लंके साहेब देव माणुस हे गीत खरोखरच साजेस आहे मा. लंके साहेबांच्या बाबतीत ... कोमल ताई आपल्या कार्यक्रमात लंके साहेबांसारखी देव माणस यावीत हे मनापासून वाटत .आपला भक्तिमय कार्यक्रम असुन असे व्यक्तिमत्व कार्यक्रमाला लाभले हे भाग्य थोर खुप छान आपले मनःपूर्वक अभिनंदन आभार
निलेश लंके साहेब मि एकनाथ निकम सैनिक तुम्हाला सलाम करतो मला आठवतो तो कोविड चा दिवस मला चांगला आठवतो महाराष्ट्रात एकच आमदार असा होता तो ना दिवस पायाचा ना राञ परत एकदा हा सैनिक सलाम करतो धन्यवाद साहेब
भागवान जनता पारनेर मतदार संघातील असा देव माणुस भेटला आमचे आमदार मतदान करा मनून येतात 5 वरष येतच नाहीत कोणी मेला राहला काही देण घेण नाही मुखेड जि नांदेड
एक दिवस खुप मोठे हो आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना
जनतेचे एकमेव आमदार लंके साहेब ज्याचे आमदार आहेत ते खरच भाग्यवान आहेत
महाराष्ट्र राज्याचे दमदार एकमेव आमदार माननीय निलेश जी लंके साहेब
खरोखरच ताई देवमानुस आहेत लंके साहेब
साक्षात लंके साहेब देवमाणूस आहेत असे सर्व लोकप्रतिनिधी असायला हवे
खरोखर खूप छान आणि गरीब जनतेसाठी काम करत आहेत खरंच कोमलच्या गण्या मुळे खरे कामं समाज समोर आनले धन्यवाद ताई खुप सुंदर अप्रतिम गायलं आहे
You have used the 7yuyuuuuyu7uu
7
लंके साहेब देव माणुस हे गीत खरोखरच साजेस आहे मा. लंके साहेबांच्या बाबतीत ...
कोमल ताई आपल्या कार्यक्रमात लंके साहेबांसारखी देव माणस यावीत हे मनापासून वाटत .आपला भक्तिमय कार्यक्रम असुन असे व्यक्तिमत्व कार्यक्रमाला लाभले हे भाग्य थोर
खुप छान
आपले मनःपूर्वक अभिनंदन आभार
खरोखर अशा माणसाची आपल्या भारत देशात ला खूपच गरज आहे
खूप खूप छान कार्यक्रम झालेला आपल्या घरी,खरचच देव माणूस आहे निलेश लंके साहेब, आपल्या घरी म्हणजे सिध्देश्वर वाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर.
अतीशय चागले आमदार असेच काम करत राहो भावी मंत्री होणार
खासदार झाले@@dhanajimahadik1060
लंके साहेब खुप खुप छान 🙏🙏🙏महाराष्ट्रात एकमेव आमदार लंके साहेब
U
महाराष्ट्र राज्याचे एकमेव दमदार आमदार लंके साहेब.✌️✌️✌️✌️✌️✌️
खरंच साहेब तुम्ही गोर गरीब साठी काम करीत आहे सलाम तुमच्या सहकार्याला 🙏
लंके साहेब फार मोठया मनाचे आहेत किती तरी लोकांच जीव वाचवले
जनतेचा रक्षक लंके साहेब
खंरच लंके साहेब देव माणूस आहे
आपण निवडून येणारच आहात फक्त आपण ज्या विकासासाठी संसदेत जाणार आहात तो विकास कामे विरोधी पक्षाचे सरकार कितपत होऊ देईल याबाबत साशंकता आहे
खरंच चांगला नेता
नादच नाही करयचा लंके साहेबाचा
असा आमदार आमच्या phaltan ला पाहिजे होता..
