GURUDEV DATTA MORALE.....00118

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र मोराळे मधील प्रती गुरुवारी केले जाणारे संचार बाधित रुग्णांवरील केले जाणारे उपचार कार्य .
    अधिक माहिती साठी खालील दिलेल्या कोणत्याही क्रमांकाशी संपर्क करू शकता.
    कृपया गुरुवारी फोन करू नयेत. ( गुरुवारी फोन बंद आसतात )
    गुरुवार व्यतिरिक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करावेत हि विनंती .
    श्री. विकास माळी - 9325196566 - सांगली
    श्री. विलास माळी - 9421681215 - कार्वे - कराड
    श्री. रोहीत रेनिवाल - 9975000517 - सांगली
    श्री. राजेंद्र साळुंखे - 9158762616 - पारे - खानापूर
    श्री. धनंजय जगताप - 9881482933 - वडगाव हवेली - कराड
    श्री. आकाश जगताप - 9561115115 - मिरज
    कु. विनायक पाटील - 9158813152 - मोराळे ( पेड )
    श्री. राहुल शिंदे - 9637343411 - मोराळे ( पेड )
    श्री. संभाजी साठे - 8805016409 - हळदी - कोल्हापूर
    सौ. रुपाली साळुंखे - 7066419317 - पारे - खानापूर
    सौ. कविता बोंद्रे - 8928741616 - हरिपूर - सांगली
    सौ. चित्राली कणसे - 9404234616 - सातारा
    श्री. दिपक चीवटे - 8857981296 - तासगाव
    श्री. सुशांत मगदुम - 8087898341 - आरग - मिरज
    श्री. जयकांत येडेकर - 9096613942 - तासगाव
    श्री. विकास जगताप - 9075792440 - वडगाव हवेली - कराड
    मोराळे येथे येणाऱ्या नवीन भक्तांसाठी महत्वाची माहिती वजा सूचना ........
    श्री गुरुनृसिंह सरस्वती स्वामी महाराज - दत्तमंदीर, श्री क्षेत्र मोराळे (पेड), तालुका - तासगाव, जिल्हा - सांगली. येथे फक्त गुरुवारी सकाळी 8:30 पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
    मोराळे येथे राहण्याची तसेच आंघोळीची कोणतीही सोय नाही त्यामुळे तासगाव किंवा आरवडे या गावी इस्कॉन टेम्पल येथे मुक्काम करावा. सकाळी नाष्टा करून यावे कारण दुपारी 2:00 वाजता महाप्रसाद असतो. येण्यापूर्वी 4 दिवस आधी मद्यपान किंवा मांसाहार केलेला असु नये . मोराळे येथे फक्त एकच वेळ यायचे आसलेमुळे सहकुटुंब यावे जेणे करून तुमचा अमुल्य वेळ आणि पैशांची बचत होईल....
    कोणत्याही शारीरिक , मानसिक , आर्थिक , प्रापंचिक व कौटुंबिक समस्या मधून श्री गुरुदेवदत्त महाराजांच्या भक्तिमार्गाने या सर्व समस्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग या ठिकाणी भेटतो, बेड रेस्ट असणाऱ्या पेशंटना या ठिकाणी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर घेऊन येणे किंवा त्याऐवजी पेशंट सोडून कुटुंबातील बाकीच्या लोकांनी आलं तरी चालेल.
    तुम्ही जर रेल्वेने येणार असाल तर मिरज स्टेशनला उतरून तेथून तासगांव मध्ये येऊ शकता.... बसने येणार असाल तर कोणत्याही मार्गाने तासगांव मध्ये यावे, तासगांवमधून सकाळी 7 वाजता व त्यानंतर 7:30 वाजता मोराळे (पेड ) नावाने बस मिळेल त्या बसने मोराळे मध्ये पोहचू शकता.. जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर गुगलमॅप (google map) ला *DATTA MANDIR MORALE*.... सर्च करून येऊ शकता........
    मोराळे येथे येण्या पुर्वी युट्युब वरील GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANEL या आमच्या चॅनलला आधी सबस्क्राईब करावे आणि या चॅनल वरील सर्व भाग बघुनच यावे ही विनंती तसेच लाईक आणि कमेंट करायला हि विसरु नये.
    आजपर्यंतच्या या प्रवासात आपण मोराळे येथील दत्तजयंती, भक्तांचे अनुभव, शारीरिक व्याधींवरील चमत्काराचे कार्य, संचार बाधित रुग्णांवरील उपचार कार्य आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे काकांचे प्रबोधन आसे भाग प्रदर्शित केले. पण तुम्हा भक्तांकडून संचार बाधित लोकांचेच भाग जास्त पाहीले जातात तर तुम्ही तसे न करता आज पर्यंत प्रदर्शित केलेले हे सर्व भाग बघुनच मोराळे येथे भेट द्यावी आशी आमची विनंती राहील.
    मोराळे येथे आल्या नंतर प्रथम आपले वाहन आपण स्वतःच्या जबाबदारीवर व्यवस्थित पार्क करणे. नंतर आपले मोबाईल फोन्स दुपारी 2:00 वाजेपर्यंत बंद करणे, मंदिरा शेजारी आल्या नंतर शिस्तबद्ध आपली अनमोल पादत्राणे म्हणजेच चपला आणि बुट एका ओळीत काढुन ठेवणे आणि बाजुच्या नळाला हात पाय धुवून तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने तुमच्या संपुर्ण कुटुंबाची माहिती आमचे सेवेकरी तेथे बसलेले असतात त्यांना माहीती मध्ये
    1 - तुमचे संपुर्ण नाव
    2 - तुमचे गाव
    3 - तुमच्या घरातील ऐकून लोकसंख्या किती
    4 - तुमचे शिक्षण
    5 - तुमचा व्यवसाय / नोकरी ( कोणत्या प्रकारची )
    6 - तुमचा मोबाईल क्रमांक
    7 - आणि तुम्हाला हा मार्ग कसा समजला म्हणजेच युट्युब वरून / मित्राकडुन / पाहुण्यांकडून यासंदर्भात संपूर्णं माहीती देवुन पुढील हे तीन बोर्ड वाचुन पुढील प्रबोधन कार्यास हॉल मध्ये बसावे.
    धन्यवाद..

