लाडकी बहीण योजना |पात्र अपात्र यादी | हीच कागद पत्र पाहिजे |कोण पात्र अपात्र होणार ladki bahin yojna

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ส.ค. 2024
  • लाडकी बहीण योजना |पात्र अपात्र यादी | हीच कागद पत्र पाहिजे |कोण पात्र अपात्र होणार ladki bahin yojna
    ladki bahin yojana सर्व अटि बदल|लाडकी बहिण योजना एका कुटुंबात ३ महिला पात्र | NEW GR
    ही कागद पत्रे बरोबर भरली का ? 1500 रुपये गेले | अनेक फॉर्म अपात्र | ladki bahin yojana | लाडकी बहिण
    माझी लाडकी बहिण योजना |स्व - घोषणापत्र |हमी पत्र |फक्त १ कागदपत्र | नारीशक्ति app चालत नाही live
    लाडकी बहीण योजना | किती फॉर्म पात्र ? | नारीशक्ति दूत चालत नाही |बँक खाते |नवीन पोर्टल live
    लाडकी बहिण योजना | ladki bahin yojana | आता एकच कागद पत्र स्व घोषणापत्र | उत्पन्न राशन कार्ड नाही
    गोविंद नवल सर
    #govindnawalsir
    टेलिग्राम group link 👇
    t.me/mahanewup...
    लाडकी बहिण योजना |कागद पत्रात पुन्हा बदल |सर्वांनाच मिळणार 1500 रुपये | नवीन सुचना महाराष्ट्र सरकार
    mukhymantri ladli bahan Yojana |लाडली बहीण योजनेच्या सर्व अटी रद्द उपमुख्यमंत्री फडणवीस घोषणा
    लाडकी बहीण योजना |नवीन सूचना आल्या | bank पास बुक गरज नाही |उत्पन्न २०२४ -२०२५ च |४० प्रश्न live
    लाडकी बहीण योजना |ladki bahin yojana |नवीन सूचना आल्या |कसाही फॉर्म भरू नका |नाहीतर १५०० रुपये गेले
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | ₹3000 कोणाला मिळणार | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस live
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |तारीख वाढली |राशन कार्ड गरज नाही| मोठे बदल सर्व महिला पात्र live
    श्री अकॅडमी apps download link
    play.google.co...
    माझी लाडकी बहीण योजना कोणते बदल |मुख्यमंत्री शिंदे LIVE | MAZI LADKI BAHIN YOJNA | सर्व प्रश्नं
    #mpsc_marathi_all_rounder
    #govindnawalsir
    #Mukhyamantrimaziladkibahinyojananewgr
    #Mukhyamantrimaziladkibahinyojanaformapp
    #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीणयोजना appdownload
    #Majhiladkibahinyojananewdocument
    #Mukhyamantrimaziladkibahinyojanaonlineapply
    #Mukhyamantrimaziladkibahinyojanaregistration
    #Maziladkibahinonlineform
    #mukhyamantrimazibahinladkiyojanamaharashtra
    onlineapply
    #Mukhyamantrimaziladkibahinyojanaappdownload
    #Narishaktiappsdownload
    #Viralvideo
    #Formfillup
    LIVE Govind Naval
    श्री अकॅडमी apps download link
    play.google.co...
    #govindnawalsir
    टेलिग्राम group link 👇
    t.me/mahanewup...
    पोलीस भरती साठी फक्त टेलीग्राम CHANNEL लिंक -
    t.me/policebha...
    टेलिग्राम channel link 👇👇
    t.me/mpscofficea
    Govindnawalsir
    #mpsc_marathi_all_rounder
    #mpsc
    #mpsc_combine_pre_exam
    श्री अकॅडमी apps download link
    play.google.co...
    #eknathshinde #policebhartinewupdatemaharastraground

ความคิดเห็น • 303

  • @savitakale5516
    @savitakale5516 หลายเดือนก่อน +16

    आयटीआर भरत असेल तर चालतं का चार चाकी गाडी टेम्पो असेल तर चालतो का मध्यमवर्गी असेल तर मग काय करणार भाजीपाल्यासाठी तर उघडलेला आहे मग काय करणार गरीब लोकं

  • @anujarakhelkar758
    @anujarakhelkar758 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती सांगितली

