ความคิดเห็น •

  • @Jadhav07x
    @Jadhav07x 5 หลายเดือนก่อน +4605

    कोणाकोणाला वाटत आठवड्यात किमान दोन तरी एपिसोड आले पाहिजेत ❤️🫶

  • @tigerrathod
    @tigerrathod 5 หลายเดือนก่อน +998

    ज्यांना वाटत ही वेबसिरीज कधिज्ज बंद पडू नये आणि आतटवड्यात २ भाग यावं त्यांनी ठोका मंग लाईक

  • @rushikeshkarad8946
    @rushikeshkarad8946 5 หลายเดือนก่อน +992

    *पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिल असेल या आशेवर मागची पानं झाकत जाण म्हणजे आयुष्य* ☘️

    • @sandipraut7554
      @sandipraut7554 5 หลายเดือนก่อน +1

    • @काळीआई
      @काळीआई 5 หลายเดือนก่อน +16

      पान झाखून झाकून आयुष्याचं ग्रंथ संपला तरी ते पान मात्र विसरता येत नाही....

    • @RutvikMirajkar
      @RutvikMirajkar 5 หลายเดือนก่อน +3

      पण त्या पणावरच विसाता पण ये नाही 🥹🥀

    • @shankarnaik-hc7iq
      @shankarnaik-hc7iq 5 หลายเดือนก่อน +1

      खरं आहे

    • @nikhilmengal9416
      @nikhilmengal9416 5 หลายเดือนก่อน

      Good 👍👍👍

  • @sureshdabhade6626
    @sureshdabhade6626 4 หลายเดือนก่อน +93

    छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकून खूप छान वाटल जय शिवराय 🚩🙏

  • @VISHU_2607
    @VISHU_2607 5 หลายเดือนก่อน +140

    आयुष्यात मित्र असावा तर मधुकर सारखा🤗 आणि जोडीदार असावी तर रेश्मा सारखी❤
    एक नंबर अभिनय 😍👏

  • @SumedBhise-x8e
    @SumedBhise-x8e 5 หลายเดือนก่อน +1431

    आयुष्यात केवडा सारखी प्रेमिका नसली तरीही चालेल पण रेश्मा सारखी साथीदार पाहिजे ❤👫

    • @adiii_dede
      @adiii_dede 5 หลายเดือนก่อน +4

      अगदी बरोबर 🙌🏼🥺❤️

    • @ParthKhopade
      @ParthKhopade 5 หลายเดือนก่อน +4

      खर आहे दादा ❤😊

    • @Pretae_ff
      @Pretae_ff 5 หลายเดือนก่อน +3

      Barobar bhava ❤

    • @rohitjadhav3972
      @rohitjadhav3972 5 หลายเดือนก่อน +1

      Ho. Kharch

    • @AdinathVaid
      @AdinathVaid 5 หลายเดือนก่อน +1

      Ha❤❤

  • @subhashgajananshitole7829
    @subhashgajananshitole7829 5 หลายเดือนก่อน +166

    रेश्मा सारखं खरं प्रेम करणारे यांच्या नशिबात असं कधीच होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @swapnilnagre-g4e
    @swapnilnagre-g4e 5 หลายเดือนก่อน +221

    मी हे episode फक्त रेशमा साठी बघतो
    तिच्यात आपन् कधी असेच कुणावर केलेले प्रेम दिसते
    छान अभिनय रेशमा 👍👌

    • @bhusanrode8171
      @bhusanrode8171 5 หลายเดือนก่อน +1

      ❤❤

    • @shurtikapatil6027
      @shurtikapatil6027 5 หลายเดือนก่อน +1

      Hoy

    • @AKDEVIL-tp6zm
      @AKDEVIL-tp6zm 5 หลายเดือนก่อน +2

      Kharch jsi reshma chi condition ahe na tsi ek vedi mazi hoti 😭😔

    • @swapnilnagre-g4e
      @swapnilnagre-g4e 5 หลายเดือนก่อน

      ❤️❤️❤️👍👍

    • @AKDEVIL-tp6zm
      @AKDEVIL-tp6zm 5 หลายเดือนก่อน +1

      Man dukte yaar as kahi rahil tr

  • @commentswallah_
    @commentswallah_ 4 หลายเดือนก่อน +100

    सगळे माणसं केवडा आणि रेश्मा बद्दल बोलतात पण मधुकर आणि विकासच काय, जशी आयुष्यात रेश्मा सारखी मैत्रीण म्हणून पाहिजे तसे विकास आणि मधुकर सारखे मित्र पण पाहिजेत 🫂💗