ความคิดเห็น • 408

  • @shivbanchemavale6128
    @shivbanchemavale6128 2 ปีที่แล้ว +10

    श्री गुरुदेव दत्त.... माझं आयुष्य बदललं मोरल्याला गेल्यापासून....

  • @balasomali2355
    @balasomali2355 ปีที่แล้ว

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @alsopiposaggy
    @alsopiposaggy 2 หลายเดือนก่อน

    अवदुत् चिंतन श्री गुरु देव दत्त💐

  • @shivajibhosale8135
    @shivajibhosale8135 2 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्तमाऊली

  • @BalasoMali-u7c
    @BalasoMali-u7c 17 วันที่ผ่านมา

    श्री गुरुदेव दत्त 🎉🎉

  • @BalasoMali-u7c
    @BalasoMali-u7c ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.🙏🙏🙏🙏

  • @priyankapatil3653
    @priyankapatil3653 3 หลายเดือนก่อน +2

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌺🌺

  • @smart...6387
    @smart...6387 3 ปีที่แล้ว +106

    खरी गोष्ट आहे गुगल क्रोम वर जाऊन ढवळे नागाव खून प्रकरण असे टाकल्यावर बातमी मिळाली.... जय गुरुदेव दत्त

  • @swamibhakti6219
    @swamibhakti6219 2 ปีที่แล้ว +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय

  • @sonamshaileshnalawade2333
    @sonamshaileshnalawade2333 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🙏Avdhut chintan shri gurudev datta🙏🙏🙏

  • @mangalavelkar4939
    @mangalavelkar4939 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏ऊॅ नम;गुरूदेव दत्त 🙏🙏

  • @SantoshJadhav-fi9px
    @SantoshJadhav-fi9px ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏
    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @somnathpandit9853
    @somnathpandit9853 2 ปีที่แล้ว +1

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज कि जय.

