहेर काढले. सायली ने त्यांच्यासाठी हे सगळे केले त्यांना सायलीचा खर तर अभिमान वाटायला हवा होता. सखा बाप नसून सायली madhubhavu साठी किती त्याग करते.

  • @harshupatil6431
    @harshupatil6431 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मला काय म्हणायचं आहे प्रियाने एवढा धुमाकूळ घातला मग अर्जुन मध्ये ती खरी तनवी आहे की नाही हे शोधत होता त्याचं काय झालं मला आत्ता शोधता येत नाही आहे का😅

  • @SwapnaliNerulkar
    @SwapnaliNerulkar 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Good morning tai ❤ata tari Arjun sayli cha chagla dakhva

  • @UmeshGayakawad-i8x
    @UmeshGayakawad-i8x 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Good morning अनघा ताई, kalpana मधुभाऊ कीति कठोर वागतायत कारन kalpana सायलीची कपड़े आणि डायरी मधे तर तिच मन व्यक्त केलेल अता तर ति डायरी पण नाही राहिल अता हेनाला कस कळणार आणि मधुभाऊ तर सायली च मंगळसूत्र च तोडुन टाकल ,हे किति पण बोलुले काय पण केल तरी पण तेंच प्रेम च जिंकणार, मधुभाऊ आणि kalpan चा अंगात भुत आलय ,चार विलन असुन पण कमी पडले मणुन तर मधुभाऊ आणि kalpanaला पण विलन गीरी करतायत तुमच अवाज़ भरपी सारक गोड आहे मि सुजाता गायकवाड़ karnataka मधुन ❤💖🥺🥺❤❣️❤❤❤❤

  • @suruchivirkar8533
    @suruchivirkar8533 ชั่วโมงที่ผ่านมา

    अनघा ताई रिव्ह्यू नेहमीप्रमाणे छान. प्रिया; ; मधुभाऊ; कल्पना; पूर्णा आजी या सगळ्यांना सुतासारख सरळ करायला हवं. मधुभाऊ जेल मधेच राहिले असते तर चांगल होत. घरातली मोठी माणसं अशी वागायला लागली तर काय होणार? मला तर वाटतं अर्जुन सायलीने घरातून पळून जायला हवं मग कल्पना; मधुभाऊ आणि बाकी सगळे ताळ्यावर येतील. कल्पना आई आहे ना मुलाला जरा समजून घेता येत नाही तिला. मधुभाऊ एरवी विचार करून वागणारे आता अजिबात विचार करत नाहीयेत. अर्जुन ने प्रियाच वागण आणि बोलण सहन करायची अजिबात गरज नाही. प्रतिमाने पूर्णा आजीला तन्वीला परत सुभेदारांच्या घरात आणण्यासाठी परवानगी मागितली ते किती महागात पडलय. प्रतिमाने खूप मोठी चूक केलीय ही. प्रिया आलीच नसती परत यांच्या घरात तर हे घडलच नसतं. रविराज यांचा अजिबात कंट्रोल नाही प्रियावर. प्रियाला काहीही उद्योग नाहीय. सारखं सुभेदारांचया घरात यायच आणि कारस्थान करायची आणि सायली अर्जुनची वाट लावायची एवढच काम हिला.
    प्रिया आणि अस्मिताला कुठेतरी लांब पाठवून द्या कायमचं.
    मी ज्या कमेंट्स देते त्या सिरियल मधल्या कॅरेक्टरशी रिलेटेडच असतात. वैयक्तिक कोणाबद्दल नाही.

  • @chinni509
    @chinni509 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Good morning have a blessed day 🙏🙏

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Good morning🥰🥰

  • @sonalm5715
    @sonalm5715 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Arjun ghar sodun jaiel tevha saglyanna bara vatel....ani tevhach kalel tyachi kimmat

  • @SantoshGaikwad-u7h
    @SantoshGaikwad-u7h 9 นาทีที่ผ่านมา

    हे लोक घरा मध्ये पण कोट घालून फिरतात 😂

  • @poonamjoshi5120
    @poonamjoshi5120 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hello Anagha madam आज तुम्हाला एक काय हजारो लाखो likes दिल्या ना तरी कमीच आहे 😊 काय कमाल skill आणि talent आहे तुमच्यात just mind blowing 👍👍👍 खर तर आजचा episode म्हणजे full family filmy drama आहे 😞 हे अस काही tv वर बघण्याची, पाहण्याची इच्छा आणि हिम्मत अजिबातच नाही 😣 पण तुम्ही आज एकदम funny, hilarious way ने सांगितले हा😂 मी तर दिवसभर हस्तेच आहे 😂😂😂characters ला अगदी perfect नाव दीलियेत तुम्ही अलका कुबल आणि Amrish Puri तर perfectach 😂😂😂 म्हणजे आता tv वर episode बघायची वेळ जरी आली तरी tension आणि sad वाटणार नाही. सध्या तरी आम्ही 8: 30ला एकतर tv बंद ठेवतो किंवा Doremon बघतो म्हणजे घरातील लहान मुलांसमोर हे असल Negative बघण चांगल वाटत नाही.As a sensiblee audience येवढाच हातात आहे