  • @pandurangbhalerao1181
    @pandurangbhalerao1181 5 หลายเดือนก่อน +138

    छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेताच व्हिडिओला लाईक केलं❤❤

  • @prasenjitsurytal9615
    @prasenjitsurytal9615 5 หลายเดือนก่อน +151

    एका आठवड्यात कमीत कमी २ भाग यायला पाहिजे राव......💫💯💯

  • @nareshghuge3026
    @nareshghuge3026 5 หลายเดือนก่อน +187

    कोणाकोणाला वाटते आठवड्यात दोन एपिसोड पाहिजे त्यांना लाईक करा

  • @NehEHA
    @NehEHA 5 หลายเดือนก่อน +1483

    कोण-कोणाला वाटते की आठवड्यातून 2 तरी एपिसोड्स आले पाहिजे ❤

  • @Amar_andhale_41
    @Amar_andhale_41 5 หลายเดือนก่อน +191

    Chatrapati shivaji maharaj sathi ek like kara

    • @Style2929
      @Style2929 4 หลายเดือนก่อน +3

      Jay shivray

    • @vishnujaybhaye3761
      @vishnujaybhaye3761 4 หลายเดือนก่อน +1

      jatibhed karu naka

    • @Bantu71845
      @Bantu71845 3 หลายเดือนก่อน +6

      ​@@vishnujaybhaye3761 भावा तो छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणला यात जातीभेद कुठं आला ??

    • @yogeshbankar7779
      @yogeshbankar7779 2 หลายเดือนก่อน +2

      Jay shivray 🙏❤️

  • @mangeshdhage8496
    @mangeshdhage8496 5 หลายเดือนก่อน +50

    बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤

  • @zumbarmane3733
    @zumbarmane3733 5 หลายเดือนก่อน +501

    ❤कोणाकोणाला वाटतं 1तासाचा एपिसोड असावा❤

  • @SantoshKumbhar-jd6vk
    @SantoshKumbhar-jd6vk 5 หลายเดือนก่อน +90

    आयुष्यात मधुकर सारखा एक मित्र असलाच पाहिजे ❤😍🌍🙌✌️

  • @Sduppalwad
    @Sduppalwad 5 หลายเดือนก่อน +441

    Reshma वाले like kara

  • @commentswallah_
    @commentswallah_ 4 หลายเดือนก่อน +23

    आयुष्यात केवडा सारखी प्रेमिका नसली तरी चालेल पण रेश्मा सारखी मैत्रीण नक्की पाहिजे 🙌🏻💗

  • @Saikhane5044
    @Saikhane5044 5 หลายเดือนก่อน +29

    कोण कोणाला वाटत रेश्मा आणि अभ्या ची जोडी असावी ❤❤❤

  • @swapnilpatil9976
    @swapnilpatil9976 5 หลายเดือนก่อน +106

    कोणा कोणाला वाटते आठवड्यातून दोन भाग यावेत त्यांनी लाईक करा आणि तुम्हाला कोणती जोडी आवडते कमेंट करा व याचा टाइमिंग 45मिनिट व्यावा. असे कोणा कोणाला वाटते

  • @anantavartha835
    @anantavartha835 5 หลายเดือนก่อน +54

    फार लवकर संपला episode... समजलंच नाही कशा वेळ गेला खूप छान 👌🏻👌🏻

  • @youtubeshort4994
    @youtubeshort4994 5 หลายเดือนก่อน +95

    एपिसोड येण्याचा एक दिवस आधी ट्रेलर देत जा ❤❤❤

    • @purushottamgangode-yy8gj
      @purushottamgangode-yy8gj 5 หลายเดือนก่อน

      ट्रेलर बघीतल्यावर एपीसोड बघायला मज्जा नाही येत

  • @SureshJadhav-v2u
    @SureshJadhav-v2u 5 หลายเดือนก่อน +13

    Reshma sarkhi maitrin asli tr aayushya saglyat changl ast ❤Reshma aani abhyachich jodich chhan aahe ❤😊 jyanna abhyachi aani reshmachi jodi aavdte tyanni nakki like kra 😊

  • @akashgosavi5430
    @akashgosavi5430 5 หลายเดือนก่อน +8

    आठवड्या तुन एकदा आहे तोच बरा आहे...... वाट बगून बग्यला ती वेगळीच मजा असते.....❤....
    आज भाग बगितला... की असे वाटते की फूडचा आठवडा कधी येतोय..... फूडचा भाग पहिला....
    खुप मस्त आहे..... खूपच
    सर्वजण खूप चांगले करतात...
    सर्वांना ओल ध बेस्ट...❤❤

