स्वामींचा मालिकेत सुंदराबाई चा मुखातून हे गीत पहिल्यांदा एकूण मी शोधून इथे पोहचलो अस वाटलं जाणू काही नात आहे माझा या गीता सोबत....माऊली बुद्धीला नेहमि चांगल्या विचारांचं खत मिळू देत मुखातून चांगली वाणी येऊ देत कानी चांगले विचार पडू देत आणी डोळ्यांना पण चांगला दिसू देत ...सदैव चांगल्या विचारांची प्रेरना मिळूदेत...हिच तुमचा चरणी प्रार्थना... 🙏🏻🙏🏻🙏🏻
माझी नात जन्माला आल्यापासूनच हे गाणं ऐकतच झोपते. तोपर्यंत झोपत नाही .तिचे ४८ तास खूप जपायला लागले. तेव्हा सद्गुरूंवर सोपवून हे गाणे आंम्ही लावायचो. आता ती ९ महिन्यांची झालीय .अनंत कृपाच म्हणायचे.🙏🙏🤗🥰
खूप खूप धन्यवाद श्री गुरुदेव दत्त तुमची अशीच कृपा असुद्या माझ्या बाळावर... ती झोपेत नेहमी घाबरायची आणि रडून उठायची शांत झोपत सुध्दा नव्हती पण जेव्हापासून हे गाणं ऐकवायला लागले तेव्हापासून ती खरच झोपते ....खरच दत्त महाराजांनी माझी चिंता दूर केली....खूप खूप आभारी आहे मी
It is very good sign that he is totally protected by Gurudev Dutta.You dont ever have to bother abt him.He will be guided by Shakti of Gurudev throughout always.
हे गुरुदेवदत्ता माझ्या कुटुंबाला जर कोणाची नजर बाधा झाली असेल तर ति दूर कर. मला सावरण्याचे बळ दे. अस रागावू नकोस भय करता तु भय हरता आहेस. || श्री गुरुदेव दत्त || || श्री गुरुदेव दत्त || || श्री गुरुदेव दत्त ||
श्रीगुरुदेव दत्त भजन ऐकताच खूप शांत वाटतं ह्या बाहेरील अस्थिर वातावरणात, तूच सांभाळ सगळ्या लेकरांना, मुलांच्या शाळा सुरू होऊ देत ही प्रार्थना दत्तराया..🙏🌹वरील शब्द मराठीत हवे होते..
Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta.
Shree Gurudev Datta ❤Always be with me please forgive all my sins ...always keep me grounded and close to you 😢😢😢.nothing absolutely nothing is ultimate truth ...only you are the permanent truth ❤
शांत हो श्रीगुरुदत्ता, मम चित्ता शमवी आतां ॥ ध्रु.॥
तूं केवळ माता जनिता, सर्वथा तूं हितकर्ता ।
तूं आप्तस्वजन भ्राता, सर्वथा तूंचि त्राता ।
भयकर्ता तूं भयहर्ता, दंडधर्ता तूं परिपाता ।
तुजवांचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दत्ता ॥१॥
अपराधास्तव गुरुनाथा, जरि दंडा धरिसी यथार्था ।
तरि आम्हीं गाउनि गाथा, तव चरणीं नमवूं माथा ।
तूं तथापि दंडिसि देवा, कोणाचा मग करुं धावा ।
सोडविता दुसरा तेव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता ॥२॥
तूं नटसा होउनि कोपी, दंडितांहि आम्ही पापी ।
पुनरपिही चुकत तथापि, आम्हांवरि न च संतापी ।
गच्छतः स्खलनं क्वापि, असें मानुनी नच होऊ कोपी ।
निजकृपा लेशा ओपी । आम्हांवरि तूं भगवंता ॥३॥
तव पदरीं असता ताता, आडमार्गीं पाउल पडतां ।
सांभाळुनि मार्गावरता, आणिता न दुजा त्राता ।
निज बिरुदा आणुनि चित्ता, तूं पतितपावन दत्ता ।
वळे आतां आम्हांवरता । करुणाघन तू गुरुनाथा ॥४॥
सहकुटुंब सहपरिवार, दास आम्ही हें घरदार ।
तव पदी अर्पूं असार । संसाराहित हा भार ।
परिहरिसी करुणासिंधो, तूं दीनानाथ सुबंधो ।
आम्हां अघलेश न बाधो । वासुदे-प्रार्थित दत्ता ॥५॥
स्वामींचा मालिकेत सुंदराबाई चा मुखातून हे गीत पहिल्यांदा एकूण मी शोधून इथे पोहचलो अस वाटलं जाणू काही नात आहे माझा या गीता सोबत....माऊली बुद्धीला नेहमि चांगल्या विचारांचं खत मिळू देत मुखातून चांगली वाणी येऊ देत कानी चांगले विचार पडू देत आणी डोळ्यांना पण चांगला दिसू देत ...सदैव चांगल्या विचारांची प्रेरना मिळूदेत...हिच तुमचा चरणी प्रार्थना...
