(Indurikar Maharaj) बाबाराजे देशमुख = तुम्हाला माऊलींची शपत आहे , आम्ही तुमचा पाठी खंबीर उभे आहोत.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.พ. 2020
  • special thanks
    Sagar kurhade.
    follow me on
    Instagram. -
    Maharashtrain mulga❤️-- / maharashtrainmulga
    Rishikesh rajesh sangle -- / rishikeshrajeshsangle
    Maharashtrain mulga facebook link- / maharashtrain-mulga-10...

ความคิดเห็น • 434

  • @rameshmasuleofficial
    @rameshmasuleofficial 4 ปีที่แล้ว +93

    व्हा..दादा.. बाजू ही सत्याची धरावी लागते,असत्याची नाही..
    इंदुरीकर महाराजांना पूर्ण पाठिंबा.. ह्या अज्ञान समाजाला माऊली पोरके करणारा नाहीत तर महाराज कीर्तन करतील..त्यांचा कीर्तनाची गरज आहे आज अखंड महाराष्ट्राला..

  • @vijaypatil6339
    @vijaypatil6339 4 ปีที่แล้ว +64

    इन्दूरीकर हा देवमाणूस
    बाबाराजे तुमच्याबद्दल आदर वाढला

  • @babankarande4453
    @babankarande4453 4 ปีที่แล้ว +82

    बाबाराजे तुम्ही बोललात विषय संपला कोणाची हिम्मत नाही महाराजांना बोलण्याची जय महाराष्ट्र

  • @sambhajipawar4662
    @sambhajipawar4662 4 ปีที่แล้ว +235

    बाबाराजे आहे तर विषय सपला द ग्रेट इंदूरिकर

    • @kevaldaspatil8949
      @kevaldaspatil8949 4 ปีที่แล้ว +5

      वा बाबा राजे

    • @sachininglex
      @sachininglex 4 ปีที่แล้ว +2

      बाबाराजे देशमुख म्हणजे एका रात्रीत गेम पालटून टाकायला बसले The great बाबाराजे देशमुख

    • @rajendradevare6459
      @rajendradevare6459 4 ปีที่แล้ว

      वा वा राजे महाराजांची तर गरज आहे च पण तुमच्या सारख्या पाठीराख्खांची सुध्दा नित्तांत गरज आहे समाजाला...

    • @darshanchatur1505
      @darshanchatur1505 4 ปีที่แล้ว

      Baba raje nad kela pan vaya nahi gela

    • @sunillande9682
      @sunillande9682 2 ปีที่แล้ว

      👌👌👌👌👌✅✅✅✅

  • @kiranjamdhade8744
    @kiranjamdhade8744 4 ปีที่แล้ว +27

    बाबाराजे तुम्ही जे बोलताय ते 100% खरं आहे।।।आम्ही तुमच्या पाठीशी आहे only बाबराजे समर्थक।।।।।स्वतः।।।किरणभाऊ जमधडे ब्लू टायगर ग्रुप संगमनेर अध्यक्ष।।।

  • @sandippatil7300
    @sandippatil7300 4 ปีที่แล้ว +57

    बाबाराजे तुम्ही ग्रेट आहात.राजे हिला एकदा झपटली पाहिजे.हिने माझ्या रिती रिवाजाला हात घातला आहे.मीसदैव महाराजांच्या व तुमच्या पाठीशी आहे.

  • @dnyaneshwarshelake320
    @dnyaneshwarshelake320 3 ปีที่แล้ว +1

    बाबाराजे देशमुख मानले तुम्हाला इंदोरीकरचे सर्मथन केल्याबद्दल

  • @chanbasppababaleshwar684
    @chanbasppababaleshwar684 2 ปีที่แล้ว +2

    देव माणूस माहाराज माहाराष्ट्री

  • @ganeshshinde7616
    @ganeshshinde7616 4 ปีที่แล้ว +24

    बाबाराजे देशमुख लगे रहो आज धर्म वाचवण्यासाठी खरा वाघ जागा झालाय

  • @rajendralonerkar8519
    @rajendralonerkar8519 4 ปีที่แล้ว +73

    वा भाऊ त्या तुटकी बाईला चांगलाच धडा शिकवा पूर्ण महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहेच जय महाराष्ट्र

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n ปีที่แล้ว

    बाबराजे एक नंबर स्टेटमेंट दिलंत असेच आपण आपल्या समाजसुधारक व्यक्तींच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे
    🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩

  • @ganeshshelke741
    @ganeshshelke741 4 ปีที่แล้ว +1

    Babaraje ग्रेट मी फॅन आहे तुमचा

  • @gajanangond5880
    @gajanangond5880 4 ปีที่แล้ว +90

    बरोबर आहे राजे तूमच

    • @sevenbeatz2555
      @sevenbeatz2555 4 ปีที่แล้ว

      अरे तुम्ही बाबा यांच्या नावासमोर राजे का बर लावत आहात.