  • @sampadakumbhar8779
    @sampadakumbhar8779 4 ปีที่แล้ว +12

    श्री गुरुदेव दत्त मला ही माझ्या व्यवसायात व रोज माणसिक त्रास होतो आहे माझी एकच विनंती आहे की माझ्यात ही वाईट शक्ती असेल तर ती महाराजांच्या कृपेने ती प्रकट रुपात यावी मी ही मोराळेला आले होते आणि तेव्हा.पासुण माझे अभिषेक सुरू आहे पण नामस्मरण होत नाही तेवढे महाराजांनी माझ्या कडून करून घ्यावे हि मनोभावे प्रार्थना करत आहे 🙏🙏

    • @mahadevgovekar7036
      @mahadevgovekar7036 4 ปีที่แล้ว

      Kasa ahe tumcha anubhav tikadcha

    • @rekhajadhav116
      @rekhajadhav116 4 ปีที่แล้ว

      कधी सुरू होणार मंदीर

    • @ajitgawli2225
      @ajitgawli2225 4 ปีที่แล้ว

      मला पण काही आजार नाही दवाखाण्यात जाते काहीच निघत नाही पण मानसीक ञास सारख रडण डोळे झाकले की मोठी मोठी दगड दिसतात स्वताच मेलेली दिसते मी तर मला ययची गरज आहे खुप ञास होतो मला 😭😭😭😭😭

    • @ajitgawli2225
      @ajitgawli2225 4 ปีที่แล้ว

      माझ्या घरात थांबु वाटत नाही सारख नवर्यावर दात खाते देवासारखा नवरा आहे माझा श्री गुरूदेव दत्त मला गुण द्यावा

    • @MangeshSable-o9u
      @MangeshSable-o9u 2 หลายเดือนก่อน

      मी मानसिक आजारांना त्रस्त आहे मला गुरुदेव दत्त ने चांगलं करावं

  • @maheshsawant2132
    @maheshsawant2132 2 ปีที่แล้ว

    आपल्या चरणी गुरुजी साष्टांग नमस्कार श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @vishalchougule9683
    @vishalchougule9683 7 หลายเดือนก่อน

    Jai shree Gurudev Datt.

  • @kartikjalgire2665
    @kartikjalgire2665 ปีที่แล้ว +1

    धन्य हो प्रभु

  • @dhananjayjagtap6037
    @dhananjayjagtap6037 4 ปีที่แล้ว +4

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त सलाम तुमच्या कार्याला आणि जनकल्याणासाठी करत असलेल्या गुरु सेवेला

  • @rajkumardeshmane7928
    @rajkumardeshmane7928 3 ปีที่แล้ว +12

    स्मरा हो दत्त गुरु ला स्मरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीनृसिंह सरस्वती महाराज की जय.🙏🙏🙏🙏🙏 नामस्मरण करावे भूतबाधा जवळ येणारच नाही.🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @balasomali2355
    @balasomali2355 ปีที่แล้ว

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @santoshthorat8354
    @santoshthorat8354 ปีที่แล้ว +1

    Jai Gurudev Datta 🙇‍♀️🌹💐

  • @eakalavyag.3758
    @eakalavyag.3758 3 ปีที่แล้ว +21

    ॐ नमः शिवाय !
    *अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ! दत्त !! दत्त !!!*
    श्री स्वामी समर्थाय नमो नमः ! 🙏🌹

    • @YouTubechannel-op3sx
      @YouTubechannel-op3sx 3 ปีที่แล้ว

      ओम श्री गुरुदेव दत्त दत

  • @dipaliborude6760
    @dipaliborude6760 3 ปีที่แล้ว

    अशक्य ही शक्य करतील स्वामी गुरूमाऊली 🙏🙏🙏

  • @nikhilchavan3300
    @nikhilchavan3300 11 หลายเดือนก่อน

    मस्त नाटक

    • @omkar_pujari
      @omkar_pujari 11 หลายเดือนก่อน

      येऊन बघ

  • @sambhajisathe4781
    @sambhajisathe4781 4 ปีที่แล้ว +46

    अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय !!!$

  • @santoshbhuite1195
    @santoshbhuite1195 2 ปีที่แล้ว

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @shivramgodbole3193
    @shivramgodbole3193 3 ปีที่แล้ว +2