  • @varshadandhare3350
    @varshadandhare3350 หลายเดือนก่อน +2

    सर
    माझं एक मत आहे
    कि ज्या महिलांना निराधार मिडत आहे आणि त्यांच्या घरात कमवतो कुणीच नाही ती बाई दिवसाला 200रु कमवून मुलांना जगवत आहे तिला ही योजना का नाही?
    पण ज्या घरात आधीच 10 एकर जमीन आहे गाड्या आहे कुटुंब चा आधार म्हणजे तिचा नवरा पण कमवता आहे अशांना या योजना आहे मग हा कुठला न्याय

  • @rivansh123
    @rivansh123 หลายเดือนก่อน +1

    Khop chan mahiti dili sir

  • @pandurangkashid5674
    @pandurangkashid5674 หลายเดือนก่อน +2

    सर राशन कार्ड मध्ये पत्नी चे नाव नाही...ते जोडले तर चालेल का

  • @sanjayghatage3450
    @sanjayghatage3450 หลายเดือนก่อน +2

    सर शाळा सोडल्याच्या दाखल्यावर बर्थ डेट तारीख वेगळी आहे आणि आधार कार्ड वर वेगळे आहे चालेल का

  • @faizashaikh47
    @faizashaikh47 หลายเดือนก่อน +5

    Sir matdan card bhi 15 saal purana hona ya 5-7 saal purana bhi chalega please jaldi se bataye

    • @LalitaBodkhe
      @LalitaBodkhe หลายเดือนก่อน

      Anganwadi Sevilla form bharat yesterday ka

  • @mitadcunha8097
    @mitadcunha8097 หลายเดือนก่อน +2

    फॉर्म भरला आहे पण जी कागदपत्रे जमा केली आहेत ती स्पष्ट नाहीत म्हणून आपण ते पुन्हा भरू शकतो का?

  • @durvakenjale1295
    @durvakenjale1295 หลายเดือนก่อน +2

    सर सासर च्या रेशन कार्ड मध्ये नाव नाही, माहेरच्या ह्यात आहे नाव तर मग माहेरच रेशनकार्ड जोडल तर चालेल का

  • @arunajadhav737
    @arunajadhav737 หลายเดือนก่อน

    Khup chan mahite hahe

  • @abhaypatil6883
    @abhaypatil6883 หลายเดือนก่อน +1

    Mast

  • @armoricmrc8083
    @armoricmrc8083 หลายเดือนก่อน +1

    सर bank passbook पुढच्या व ट्रांजे क्षण ची फोटो अपलोड करायचे का नाहीतर फार्म अपात्र 14:25 होतो का व राशन कार्डचे मागचे व पुढच्या पान ओपलोड करायचे का. एकाच बाजूने अपलोड केल्यास फार्म पात्र होत नाही का

    • @ParshuramVharkate
      @ParshuramVharkate หลายเดือนก่อน

      तलाठी उत्पन्न दाखला चालेल का

  • @alkadeshmukh4172
    @alkadeshmukh4172 หลายเดือนก่อน

    दादा माहित खुप छान देतात धन्यवाद

  • @user-ic7zp7if6l
    @user-ic7zp7if6l หลายเดือนก่อน +1

    आमचा कुटुंबी राशन कार्ड मध्य माझ्या 2 भाचीचे nav aahe Tyanna sarkari job aahe te rashan card jamte ka

  • @user-oo5qz4vi6z
    @user-oo5qz4vi6z หลายเดือนก่อน +1

    . Online form fill up kerne ke bad angnwadi may dakument dena hai

  • @vidyalondhe1848
    @vidyalondhe1848 หลายเดือนก่อน

    Thankyou sir

  • @ManishaWarang-sl7ng
    @ManishaWarang-sl7ng หลายเดือนก่อน +1

    सर, रेशन कार्ड पहिल्या पेजचा आणि शेवटच्या पेजचा फोटो द्यायचा असतो का ?? मि पहिल्या पेज चा पाठवलाय आणि फॉर्म पेंडींग दाखवत आहे तर मि पुन्हा फॉर्म भरू शकते का ?? कि फॉर्म रिजेक्ट होईल

    • @DineshGavhane-yz9gn
      @DineshGavhane-yz9gn หลายเดือนก่อน

      ताई मी पण असाच upload केले मला पण pending दाखवतोय.