  • @yogeshgodasestar928
    @yogeshgodasestar928 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mi sodun Dil hi Malika pahn ........... M left ⬅️

  • @anilpurohit3855
    @anilpurohit3855 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aajcha bhag far avadla nahi, farcha virah khechatay aahe, 5 years serial chalvaychi aahe ka?

  • @AshmiPawar
    @AshmiPawar 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Siriyal pakavayla lagalet khup jan skip karat ahet khup aati dakhavale ahe

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एकच Love Story सिरियल होते टीव्ही वर बाकी तर सगळे कपटी बायांचे,आणि सासू सून घरोघरच्या गोष्टी वाले होते हे एकच चांगले होते ..चांगल्या सिरियल चे Boring सिरियल केले ....
    जो पर्यंत खोटी प्रिया जिंकत राहील तोवर हे सिरियल पाहू नये तेव्हा डायरेक्टर ला थोडी अक्कल येणार ...

  • @rajashrigulve5893
    @rajashrigulve5893 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khupach ati ati hotay

  • @vimalmantri5593
    @vimalmantri5593 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂 ताई आप की कमेंट्री बहुत बढ़िया लग रही है

  • @jyotibhagwat4176
    @jyotibhagwat4176 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सायली अर्जुन ला डायरी नाही देणार कधी न कधी मधू भाऊ वाचतील ती डायरी मग सायली ला ते समजून घेतील असं वाटत

    • @shilpasawant7571
      @shilpasawant7571 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      होय असही होऊ शकते.
      मला असे वाटते की ती डायरी मधुभाऊ वाचतील आणि तेच तिला परमिशन देतील की तू तुझा संसार वाचावं
      त्यामुळेच नवीन प्रोमो मध्ये सायली शपथ घेते की मी माझी कर्तव्य पार पाडेन.

  • @swaralijadhav1992
    @swaralijadhav1992 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    गुड मॉर्निंग ताई खूप छान 👌

  • @AnushaKhedkar
    @AnushaKhedkar 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Anagha tai mast comedy karta tumi khup majja yete mala tumche review baghaila😂😂😂😂.

  • @poojadeshmane1935
    @poojadeshmane1935 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Good morning tai
    Ata pratima aatya tya doghana aktra aanel ❤❤tumhala kay vatat tai

  • @dipalikulkarni5022
    @dipalikulkarni5022 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Review mast pathani arang pink

  • @shardagolambade2556
    @shardagolambade2556 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप खूप सुंदर ताई ❤❤❤

  • @JayashriGopal
    @JayashriGopal 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान वास्तववादी रिव्ह्यू....

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  7 ชั่วโมงที่ผ่านมา

      thank you jayashri tai

  • @ushaharkare4586
    @ushaharkare4586 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    प्रीयाच कारस्थान संपला की सांगा.मग अम्ही सीरियल बघु.

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जेल मधे राहून मधु भाऊ सरळ आलोकनाथ चा अमरीश पुरी झाला😂😂
    तसे पण या सिरियल मधील सर्व सिनियर मांडली अत्यंत गाढव आहेत त्यांना कावडीची ही अक्कल नाही असेच दाखविण्यात आले आहे ...

  • @VandanaDhore-w5l
    @VandanaDhore-w5l 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Good morning Angha tai Madhubhau jail madhyech changle hote😮😮 Kalpana tai chnglya hotya pan tyana vhilan ka banvale 😮😮😮 Chityane kusum yani kahi tari Keke phahije 😮😮

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  7 ชั่วโมงที่ผ่านมา

      very good morning Vandana tai

  • @shraddhawadekar5440
    @shraddhawadekar5440 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    तिच्यामुळे सगळे होत आहेत वाद विवाद

  • @Diuuparihar
    @Diuuparihar 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Kadachit kalpana cha ha plan asel ki sayli Ani Arjun ne hakkane ekatr yav Ani sarwana tyancha relation bddl sangav Ani sarwanchya virodhat jaun sayli la manane tyanchya gharat anav..Arjun ka bhandt nahiy tychi baju ka sangt nhiy sarwana as tyana vatat asnar mhnun tya as vagt asel..mla tri vatty ki ha kalpana cha motha plan asel...😅

