Suresh Nawle Sambhajinagar : शिंदेंना मोठा धक्का, माजी मंत्र्याचा राजीनामा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 เม.ย. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #Pune #Election2024
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 528

  • @jokermask9878
    @jokermask9878 13 วันที่ผ่านมา +246

    उठाव नाही गद्दरी आहे 💯💯

  • @ganeshshinde115
    @ganeshshinde115 13 วันที่ผ่านมา +149

    जे लवकर निरनय घेतील तेच वाचतील पुढे पुढे या शिंदे गटातील लोक तोंड दाखवायला लाजतील कि आपण हे काय केले ठाकरे साहेब यांना सोडून

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 13 วันที่ผ่านมา

      मराठी भाषा लिहायला शिका...

    • @vijaykharat7181
      @vijaykharat7181 13 วันที่ผ่านมา +9

      महाविकास आघाडी जिंदाबाद

    • @dineshgodambe7476
      @dineshgodambe7476 11 วันที่ผ่านมา +1

      ​@@pravinmhapankar6109तुझ्या गांडीला कशाला 🔥 लागली आहे

    • @religionhumanity-hx4zc
      @religionhumanity-hx4zc 10 วันที่ผ่านมา

      sonia barobar gele tevha laj vatli nahi

    • @nileshpawar393
      @nileshpawar393 9 วันที่ผ่านมา

      ​@@religionhumanity-hx4zc ka dharna madhe paun aale ki sagle te chalta ka apan chor thrwaicha ani tyana ghyacha kay diwas aale😂😂😂

  • @sunilsalokhe5664
    @sunilsalokhe5664 13 วันที่ผ่านมา +154

    याचा अर्थ बाकीचे ed cbi मुळे बोलत नाहीत

  • @raghunathchavan2224
    @raghunathchavan2224 13 วันที่ผ่านมา +153

    याला उठाव नाही गद्दारी म्हणतात😊

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 13 วันที่ผ่านมา +149

    भोगा आपल्या कर्माची फळे, आता गावाला जा शेती करायला

  • @Rs-vi6uh
    @Rs-vi6uh 13 วันที่ผ่านมา +195

    वाऱ्याचा उलट्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे 😂😂😂😂

    • @MaheshHalde-qt2ri
      @MaheshHalde-qt2ri 13 วันที่ผ่านมา

      वादळ......आलय..‌शिवसैनिक। पेटून उठलाय....आता...गद्दारांना। हे शिवसैनिकांचवादळ। झोपवणारच...

  • @GokharDhumal
    @GokharDhumal 13 วันที่ผ่านมา +42

    ठाकरे फक्त

  • @dilipshinde6447
    @dilipshinde6447 12 วันที่ผ่านมา +26

    वा साहेब धाडस दाखवलत. तुमच अभिनंदन. पण बाळासाहेबांच्या माघारी, उध्दव साहेबां बरोबर असे वागायला नको होते. शिवसेनेवर व चिन्हावर दावा तर सांगायला नकोच होता. पुन्हा हे सर्व उध्दव साहेबांना मिळेल असे करा. हिच उपकाराची परतफेड आहे. साहेब तुम्ही सगळे जण एवढे करा.
    जय महाराष्ट्र. 🚩

  • @karunahosp
    @karunahosp 13 วันที่ผ่านมา +336

    ही सुरुवात आहे...
    मिंधे सेना संपूर्ण साफ होणार.

