पराक्रमाचं ज्वलंत उदाहरण कोंडाजी फर्जंद,काय होती त्यांची जंजिरा विसर्जित करायची मोहिम? | BolBhidu
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- #BolBhidu #KondajiFarzand #JanjiraFort
डेरिंग काय असते आणि काय लेव्हलची असते याचं सगळ्यात खतरनाक उदाहरण म्हणजे कोंडाजी फर्जंद. घुसायचं तर पूर्ण प्लॅन करून घुसायचं आणि एक दोन सैनिक नाही मारायचे तर थेट सगळा जंजिरा किल्लाच पाण्यात विसर्जित करायचा असा मास्टरप्लॅन कोंडाजी बाबा फर्जंद यांनी आखला होता.
Kondaji Farzand is the most dangerous example of what daring is and what level it is. Kondaji Baba Farjand had come up with a master plan to penetrate with a complete plan and not to kill one or two soldiers but to immerse the entire Janjira fort in water.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
मुद्दा थोडा वेगळा आहे पण तुम्हीच बघा हा हिंदी चित्रपट येऊन आठ वर्ष पूर्ण झाली मात्र फक्त ट्रेलरच बघायला मिळतो चित्रपटाचा एक अंशही बघता येत नाही बॉलिवूड मध्ये अकबर किती महान होता, मुघलशाही किती पराक्रमी होती, मराठ्यांचे साम्राज्य पाकिस्तान मधील अटक पर्यंत वाढवणारा बाजीराव पेशवा फक्त लवर बॉय म्हणून सादर करणारे, आता तर बाबर वर पण वेबसिरिज आली आहे त्यात तर तो किती दानशूर होता हे दाखवणारे बॉलीवूड मात्र धर्मवीरांच्या बलिदानाचे धगधगते चारित्र्य त्यांचा इतिहास संपूर्ण भारतीयांसमोर आणू देत नाही का...?
#ReleaseSambhaji1689
Khar ahe...
Bakwas...khoo khota itihas dakhvate Bollywood
Tyanchi himmat hot nahi apla khara itihas dakhawayala
स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या मालिकेत, कोंडाजी फर्जंद यांचे हे धाडस सविस्तर दाखविण्यात आले होते. एक एक क्षण पाहताना अंगावर शहारे आले होते. महाराष्ट्र या महान वीराचा कायम ऋणी राहिल.
कोंडाजी बाबांना मानाचा मुजरा.
खूप छान अशाच प्रकारे नव नवीन इतिहासातील गोष्टी सांगत राहा
म्हणूनच म्हणतात बायकोला अर्धीच माहिती द्यावी कारण............. तुम्हीच ठरवा. बाकी कोंडाजी बाबा ग्रेट. जय भवानी जय शिवाजी.
अगदी बरोबर
नितिन बानगुडे पाटील यांनी सविस्तपणे सांगितले आहे
कोंडाजी फर्जंद💐🙏
ताई दाशी बद्दल काही माहिती मिळते का बघून त्याचा संपूर्ण व्हिडिओ बनवा
मुरुड - जंजिरा,,, दिघी, म्हसळा श्रीवर्धन रायगड🥰😘🙏😎
कोळी समाजाची माहिती द्या
Jay shivray⛳
Jay malahar
काही व्हिडिओ हे महात्मा फुले आणि अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावरही बनवा
छान माहिती दिली🙏🙏🙏
या महान विराला मानाचा मुजरा 🙏🙏
दासी ने घात केला तर...!
Khup chaan
Jai Hind 🇮🇳🇮🇳🇮🇳
Jay Hind 👍
Jay shivay 🚩
Tai tu khup chan mahiti dili history channel open kar tu separate marathi lokansati
शंभुराजे😔😢
Chitrapat nighalyashivay Pustake vachu naka..