  • @HrozicGaming
    @HrozicGaming 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sayali ani alka kubal mast 😂😂
    Tumchya aawajat aikayla khup maja aali
    Episode baghayla bor hotay aata

    • @HrozicGaming
      @HrozicGaming 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      boring episode suddha tumchya aawaja mule chan wala aikayla

  • @renugupchup9910
    @renugupchup9910 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    रड गाणे संपे पर्यंत trp खूप खाली जाणार आहे. लवकर आवरते घ्या आणि पॉझिटिव्ह दाखवायला लागा. अर्जुन ला प्रख्यात वकिला प्रमाणे दाखवा आत्ता त्याच्या पेक्षा चैतन्य हुशार वाटतोय.

  • @BalajiJadhav-p7e
    @BalajiJadhav-p7e 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    कल्पनाने सायलीची डायरी वाचली हे हेडलाईन कशाला सागता मालिका रटाळ आहेच पण तुम्ही पण जरा जास्तच सागता

  • @SwatiWadekar-n2f
    @SwatiWadekar-n2f 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Good morning tai ❤❤

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Good morning swati tai

  • @janardansonavane9697
    @janardansonavane9697 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता रटाळ करायला लागलेत बगणारे सोडतील trp घसरेल लवकर आनंदी दाखवले पाहिजे

  • @sunildhumal4611
    @sunildhumal4611 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई चांगली वेळ आणि वाईट वेळ असं म्हणा प्लिज

  • @sachinthosar5912
    @sachinthosar5912 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    👌😢

  • @ashokpatil5743
    @ashokpatil5743 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    अमरीश पुरी हा हा हा 😮

  • @mayashinde9357
    @mayashinde9357 32 นาทีที่ผ่านมา

    अस्मिता चा नंबर कधी लागणार आहे😂

  • @ShobhaKadam-e5g
    @ShobhaKadam-e5g 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    कमाल आहे तुमची ❤️❤️❤️ इतकी हासले मी बापरे 😂😂😂😂 माझी 5 years ची मुलगी मला म्हणाली तू का हसतेस एवढी

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  4 ชั่วโมงที่ผ่านมา

      😄 हो ना कुठल्या कुठे दाखवताय हसायला येणारच ना

  • @mangalsavekar6814
    @mangalsavekar6814 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही बोललात तसं जर सायलीने डायरी दिली तर खूप बरं होईल

  • @sborotikar
    @sborotikar 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    kharach kahar aahe.. mhanunach Vatsala kakunchi saath Madhubhaunna nahi milali.. Asa koni vagta ka..Kalpana aani yanni apli sadsadvivekbuddhi gahan taakli.. pan aata bas kara ani priya chi utarti kala dakhva, jenekarun gharche ek houn Arjun Sayli chi saath det tila baher kadhtil..ya nako aslelya track mule Sakshi, Mahipat cha gripping mhatvacha track mage padla. tya doghanni milunach aata Priyala khali aanla pahije. Ha mahipat pan sakshi peksha ya Priya la jasta jhelto.

  • @bharatibhosale2005
    @bharatibhosale2005 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good morning Tai 😊❤ serial baghna banda kela ahe

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  7 ชั่วโมงที่ผ่านมา

      very good morning Bharati tai

  • @sushamapotdar7048
    @sushamapotdar7048 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता मालिका खूप कंटाळवाणी वाटतें हि मालिका टीव्हीवर बघायला आता बरी वाटेना पण ताई तुमच्या आवाजात ऐकायला खूप छान वाटत मालिकेत लेखिकेने फक्त प्रेक्षकांना रडवायच ठरवलं आहे पण तुम्ही खूप छान बोलताना आज तर रडण्याचे ऐवजी हसायला आले खूपच छान

  • @Pooja-s8r2r
    @Pooja-s8r2r 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kiti divas ha drama chalel.

  • @ushanikam8726
    @ushanikam8726 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hii Anagha good morning❤❤

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  7 ชั่วโมงที่ผ่านมา

      very good morning Usha tai

  • @chitraphadnis4750
    @chitraphadnis4750 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤ you tai

  • @sonalm5715
    @sonalm5715 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Anagha Taai, episode samplyavar sagle vyvasthit jevlat...