    • @MaheshHalde-qt2ri
      @MaheshHalde-qt2ri 13 วันที่ผ่านมา +12

      भूईसपाटट..‌‌.........होणार..😂😂

    • @pravinmhatre7881
      @pravinmhatre7881 12 วันที่ผ่านมา +5

      Hey kaam BJP ch karnaar aahe, fkth Vidhan Sabha v Mumbai, Thane nagarpalikechya nivdnuit hyanchee kitee taakad aahe te bagnaar v hyanchee taakad vaadu naye mhanun aprathyakshpne BJP peksha Shinde Gutaache v MNS che jaasth unedvaar nivdun yenaar naheet hyachee purn kaalljee ghehun BJP rajkaran khellnaar v hyaana sampvinaar ase vaatte. BJP la Mumbai Thane vishesh Mumbai tabhyaat ghyaychee aahe mhanun MNS la sobat ghetle aahe pn hyanchee stithee pn vegllee honaar nahee kaaran BJP hee konachee hee nahee. BJP la ek hatee sattha phaheeje mhanjech " Sht pratisht BJP " pn swartha sathee vede zhaalellyana hey lakshaat yet nahee ase nahee pn BJP ne thyana E.D vaigaire chya chakraviewhaat ase advice aahe ki te BJP je saangel tse krateel nahee tr kraavech laagel adhee thysnchee gulaamaa sarkhee sthithee krun thevlee aahe thyaatun te baaher padne shakyach nahee mg thyanee kitihee valganaa kelyaa trihee thyaa fkth jantechee dishabhul karnyaa sathee asteel pn prathyaksh krutee kruch shaknaar naaheet v hey BJP la sudha oollkhun aahe ase vaatte.

  • @mangeshbakure8396
    @mangeshbakure8396 13 วันที่ผ่านมา +28

    याला म्हणतात नेता. सडेतोड उत्तर देऊन मोकळ.👌👌👌

  • @chandrashekharpalodkar1401
    @chandrashekharpalodkar1401 13 วันที่ผ่านมา +308

    फक्त उद्धव ठाकरे साहेब

    • @religionhumanity-hx4zc
      @religionhumanity-hx4zc 10 วันที่ผ่านมา +1

      uddhav aani sonia

    • @user-kz7tq6ur7q
      @user-kz7tq6ur7q 9 วันที่ผ่านมา +1

      ​@@religionhumanity-hx4zc min -d - with bhrasht elct Bond

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 13 วันที่ผ่านมา +48

    ऊशिरा सुचलेले शहाणपण पण तरीही तुमचे अभिनंदन. स्वाभिमान जागृत ठेवून असेच चित्र मोठ्या स्वरूपात दिसणार आहे .

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 13 วันที่ผ่านมา +202

    आता काय म्हणणे आहे ,शिरसाट , Samant, शंभू, केसरकर, गोगावले यांचे... ठाकरे वर बोलतात तसे या विषयावर बोलतील का

    • @growthagriculture4741
      @growthagriculture4741 13 วันที่ผ่านมา +20

      भाऊ यांच अस झालंय.. पळून जाऊन लग्न केल्यासारखं सासरी राहता येईना आणि माहेरी जाता येईना 😂😂
      शंभूराज = विमल पान मसाला Ambassador

    • @adityavanarse8062
      @adityavanarse8062 13 วันที่ผ่านมา +10

      भावा गोगावलेला तर महाड मध्ये आम्ही धडा शिकवणार🔥😎

    • @ishwardhangar1591
      @ishwardhangar1591 12 วันที่ผ่านมา

      😮​@@growthagriculture4741

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 12 วันที่ผ่านมา

      ​@@adityavanarse8062correct saheb🙏🙏🙏🙏🙏

  • @somu19850
    @somu19850 13 วันที่ผ่านมา +25

    महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 13 วันที่ผ่านมา +107

    जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र. गध्यारानो जैसी करणी वैसी भरणी. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

    • @narendrachaudhari4800
      @narendrachaudhari4800 12 วันที่ผ่านมา +4

      उठाव... नाही गद्दारी

  • @pawarrakesh6398
    @pawarrakesh6398 13 วันที่ผ่านมา +31

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 13 วันที่ผ่านมา +74

    तुम्ही ज्याला मंत्री म्हणतात आम्ही त्याना नंदीबैल म्हणतो

    • @MaheshHalde-qt2ri
      @MaheshHalde-qt2ri 13 วันที่ผ่านมา +5

      गुबू..गुबू..गुबू.गूबू.....गूबू......13 शीट देशिलका...म्हाराजा.....कमळाबाई..न्हाय म्हणतेय.......न्हाय.म्हणतेय..10 तरी देशीलका‌.कमळे..गुबू.गुबू.गुबू.........
      न्हाय..म.हणते..‌..तुमच...काय.बी खंर.न्हाई....
      5/6तरी देशील का....गूबु..गूबू‌‌..
      .....बस.तीथ..बस....ऊठ‌तीथ...ऊठ। ऐकलस तर। देईन म्हणते.......गुबू.गुबू.गुबू......😂😂😂