    श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त

  • @kolekarambadas508
    @kolekarambadas508 3 ปีที่แล้ว +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त💐💐👏👏💐💐

  • @vishalvadd9694
    @vishalvadd9694 3 ปีที่แล้ว +3

    श्री गुरुदेव दत्त भावंडा मधील जमीनीचे वाद मिठविण्यासाठी काही ऊपाय करता येतील काय ? क्रुपया मार्गदर्शन मिळावे

  • @vilasmali5090
    @vilasmali5090 4 ปีที่แล้ว +67

    श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्त गुरु माऊलींना साष्टांग नमस्कार श्री गुरुदेव दत्त 🙏 🚩

    • @jayashreeborde2069
      @jayashreeborde2069 3 ปีที่แล้ว

      Shri Gurudev datt

    • @jayashreeborde2069
      @jayashreeborde2069 3 ปีที่แล้ว

      Mazi aai aani bahin nehmi aajari asty.

    • @surekhakshirsagar6389
      @surekhakshirsagar6389 3 ปีที่แล้ว

      Jay gurudev datta

    • @vilasmali5090
      @vilasmali5090 3 ปีที่แล้ว +1

      @@jayashreeborde2069 श्री गुरुदेव दत्त माऊली दत्त महाराजांचा मार्ग चालू करावा लागेल त्यासाठी मांसाहार व मद्यपान कायमची कुटुंबाला पाळावा लागेल श्री गुरुदेव दत्त व दत्त महाराजांचे नामस्मरण सकाळ-संध्याकाळ करावेच लागेल

    • @manishabhosale3683
      @manishabhosale3683 3 ปีที่แล้ว

      @@vilasmali5090 hi

  • @ushashinde9858
    @ushashinde9858 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @snehlatakendre2500
    @snehlatakendre2500 7 หลายเดือนก่อน

    आपल्या चरणी नतमस्तक होऊन जातो तेव्हा आता मला सुख शांती आहे

  • @rupeshpatil2720
    @rupeshpatil2720 2 ปีที่แล้ว

    खरी गोष्ट आहे असं होतं

  • @sanjaybhandarkar8255
    @sanjaybhandarkar8255 2 ปีที่แล้ว +3

    *श्री गुरूदेव दत्त* 🙏

  • @adinathmali1984
    @adinathmali1984 4 ปีที่แล้ว +53

    दत्त गुरूंचे नाम स्मरा हो परमेश्वर हा जगी खरा
    श्री गुरुदेव दत्त

  • @RhushiMore-tw5om
    @RhushiMore-tw5om 7 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त

  • @Kseriesbhaktisagar-p6l
    @Kseriesbhaktisagar-p6l 2 ปีที่แล้ว +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव

  • @jadhavdiksha
    @jadhavdiksha 4 ปีที่แล้ว +36

    गुरूदेव दत्त.... दादा कधी यायचय... खूप इच्छा आहे देवाला भेटण्याचा

    • @vilasmatipatil1391
      @vilasmatipatil1391 4 ปีที่แล้ว +5

      दर गुरूवारी 'श्री क्षेत्र-मोराळे ( पेड...मांजर्डे च नांव देखील सांगू शकता )तालूका-तासगांव,जिल्हा-सांगली.
      तासगांवमधून १८ कि.मी.अंतरावर आहे.सकाळी ९ च्या आत यावे.

  • @bhagyshreebankar5046
    @bhagyshreebankar5046 2 ปีที่แล้ว +2

    Shree guru datta🙏🙏🙏🙏

  • @shivajikadam8166
    @shivajikadam8166 4 ปีที่แล้ว +12

    !🙏🙏! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 🙏🙏 !!दिंगबरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिंगबरा!!🙏🙏