  • @AkashDevkule-bq2sb
    @AkashDevkule-bq2sb 5 หลายเดือนก่อน +57

    आधी दोन एपिसोड यत होते तेव्हा मोबाईल बघण्याचा आनंद वेगळाच होता म्हणून पुन्हा आठवड्यातून दोन एपिसोड यावेत😊😊

  • @NehEHA
    @NehEHA 5 หลายเดือนก่อน +153

    कोण-कोण ह्या एपिसोड्स ची वाट पाहत होता ❤

  • @ItsMajja
    @ItsMajja 5 หลายเดือนก่อน +14

    whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील.
    आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. १8 वा भाग (Episode) १६ मे - गुरुवारी दुपारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, आणि अजून बरेच भाग बाकी आहेत.. त्यामुळे निश्चिंतपणे या कहाणीचा आस्वाद घ्या.. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका

    • @vikaschavhan3981
      @vikaschavhan3981 5 หลายเดือนก่อน +2

      Sir Weekly 2 episode takt java ,aata tr exam pan sample astil

  • @govindkachmande8600
    @govindkachmande8600 5 หลายเดือนก่อน +15

    प्रिय रेश्मा ....💖
    वाढून ठेवले वेदनांचे नशिबी तुझ्या ताट आहे, असवांचा वाहतो डोळ्यातून तुझ्या पाट आहे..
    झालांच असता खडतर प्रवासाचा अंतः पण, तुला कुरतडणाऱ्या दुःखाचे प्रमाण दाट आहे....❤️‍🩹

  • @NayanSapkale-cj4nd
    @NayanSapkale-cj4nd 5 หลายเดือนก่อน +12

    ही मालिका कधही बंद होऊ देऊ नका , अशी माझी व गावातील संगातिंची मनोकामना आहे .🤞💝👍👌

  • @hemrajkhillari304
    @hemrajkhillari304 5 หลายเดือนก่อน +74

    रेश्मा सारखी मैत्रीण पाहिजे आणि मधू सारखा मित्र पण पाहिजे ❤❤❤

  • @PrakashSolankar-ip1ck
    @PrakashSolankar-ip1ck 5 หลายเดือนก่อน +44

    पुलावरला आणि अभ्याच्या आणी रेश्माचा सीन भारी होता. ❤😍 पण कमीत कमी एपिसोड चा टाईमिंग तरी वाढवायला पाहिजे.

    • @krishnathengade5612
      @krishnathengade5612 5 หลายเดือนก่อน +1

      त्या सिनच लोकेशन खरंच भारी होतं

    • @PrakashSolankar-ip1ck
      @PrakashSolankar-ip1ck 5 หลายเดือนก่อน +1

      @@krishnathengade5612 हो ना ❤️.

  • @vinayislive_
    @vinayislive_ 5 หลายเดือนก่อน +80

    Fakt episode motha taka 😢

  • @Rohanjadhav8399
    @Rohanjadhav8399 5 หลายเดือนก่อน +16

    111 किल्ले मावळ्यांना सोबत घेऊन बांधले बाकीचे जिंकले👑💯💨🧡⛳🙏🏻

    • @lagzff020
      @lagzff020 5 หลายเดือนก่อน +1

      Mg Kay jhal bhau serial bg ki dusrch kahi tari tujh 😅

    • @lagzff020
      @lagzff020 5 หลายเดือนก่อน +1

      Kay tap jhala r

    • @lagzff020
      @lagzff020 5 หลายเดือนก่อน +1

      It vishay Kay chalu ahe Ani tujh dusrch kahi tari

    • @Rohanjadhav8399
      @Rohanjadhav8399 5 หลายเดือนก่อน +3

      @@lagzff020 tu shan't rhaa

    • @kingkpss3046
      @kingkpss3046 4 หลายเดือนก่อน +2

      @@lagzff020 tu tujh bagh bakkche krtil tyanch kam.😆

  • @nageshshinde5181
    @nageshshinde5181 5 หลายเดือนก่อน +9

    ❤ आठवी अ वेबसिरीज बघायला एवढ भारी वाटताना जसे की आपण स्वतःच तिथे आहे अशी पूर्णपणे मनापर्यंत पोहोचते ह्याचा बघितलेला प्रत्येक भाग आठवणीत राहतो❤❤ 🥀🥀💗💗🥀🥀💗💗 असेच नवीन नवीन भाग बनवत जावा ❤ भाग जरा मोठे बनवत जावा please वेब सिरीज बघायला खूप आनंद वाटतो❤ यासाठी आम्ही सर्व कलाकारांचे आभार मानतो❤❤❤