  • @VijayRathod-dy5ri
    @VijayRathod-dy5ri หลายเดือนก่อน +1

    मला सेवानिवृत्तीनंतर मिळणारे वेतन, दरमहा 3592/-- रुपये मिळते. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत माझ्या पत्नीचा फॉर्म भरता येईल काय.?

  • @INSAN_YT_y8i
    @INSAN_YT_y8i หลายเดือนก่อน +1

    On line form bharla aahe tri pan dokument aanganvad sevika kade deyacha ka?

  • @NamdevKothule-md4mf
    @NamdevKothule-md4mf หลายเดือนก่อน +2

    टि.सी. नाही प़वेश निगृम चालेल का

  • @alkadeshmukh4172
    @alkadeshmukh4172 หลายเดือนก่อน +1

    सर फोम भरला आधारकार्ड रेशन कार्ड बैंकेत लीक आहे जन्म तारीख बरोबर आहे आता ईलशनकाड नांव चूक आहे मतदान आम्ही मतदान जायचो यादीत नाव होतं आता आता सांगता यादीत चूक नांव आहे

  • @sumandakwe3953
    @sumandakwe3953 หลายเดือนก่อน

    रेशनकार्ड आणि आधारकार्ड वर अँड्रेस वेगळा चालेल का. आणिआँफलाईन रेशनकार्ड आहे तर चालेल का

  • @gajanananbhule2813
    @gajanananbhule2813 28 วันที่ผ่านมา

    Ration card nahi income certificate nahi tar self certification form lavla tar chalel ka

  • @VitthalRaut-er4vr
    @VitthalRaut-er4vr หลายเดือนก่อน +2

    सर पीएम योजना लागू असेल तर लाडकी बहीण योजना लागू होईल का

  • @surekhanirbhavane7037
    @surekhanirbhavane7037 หลายเดือนก่อน

    सर पर्टनरशिपमध्ये ओलासाठी गाडी घेतली होती पण पती कोरोनामध्ये एक्सप्रायर झालेत गाडी कोणी चालवत नाही घरात पडून आहे सध्या मी माझाउदरनिर्वाकरीता टीफीचे काम करते तर माञा फाॅर्म पात्र होईल काय

  • @valmikthote3730
    @valmikthote3730 หลายเดือนก่อน +1

    सर फॉर्म चुकीला असेल तर दुरुस्तीसाठी काही पर्याय निघालेला आहे का ते सांगा

    • @400saar
      @400saar หลายเดือนก่อน

      Nahi. Edit cha option nahi.

  • @ambadashanmlolu9070
    @ambadashanmlolu9070 หลายเดือนก่อน +1

    🙏 maza Sagal da comets maherche ahet chalel ka form bharaletar ladki bahi yojna

  • @ShitalSanghavi-m1s
    @ShitalSanghavi-m1s หลายเดือนก่อน

    Nationalize bank hi pahije ya Private bank personal account pan chalel. ?
    Maza account HDFC Bank madhe private a/c. aahe?

  • @bhikamali3499
    @bhikamali3499 หลายเดือนก่อน +1

    मुलगा नोकरीला असेल तर आईचा फॉर्म भरू शकतो का

  • @sahilawarang1557
    @sahilawarang1557 หลายเดือนก่อน +1

    Amhi fakt ration card cha varcha photo takla aahe tar asa chalel ka ki nahi aatmadla pan photo lagnar Ahe ka navancha amhi to takla nahi aahe

    • @400saar
      @400saar หลายเดือนก่อน

      Pahilya page cha lagel.

  • @RutikPatil-bf1lw
    @RutikPatil-bf1lw หลายเดือนก่อน +1

    सर फार्म भरला आहे पण तारीख टाकली नाही जमत का हमीपत्र vr

  • @artandcraftwithmolshree5143
    @artandcraftwithmolshree5143 หลายเดือนก่อน +1

    मे परी रांची की महिला हू मेरा 2010 का राशन कार्ड चलेगा क्या

  • @pradnyajadhav2201
    @pradnyajadhav2201 หลายเดือนก่อน

    उत्तपन्नाचा दाखला ओरिजिनल दयाचा कि झेरॉक्स दयावे लागेल ते सांगा .प्रज्ञा

  • @nutanshinde9587
    @nutanshinde9587 หลายเดือนก่อน

    Rashan card आणि आधार कार्ड वरील पत्ता वेगळा असेल तर चालेल का

  • @KalpanaTayade-l6q
    @KalpanaTayade-l6q หลายเดือนก่อน

    संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजना या महिलांना मिळेलका .