  • @lalasahebpatil8264
    @lalasahebpatil8264 4 ปีที่แล้ว +3

    बाबाराजे देशमुख मावळ आम्हाला आपला अभिमान आहे, किती करताय समाजासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत, शिवराय

  • @krishnavetale9160
    @krishnavetale9160 4 ปีที่แล้ว +34

    इंदुरीकर महाराजांना सपोर्ट खूप छान सर

  • @ramahire462
    @ramahire462 4 ปีที่แล้ว +14

    ओन्ली इंदुरीकार महाराज
    ओन्ली बाबा राजे
    जय शिवराय

  • @bhanudassuryavanshi4354
    @bhanudassuryavanshi4354 4 ปีที่แล้ว +10

    बाबा राजे खरंच नावाला शोभलात ग्रेट बाबा राजे देशमुख ग्रेट इंदुरिकर महाराज

  • @ajitpatole454
    @ajitpatole454 4 ปีที่แล้ว +3

    बाबाराजे महाराज एकच नंबर राजे
    👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @user-bk6yh5fs7j
    @user-bk6yh5fs7j 4 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे बाबाराजे देशमुख यांना मानाचा जय शिवराय जय उदयनराजे

  • @amardeshmukh3075
    @amardeshmukh3075 4 ปีที่แล้ว +2

    बरोबर आहे बाबाराजे तुमच मत

  • @pravinsonawane8431
    @pravinsonawane8431 4 ปีที่แล้ว +3

    इंदुरीकर महाराज हे एक देवाचं रूप आहे. आणि आपल्याला देवांची खूप गरज आहे.

  • @user-Maratha96
    @user-Maratha96 4 ปีที่แล้ว +47

    बाबाराजे (साहेब) असतिल तर महाराज यांच ती तृप्ती काही पण वाकड करु शकत नाही.

  • @ManojPatil-hb9ii
    @ManojPatil-hb9ii 3 ปีที่แล้ว +2

    जय हरी माऊली अप्रतिम नमस्कार भाऊ

  • @lalitpatil1374
    @lalitpatil1374 4 ปีที่แล้ว +7

    बाबाराजे तुमि अगदी बरोबर बोलताय।।।आमचा पण सपोर्ट आहे इंदूरीकर महाराजांना

  • @vishnutawade9979
    @vishnutawade9979 4 ปีที่แล้ว +2

    बाबाराजे जय शिवराय

  • @kakasahebghule5395
    @kakasahebghule5395 3 ปีที่แล้ว +1

    वा वा खूप छान तुम्हाला आमचा पाठिंबा

  • @govindsolanke3758
    @govindsolanke3758 3 ปีที่แล้ว +2

    Raje mast, nice ... amhi sagle sobat ahot maharajachya .. ... jay shivray

  • @sharmilananawarenanaware8871
    @sharmilananawarenanaware8871 4 ปีที่แล้ว +3

    Caret 👌🙏👍👍

  • @dhanpalsinghwadhawan784
    @dhanpalsinghwadhawan784 4 ปีที่แล้ว

    आपला पन पाठिम्बा इंदुरिकर महाराजांना

  • @shantilalkolekar4420
    @shantilalkolekar4420 4 ปีที่แล้ว +3

    खरच खुप छान खरी माहिती दिली .

  • @akshayshirke7587
    @akshayshirke7587 4 ปีที่แล้ว

    महाराज हे आपल्याला विनोदातून जण जागृती करत असतात आणि महाराजांना एवढंच सांगणं आहे बाबाराजें देशमुख सोबत आहेत म्हटल्यावर ही बाई काय करणार आहे आणि तिला दुसरी काम तरी काय आहेत....