  • @ShyamkantJPatil
    @ShyamkantJPatil 13 วันที่ผ่านมา +42

    लोकसभेनंतर भाजप मिंध्याला पुन्हा रिक्षावर पाठवणार कदाचित... 🚶💃🕺

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 13 วันที่ผ่านมา +30

    तुम्ही दुसऱ्यांनी कष्टाने वाढवलेला पक्ष हिसकावून घेतल तो पचणार नाही कुठे तरी पाप फेडावच लागते मिंधे ना कधीच मान वर करता येत नाही

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha 13 วันที่ผ่านมา +43

    लोकसभेत महायुती ला अपेक्षित जागा मिळणार नाहीत. तसेच दिवाळीत विधानसभेत महा विकास आघाडी सत्तेवर असणार आहे.
    मोदी करिश्मा संपणार आहे, संपलेला आहे.

    • @MaheshHalde-qt2ri
      @MaheshHalde-qt2ri 13 วันที่ผ่านมา +2

      नवलाईचे नवेदिवस। सरले....
      परतीचे। फेरे सुरूझालेत। कमळीचे...

  • @user-el4gi6hs1q
    @user-el4gi6hs1q 13 วันที่ผ่านมา +58

    योग्य निर्णय आहे

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 13 วันที่ผ่านมา +46

    उठाव नाही ...सत्तेसाठी गद्दारी म्हणा...
    आता तर शिवसैनिकात आनंद आहे.

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 13 วันที่ผ่านมา +16

    योग्य निर्णय ऊशीरा कळलेल शहाणपण

  • @abhaypatil3661
    @abhaypatil3661 13 วันที่ผ่านมา +31

    लवकर कळलं?

  • @namdevnagre1190
    @namdevnagre1190 13 วันที่ผ่านมา +21

    उशिरा झाला पण खर बोले

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 13 วันที่ผ่านมา +118

    मिंदे लाचार आहे... पहिला बळी मिंदे चा घ्या

  • @Dot81
    @Dot81 13 วันที่ผ่านมา +14

    एका झटक्यात 80 आमदार 25 खासदाराचा राजकीय प्रवास संपवले आहे.

  • @vishalsambhajiwaingade9551
    @vishalsambhajiwaingade9551 13 วันที่ผ่านมา +13

    फक्त ओरिजनल शिवसेना....✍️✍️

  • @pro.maheshswami2564
    @pro.maheshswami2564 13 วันที่ผ่านมา +13

    गट संपणार जून नंतर

  • @mahadevjadhav9743
    @mahadevjadhav9743 13 วันที่ผ่านมา +97

    रिअल शिवसेना ही ऊध्दव बालासाहेब ठाकरेची आहे..🚩हे महाराष्ट्रच नाही तर पुर्ण देश जाणतो.पुर्वी हेच नवलेसर ठकरेच्या सेनेत होते...कशामुले ते नकली सेनेत गेले हाच मनाला पडलेला प्रश्न...??

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 13 วันที่ผ่านมา +1

      मराठी भाषिक वर्गाने कुठल्याही कुटुंबावर अवलंबून रहाण्याची गरज नाही आहे.

    • @dhanmit9348
      @dhanmit9348 12 วันที่ผ่านมา +6

      ​@@pravinmhapankar6109pant tumhi rahu dya...gujju lokachi chakari kru nka.

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 12 วันที่ผ่านมา

      @@dhanmit9348 ती तर तुम्ही करत आहात, २०१४ मध्ये शिवसेनेचे ६३ आमदार असताना सत्तेचे लोणी खाण्यासाठी मागेमागे फिरत होते. हे बघ बाळा, १९ जून १९६६ पासून शिवसेनेचा इतिहास वाच....