  • @prabhakarparadkar
    @prabhakarparadkar หลายเดือนก่อน +1

    Majay javal matdancard aahe pan tayvar 2014 date aahe tar chalel ka karansarkarla 15varsha purvicha purava pahije

  • @Raja.babu214
    @Raja.babu214 หลายเดือนก่อน +1

    18 age च्या महिला ना वोटिंग चा अधिकार आहे, मग त्यांना पन माझी लाडकी बहीण योजना चा, फायदा मिळाला पाहिजे, तसेच 65 वर्षा वरील महिला पन वोटिंग करतात, तर यांना देखील या योजनेचा फायदा मिळाला पाहिजे

    • @400saar
      @400saar หลายเดือนก่อน

      18 varsha paryant ladki bahin nahi,65 varsha nantar bahin nahi ti aatya aste😂

  • @PratibhaKamble-m2h
    @PratibhaKamble-m2h หลายเดือนก่อน

    मी उत्पन्नाचा दाखला/रेशन कार्ड च्या जागी स्वयं घोषणा पत्र upload केलं तर चालेल का?

  • @maheshgaikwadr49
    @maheshgaikwadr49 หลายเดือนก่อน

    ग्रामपंचायत chya ठिकाणी गावाच नाव टाकलेलं आहे चालेल का

  • @priti381
    @priti381 หลายเดือนก่อน

    Sir purvi mi sarvice la hote 13 14 varsha pasun nahi ahe tevha amchi pandra ration card ahe tar mala labh milel ka please reply kara

  • @PratikshaMore-x4n
    @PratikshaMore-x4n หลายเดือนก่อน

    लाडकी बहीण योजना ऑनलाईन फॉमला पण प्ले स्टोर वर अपडेट्स आले आहे तर अपडेट्स केले तर चालेल का

  • @ganeshpatil6370
    @ganeshpatil6370 หลายเดือนก่อน +1

    अंगणवाडी सेविका ताईंना 1500 रुपये मिळतील का सर

  • @pandharichaudhari4642
    @pandharichaudhari4642 หลายเดือนก่อน +1

    सर काल पासून कितीही साईज कमी केली तरी dacumente दिसत नाही पन फॉर्म sumbit होतो

  • @AnandraoSontakke-dz8sg
    @AnandraoSontakke-dz8sg หลายเดือนก่อน

    पी एम किसानची लाभार्थी आहे तर फार्म भरावा लागेल का

  • @AkkiKale-ms6rb
    @AkkiKale-ms6rb หลายเดือนก่อน +1

    सर पात्र अपात्र कोठे कळणार आहे

  • @ashpaqhusensheikh9195
    @ashpaqhusensheikh9195 หลายเดือนก่อน +1

    Apatra zaleli mahila punha form bharu shkte ka sir?

  • @ShivaniPatil-pc7su
    @ShivaniPatil-pc7su หลายเดือนก่อน

    Sir mahj rashn kard aai che kadche ahe aani janm dakhla ahe aani matdan kard navne che navane ahe aani aadhar kard vr navreche nav ahe chalel ka sir

  • @vikaschavan7361
    @vikaschavan7361 หลายเดือนก่อน

    Aadhar card gav che ahe Ani bank passbook Mumbai che chalel ka?

  • @DuryodhanSahare-kc8tr
    @DuryodhanSahare-kc8tr หลายเดือนก่อน +1

    डाक्युमेंट किती MB चे पाहिजे

  • @sagarshinde3342
    @sagarshinde3342 หลายเดือนก่อน

    माझ्या आईच व बायको चे रेशन कार्ड नाव आहे. तर त्या दोघींचा फॉर्म भरू शकतात का?