🙏🏻🙏🏻🙏🏻
जय गुरुदेव...
माझा मुलगा विष्णु 6 वर्षाचा आहे रोज रात्री न चुकता हे गान ऐकतच झोपतो... त्याला हे खूप आवडतं...
माझी नात जन्माला आल्यापासूनच हे गाणं ऐकतच झोपते. तोपर्यंत झोपत नाही .तिचे ४८ तास खूप जपायला लागले. तेव्हा सद्गुरूंवर सोपवून हे गाणे आंम्ही लावायचो. आता ती ९ महिन्यांची झालीय .अनंत कृपाच म्हणायचे.🙏🙏🤗🥰
स्वामींच्या आणि श्री दत्तांच्या कृपेने माझा ४.५ वर्षाचा मुलगा बोलायला लगुदे देवा 🙏
Lagech lovakrch shree guruttaa shree Swami Samarth bless your baby
Shree Swami Samarth
Shree gurudev Datt
खूप खूप धन्यवाद श्री गुरुदेव दत्त तुमची अशीच कृपा असुद्या माझ्या बाळावर... ती झोपेत नेहमी घाबरायची आणि रडून उठायची शांत झोपत सुध्दा नव्हती पण जेव्हापासून हे गाणं ऐकवायला लागले तेव्हापासून ती खरच झोपते ....खरच दत्त महाराजांनी माझी चिंता दूर केली....खूप खूप आभारी आहे मी
श्री गुरुदत्ता मला मानसिक बळ दे 🙏🙏माझी मानसिक त्रासातून मुक्त कर 🙏🙏
दत्तगुरू आपल्या भक्तांसाठी नेहमी धावून येतात काळजी नसावी तुम्ही लवकर बरे व्हावे हीच प्रार्थना दत्त चरणी 🙏🏻🙏🏻
श्री वासूदेवानंद सरस्वती ऊर्फ़ टेंबे स्वामी यांनी रचलेंलें मनाला शांती देणारे दत्ताचे सूंदर भजन 🙏🙏
¹
Mazi datta gurunvar khup shardha aha tyanchi mana pasun aradhana keli ki sagalya icha puran hotat amachy gharat tyanc mandir aha 👍👍
Ho mazi
विश्व चैतन्य सद्गुरु श्री श्री श्री नारायण आण्णा महाराज की जय 🙏❤️
किती आर्त स्वर आहेत या पदा मधे. स्वामी तुमच्या भक्ता साठी खरच या
My son who is 5 years old, sleeps only after listening this.. we both love it.. shree guru dattatretay namaha 🙏
It is very good sign that he is totally protected by Gurudev Dutta.You dont ever have to bother abt him.He will be guided by Shakti of Gurudev throughout always.
If you are from pune or near by places you can visit Shreepad Seva Mandal. We recite this every evening
]]]]⁰0l)0000
@@reshap9103 टटट
Shree Gurudev Datta
Shree Swami Samarth
Song lyrics in marathi
शांत हो श्रीगुरुदत्ता, मम चित्ता शमवी आतां ॥ ध्रु.॥
तूं केवळ माता जनिता, सर्वथा तूं हितकर्ता । तूं आप्तस्वजन भ्राता, सर्वथा तूंचि त्राता । भयकर्ता तूं भयहर्ता, दंडधर्ता तूं परिपाता । तुजवांचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दत्ता ॥१॥
अपराधास्तव गुरुनाथा, जरि दंडा धरिसी यथार्था । तरि आम्हीं गाउनि गाथा, तव चरणीं नमवूं माथा । तूं तथापि दंडिसि देवा, कोणाचा मग करुं धावा । सोडविता दुसरा तेव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता ॥२॥
तूं नटसा होउनि कोपी, दंडितांहि आम्ही पापी । पुनरपिही चुकत तथापि, आम्हांवरि न च संतापी । गच्छतः स्खलनं क्वापि, असें मानुनी नच होऊ कोपी । निजकृपा लेशा ओपी । आम्हांवरि तूं भगवंता ॥३॥
तव पदरीं असता ताता, आडमार्गीं पाउल पडतां । सांभाळुनि मार्गावरता, आणिता न दुजा त्राता । निज बिरुदा आणुनि चित्ता, तूं पतितपावन दत्ता । वळे आतां आम्हांवरता । करुणाघन तू गुरुनाथा ॥४॥
सहकुटुंब सहपरिवार, दास आम्ही हें घरदार । तव पदी अर्पूं असार । संसाराहित हा भार । परिहरिसी करुणासिंधो, तूं दीनानाथ सुबंधो । आम्हां अघलेश न बाधो । वासुदे-प्रार्थित दत्ता ॥५॥
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺
धन्यवाद 🙏
Khup chhan , he song aaiktana khup shant vatat, maza 4 year cha mulaga aahe to he song aaikat aaikt zopto, khup chhan vatat
भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज श्रीसदगुरुराज वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय||
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
🌹🕉️🕉️🌹🙏
परत परत ऐकावे असे वाटते. किती उत्कृष्ट भजन आहे स्वामी नक्कीच पावतील.