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 11 วันที่ผ่านมา +2

      ​​@@pravinmhapankar6109Mumbai madhe Gujrati nastil tar Mumbai la kon vicharto mhanare BJP Nete !! Modi chya Cherywar,Navavar Mate magyachi sodun BJP Hindu radyasamrat Balasaheb Thakre cha Photo ka lavate ? Modi jar Vishva guru ahe tyana Balasaheb chi kay Garaj Maharashtra madhe !!

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 13 วันที่ผ่านมา +108

    मिंदे आणि दादा ला गाडा पहिला

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 12 วันที่ผ่านมา +2

      त्या शिवतारे लाच मिंदे ने मागेच एकदा सांगितले होते की, अजित पवार त्याच्या तो कर्माने मरत आहे. त्याचा वाटेकरी कशाला होता.

  • @vilasvishwasrao2967
    @vilasvishwasrao2967 13 วันที่ผ่านมา +14

    घ्या मशाल हाती,नाहीतर तुतारी

  • @babanshesheravkalyankastur3378
    @babanshesheravkalyankastur3378 13 วันที่ผ่านมา +155

    साहेब शिवशेणा फक्त ठाकरे आणी ठाकरेच पिहीजे वेड्यागबाळ्याच काम नाही

  • @dipak5883
    @dipak5883 13 วันที่ผ่านมา +15

    उतरती काळा लागली हो

  • @shardulenterprises7355
    @shardulenterprises7355 12 วันที่ผ่านมา +9

    आहो अशी गद्दारी करुन पक्ष चालवता येत नाही , ज्यांना साधं बोलता येत नाही ते काय पक्ष चालवणार

  • @sanjayshingane7860
    @sanjayshingane7860 13 วันที่ผ่านมา +16

    ये तो सिर्फ झाकी हैं!
    पिक्चर अभी बाकी हैं!

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 13 วันที่ผ่านมา +13

    काय केले शिंदे बरोबर जाऊन महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पाठवले तरुणाईचे रोजगार घालवले महाराष्ट्राचे वाटोळे केले उठाव नाही केला गद्दरी तेव्हा तुमच्यावर अन्याय नव्हता झाला आत्ता अन्याय होतोय मग आता सगळ्यांनी उठाव करा

    • @ahilyashitole9007
      @ahilyashitole9007 13 วันที่ผ่านมา

      उद्धव साहेबांनी शिवसेनेने सगळे दिलं होतं तुम्हाला मग तुम्ही उठाव कसं म्हणू शकता आता तुमच्यावर खरं अन्याय होतो जितना मिळत होता तिथे राहत नाही आल आत्ता अन्याय होत आहे तर मग गिळून गप्प बसलात आता उठाव केला p तर उठाव म्हणता येईल नाहीतर आधी केलेली गद्दारी होती

  • @user-dx5iw1nu5t
    @user-dx5iw1nu5t 12 วันที่ผ่านมา +6

    खूप धाडस करून तुम्ही सगळ काही खर बोलत आहात
    तुमचे अभिनंदन साहेब ..😊

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 13 วันที่ผ่านมา +74

    उद्धव ठाकरे साहेब सुसंस्कृत नेतृत्व 🎉🎉🎉

  • @SaurabhGhodake-ob6li
    @SaurabhGhodake-ob6li 11 วันที่ผ่านมา +4

    हा तर पहिला आमदार आहे आणखी भरपूर आमदार बाकी आहेत उद्धव साहेबांकडे येण्यासाठी ये तो झाकी है पिक्चर अभी बाकी है 🔥💯

  • @jokermask9878
    @jokermask9878 13 วันที่ผ่านมา +32

    शिंदेंची मिंदे सेना आहे उध्दव ठाकरे यांची शिवसेना आहे त्यामुळे काही विषयच नाही 😅😅😅

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 13 วันที่ผ่านมา +53

    उद्धव ठाकरे जिंदाबाद 🎉🎉🎉🎉

  • @irfanbagwan9519
    @irfanbagwan9519 13 วันที่ผ่านมา +22

    भाजपाचा इतिहास पाहता आजपर्यंत ज्या पक्षाला बरोबर घेतले तो पक्ष संपवण्याचा कटकारस्थान नेहमीच भाजप करत आल आहे आदरणीय शिंदे साहेबांना विनंती करतो एक सच्चा शिवसैनिक म्हणून आपण भाजपाच्या दबावाला बळी पडू नये

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 13 วันที่ผ่านมา +35

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @kishorpitambare4958
    @kishorpitambare4958 12 วันที่ผ่านมา +5

    निदान आपण आपली खदखद व्यक्त केली त्याबद्दल अभिनंदन.....