  • @aniketbarde2801
    @aniketbarde2801 หลายเดือนก่อน

    आई आहे वडील नाहीत माझी घटस्फोटाची केस चालू आहे तर मी ,कोणत्या रकाण्यात माहिती भरू मी आईशिवाय निराधार आहे.माझ्याकडे पिवळे कुंपण आहे.माझ्या दाखलया वर एक तारिख आहे आणि आधार कार्ड वर एक तारिख आहे तर काय करू .दाखला दयावा का

  • @shaikhsajid4331
    @shaikhsajid4331 หลายเดือนก่อน

    सर उत्पन्न प्रमाणपत्र कोणाच्या नावाने काढायचे लाभार्थी महिलेच्या की तिच्या पतीच्या

  • @anitaankat4023
    @anitaankat4023 หลายเดือนก่อน

    पात्र अपात्र हे 16तारीख ला आमच्या मोबाईल मध्ये masage yenar ahe ka..... Ki anganwadi टीचर कडे येणार .... हे कसे समजले जाणार

  • @ratnapatil5467
    @ratnapatil5467 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार, मुलगा दोन वर्षांपासून आसाम रायफल्स मध्ये मनीपुरला आहे. आईने फार्म भरला तर चालेल का? रत्ना पाटील. धुळे.

  • @atharvgarad6005
    @atharvgarad6005 หลายเดือนก่อน

    सर माझा फॉर्म सबमिट झाला आहे पण मी आधार कार्डचा पहिल्या पेजचा फोटो सबमिट केला आहे. पण मागच्या पानाचा फोटो टाकायचा राहिला आहे. तर फॉर्म अपात्र होईल का..

  • @user-hh9qd3ix1t
    @user-hh9qd3ix1t หลายเดือนก่อน +1

    सर आधार कार्ड पुडिल चा फोटो टखला तर रिझेकट होनार सर

  • @SangeetaSethi-dy5qv
    @SangeetaSethi-dy5qv หลายเดือนก่อน

    नमस्ते सर मैंने 8 अगस्त को फाम भरा है जहां पर फाम भरा है वही पर जाकर आज चेक करना है क्या

  • @pandurangmane6683
    @pandurangmane6683 27 วันที่ผ่านมา

    👍🏻👍🏻

  • @dilipgunthal5636
    @dilipgunthal5636 หลายเดือนก่อน

    सर जन्म दाखालवर वेगळे नाव आहे व आधार कार्ड वर वेगळे आहे चालले का

  • @manojkulmethe1346
    @manojkulmethe1346 หลายเดือนก่อน

    Niradhar, yojna agodarch 1500 midat asel tr hi ladki bahin yojna form bhrne sathi patra hoel ka

  • @vitthalmusale4084
    @vitthalmusale4084 หลายเดือนก่อน

    Sir फॉर्म सबमिट होत नाही या यात व्यवस्थित चालत नाही शेवटी फॉर्म भरला तर सबमिट होत नाही लवकर

  • @maheshwarihalade7516
    @maheshwarihalade7516 หลายเดือนก่อน +1

    जर एक फॉर्म भरून तो लोड होत असेल तर दुसरा फॉर्म भरू शकतो का मी अंगणवाडी सेविका आहे

    • @400saar
      @400saar หลายเดือนก่อน

      Ek form submit kelyanantar dusta bhara.

  • @umamaske5172
    @umamaske5172 หลายเดือนก่อน +1

    माझ्या मुलीच्या शिक्षण लग्नासाठीमाझ्या आईने पैसे ठेवलेत कारणमी विदवा आहे एक मुलगी आहे तर माझा अर्ज पात्र होईल का

    • @400saar
      @400saar หลายเดือนก่อน

      Yes

  • @shivamtavade7899
    @shivamtavade7899 หลายเดือนก่อน

    Sir संजय गांधी पेन्शन येते फॉर्म भरला तर चालेल का 1500 yete

  • @DineshGavhane-yz9gn
    @DineshGavhane-yz9gn หลายเดือนก่อน

    सर 🙏मी फॉर्म भरलाय पण आधार, इलेक्शन कार्ड, रेशन कार्ड,बँक पासबुक v passport वरून फोटो अपलोड केले आहे srv documents che एकच साईड front upload Keli aahe chalel ka.dusara फॉर्म भर तोय पण तो upload होतच नाही..पहिला फॉर्म pending दाखवतोय.