  • @vaishalirankhambe4813
    @vaishalirankhambe4813 ปีที่แล้ว

    Guru Dev datta

  • @amolkerulkar3446
    @amolkerulkar3446 4 ปีที่แล้ว +11

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🙏

  • @sandeepkokitkar8629
    @sandeepkokitkar8629 4 ปีที่แล้ว +15

    🙏🙏।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🙏🙏

  • @abhimanyumurkute9142
    @abhimanyumurkute9142 4 ปีที่แล้ว +12

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏🙏

  • @rakeshsalve3376
    @rakeshsalve3376 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव दत्त जय मल्हार

  • @siddhantkawale1550
    @siddhantkawale1550 4 ปีที่แล้ว +4

    💛अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री नृसिहं सरस्वती स्वामी महाराज कि जय💛

  • @indrajitghadge5373
    @indrajitghadge5373 ปีที่แล้ว +1

    श्री . गुरुदेव दत्त 🙇

  • @vilasgujar1162
    @vilasgujar1162 2 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त

  • @rahulzombade6733
    @rahulzombade6733 4 ปีที่แล้ว +8

    Kiti Pan motha sankat asude mazhy datta Guru samor.. Ky Pan chalt ny

  • @naveenpatil3932
    @naveenpatil3932 2 ปีที่แล้ว

    Sri Guru Datha digamabara👌🙏👌🙏

  • @suchitnikam6565
    @suchitnikam6565 ปีที่แล้ว +1

    ॥श्री गुरुदेव दत्त॥

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 2 ปีที่แล้ว

    खूप छान काम करता आहात

  • @prashantkadam7438
    @prashantkadam7438 4 ปีที่แล้ว +3

    Avdhut chintan Shree gurudev datta .....kaka tumche karya khup mothe ahe ...shree gurudev datta

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 3 ปีที่แล้ว +1

    जय गुरु देव दत्त

  • @nareshingle7434
    @nareshingle7434 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव दत्त माऊली
    कृपा करा दिगंबरा 🌺🌺🙏🙏🙇🙇😭😭

  • @nandaraut9582
    @nandaraut9582 2 ปีที่แล้ว +2

    Shree Gurudev datt 🙏🙏

  • @reshmataware428
    @reshmataware428 3 ปีที่แล้ว +1

    ब्रम्हांड नायक श्री गुरुदेव दत्त 👏👏👏👏👏👏

  • @rajupawar6939
    @rajupawar6939 2 ปีที่แล้ว +4

    🙏जय गूरूदेव दत्त माराज की जय 🙏

  • @ganeshag2634
    @ganeshag2634 4 ปีที่แล้ว +4

    श्री गुरुदेव दत्त 🏵️ 🏵️
    अवधूत चिंतन गुरुदेव दत्त 🏵️ 🏵️
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺 🌺 🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌹

  • @sonalikodag130
    @sonalikodag130 2 ปีที่แล้ว

    Jay सद्गुरु

  • @vishalsarode3589
    @vishalsarode3589 4 ปีที่แล้ว +12

    Avadhuta Chintana Shree Gurudevdatta 🙏🙏🙏

  • @narendragholap2073
    @narendragholap2073 4 ปีที่แล้ว +4

    Moraale cha vidio pahata to Satya Ch aahe vidio ha Satyach dakhavto bhakttani manat shanka aanu naye aaj hajaron lokana labha.jhalay aapanhi ghyva hich kalkalichi vinanti .Ghatkopar Mumbai

    • @rajukute6192
      @rajukute6192 3 ปีที่แล้ว

      Dada mi mumbai la asto tumcha number bhetel ka

  • @pradnyashejaval3453
    @pradnyashejaval3453 2 ปีที่แล้ว

    Shri gurudev datt

  • @manesairaj9184
    @manesairaj9184 3 ปีที่แล้ว

    गुरुदेव दत्त स्वामी समर्थ

  • @RohanGaming1-1-r1s
    @RohanGaming1-1-r1s 2 ปีที่แล้ว

    Shree gurudev datta

  • @vishwanathpawar3947
    @vishwanathpawar3947 4 ปีที่แล้ว +7

    🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏

  • @anandpatil8995
    @anandpatil8995 4 ปีที่แล้ว +15

    Shri Gurudev Datta 🙏🙏🙏

  • @vikasjagtap5242
    @vikasjagtap5242 4 ปีที่แล้ว +11

    श्री अवधुत चिंतन श्री गूरूदेव दत्त ,🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @sampatmadane8748
    @sampatmadane8748 2 ปีที่แล้ว