  • @RiteshPawar-u9h
    @RiteshPawar-u9h 5 หลายเดือนก่อน +103

    भाग सतरा तिघांना खतरा❤❤❤प्रेमाचा त्रिकोण ❤😊❤😊❤😊

  • @Vishlya__model
    @Vishlya__model 5 หลายเดือนก่อน +33

    कोन कोण गुरूवारची वाट बघतं असतं खर सांग मला असा म्हणायच आहे यांनी २ तरी एपिसोड सोडले पाहिजे किमान 🙏 माझी खूप मोठी विनंती आहे सर 🙏

  • @Vaibhavpatil_1999
    @Vaibhavpatil_1999 5 หลายเดือนก่อน +28

    तिचं रुसणं त्याचं मनवणं
    कधी त्याच्या सोबत, कधी त्याच्याशिवाय जगणं.
    त्याचं तिच जमत नसतं पण एकमेकांशिवाय मात्र करमत नसतं
    कधी रडतं, कधी हसतं.
    गूणांच्या बाबतीत त्यांच गणीत फसतं. पण
    प्रेम म्हणजे हेच तर असतं
    त्याच्या हसण्यात तिचं जग बसतं -
    कधी खचत कधी सावरत..
    पण रोजच्या सदाफुली सारख बहरत--
    त्याच्या आठवणीनं तिच मन तळमळत त्याच्याच काळजीने तिच काळीज हळहळत
    प्रेम म्हणजे हेच तर असत
    दोन शब्दात सामावलेलं जग असतं.
    ❤❤

  • @damodarkamble8990
    @damodarkamble8990 5 หลายเดือนก่อน +9

    अप्रतिम, लाजवाब स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, खरच आईच प्रेम हे ईतर कोणत्याही प्रेमापेक्षा सरस च असत, 15 मिनिटाच्या ह्या भागामध्ये खूप छान छान संवाद बघायला मिळाले, "राग हा आपलेपणाची भावना हिरावून घेतो " नेत्राची कवाडं ओली करून गेला हा भाग खूप खूप धन्यवाद नितीन सर.

  • @Sunny-zp2ns
    @Sunny-zp2ns 5 หลายเดือนก่อน +4

    अरे आयुष्यागत पहिल्यांदा एवढी सूंदर आणि मनाला स्पर्श करणारी सीरिअल बघतोय...... सादरकरते यांना मनापासून विनंती ही सीरिअल आपण अशीच सुरु ठेवावी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @laxmankhandagale9546
    @laxmankhandagale9546 5 หลายเดือนก่อน +13

    एक वेळ देवानं रुसाव पण आईने रुसू नये..😢😢
    भाग पाहताना वाटत संपूच नये...असच बगत राहावं खूप अप्रतिम सर.....❤❤

  • @NaadBhariOfficial
    @NaadBhariOfficial 5 หลายเดือนก่อน +64

    Reshma ❤️ Abhya
    कोणाकोणाला ही जोडी आवडते..?

    • @ajitkolekar4507
      @ajitkolekar4507 5 หลายเดือนก่อน +1

      रेशमा आणि आभी एकाच नंबर जोडी

  • @SumedBhise-x8e
    @SumedBhise-x8e 5 หลายเดือนก่อน +22

    एकमेकांची चूक विसरुन
    एकमेकांना समजून घेणे
    हेच खरे प्रेम असते जस की__केवडा आणि आभया__😍💖👫

  • @deepakvadar7608
    @deepakvadar7608 5 หลายเดือนก่อน +7

    हे पाहून माझ्या लहान पणाचे दिवस आठवले. आणि माझे पहिले प्रेम ही, ही सिरीज पाहुम खूप छान वाटते 👍👍

  • @AnsarFakkiVlogs
    @AnsarFakkiVlogs 5 หลายเดือนก่อน +3

    एका रात्री मधे पूर्ण १७ एपिसोड पाहिले …. लहानपण च डोळ्यासमोर येऊन उभं राहिलंय … १८ व्या episode ची आतुरता खूप च जास्त वाढली आहे आता 🥹😍❤️

  • @Realhustler.priyanshu
    @Realhustler.priyanshu 5 หลายเดือนก่อน +17

    ला लाला ला ला लाला लालाला ल ल ल ला लाला
    😅 I love this tune

  • @YashMangale-do4gg
    @YashMangale-do4gg 5 หลายเดือนก่อน +60

    Resham sathi one like ❤😊

  • @sankalpbhosale362
    @sankalpbhosale362 5 หลายเดือนก่อน +16

    कधी चालु झालं आणि कधी संपल कळलंच नाय …. नितीन साहेब जरा मोठे एपिसोड बनवा की ❤️❤️❤️

  • @surajkatwate1596
    @surajkatwate1596 5 หลายเดือนก่อน +9

    रेशमा best character आहे. मनाला खुप भिडतय.