  • @RanjanaKolekar-dm8jw
    @RanjanaKolekar-dm8jw หลายเดือนก่อน

    38:24 का बरं मराठीत लिहिले तर काय अपात्र होईल का

  • @prakashbhoye9599
    @prakashbhoye9599 หลายเดือนก่อน

    माझे Mr. खाजगी संस्थेत permanent शिक्षक आहेत तरी पण मला फाॅर्म भरता येईल का?

  • @sangitaramulwar102
    @sangitaramulwar102 หลายเดือนก่อน

    सर माझे पांढरे रेशनकार्ड आहे पण उत्तपण चाळीस हजार आहे व केशरी स्टाप आहे मला उत्पन्न काढावं लागेल का

  • @lakhanjogdand5816
    @lakhanjogdand5816 หลายเดือนก่อน

    सर माझं राशन कार्ड शेंदरी रंगाच आहे त्याला दोन वर्षे झाले आहेत काढुनी पण ते ओनलाईन केलं नाही..
    आणि एक माझं सासरकडचं राशन कार्ड चालन का ते आहे..

  • @priyatoradmal1941
    @priyatoradmal1941 หลายเดือนก่อน

    सर जुन्या सहा महिन्यापूर्वी च्या रेशन कार्ड मध्ये पतीचे नाव होते पण आता पतीचे नाव कमी केलेले आहे नवीन रेशन कार्ड साठी पतीचे नाव व माहेर कडील रेशन कार्ड वरून माझे पण नाव कमी केले आहे तर पतीचे जूने रेशनकार्ड अपलोड केले तर चालेल का त्या ऐवजी स्वयं घोषणापत्र द्यावे का प्लीज रिप्लाय

  • @niteshnannaware5403
    @niteshnannaware5403 หลายเดือนก่อน

    आधार कार्ड, आहे जन्माचा दाखला, आहे, पाच बुक, आहे पण राशन कार्ड वर पत्नीचं नाव नाही तर चालेल काय

  • @shaikhsajid4331
    @shaikhsajid4331 หลายเดือนก่อน

    सर उत्पन्न प्रमाणपत्र पत्नीच्या नावे काढायचे की पतीच्या

  • @ganeshwaghmode1742
    @ganeshwaghmode1742 หลายเดือนก่อน

    Sir School Leaving certificate var Date of birth ani aadhar card varchi date of birth veg vegli ahe tr kay karave please guide me sir 🙏

  • @PranjyotiBorkar
    @PranjyotiBorkar หลายเดือนก่อน

    पुर्ण पत्या ऐवजी गावाचे नाव टाकले आहे चालेल का

  • @gopalchavan1976
    @gopalchavan1976 หลายเดือนก่อน +2

    🎉Sir टीसी वर जन्म तारिक आलेग❤ आहे आणि आधार कार्ड वर वेगली आहे चालेका sir🎉🎉

  • @ashokdhere128
    @ashokdhere128 หลายเดือนก่อน +1

    मोबाईल नंबर चुकला त्यामुळे ओटीपी आला नाही व फॉर्म सबमिट झाला काय अडचण येईल का

    • @MANIKDAHAGAONKAR
      @MANIKDAHAGAONKAR หลายเดือนก่อน

      माझा पण तसाच झालं आहे!

  • @Sagarkohad-sawaryavatmal
    @Sagarkohad-sawaryavatmal หลายเดือนก่อน

    ज्या महिलांच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नाही अशा महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता येणार नाही , असं काही आहे का ??

  • @savitakadam3312
    @savitakadam3312 หลายเดือนก่อน

    Hi sir aka labharthiche reshan card nahi bakiche document aahe tar kay karave up che aahet te pan te lok 16 varsha pasun mumbaitch rahtat tar kay karave

  • @vaishalideshmukh190
    @vaishalideshmukh190 หลายเดือนก่อน

    Hamipatramadhe 3 ki
    4 no. Cha mudda aahe tyavr correct✅ sine zali pn aamhi kunich sarkari nokar nahi

  • @pandurangmane6683
    @pandurangmane6683 27 วันที่ผ่านมา

    एक वेळास एडिट केल्यावर अपात्र एडिट होहिल का सर

  • @samikshabagde6336
    @samikshabagde6336 หลายเดือนก่อน

    Sir eka profile varun kitihi aapn arj karu shkto ka please sanga lavkar

  • @HasinaSayyad-i1k
    @HasinaSayyad-i1k หลายเดือนก่อน

    Reshning card nasel tar otingcard chalel ka

  • @samikshabagde6336
    @samikshabagde6336 หลายเดือนก่อน

    Part profile bhraych mhnje samjl nahi please explain

  • @savitakale5516
    @savitakale5516 หลายเดือนก่อน

    सर आणि आयटीआर भरला आहे टेम्पो घेण्यासाठी भाजीपाल्यासाठी तर आम्ही हा फॉर्म भरला तर चालेल का