  • @sandeepagare5354
    @sandeepagare5354 13 วันที่ผ่านมา +8

    सुरेश नवले आपण निर्भीडपणे बोललात आपल्याला लवकर समजले त्यासाठी आपले अभिनंदन्

  • @ramdasbhokare74
    @ramdasbhokare74 13 วันที่ผ่านมา +22

    आगे आगे देखो होता है क्या.

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le 13 วันที่ผ่านมา +7

    जय फुटले आमदार आता तरी सुधारणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @gahininthjaybhay937
    @gahininthjaybhay937 13 วันที่ผ่านมา +11

    Only thakre

  • @rajasholkar7384
    @rajasholkar7384 12 วันที่ผ่านมา +5

    या कोणालाही उमेदवारी भेटू नये ही फक्त सुरवात आहे

  • @shashikantshinde9357
    @shashikantshinde9357 13 วันที่ผ่านมา +7

    हेच आगोदर कळाले नाही

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 12 วันที่ผ่านมา +6

    सर्व आमदार खासदार यांचा शेवट असाच, ऊध्दव साहेब यांना विनंती गेलेल्याना परत घेऊ नये ही जनतेची विनंती.

  • @neetawadetwar3318
    @neetawadetwar3318 13 วันที่ผ่านมา +7

    बरोबर आहे महाराष्ट्रातील सगळे शिवसैनिक नाराज आहेत

  • @sachinsalve5693
    @sachinsalve5693 13 วันที่ผ่านมา +12

    अरे अलीबाबा आणि 40.....
    सगळ्याची वाट लागणार आहे,,, आणि तुम्ही कसले शिवसैनिक,,, तुमच्या माघे कौन आहे,,

    • @religionhumanity-hx4zc
      @religionhumanity-hx4zc 10 วันที่ผ่านมา

      tumcha uddhav sonia barobar aahe congress shiv sena muslim league

  • @rajkumarachrekar2879
    @rajkumarachrekar2879 13 วันที่ผ่านมา +16

    हवा तेज चलता है सुरेशराव, टोपी संभालो, ऊड जायेगा !

  • @user-lt9wm1xy5v
    @user-lt9wm1xy5v 13 วันที่ผ่านมา +9

    खरे बोललात नवले साहेब ओपन बजरग बप्पाचे काम करा आता

  • @omkargaikwad4502
    @omkargaikwad4502 12 วันที่ผ่านมา +6

    अभी तो शुरुवात है... आगे आगे देखो होता है 😂😂

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 12 วันที่ผ่านมา +3

    सर्व शिवसैनिक स्वगृही परत येतील

  • @opq5474
    @opq5474 13 วันที่ผ่านมา +9

    भावा माझी खुर्ची वाचवू की तुमचे तिकीट?

  • @dipak5883
    @dipak5883 13 วันที่ผ่านมา +6

    अजून तर जनतेचा निकाल लागला नाही हि सुरवा आहे

  • @UmeshPatil-dk9ot
    @UmeshPatil-dk9ot 13 วันที่ผ่านมา +8

    यह तो ट्रेलर है पिक्चर तो बाकी

  • @ravidragavakar7434
    @ravidragavakar7434 12 วันที่ผ่านมา +2

    अजूनही पुढे पुढे काय होतय ते बघा खूप गंमती पहायला मिळतील.

  • @Sudhakar-zo3iy
    @Sudhakar-zo3iy 12 วันที่ผ่านมา +2

    सुरेश नवले च्या माध्यमातून शिन्दे शिवसेना राजीनामा सत्राचा शुभारंभ आगे आगे देखो होता है क्या....