  • @shaikhlatif1443
    @shaikhlatif1443 5 หลายเดือนก่อน +3

    2004 ला सह्याद्री वाहिनीवर एक मालिका यायची " सारीपाट हा संसाराचा" त्याचे संवाद लेखक होते श्री. संजीव कोलते. मी ती मालिका जवळपास रोज पाहायचो. त्या मालिकेतील संवाद खूप जबरदस्त आणि मनाला भिडणारे असायचे. ठीक 20 वर्षांनंतर आपल्या या वेब सिरीज मध्ये खूप अर्थपूर्ण संवाद आहेत. त्या मालिकेतील एक संवाद मला येथे आवर्जून सांगावासा वाटेल. 20 वर्ष झालीत तरी तो माझ्या स्मृतीत आहे. अरुण नलावडे यांचा हा संवाद होता. " सूर्य पश्चिमेकडे मावळलाय. तो पुन्हा याच दिशेने उगवेल या प्रतीक्षेत उभे असणारा प्रत्यक्षात उजेडाकडे पाठ करून उभा असतो."

  • @mayurmule3930
    @mayurmule3930 5 หลายเดือนก่อน +12

    काय सुंदर लेखन, जोरदार अभिनय, उत्तम दिग्दर्शन, दर्जेदार संगीत! अप्रतिम! जय महाराष्ट्र!

  • @PravinNimangre
    @PravinNimangre 5 หลายเดือนก่อน +25

    कोणा कोणाला वाटते ही वेबसिरीज माहराष्ट्रात एक नंबर आहे मला तर वाटते तुम्ही सांगा 🙏👍

    • @Vaibya
      @Vaibya 5 หลายเดือนก่อน

      Mala

  • @manojbhoir7587
    @manojbhoir7587 5 หลายเดือนก่อน +15

    आठवी अ सीरियल एक नंबर गावाकड़ची जीवन शैली ती प्रेम कथा ❤❤❤❤❤❤

  • @sarjeravpatil3336
    @sarjeravpatil3336 5 หลายเดือนก่อน +4

    बॉलिवूड पेक्षा भारी आहे आपली मराठी इंडस्ट्री जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @Vishnutapse96
    @Vishnutapse96 4 หลายเดือนก่อน +2

    महाराजांचे किल्ले हीच आपली संस्कृती 🚩🚩

  • @Classynavuu
    @Classynavuu 5 หลายเดือนก่อน +24

    भावा episode थोडा मोठा पाहिजे प्लीज yaar 😢

    • @ankushchate6856
      @ankushchate6856 5 หลายเดือนก่อน

      हा व्हिडिओ मोठा बनवा कमीत कमी 50 मिनिटाचा करायला पाहिजे

  • @JanardhanLandge-hn4zv
    @JanardhanLandge-hn4zv 5 หลายเดือนก่อน +25

    अभिजित 💕 केवढा जोडी अग्दम कदक रोज एक एपिसोड पाहिजे

  • @sunilshinde7805
    @sunilshinde7805 5 หลายเดือนก่อน +8

    शेवटी प्रेमीका पेक्षा रेश्मा, सारखी मैत्रीण आयुष्य मध्ये पाहिजे राव... तुम्हाला काय वाटत..? Liek करा..!!