Mam mi murud janjira cha ahe proper....☺️ And ha history cha part aikun angavr shahare ale... ki he sarv mazya gavat ghadl😶
स्वत:च ओरिजिनल टाका मॅडम दुसर्याच चोरलेल टाकुन किंमत मिळत नसते. शेवटी ओरिजिनल ते ओरिजिनल असते
Marathi dhangar hya mulach jirli nhinduchi😆🚩
I think plan chatrapati sambhaji maharaj yancha hota
Woman ! ,
Sambhu rajen ni sangitla hota
🙏🚩
माझ्या चॅनेल ला नक्की भेट द्या सगळे जण, कायदेविषयक ज्ञान आणि मदतीसाठी🙏🙏
He served for swarajya up to Death'
Other mavala goes away to Aurangjeb or Nijam etc but He only served for swarajya 🤗
अशी काही माहिती सांगत जावा
काळजाला भिडणारी ....
बोल भिडू
शेवटी बाईची हलकट जात इडवी आली..
खूप hot आहेस तू 😍😍😍😍😍
ये डोक्यावर पडला आहेस काय
@@niteenjadhav397 डोक्यावर पडलो आहे तुला काय करायचं तुज बघ,
श्री कोंडाजीराव बाबा फर्जंद यांना त्रिवार मानाचा मुजरा🙏🚩
Jai Hind 🇮🇳🇮🇳🇮🇳
संभाजी महाराजांसारखा योद्धा या भूमिमध्ये कधी झाला नाही
आणि कधी होणार नाही 🚩
मराठे शाहीचा धनगर मावळा कोंढाजी फर्जंद
जय मल्हार
सलाम कोंडाजी फर्जंद आपलेच फितूर निघाले नाहीतर महाराष्ट्रामध्ये आजही छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य असते
त्यांनी जर बायको चे ऐकले नसत तर किती बर झाल असत ना दाशी मुले प्लान फसला 😔😔
Ti dasi musalman hoti ani. Ticha nawara janjirya war kamala hota
Mag he tyancha baykola mahit navte ka
अक्षरशः शहारा आला ऐकून यावर एक चित्रपट नक्कीच निघाला पाहिजे
फर्जत मराठी चित्रपट 2019
दादा शेवटी भेटले ना ते आपल्याच माणसांनी धोका दिला आणि हो दादा फर्जंद हा वेगळा चित्रपट आहे पण छान आहे जय शिवराय
@@nitinshigavan1009
*फर्जंद हा चित्रपट पन्हाळगडावर आधारित आहे...*
*एकदा पहा...*
*#मराठी*
*#मराठी_चित्रपट*
Picture Yeun 2 varshe jhale sheth
@@nitinshigavan1009 farzand hi film...heroji farzand var adharit aahe...kondaji farzand var nahi
जय शिवराय
जय श्री राम
जय हिंदूराष्ट्र
🚩🚩🚩🚩🚩
बायकांच्या पोटात काही राहत नाही म्हणून सैन्यासोबत कुटुंब घेऊन जायला मनाई होती...
यळकोट यळकोट जय मल्हार. 💛💛
कोंडाजी बाबा 🚩🚩
एका दासी मुळे एवढा मोठा अनर्थ झाला याचं खूप वाईट वाटत आहे.
धन्य ते कोंडाजी बाबा ......
Chatrapati shivaji maharaj ki jai
Great Story telling and writing..
🚩🚩🚩🚩द्वारकाबाई घोरपडे, यांचा सुद्धा एक व्हिडिओ बनवा🚩🚩🚩🚩
Veer kondhaji farjand cha parakram badaal & junjeera cha etihas sangitlyabadal dhanyawad bol bhiduche,jay sambhaji raje,jay kondhaji farjand
👌😊🙏खूप छान माहिती आहे 👍 जय हिंद जय भारत 🚩🚩🚩
Feka feki karat raha
म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या फौजे बरोबर बाया ठेवण्यास मनाई केली होती
Asach vattay
अक्षरशः जिवाची बाजी लावून आपल्या स्वामी साठी मराठी माती साठी लढलेल्या या शूर सरदारांना मानाचा मुजरा.....