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 12 วันที่ผ่านมา +5

    भोंगा आपल्या कर्माची फळे

  • @jayashreesonawane9409
    @jayashreesonawane9409 13 วันที่ผ่านมา +18

    शिंदेचा संरक्षण होणार नाही.... आता एकच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @mangeshparab848
    @mangeshparab848 13 วันที่ผ่านมา +22

    श्रीराम लागूचा पिंजरा सिनेमा बघा निळू फुले बोलतात मास्तर तुमच्या हातात तुनतुन दिल्याशिवाय रहाणार नाही तीच अवस्था भाजपने तुमची केली

    • @rajkumarachrekar2879
      @rajkumarachrekar2879 13 วันที่ผ่านมา +4

      निळू फुले नाही, चंद्रकला म्हणजे संध्या म्हणते " मास्तर, एक दिवस हातात तुनतुनं न्हाय दिलं, तर नावाची चंद्रकला न्हाय मी ".

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 12 วันที่ผ่านมา

      ​@@rajkumarachrekar2879डॉ श्रीराम लागू यालाच ना !!😅😅

  • @user-bd6lf8kh2j
    @user-bd6lf8kh2j 12 วันที่ผ่านมา +2

    सर्वांच्या मनात हीच खत खत चालू आहे पण कोणी समोर येऊन बोलत नाही पण हे साहेब खरं बोलत आहेत

  • @nitinmore6508
    @nitinmore6508 12 วันที่ผ่านมา +3

    दुसर्‍या चे ओजळीत पाणी पिऊन काय उपयोग

  • @samadhanlokhande63
    @samadhanlokhande63 13 วันที่ผ่านมา +7

    Right

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po 13 วันที่ผ่านมา +37

    लाचारी जिंदाबाद..मोदी जिंदा बाद
    शिंदे बाद होणार आहेत...अजून थोड थांबा... सगळे बाहेर पडणार

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 12 วันที่ผ่านมา

      त्या मोद्याच कशाला नाव घ्यायले!

  • @hiralalkondubhairy523
    @hiralalkondubhairy523 13 วันที่ผ่านมา +6

    ते जाणारच

  • @vishwanathpatil3414
    @vishwanathpatil3414 13 วันที่ผ่านมา +9

    Only udhav thakare

  • @Jai_hind-09
    @Jai_hind-09 13 วันที่ผ่านมา +6

    Gd decision.....

  • @ManojPatil-th5kz
    @ManojPatil-th5kz 13 วันที่ผ่านมา +8

    ये तो झाकी है

  • @adinathsawase882
    @adinathsawase882 11 วันที่ผ่านมา +1

    नवले साहेब आपले शंभर टक्के बरोबर आहे.

  • @rahulkadam2343
    @rahulkadam2343 13 วันที่ผ่านมา +11

    Ghode maidan jvlch aahe😅

  • @ratnakantdhavan1546
    @ratnakantdhavan1546 12 วันที่ผ่านมา +2

    अजुन खुप भोगायच तुम्हाला डुप्लिकेट शिवसेना.....

  • @mangeshsawant1328
    @mangeshsawant1328 13 วันที่ผ่านมา +5

    Satyam shivam sundaram 🇮🇳🖋

  • @jagannathgangurde3415
    @jagannathgangurde3415 11 วันที่ผ่านมา +2

    साहेब आपण अगदी बरोबर भूमिका मांडलेली आहे, शिंदे साहेबाबरोबर गेलेल्या मंत्री, आमदार, खासदार, नेते मंडळीचा राजकीय बळी गेला.

  • @sidnaaz5238
    @sidnaaz5238 13 วันที่ผ่านมา +8

    राज ठाकरे+उध्दव ठाकरे+शरद पवार+काँग्रेस 46 जागा 1 भाजप 1 अकोला सपोर्ट मविया ...विधानसभा 250

  • @samirhalpatrao3949
    @samirhalpatrao3949 11 วันที่ผ่านมา +2

    लवकर निर्णय घ्या ठाकरेची शिवसेना आहे त्याच्याच ताब्यात दया

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 12 วันที่ผ่านมา +1

    जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉

  • @mahikantsuryakantwarang7170
    @mahikantsuryakantwarang7170 13 วันที่ผ่านมา +6

    तुम्ही फक्त शेती करा.