  • @prondixgameing9668
    @prondixgameing9668 5 หลายเดือนก่อน +6

    खूप छान वेब सिरीज आहे. तिच्यामध्ये शाळेची आठवण
    खूप छान वेब सिरीज आहे. तिच्यामध्ये शाळेची आठवण येते आणि गावाकडील शाळेची परिस्थिती दाखवून दिली त्याच्यामध्ये प्रत्येक एपिसोड मध्ये एक छान संदेश दिला जो की आईचं खरं प्रेम दाखवण्यात आलं. प्रियसी वरती खरं प्रेम कसं करतात हे दाखवण्यात आलं भाऊ आणि छोटा भाऊ आणि मोठा भाऊ मध्ये कसे असायला हवेत हे दाखवण्यात आलं म्हणजे खूप वेब सिरीज पाहिल्याने मग ही खूप वेगळी आहे खरं प्रेम आणि त्याच्यामध्ये कलाकार पण खूप चांगल्या प्रकारे त्यांची कला सादर करत आहेत त्यामधील रेश्मा जिथे असं दाखवण्यात आला आहे की तिथं प्रेम आहे पण ती सांगू शकत नाही खूप त्रास सहन करते जो अभिजीत आहे तो आईसाठी अशा गोष्टी पासून दूर राहतो एक केवडा आहे जिल्हा खरं प्रेम झाले एक भाऊ आहे जो खूप चांगला विचारत आहे आणि घराला जोपासण्याचं काम करतो एक आईचं मन आहे जी आपल्या मुलांचा विचार करते हेच पल्लवी आहे तिला तिच्या आईची परिस्थिती बदलायची आहे त्यांचे मित्र आहे जे की खूप चांगल्या प्रकारे मित्राचे साथ देतात समजून घेतात आणि अशी गोष्ट सादर करणे ही लेखकाची खूप म्हणजे खूप स्तुती करणे योग्य आहे कारण की मी जेव्हा फर्स्ट एपिसोड आजच पाहिला मी आणि मी आजच्या आजच 17 एपिसोड पाहिले खूप छान वाटली असं वाटलं की हे ना कधी न थांबणारी गोष्ट पाहिजे की याचे एपिसोड येत राहावे मी बघत रहावे त्याच्यामधील कलाकार खूप छान आहेत असं प्रत्येक गोष्टीमध्ये संदेश दिला हे खूप छान आहे ही गोष्ट आवडली आणि डायरेक्टरला माझ्याकडून आणि कलाकार सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा अशीच अजून एपिसोड काढत रहा आणि छान संदेश देत रहा ज्यामुळे समाजामध्ये खरं प्रेम आहे सगळ्या गोष्टी खूप छान प्रकारे समजून सांगितले आहेत कुठेही चुकीचा संदेश दिलेला नाहीये इतक्या चांगल्या प्रकारे आहे की असं वाटतं की शब्द नाही. धन्यवाद

  • @baburaobandgar4711
    @baburaobandgar4711 5 หลายเดือนก่อน +4

    नाद खुळा काम करतात सर्व मुले बालपणाची शाळा आठवली ❤ प्रेम गरीबी आठवली

  • @surajdukare8970
    @surajdukare8970 5 หลายเดือนก่อน +12

    Mla तर reshma आणि अभिजित ची जोडी खूप आवडते ❤

  • @swati4511
    @swati4511 5 หลายเดือนก่อน +11

    कोणकोणाला वाटते की आठवड्यातून दोन वेळा तरी एपिसोड यायला पाहिजे❤❤

    • @swapnilchavhan4511
      @swapnilchavhan4511 5 หลายเดือนก่อน +2

      ☝☝💯

    • @krishanchoble6350
      @krishanchoble6350 5 หลายเดือนก่อน +2

      Lavkar taka bhau ❤

    • @rkts_kunal3343
      @rkts_kunal3343 5 หลายเดือนก่อน

      WhatsApp number de mg takto aatavdyat 2 apisod

  • @shailesh.creation.1618
    @shailesh.creation.1618 5 หลายเดือนก่อน +28

    एका आठवड्यात दोन एपिसोड्स टाकत जा राव.❤

  • @anilsuryvanshi1758
    @anilsuryvanshi1758 4 หลายเดือนก่อน +3

    मला रेश्माची भूमिका आवडते तिची भूमिका जुन्या आठवणी जाग्या करून जाते

  • @_Sanchu_Malavi00537
    @_Sanchu_Malavi00537 5 หลายเดือนก่อน +4

    अभिनयाचा समुद्र आहेत ही सर्व मुलं
    त्यात नीतीन सरांचे मार्गदर्शन म्हणजे साधे पणाचा ऑस्कर जणू..
    खूप छान रोज एक एपिसोड व्हावा असं वाटत पण असुदे थोडी उत्सुकता लागून राहते
    काय होते पुढे याची
    उत्कृष्ट अभिनयाचा भरपूर आणि खजिना आहात तुम्ही.
    धन्यवाद नितिन सर आणि सर्व टीम
    अमरकुमार माळवी