  • @sanketveer3723
    @sanketveer3723 4 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे राजे तुमचे🙏

  • @AKTECH-cf6vf
    @AKTECH-cf6vf 2 ปีที่แล้ว +1

    Babaraje tumhi boltay te agadi barobar ahe!all satara boys are with you!jay shivaray jay udayanraje!

  • @sangeetaghag8047
    @sangeetaghag8047 3 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय जय शंभुराजे खरं बोल ता य तुम्ही

  • @user-ss4ow2wx1w
    @user-ss4ow2wx1w 4 ปีที่แล้ว +8

    जय हरि दादा तुमच्या सारखे जर मावळे महाराजांच्या पाठीशी आसतील मग चिंता. करायची काय गरज तुमचे हे. शब्द ऐकून डोळ्याला पाणी आलो.व दाद. तुम्ही असं चांगलं कार्य करा आणि चांगल्याच्या पाठीशी.उभ. रहा हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @abhishekbhosale2309
    @abhishekbhosale2309 4 ปีที่แล้ว +31

    👑ओन्ली बाबाराजे देशमुख👑

  • @user-lm9pi4hb4s
    @user-lm9pi4hb4s 4 ปีที่แล้ว +1

    बाबाराजे देशमुख बरोबर बोलता जय शिवराय जय शभुराजे

  • @GANESHJADHAV-mv9jr
    @GANESHJADHAV-mv9jr 3 ปีที่แล้ว +1

    इंदुरकर महाराज बरोबर बोलले

  • @vijaykumarshirke7249
    @vijaykumarshirke7249 2 ปีที่แล้ว +1

    बाबाराजे आपला धर्म कुठेतरी भरकटत चाललाय आपले सण काय गाणी लाउन साजरे करायला लागलेत याला कुठेतरी आळा बसला पाहीजे प्रतेक सण का साजरा केला जातो व त्याची माहिती तरुणापर्यत पोहोचली पाहीजे आपले सण म्हणजे नुसता धांगडधिंगा याच्यातून आपला समाज शाश्त्रोक्त पध्दतीने सण साजरा कसा करावा याची माहिती तरुणापर्यत पोहोचावी व आपला त्यात सिंहाचा वाटा असावा

  • @kapilvyapari2321
    @kapilvyapari2321 4 ปีที่แล้ว +2

    बरोबर आहे जय शिवराय

  • @user-lp8ss2oe9i
    @user-lp8ss2oe9i 4 ปีที่แล้ว +35

    राजे आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही लढा

  • @knivara9122
    @knivara9122 4 ปีที่แล้ว +64

    राजे तुमच्या बरोबर आम्ही सर्व जण आहे.

    • @sevenbeatz2555
      @sevenbeatz2555 3 ปีที่แล้ว

      ते स्वतः आणि तुम्ही पण त्यांच्या नावा पुढे रहे लावतो तरी कसे आहात कोणी पण येऊन राजे होणार तर कस चालणार

    • @akshaysuryawanshi3498
      @akshaysuryawanshi3498 2 ปีที่แล้ว

      @@sevenbeatz2555 tu kutla ahe re

  • @Patil_75
    @Patil_75 3 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे राजे तुमच

  • @jethalaalthugsall4077
    @jethalaalthugsall4077 4 ปีที่แล้ว +68

    सपोर्ट इंदुरिकर महाराज

  • @mahadevswami8063
    @mahadevswami8063 4 ปีที่แล้ว +2

    इंदुरीकर महाराजांची बरोबरी कोणीच करू शकत नाही महाराज महाराष्ट्राची गरज आहे

  • @prashantpawar6263
    @prashantpawar6263 2 ปีที่แล้ว +2

    बाबाराजे 🙏आपण फक्त शब्द टाका आम्हि दांडकी काडलीच बगा

  • @indiaismycountry6722
    @indiaismycountry6722 4 ปีที่แล้ว +38

    देशमूख साहेबांचा पाठिंबा आहे मग टेन्शनच खल्लास...