Dhanyavad Prakash
हे गुरुदेवदत्ता माझ्या कुटुंबाला जर कोणाची नजर बाधा झाली असेल तर ति दूर कर. मला सावरण्याचे बळ दे. अस रागावू नकोस भय करता तु भय हरता आहेस.
|| श्री गुरुदेव दत्त || || श्री गुरुदेव दत्त || || श्री गुरुदेव दत्त ||
Avadhoot Chintan Shree Gurudevdatta Shree Swami Samarth Maharaj ki Jai Ho 🙏🙏💐💐💐🙏🙏
गुरुदेव दत्त महाराज प्रभू यांच्या कृपे वर माझे जीवन आहे आणि ते उत्तम आहे
श्री गुरुदेव दत्त माऊली......... शुभ गुरुवार...... ज्यांचा जन्म गुरुवारी झालेला आहे त्यांनी लगेच शुभ गुरुवार श्री गुरुदेव दत्त माऊली अस टाका
Really peaceful music and Soul-satisfying lyrics. Jai GuruDev Datta🙏🙏🙏🙏🙏Shri swami samarth
ऐकून खूप शांत,छान, प्रसन्न वाटतं. आधार वाटतो.श्री गुरुदेव दत्त🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
श्रीरंग भावे यांच्या आवाजात करुणा त्रिपदी आणखीनच सुश्राव्य वाटत आहे.
श्री गुरुदेव दत्त ll
श्रीगुरुदेव दत्त भजन ऐकताच खूप शांत वाटतं ह्या बाहेरील अस्थिर वातावरणात, तूच सांभाळ सगळ्या लेकरांना, मुलांच्या शाळा सुरू होऊ देत ही प्रार्थना
दत्तराया..🙏🌹वरील शब्द मराठीत हवे होते..
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩🙏❤️
खरोखर किती yiku तरी याईकतच रहाव अस वाटत मन प्रसन्न होऊन गेल 🎉🎉
Param pujya Shree Vasudevanand Saraswati Swami Maharaj ki Jay..🙏🙏
Absolutely emotional..you get so much energy while listening..
डाॕ. पराळकर यांच्या आवाजात दत्ताची भजन अतिशय छान आहेत .
My son is one year old...he is always listening this song before sleeping..and he speaks Datta Datta..
Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta Jai guru datta.
खुप, छान, गुरू देव, दत्त प्रभु चे,छान, गाने, श्रद्धा🙏 देवीता🙏 हुडेकर🙏फार, आवडले, धन्यवाद
ही प्रार्थना ऐकून खूपच छान,शांत व प्रसन्न वाटते
Ho
Thankyou supriya and Vaishnavi
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्रीरंग भावे यांचे परत खूप खूप आभार
😢सच्चिदानंद श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏
एक उत्कृषट भजन.श्री ना केलेले एक अतिशय सुंदर मनाला भिडणारे पद.श्री श्रीरंग भावे ना सादर प्रणाम.
अप्रतिम!👌👌🙏श्री गुरूदेव दत्त🙏💐💐
SHRI GANESHA SADGURU NATHA SHRI SWAMI SAMARTHA AAPALYA CHARANI ANNNTKOTI SHATANNG NAMSKAR SAMRRPAN !!!!! !!!!!!
श्री गुरुदेव दत्त,7 दिवसाचे पारायण आहे रोज रात्री पंच पदी लावतो खुप छान वाटते dhanawad
Sunder bhajan ani awajahi....Voice very close to Sudhir Fadake ji and his son Shreedharaji
Tripadi khup chhan gayalit 👌👌👏👏🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर दिगंबर दिगंबर नरसिंह सरस्वती दिगंबर 🌎🌸🌹🙏
ನೀನೇ ನನ್ನ ತಂದೆ, ನನ್ನ ತಾಯೀ,. ನೀನೇ ನನ್ನ ಸರ್ವಸ್ವ,,, ಜೈ ಗುರುದೇವ ದತ್ತ
हे करुणा त्रिपदी ऐकल्यावर माझी 11 मंथ ची मुलगी शांत राहते
Jay Gurudav Datt
🙏🌹🙏🕉️
Jai Guru dev Datta Prabhu.... Param Dayalu Prabhu!