    Avdutchintan shri gurudeV datt

  • @simplyshradhavlog
    @simplyshradhavlog 2 ปีที่แล้ว +3

    खर मानू की खोटं कळत तर नाही पण एकच मुलगी या व्हिडिओ मधली आणि दुसऱ्या पण व्हिडिओ मधे एक च आहे आणि कारण वेगळे वेगळे ती एक मुलगी सगळीकडे आहे 😊😊नका खेळू कुणाच्या मनाशी

    • @Gurudev_Datta_Morale
      @Gurudev_Datta_Morale  2 ปีที่แล้ว +3

      श्रद्धा जाधव जी दोन्हीही व्हिडीओ नीट बघा आधी

    • @simplyshradhavlog
      @simplyshradhavlog 2 ปีที่แล้ว +1

      नीट बघूनच बोलत आहे

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi ปีที่แล้ว

    जय सद्गुरू 🙏🙏👌🚩

  • @akashrabse6135
    @akashrabse6135 3 ปีที่แล้ว

    जय गुरूदेव दत्त

  • @shubhamchavan5760
    @shubhamchavan5760 3 ปีที่แล้ว +2

    महाराज मला कृपा करून उत्तर द्या .
    माझ्या स्वप्नात एक बाई येऊन मला तुळजापुर ला घेऊन जात असते . तीनं हिरवी साडी परिधान केलेली असते , कपाळावर कुंकू लावून येते . ( माझा जन्म देवीच्या नवसाने झाला आहे ) मला स्वप्नात येऊन तू खरवस खाऊ नकोस असे म्हणते . आणि देवीची आरती चालू असताना मला कसं तरी होत .आणि मी बाहेर कोणाच्या घरात काही खाल्ल की मला त्रास होतो . अंगाची खाज होते .

    • @Gurudev_Datta_Morale
      @Gurudev_Datta_Morale  3 ปีที่แล้ว +2

      या नंबर वरती फोन करा 91457 32235

  • @vandanayeole4510
    @vandanayeole4510 5 หลายเดือนก่อน +1

    Kharch deva ashich shiksha havi😂😂adhram karnaryna

  • @mangalavelkar4939
    @mangalavelkar4939 3 หลายเดือนก่อน

    पुर्ण पत्ता व माहिती मिळेल का प्लीज

    • @Gurudev_Datta_Morale
      @Gurudev_Datta_Morale  3 หลายเดือนก่อน

      श्री गुरुदेव दत्त मोराळे पेड,ता.तासगाव, जि.सांगली
      व्हिडिओ क्रमांक 177 पहा

  • @rahulsuryavanshi1443
    @rahulsuryavanshi1443 4 ปีที่แล้ว +1

    Gruo Dev dutt .... Adesh ...
    Maharaj khup changly Kam hot ahy

  • @enderboe9484
    @enderboe9484 3 ปีที่แล้ว

    गुरुदेव दत्त

  • @rajeshpatil7398
    @rajeshpatil7398 3 ปีที่แล้ว +4

    Ek musalmani tantrik Amchya mage lagalay tyachvar kahi upay hou shakto kaa

    • @rajupatil1660
      @rajupatil1660 3 ปีที่แล้ว

      Tumhi jaun ya thikani hoil thik

  • @snehalkhot3478
    @snehalkhot3478 3 ปีที่แล้ว +1

    Abhishek ghalnyasathi murti nsel maharajanchi tr photo la ghatla tr chalel ka pls mala sanga.mi 11 guruvar karnyacha nischya kela ahe mala data maharajanchi seva karaychi ahe

  • @gitanjalimehetre7780
    @gitanjalimehetre7780 4 ปีที่แล้ว +4

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏

    • @hanumantnikam4837
      @hanumantnikam4837 4 ปีที่แล้ว +2

      Aamala pan yaycha aahe , karykram chalu aahe ka

    • @Gurudev_Datta_Morale
      @Gurudev_Datta_Morale  4 ปีที่แล้ว +1

      Plz व्हाट्सअप 86 000 87 111

  • @vishnusarvde9234
    @vishnusarvde9234 4 ปีที่แล้ว +1

    Shri Gurudev dutt prasnna.Mala guroodevdutt Karane aani guroomantra pahije ,ha mantra srigurudevdutt prabodhinimarfatmalav hee gurudevdutt charanee nabra vinanatee.