  • @yuvrajdarade1342
    @yuvrajdarade1342 9 วันที่ผ่านมา

    खुप छान मस्त निर्णय घेतला आहे साहेब आपण लवकर 👌🚩

  • @SanjayYadav-pd8oy
    @SanjayYadav-pd8oy 13 วันที่ผ่านมา +4

    बर जाल

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 13 วันที่ผ่านมา +3

    जे खरे शिवसैनिक तयाना खर काय ते माहीति आहे जरा नियम समज़ुन घयायला पाहीजे कि बिजेपि ला मागचा रेकॅारड बघतात भावना ताई ना माहीति आहे परत घरी जाऊ शकता पण आज एकनाथ जी चा ईनटरवहु ऐकला जरा थांबा ४ जुन नंतर बघुया ही निवडुक वेगळी आहे / व आमहा साध्या नागरिकाना भिति होति की पुढे आम्हाला मतदानाला अडवतील अस वाटल होत समाधानि रहा मिसेस दिक्षीत

  • @user-ck1ez8bc6k
    @user-ck1ez8bc6k 12 วันที่ผ่านมา +2

    नवले तुमच्या जीवावर
    एकनाथरावाना मस्त पैकी cm पद भेटल
    उद्धवसाहेबानची साथ सोडून तुम्हाला काय भेटल, तर गद्दारीच पद भेटलं. 😂😂

  • @rajankerkar247
    @rajankerkar247 13 วันที่ผ่านมา +3

    तुम्ही काय महाराष्ट्राला संदेश दिला

  • @VillasVirar
    @VillasVirar 13 วันที่ผ่านมา +10

    जा परत आपल्या मातोश्री वर.

  • @sayyadumar3143
    @sayyadumar3143 13 วันที่ผ่านมา +2

    ह्यांच तागडगाव फाट्यावर राजीव गांधीकॉलेज आहे कॉलेज हा फक्त स्थानीक मुला़ंन साठी असतो पण ह्या कॉलेज मध्ये सगळे विद्यार्थि बाहेर जिल्यातील आहे

  • @HiramanKhandve-oe3bm
    @HiramanKhandve-oe3bm 9 วันที่ผ่านมา +1

    या आता लोकांच्या लक्षात येऊ राहिलं

  • @dipak5883
    @dipak5883 13 วันที่ผ่านมา +2

    अभि पीचयर बाकी हे येतो ट्रेलर हे

  • @pallaviumale2662
    @pallaviumale2662 9 วันที่ผ่านมา

    असेच होनार हा नियतीचा नेम आहे

  • @sachinsalve5693
    @sachinsalve5693 13 วันที่ผ่านมา +4

    थोड़ थाम्बा साहेब ED ची नोटिस येईल तुम्हाला 2,,,,,4 दिवसात

  • @bhanudasugale3562
    @bhanudasugale3562 11 วันที่ผ่านมา

    योग्य निर्णय घेतला आहे

  • @Mahapolitics113
    @Mahapolitics113 13 วันที่ผ่านมา +32

    😂... त्यांचं जाऊदे...आमच्या राष्ट्रवादीचं मस्त हाय...७०००० कोटींचा घोटाळा करून निम्मे आत मंत्रिपदाची शपथ घेऊन आत आहोत आणि निम्मे बाहेर....मज्जा आहे बाबा आमची....thank you मोदीजी...आम्ही मोदींनाच निवडून आणणार..👍

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 11 วันที่ผ่านมา +1

      नाव लिहायला लाज वाटते का???

  • @vikaskhade7590
    @vikaskhade7590 12 วันที่ผ่านมา +1

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @dineshbhadke817
    @dineshbhadke817 13 วันที่ผ่านมา +1

    खर वाटत

  • @drashishdkadam7524
    @drashishdkadam7524 13 วันที่ผ่านมา +4

    Only thakare

  • @SonuKhichi-ol2bh
    @SonuKhichi-ol2bh 12 วันที่ผ่านมา

    Barobar hay