Shree Gurudev Datta ❤Always be with me please forgive all my sins ...always keep me grounded and close to you 😢😢😢.nothing absolutely nothing is ultimate truth ...only you are the permanent truth ❤
Satvila mi hain aayakayache 🌻🌻who is listening still now I'm listened whole now
When I hear this prarthana I feel very relaxed 🙂🙃☺️
Yeah me also.
श्री स्वामी समर्थ 🌺🪷🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🪷🌺श्री स्वामी समर्थ 🌺🪷🙏
My 1 day old baby stop crying after listening to this, as my baby's mother used to listen everyday.
॥श्री गुरुदेव दत्त॥
🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷
Avdhut chintan shree Gurudev Datta digambara digambara sripad vallabh digambara
Bholenath
Apla swar khupach chan ahe.....Ani mi roz train madhe tumche krunatrupadi aikto....tase mala vishesh abhar tabla/dholkhi vajvanare sahebanche karayche ahe....kay vajavle ahe....jabardast
Thankyou Mahesh...I am happy
अति सुंदर भजन आहे. 🚩🙏🚩
अवघुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
|| श्री पाद राजन शरणाम प्रपध्ये || 🙏
Its a booster in life...very very nive n spreads peace
मला देवाच्या चरणी अर्पण व्हायचंय
Most beautiful song of dattaguru i ever heard very nice song
Jay Guru Deva Datta Shri swami samrtha
श्री गुरुदेव दत्त 🙏🏼🙏🏼🌼🌸🏵️💐🎵🎶🎼
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
❤ Avdhut Chintan shree guru dev datta..
Shiv Chidambar ❤
Shiv Chidambar ❤
Shiv Chidambar ❤
Khup sundar . Sri Gurudev Datta🙏🙏
When I hear this karunatripadi I feel relax..🙂🙂
जय हो महाराज जी की
Same here 🙏🙏
@@prabhakarshinde4223 qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq+++++++++++=
Datta guru tumchya shivay konich ni.. Majhya bhagwanta
👌👌🙏🙏श्री गुरूदेव दत्त! 🙏🙏
🌺🌸🌷🌹🌼🌻💐🌸🌷🌹🌼💐🌺🌻🌸🌷🌹🌼💐🌺🌻🌸Jai guru deva datta 💐🌼🌹🌷🌸🌻🌺💐🌼🌹🌷🌸🌻🌺💐🌼🌹🌷🌸🌻🌺🌹
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏
हे देवा...माझ्या संसाराला कुणाची नजर लागली असेन तर दूर करा..🙏🙏
Nakki hoil
Thanks for awesome song and voice ❤️😘
Thanks a lot
🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
🕉 श्री गुरुदेव दत्त महाराज कि जय हो 🙏🙏🙏
Shree Gurudev Datta Shree Swami Samartha
My 6 months old daughter, whenever she cry we play this and then she listen it very peacefully and sleep calmly...
Shri swami samarth 🌼🙏🌺
Whenever we go under chanting of any of our loved God mantras we feel relax and mind along with body feel freedom
Avadhoot chintan shree Gurudev Datta
Shree Swami Samartha Maharajaki jai 🙏 Gurudev Datta
हे ऐकलेकी मन शाऔंत होते धन्यवाद.🙏🏻🙏🏻🙏🏻
अति सुन्दर। श्री गुरू दत्त गुरू। 🌺🌺🙏🙏
Shree Gurudev Datta 🙏🙏🙏🙏🙏
ॐ जय गगनगिरी
Digmbara digmbara shripad wallabh digmbara ❤
Jay shri gurudatta🙏🙏
Gives take us another level of spirituality
🙏🙏🙏🙏🙏🌺🌼🌺🌼🌺🌼 Jay Gurudev Datta.🙏🙏🙏🙏🙏🌺🌼🌺🌼🌺
Shree gurudev datt , Jay gurudev datt🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
Shant ho Gurudev Datta 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ll जय श्री गुरूदेव दत्त ll ll श्री स्वामी समर्थ ll
🙏🏻🙏🏻
Jay Gurudev Datta🙏🙏
श्री गुरू देव दत्त🌸
Sri Swami Samarth Maharaj
Sri Guru dev Datt Mauli
Om Sai Ram
Satguru Dutta shree ki jai
Khup Chan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai guru deva datta Sripadaraya Narashima Sridhara Sadananda Gururaya...
ब्रम्हा विष्णू महेश अवतार श्रीपाद वल्लभ आणि दत्तगुरु श्री स्वामी समर्थ श्री नवनाथ नमः
खूप छान माऊली 🙏🙏🙏🙏🙏