  • @dipakjadhav415
    @dipakjadhav415 ชั่วโมงที่ผ่านมา

    मध्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे त्याला परत जेल मध्ये टाका 😮

  • @EknathMali-z9q
    @EknathMali-z9q 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    कल्पना व मधू भाऊ जास्त. अति करता आहे मुलगीही कोणासाठी. लग्न केले आहे. मधू भाऊसाठी केले आहे ना. तरी पण मालीका वाडीत. आहे. आता बोर होते आहे बंद करा मालीका 😂😂😂

  • @reshmaharmalkar6552
    @reshmaharmalkar6552 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही सांगता छान पण आम्ही पहिले कीं तुम्ही सांगता पुढे काय होणार ते सांगा ना

  • @sakshisawant400
    @sakshisawant400 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Kiti te atishyokti kalpna carector bharkatle baki maliket kase carector bhakte tas faltu sad track

  • @vikashphanse3618
    @vikashphanse3618 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sayli nahi Arjun culprit aahe tyane Saylila contract marriage karnyas bhag padle aani Madhubhavun chi case ghenar nahi ugach Priya Sayli baddal khote khote sangat aahe Aata Pritama ne Sayli chi baju mandali pahije

  • @sanikaparab11
    @sanikaparab11 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Good morning Anagha Tai ❤

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Very good morning Sanika tai

  • @Kabbadi_love_17
    @Kabbadi_love_17 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good morning mam 🎉

  • @ShivangiBelekar
    @ShivangiBelekar 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Madhubhau aata agdi chukiche vagat ahet. Hya sarv gostisathi madhubhau ch karanibhoot ahet. Pn mhantat na hya jagat khryachi jaga nahi
    Pn itka tokache dakhvanyche kahi marayada hyatach.

  • @sangeetshirdale4176
    @sangeetshirdale4176 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    जुई गडकरी ला अशीच काम मिळतात बहुतेक पुढच पाऊल मध्ये अशीच radaki काम मिळाले होते

  • @komalbhalerao1746
    @komalbhalerao1746 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    😢❤

  • @deepalisalunkhe701
    @deepalisalunkhe701 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Arjun aata paryant ek hi case harla nhi pn lagnachi case madhye proper decision ghyayla late kelyamule hotyach navhate karun basla pn aata jaga ho aani saglyanchya virodh patkarun khare ky te saglyana dakhvun saglyanch tond band kar khas mhanje villain asmita aani priyach tond kayamch band kar aani priyala tr jailcha rasta dakhav

  • @KAmalHole-xo9us
    @KAmalHole-xo9us 7 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @vaishnavikokate2989
    @vaishnavikokate2989 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai...ghari as jari sangital ki.... Mla koni tari aavde.... Aani mla lagn karaych aahe... Ty vyakti sobat.. As snagital tari.... Gharchr purn laj kadhatat aapli...... He serial ch nahi t reality pn asch hote... Kadachit ya peksha hi jat.... Yanni tar khot lagn kel.... T te tevdh dakhavel ch
    ..... Karan aapn kiti hi changl vaglo.... Pn ek chuki aaplya kadun zali tari gharche ... Aaplya la sodat nastat..... Yat tari khup normal dakhavt aahe.... Ya peksha pn vait vagtat lok....

  • @dinkarmetkute5811
    @dinkarmetkute5811 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kalpana la shock devun aana.

  • @pranjalidhurandhar9440
    @pranjalidhurandhar9440 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Supriya pls show all this is dream
    Bcoz what ever you are showing now it is hopeless

  • @sudeepkothare3147
    @sudeepkothare3147 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Amhala asa vattey ki ata tya Kalpana ani Nmadhu bhau peksha hya writer ani director la jail madhye pathva ani serial cha THEEND kara
    We have had enough of nonsense Star pravah, writer and director.

  • @ShivKanase-l7o
    @ShivKanase-l7o 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    15te20 divsani serial bagha. Boring aahe khup.

  • @sanikayadav4581
    @sanikayadav4581 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Madhubau atich kartat tyana parat jail madhye pathava kharach te Sayali che vadil shobhat nahit konta baap mulichya galyatil mangalsutra kadhel.

  • @tanujamore3527
    @tanujamore3527 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    चांगल्या सीरियल ची वाट लावली
    रिव्ह्यूः पण बंद करा. तुमचा त्रास वाचेल

  • @anuradhaphale9977
    @anuradhaphale9977 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    साॅरी अनघा, परत लिहितेय, त्या प्रियाच तोंड बघावस वाटत नाही. (प्रिया म्हणजे, ते पात्र, प्रियांका नव्हे)

  • @nirjarasalavi7540
    @nirjarasalavi7540 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tum a avas god vatatho

  • @IndrayaniJadhav-vu5pt
    @IndrayaniJadhav-vu5pt 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Astaat madhubhauu sarkhe parents. Pan tana satya samjalawar the Arjun sayalicha parat lagana lauun detil.