  • @ee-_39shubhampadghane85
    @ee-_39shubhampadghane85 4 ปีที่แล้ว +2

    बाबा राजे मी तुमचा खूप मोठा फॅन आहे
    I wish one time meet you sir

  • @shivapawar5034
    @shivapawar5034 4 ปีที่แล้ว +14

    माला तर वाटत की हिबाई साधु सत सपवाच माघ आहे जय ईदुरीकर

  • @mayursathe4474
    @mayursathe4474 4 ปีที่แล้ว +13

    खुप छान राजे आम्ही सर्वजन आहे महाराज तुमच्या बाजुनी

  • @ganeshnikte1279
    @ganeshnikte1279 3 ปีที่แล้ว +1

    खर राजे तुमचं

  • @prakashkakde3631
    @prakashkakde3631 2 ปีที่แล้ว +4

    ईदूरिकर महाराज हे देवमाणूस आहेत🙏🙏

  • @anilhadawale7880
    @anilhadawale7880 2 ปีที่แล้ว

    एकदम बरोबर बाबाराजे

  • @jagdish0340
    @jagdish0340 3 ปีที่แล้ว +1

    Khar aahe maharaj

  • @nrsakpal9597
    @nrsakpal9597 4 ปีที่แล้ว +1

    जय हरी

  • @parmeshwarsarate-patil7793
    @parmeshwarsarate-patil7793 4 ปีที่แล้ว

    बरोबर बाबाराजे तुम्ही एकदम बरोबर बोलला

  • @bhaveshthorat7372
    @bhaveshthorat7372 4 ปีที่แล้ว +5

    Aho Dada tumchi sath aslyvr konachya bapachi himmat NY konavr anayay hoychi Jay shivray 🚩🚩🚩🚩🚩yalach mhntat bhagwa wadal .

  • @aparnapatil1301
    @aparnapatil1301 3 ปีที่แล้ว +1

    Kirtan chalu rahude mauli.

  • @patil9614
    @patil9614 4 ปีที่แล้ว +4

    we support #indurikar maharaj #
    जय शिवराय #बाबा राजे

  • @laxmiagro-tech1930
    @laxmiagro-tech1930 4 ปีที่แล้ว +5

    इंदूरिकर महाराज ग्रेट आहे , LOVE U INDURIKAR MAHARAJ

  • @ajaylondhe8970
    @ajaylondhe8970 4 ปีที่แล้ว +1

    खर भाऊ मानल आहे तुमला राल

  • @ganeshjadhav4779
    @ganeshjadhav4779 4 ปีที่แล้ว +3

    बाबाराजे आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल महाराष्ट्र आपला ऋणी राहील

  • @rahulsadgir3268
    @rahulsadgir3268 2 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री बाबाराजे🚩🚩🚩🚩💯

  • @nilsehvejhjlp2084
    @nilsehvejhjlp2084 4 ปีที่แล้ว +1

    Kadak saheb

  • @shreekantlegally186
    @shreekantlegally186 4 ปีที่แล้ว +5

    आमच्या कडून महाराजांना 100% समर्थन...✌✌✌
    👉-👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍_🙋‍♂️🐅🐅

    • @krushnamate3110
      @krushnamate3110 ปีที่แล้ว

      आमच्या कडून महाराजांना १००/% समर्थक🙏🙏

  • @rajendratupe1778
    @rajendratupe1778 4 ปีที่แล้ว +5

    बाबाराजे आहे तर विषय सपला द ग्रेट ईदुरिकर महाराज

  • @santoshpawar586
    @santoshpawar586 4 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर बाबाराजे देशमुख सरकार 0⃣0⃣1⃣

  • @mohanjadhav7808
    @mohanjadhav7808 4 ปีที่แล้ว +3

    जय हो महाराज

  • @sandipbalibighe9011
    @sandipbalibighe9011 3 ปีที่แล้ว +1

    Babaraje kadak o boss

  • @Mr._Avinash_shinde_1024
    @Mr._Avinash_shinde_1024 4 ปีที่แล้ว +2

    माझा अभिमान इंदुरीकर

  • @suhasjadhav7162
    @suhasjadhav7162 4 ปีที่แล้ว +6

    फार छान राजे, 👍👌👌👌👌👌

  • @puraramdewasi911
    @puraramdewasi911 4 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र

  • @bhagwanpalve6845
    @bhagwanpalve6845 2 ปีที่แล้ว +1

    ccha gaye baba .ccha gaye. Great .

  • @pramodshelke5213
    @pramodshelke5213 4 ปีที่แล้ว +2

    1no. Baba Raje

  • @shivaYadav-gq5bv
    @shivaYadav-gq5bv 4 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय जय शंभुराजे...आम्ही तुमच्या सोबत महाराज..