  • @ganeshbhange07
    @ganeshbhange07 5 หลายเดือนก่อน +34

    केवडा ❤ अभ्या 💝रेश्मा

  • @rohanmorye2627
    @rohanmorye2627 5 หลายเดือนก่อน +6

    या series चे आठवड्यातून किमान दोन एपिसोड आले पाहिजेत... गुरुवारची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो ❤

  • @MarutiPatole-c1z
    @MarutiPatole-c1z 5 หลายเดือนก่อน +5

    प्रेम आज आहे तर उद्या नाही पण दोस्ती कायम सोबत असते तशीच आहे रेश्मा पण अभ्या सोबत

  • @sushilsalave4020
    @sushilsalave4020 4 หลายเดือนก่อน +2

    प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी रेशमा पाहिजेच.. आणि एक मधुकर ❤❤❤

  • @omkarpawar2874
    @omkarpawar2874 3 หลายเดือนก่อน +1

    सगळं काही 1 का बाजूला आणि रेशमा च कॅरकटर 1 बाजू ला खर प्रेम आणि ती तळमळ खूप सुंदर पद्धतीने ती सादर करत आहे खूप छान खूप मोठा फॅन झालो रेशमा चा ❤❤❤❤❤❤❤

  • @Yash_creation.2005
    @Yash_creation.2005 5 หลายเดือนก่อน +4

    Kharach काय दिवस होते ते जिल्हा परिषद शाळेचे 😌❤️😌

    • @omk711
      @omk711 5 หลายเดือนก่อน +1

  • @Ganesh-oy9ez
    @Ganesh-oy9ez 5 หลายเดือนก่อน +7

    मला तर रोज वाटत की दोन एपिसोड आले पाहिजे कारन रेशमा ला मि अस नाही बगुशकत कारन तिच मन नाही दुखल पाहिजे

  • @NikhilSurvase-le5tv
    @NikhilSurvase-le5tv 4 หลายเดือนก่อน +4

    केवडा कधीपण मिळेल, पण
    रेश्मा भेटायला नशीब लागतं...!

  • @umeshchandurkar6266
    @umeshchandurkar6266 4 หลายเดือนก่อน +1

    Reshmach character kharach khup sundar......... No... 1 .... Reshma are you gold.... 💯

  • @nareshghuge3026
    @nareshghuge3026 5 หลายเดือนก่อน +11

    कोणाकोणाला वाटते अर्ध्या घंट्याचा यायला पाहिजेत आल्या घंट्याचा त्यांना लाईक

  • @SushantLohar-hu3mg
    @SushantLohar-hu3mg 5 หลายเดือนก่อน +4

    कोणा कोणाला एपिसोड्स मना पासून आवडतात❤ त्यांनी like करा

  • @umeshus45
    @umeshus45 5 หลายเดือนก่อน +4

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @nileshpatil5372
    @nileshpatil5372 5 หลายเดือนก่อน +2

    लय मजा आली सीरिज बघायला आत्ता पुडची केवा येते ....? तिची वाट बागतो आहे 😍😍😍

  • @shimranSathe
    @shimranSathe 4 หลายเดือนก่อน +1

    या सर्व टीम चां ऐक movie झाला पायजे खरचं खूप छान वाटत सर्वांना सोबत पाहून

  • @DattatraySakat-pb1ug
    @DattatraySakat-pb1ug 5 หลายเดือนก่อน +46

    Reshma ❤ abhya

  • @vikaskapure1937
    @vikaskapure1937 4 หลายเดือนก่อน +3

    केवडा ची आय पण भारी आहे

  • @Aditya72-A72
    @Aditya72-A72 5 หลายเดือนก่อน +3

    एपिसोड बघून अस वाटत की कधीच नाही संपाव 🥺🥺💔💔

  • @dineshkondilkar9551
    @dineshkondilkar9551 5 หลายเดือนก่อน +2

    सर्व कलाकाराचा अभिनय खूपच मस्त आणि छान आहे सर्व एपिसोड मधील संवाद पण मस्त आहे
    आठवी अ टीम चे मनापासून आभार

  • @nandkumarmore4580
    @nandkumarmore4580 5 หลายเดือนก่อน +1

    Gavakadchya goshti, Aathvi A,maradwada, Jamla tar jamla yaa veb series khup chan kadhalya Nitin pawar sir .Tumche khup khup abhinndan

  • @dj_arnya_editz
    @dj_arnya_editz 5 หลายเดือนก่อน +14

    Video 30 मिनिटांची असायला पाहिजे

  • @djomyaofficial5525
    @djomyaofficial5525 5 หลายเดือนก่อน +8

    लवकरात 18 वा एपिसोड आला पाहिजे आणि आठवड्यातून दोन वेळा एपिसोड ठेवले पाहिजे हीच आमची मनोकामना आहे❤

  • @santoshbodke9379
    @santoshbodke9379 5 หลายเดือนก่อน +3

    पाहिलं प्रेम हे खरं असते. परस्थिती मुळे प्रेम पण वेसराव लागते हे खरे आहे. पण मित्र चांगले असतात. साईराटा पेक्षा. छान स्टोअर आहे. पेचार कडा...