  • @sandipnikam6366
    @sandipnikam6366 หลายเดือนก่อน

    हमीपत्रच्या जागी घोषणापत्र लावल गेल तर चालल का

  • @ashpaqhusensheikh9195
    @ashpaqhusensheikh9195 หลายเดือนก่อน

    Form marathit asun english madhe bharla tar chalel ka sir

  • @ganeshgaikwad3947
    @ganeshgaikwad3947 หลายเดือนก่อน

    Sar mi तारीख जी ताखली आहे तोच फॉर्म परत भरू शकते का

  • @SanketKhiladekar
    @SanketKhiladekar หลายเดือนก่อน

    सर माझ्या आधार कार्ड मधे जन्म तारीख 25/01/1979आहे आणी शाळेच्या दाखल्यावर जन्म तारीख 17/12/1979 आहे तर चलेल का

  • @KiranPawar-sh9fr
    @KiranPawar-sh9fr หลายเดือนก่อน

    आधार कार्ड वर जन्म तारीख चुकीचे आहे तर टि.सी.ची जन्म तारीख टाकली तर चालेल का

  • @KrishKohole-kx8hv
    @KrishKohole-kx8hv หลายเดือนก่อน

    Srmi.farm.bharla.pan.aadhar.aali.tisi.chi.tarikha.dusari.aahe.tar.kase.karayache

  • @kiranpande238
    @kiranpande238 หลายเดือนก่อน

    Sir mi eakdach itr retrun kela aahe tr chalel ka. Aata nahi sir kahich.

  • @skyhandwritingmarathi5015
    @skyhandwritingmarathi5015 หลายเดือนก่อน

    Dbt ला sbi che खाते लिंक ahe पण amhi MGB च खाते दिले आहे तर paise कोणत्या खात्यात yetil

  • @vaishaliraut3939
    @vaishaliraut3939 หลายเดือนก่อน

    खाजगी संस्थेत पगार सरकार देता तर फॉर्म भरता येईल का?.... पगार कमी आहे.....

  • @sunitahatkar8887
    @sunitahatkar8887 หลายเดือนก่อน

    सर घरामध्ये सरकारी नोकरी असेल तर महिलेला अर्ज भरता येईल का कुठला पाहिजे

  • @monalithotange369
    @monalithotange369 หลายเดือนก่อน

    मोबाईल वरून फॉर्म भरला तर चालते काय

  • @arunkalunke7652
    @arunkalunke7652 หลายเดือนก่อน

    Sir सगळे Documents सासर चे आहेत आणि बँक account माहेरच्या नावाने आहे चालेल का

  • @user-nu2nx3gl9g
    @user-nu2nx3gl9g หลายเดือนก่อน

    चार चाकी गाडी म्हणजे आईसर वाल्यांना अर्ज भरता येणार आहे की नाही सांगा प्लीज

    • @user-nu2nx3gl9g
      @user-nu2nx3gl9g หลายเดือนก่อน

      आणि राशन कार्ड मध्ये पण नाव नाही आहे दादा तर काय करायचं सांगा प्लीज

  • @RajshriPatil-st1hw
    @RajshriPatil-st1hw หลายเดือนก่อน

    Sir maze lagn zale pn me maheri ahe ani maza kade sasrchi kontich documents nahi,vadilan kadchi ahe ani maze vadil sarkari Naukri madhe hotey tey varale ahe ,ani Aai la peshan 1000rupay midtey ani reshan card whait ahe, vadilanche nav kami nahi kele ahe reshin madhun

  • @shubhangiadhav215
    @shubhangiadhav215 หลายเดือนก่อน

    Sir reshan card vadilache takale tar chalel ka

  • @sunitabhosale7670
    @sunitabhosale7670 หลายเดือนก่อน

    21 वर्ष पूर्ण होण्यास एक महिना कमी आहे फार्म भरण्यास चालेल का