मी शाळेत जाणार नाही! | सलू - मयूची मराठी गोष्ट | Marathi cartoon

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025
  • उन्हाळ्याची सुट्टी संपली आहे. मयूताई शाळेत जायला तयार आहे पण सलूला शाळेत जायचेच नाहीये! आई, बाबा सलूला कसेबसे समजावतात आणि शाळेत पाठवतात.
    चला पाहूया सलू शाळेत काय काय करतो? त्याला शाळा आवडते का?
    मी जेवणार नाही! - • मी जेवणार नाही! | सलू...
    मला विडिओ हवाच आहे! - • मला विडिओ हवाच आहे! | ...
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    *** सलू-मयू ची मराठी गोष्टींची पुस्तके आता amazon.in वर! ***
    Salu & Mayu book set in Marathi - www.amazon.in/...
    ० ते ७ वयोगटातल्या लहान मुलांसाठी मराठी मध्ये गोष्टींची पुस्तके लिहिली आहेत. ह्या गोष्टी Salu & Mayu videos वर आधारित आहेत.
    अमेरिकेत जशी first readers पुस्तके असतात तशीच आता आम्ही मराठीत पण आणली आहेत.
    ह्या पुस्तकांचे वैशिट्य म्हणजे
    १) हलकी आणि आकाराने छोटी पुस्तके जी मुले आपल्या हातात धरू शकतील
    २) मोठी अक्षरे, वाचायला सोपे असलेले font
    ३) लहान मुलांना आवडतील अशी थोडीशी भडक वाटणारी चित्रे
    ४) प्रत्येक पानावर कमीत कमी शब्द जेणेकरून मुलांना वाचायचा उत्साह येईल!
    पहिल्या संचात ३ गोष्टी आहेत.
    १. चिऊ काऊ ची गोष्ट
    २. चल रे भोपळ्या टुणुक टुणुक
    ३. ससा आणि कासवाची शर्यत
    दुसऱ्या संचात ३ गोष्टी आहेत.
    १. तहानलेला कावळा
    २. लांडगा आला रे आला
    ३. माकडाचे काळीज
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #salugoestoschool #मराठीगोष्ट #मराठीशाळा #bedtimestories #backtoschool #summervacation #marathicartoons #marathigoshti #learnmarathi #मराठी #kidsgotoschool #kidsvideo #iloveschool #schoolchalehum #salumayu #marathishalabacktoschool #marathischool #kidslearning #indianlanguage #funatschool #लहानमुलांचीपुस्तके #लहानमुलांच्यागोष्टी #marathifairytales #bedtimestories #marathimoralstory #marathigoshti #lahanmulanchyagoshti #chanchangoshti

ความคิดเห็น •