  • @MassCommunicationJournalismMCJ
    @MassCommunicationJournalismMCJ 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम web series सगळी पात्रं ,कथा,लेखन,अभिनय,विषय, काळजाला भिडणार आहे सगळ.....❤ नितीन सर तुमचे खरंच मनापासून आभार....आधी गावाकडच्या गोष्टी आणि आत्ता ही गोष्ट....तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे....
    500 कोटी चा movie pn fail आहे सर याच्या पुड...... Hats off to you....❤💐💝

  • @apurvajagtap4016
    @apurvajagtap4016 5 หลายเดือนก่อน +1

    खरच खूप छान ,शाळेतले लहानपणीचे दिवस आठवतात,exam ,clasroom Diwali सुट्टी ,उन्हाळी सुट्टी ,ते teacher's te diwas कधीच परत नाही येवू शकत .....खूप खूप धन्यवाद तुमच्या संपूर्ण teamch

  • @WTF.JUSTINNNN
    @WTF.JUSTINNNN 5 หลายเดือนก่อน +27

    FAN OF KEVDHA 💗

  • @avinashpatil596
    @avinashpatil596 4 หลายเดือนก่อน +3

    अभि आणी केवडा ची जोडी आवडते त्यांनी लाईक करा

  • @chaitanyadarekar9654
    @chaitanyadarekar9654 5 หลายเดือนก่อน +4

    भावानो तूमाला जर का ही वेबसिरीज मनापासून आवडतं असेल तर लाईक करा
    बघु कोना कोनाला आवडते‌ ❤️❤️👍👍👍

  • @VikramAdsul
    @VikramAdsul หลายเดือนก่อน +1

    खूपच छान 👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻👍🏻👌🏻

  • @anilhegde3189
    @anilhegde3189 3 หลายเดือนก่อน +1

    Hi Rashmi mi kadhich konala like n comment nahi karat but aaj keli even ghanti n subscribe pan kel seriously salute yar ashi life partner khar Prem karnaryana kadhich nahi kalat aapan jichyavar Prem karto ti dusryavar n aaplyavar Jo Prem karto tyala aapan kadhich nahi vicharat kharach salute gele te divas aalya tya aathvni aata je pan astil tyani tari ek kel pahije aapan konavar Prem karto tyala imp n deta aaplyavar ji vyakti Prem karte tyala imp dya....❤

  • @NaadBhariOfficial
    @NaadBhariOfficial 5 หลายเดือนก่อน +4

    आठवड्यातून एक एपिसोड असेल तरी चालेल पण किमान १ तासाचा तरी असावा...! 🙂❤️

  • @OmSankpal-fq4lo
    @OmSankpal-fq4lo 5 หลายเดือนก่อน +6

    लका भाग कमीत कमी 30 मिनिटाचा तरी दयाकी आस आस्त वय ❤🎉🎉

  • @AjayKanase-je6qy
    @AjayKanase-je6qy 5 หลายเดือนก่อน +6

    आठरावा भाग नाय आला

  • @pratapgamer3466
    @pratapgamer3466 5 หลายเดือนก่อน +2

    जय जिजाऊ जय शिवराय …🧡🙇🏻🙏🏽

  • @pilajikhade9812
    @pilajikhade9812 5 หลายเดือนก่อน +1

    आठवी अ चे १७ भाग पाहिले. नितीन पवार यांच्या लेखणीतून ही दमदार मालिका साकारली आहे. सर्वच कलाकारांनी खूप छान केलं आहे. ग्रामीण टच असणारी ही मालिका चालू राहायला हवी. मालिकेतील सर्वच कलाकारांना मनापासून शुभेच्छा.
    एक रसिक, कोल्हापूरकर

  • @namdevshelke2389
    @namdevshelke2389 5 หลายเดือนก่อน +11

    अभ्या आणि केवडा❤❤ no.1 जोडी❤❤