हे देव आहेत साहेब हे ज्यांचे आमदार आहेत ते भाग्यवान आहेत
Congratulations Tai komal 👌👌👌👌🙏🙏🙏🙏👏💐🎉👏👏👍👍 Karan dada congratulations 🙏🙏🎉💐🎉💐👏👏👏👌👌👍👍
खरे आमदार 👍
खरच कोमल ताई
आमचे दैवत लंके साहेब
निलेश लंके साहेब मि एकनाथ निकम सैनिक तुम्हाला सलाम करतो मला आठवतो तो कोविड चा दिवस मला चांगला आठवतो महाराष्ट्रात एकच आमदार असा होता तो ना दिवस पायाचा ना राञ परत एकदा हा सैनिक सलाम करतो धन्यवाद साहेब
zop aata
एकमेव दमदार आमदार लेखे साहेब
मुख्यमंत्री करा माज्या bhawala lenke साहेब vijay asoo
छान आमदार लंके साहेब
कोमल ताई एकदम बरोबर 👍
मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
खरोखरच देव माणुस आहे लंके साहेब
आगदि बराबर आहे
गोर गरीबाचा आमदार आमचा असाच आमदार पाहीजे आमचा कडे मत मागायला येतात 5 वरष फिरेन बघत नाहीत
दमदार खासदार निलेश लंके साहेब विजयी होणार
Only Lanke Saheb
Great MLA
Ek number saheb ahet
एक च नंबर आहे
भागवान जनता पारनेर मतदार संघातील असा देव माणुस भेटला आमचे आमदार मतदान करा मनून येतात 5 वरष येतच नाहीत कोणी मेला राहला काही देण घेण नाही मुखेड जि नांदेड
एक नंबर लंके साहेब जिंदाबाद
very nice💐💐👌👌
येणाऱ्या काळात आपण राज्याचे मुख्यमंत्री
होऊन राज्यातील जनतेची सेवा करावी अशी
तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो
खूप छान 👌👌👌👌
खरोखर देव माणूस आहे लंके भैया
Salut lanke saheb
लके साहेबासारखा आमदार प्रत्येक तालुक्याला पाहीजे ,,पारनेर तालुक्यातील जनतेचे नशीब मोठ,,
Nete ❤
Mi karjule harya Tel parner district A Niger MH 16
देव माणूस नमस्कार।
खरा देव माणूस लंके साहेब
Nilesh lanke saheb aapplya karyaca gaurav aahes dhanvad sar
खरोखरच देव मानूस आहे
झाला खासदार
महाराष्ट्रात एकमेव खरोखरच आमदार आहे संकटकाळात धावणारा माणूस
राजकारनातील राजा मानुस
खसदार होणार🎉🎉🎉
Dev Manus
असा आमदार आमचे कवटेमहाकाळ पहीजेल ठाकरे गट
Khup chan Kam aihe only khasdar honarch
एक नंबर लंके साहेब
अप्रतिम 👍👌👌
Nice ✌✌✌✌✌✌✌
Damdaar amdar
लंके साहेब तुम्ही देव मानूस आहेत
Royal karbhar
देवमाणूस
Nete ✨💯❤️
लंके साहेब माणूस खासदार पाहिला
फक्त नेते
The great manus
👌👌👌👌👍
Nice
आमदार निलेश लंके साहेब तुम्हाला पाहिले की मला देव भेटल्या सारखं वाटतं
✌✌✌✌✌✌✌✌
असा आमदार भविष्यात घडणारच नाहीत
New ekadanta gift house Chalisgaon Gori Gori panchi bharataar lankesh sahib
Fhix khasadar saheb lanke saheh
Nadch kula Tai
👏👏👏👏👏👏👏👏
फक्त नेते👈👈
फक्त लंके साहेब
देवमाणुस🙏
👍🔥👍
Sakarwadi cha video upload kara plzzz
❤❤❤
Lankesaheb is great
लंके साहेबांनी विजेच
Only ncp
साहेबांचा नंबर
Brand is brand ✨💯❤️✌️
Devmanus parnercha Hota Ata to deshacha honar
नाद करा पण साहेबांचा कुठ
Ee
आमचे लाडके आण्णा आमदार लोकनेते निलेशजी लंके साहेब
Heedhed😢
लंके साहेबांचा नंबर टाका ना
Superb👌👌
आसा आमदार आमच्या श्रीरामपूर ला पण पाहिजे
Only 2
Vijyi bhav
लोकनेते
Tumche ganyamule lanke demands ahe he Purna jagala kalle