  • @mahadevkadam6418
    @mahadevkadam6418 4 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय जय जिजाऊ जय हरी

  • @gahininathkhedkar2680
    @gahininathkhedkar2680 4 ปีที่แล้ว

    वा ..वा राजे एकच नंबर

  • @subhashpatil1827
    @subhashpatil1827 4 ปีที่แล้ว +4

    Khupchan raje bolle sapot indurkar 1varkari, 👌👍👍

  • @deepakpawarkurangi643
    @deepakpawarkurangi643 3 ปีที่แล้ว +1

    lay bhari babaraje

  • @jayshivray8160
    @jayshivray8160 3 ปีที่แล้ว +1

    Dada ek no

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 3 ปีที่แล้ว +1

    खरच लोकांना ज्ञान मिळते ईदुरकरमहाराज चे खूप छान माहिती दिलीत असेच म्हणावे लागेल

  • @user-dg6uz6pe1u
    @user-dg6uz6pe1u 2 ปีที่แล้ว

    बाबा महाराज खरच तुम्ही बोला हे सत्य आहे

  • @Vijay.008
    @Vijay.008 4 ปีที่แล้ว +6

    Nice...I support indurikar

  • @anilshingade7220
    @anilshingade7220 4 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे बाबाराजे

  • @panjabraokadpatil...423
    @panjabraokadpatil...423 4 ปีที่แล้ว +2

    खरचं तुम्ही म्हणताय बरोबर आहे सर्व सोबत आहोत महाराज

  • @sagarshinde1872
    @sagarshinde1872 4 ปีที่แล้ว

    मी महाराजांबरोबर आहे

  • @ravikalane4716
    @ravikalane4716 4 ปีที่แล้ว +9

    बाबराजे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे

  • @user-hb6io3tu6v
    @user-hb6io3tu6v 4 ปีที่แล้ว +2

    राजे आभार आपले

  • @fillmyworld6755
    @fillmyworld6755 4 ปีที่แล้ว

    Aamchya ikadche lok mla v majhya parivarala khup tras detayt ..babaRaje mdat kra please......

  • @rajendrapawar8690
    @rajendrapawar8690 4 ปีที่แล้ว +5

    राजे आम्ही तुमच्या बरोबर आहे ़

  • @pavanmaharajashtekar8861
    @pavanmaharajashtekar8861 3 ปีที่แล้ว +1

    Ram Krishna Hari raje

  • @devidaskadam9699
    @devidaskadam9699 2 ปีที่แล้ว

    Ek number. Raja

  • @akashsarkate888
    @akashsarkate888 4 ปีที่แล้ว +2

    kdk bhau

  • @santoshkatkar6771
    @santoshkatkar6771 4 ปีที่แล้ว +5

    खूप छान एकच नंबर राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @user-qj3yr3rc7q
    @user-qj3yr3rc7q 4 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद दादा राम कृष्ण हरि माऊली

  • @saifharm5019
    @saifharm5019 4 ปีที่แล้ว +1

    Jaberdast raje

  • @PD-sr2gh
    @PD-sr2gh 4 ปีที่แล้ว +3

    बाबा लय भारी राव

  • @ashwinikaipurkar6398
    @ashwinikaipurkar6398 4 ปีที่แล้ว +3

    Indurikar maharaj great ahet

  • @gurupatil4402
    @gurupatil4402 4 ปีที่แล้ว +4

    Full support indurikar Maharaj

  • @ilovemyindia4690
    @ilovemyindia4690 4 ปีที่แล้ว +50

    सर 50 रु वार्षीक नाही साहेब. फक्त एकदा 250रू दाखला फी. त्यानंतर 1रू पण पुर्ण शिक्षण होईपर्यंत फी नाही. विद्यार्थ्यांना सर्व काही विनामूल्य दिलं जातं. त्यांच्या शाळेत गरीब, अनाथ, ऊसतोड कामगारांची मुलं शिक्षण घेतात. महाराजांची पुर्ण शाळा डिजिटल आहे. शाळेत या मुलांना रहाण्याची, कपड्यांची, खाण्याची कसलीही फी आकारली जात नाही. आपण असाच पाठिंबा देऊया.