  • @शिवभक्तसागरमाळी
    @शिवभक्तसागरमाळी 4 ปีที่แล้ว +3

    !! जय गुरुदेव दत्त !!

  • @sandipdhake8535
    @sandipdhake8535 2 ปีที่แล้ว

    Jai gurudev

  • @reshmasawant3110
    @reshmasawant3110 4 ปีที่แล้ว +27

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज प्रभु की जय 💐💐💐🌺🌺🌼🌼🌹🌹🙏🙏🙏

  • @sagarjadhavs.s.j2810
    @sagarjadhavs.s.j2810 3 ปีที่แล้ว +3

    श्री अनंत कोटी भ् मान्डनायक राजाधीराज योगीराज सचीतानंद परभ्रम भक्तवतसल्य श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय

  • @samadhanbodke2454
    @samadhanbodke2454 3 ปีที่แล้ว

    Shri Gurudev Datta Maharaj Ki Jay.... Aaj Sukrvar ahe..... Jay Gurudev

  • @bhagwanbangar7744
    @bhagwanbangar7744 2 ปีที่แล้ว

    दिगाबरा दिगाबरा श्रीपाद दिगाबरा

  • @surekhagaikwad3653
    @surekhagaikwad3653 2 ปีที่แล้ว

    मला मोरगाव ला यायचं आहे दत्त गुरु ना भेटायला गुरु देव दत्त

  • @ganeshag2634
    @ganeshag2634 4 ปีที่แล้ว +3

    गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु
    गुरुदेवो महेश्वर:
    गुरु साक्षात परब्रह्म
    तस्मै श्री गुरवे नमः

  • @appajipatil7362
    @appajipatil7362 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय चांगला हाय

  • @shilpamarathe9759
    @shilpamarathe9759 3 ปีที่แล้ว

    श्री. गुरूदेव दत्त

  • @pankajghadage5326
    @pankajghadage5326 4 ปีที่แล้ว +5

    खुप छान कारय

  • @freefirefire1603
    @freefirefire1603 4 ปีที่แล้ว +4

    माझ्या मिस्टरांना दारू चे प्रचंड व्यसन आहे कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏श्री गुरुदेव दत्त

    • @Gurudev_Datta_Morale
      @Gurudev_Datta_Morale  4 ปีที่แล้ว +1

      कृपया 86 000 87 111 या नंबरवर व्हाट्सअप करा.

    • @sachinkoli1919
      @sachinkoli1919 3 ปีที่แล้ว

      @@Gurudev_Datta_Morale8600087111

  • @mramolindiastatus194
    @mramolindiastatus194 4 ปีที่แล้ว +5

    🚩श्री गुरुदेव दत्त 🚩

  • @santoshpangradkar7868
    @santoshpangradkar7868 4 ปีที่แล้ว +8

    श्रीनरसिंह सरस्वती महाराज की जय !!

  • @shankarchougule3719
    @shankarchougule3719 4 ปีที่แล้ว +5

    श्री गुरूदेव दत्त अवधुत चिंतन

  • @rameshukarande9105
    @rameshukarande9105 4 ปีที่แล้ว +19

    अवधुत चिंतन श्री गुरुदेवदत्त.....

  • @satarkarmohite6457
    @satarkarmohite6457 4 ปีที่แล้ว +12

    Jay Gurudev Datta

  • @श्रीगुरूदेवदत्त-ट3द

    श्री अवधुत चिंतन-श्री गुरूदेव दत्त।।

  • @अक्षयभदाणे
    @अक्षयभदाणे 4 ปีที่แล้ว +3

    Amcha vadil cha angat pn var ahe pn mokle khelat nahi prashnache uttar sodvat nahi kay kru deva amhi marg sanga