Full copy paste .... फक्त नितिन बाडगुले ह्यांच्या आवाजात थोडी जास्त भारी वाटते.
ज्या उंडग्या दासीने कोंडाजीना धोका दिला त्या उंडगीचे नाव सांगा.
छत्रपती, म्हणा अजून पन एकेरी नावाचा उच्चार करतात लोक
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सरदार वीर योद्धा श्री कोंडाजी राजे फर्जंद!!!
एक मराठा लाख मराठा !!!
जय शिवराय🙏🙏🙏
आपलेच फितूर !शेवटी काय तर पराक्रमला फितुरीमुळे माघार घ्यावी लागली!आज देखिल तेच आहे! म्हणूनच इतिहासाची पाने उलगडून पाहणाऱ्या बोलभिडू चॅनेल चे आभार!👍
ईथे पन एका बाईनेच बीचकवल काम ......
जंजिरा पाण्यामध्ये किल्ला शिवाजी राज आत कसा शिरला😍💥😎🙏😘🥰🔥🔥🔥🔥
Jay Shivray Jay Shambhuraje Jay mavle
Aaj hi aapan je secular baghto te tyach dasi che vanshaj ahet
कोंडाजी बाबा फर्जंद 🔥🔥🚩🚩
Chan mahiti.
Great Kondaji Farjad.
कान्होजी आंग्रे बद्दल ऐकायला आवडेल प्लीज 🙏🙏🙏
चकनाचूर का चक्काचूर?
जय भवानी जय शिवराय 🚩
Baykancha potat kahihi rahit nahi mitraho.. 50 mavle marle gele.. eka shullak kamvali mule jila mahiti pan gharwali nich dili asel konachyatari.
yatun hach dhada milto..
Vaishnavi raut peksha hi jast jast chaan bolte
thanks for this magnificent information.your bolbhidu channel is well
Jai Hind 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
लढाई च्या वेळी कोणतीही नाती गोती, भाव भावना आडव्या येऊ द्यायचे नाही....
प्राध्यापक नितिन बानुगडे पाटील यांच्या भाषणातुन चोरलेला प्रसंग
ही माहिती देताना शिवा काशिदांचा फोटो आपण आधी मध्ये
दाखवला आहे.
ही बाई धडा वाचून दाखवतीय 👈🤔😂😂🤣🤣🤣
Let's live in Present.
Jai Shivaji.
आम्ही याच मुरुड जंजिऱ्याचे
जय शिवराय 🚩
चुकीची माहिती देऊ नका.... मॅडम
आम्ही तुमच चॅनल खऱ्या बातमी साठी बघतो
तुम्ही पण फालतुगिरी चालू केलीय आता
जरा तुमच्या मार्गांवर वर या......
तुमच्या नुसार खरी माहिती काय आहे?
खोट तरी काय आहे ह्यात
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
नक्की ताई दासी बद्दल माहिती
Jai Hind 🇮🇳🇮🇳🇮🇳
Jai Hind 🇮🇳🇮🇳🇮🇳
Great video 😊😊
Jai Hind 🇮🇳🇮🇳🇮🇳
🚩🚩
Bahirji Naik var video banu shkta ka
Jai Malhar 💛❤
फितूर आपलेच
कोंडाजी बाबा
🙏🙏🙏🚩
Jay shivray
Jay shivray
चित्रपट निघाला आहे अगोदर,
Jai Hind 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Khoti story aahe....ugach kahi pan naka bol TRP vadvayla...
🙏जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे🙏 आपले खूप-खूप उपकार आहेत आमच्यावर, आमच्या रक्ताने जरी आपले पाय धुतले तरीही हे उपकार फिटणार नाही.
त्या काळच्या मावळ्यांचे शूरत्व नक्किच ह्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. नक्कीच ह्यावर एक चित्रपट तयार झालाच पाहिजे.
Khup chan mahiti🚩