इथं मोर्चा घेण्यापेक्षा सरळ परळीत जाऊन मुंडेची जिरवा,,,मगच म्हणता येईल एक मराठा लाख मराठा,,नुसते मोर्चा काढून उपयोग नाही,, आणि दादागिरी ची भाषा करून सरकार ध्यानावर येणार नाही,,,
बीड मधली गुनेहगारी बंद झाली पाहिजे विकसित जिल्हा तयार झालं पाहिजे जे कोणी आडवं येत त्याला जेल मध्ये टाका 10 वर्ष झालं रोड पण होऊ देत नाहीत त्याना जेल मध्ये टाकलं पाहिजे
मनोज दादा तुमचे भाषण ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. दादा खरच संतोष भैय्यांचे कुटुंब पाहून दगडाला सुद्धा पाझर फुटेल.
मनोज दादा, धस साहेब, खरच कोणत्याही जातीचा असो त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे असा अन्याय सहन करायचा नाही.
यांचा शेवट केल्याशिवाय जरांगे पाटील मांग येऊ नका असाच कार्यक्रम झालेला आहे जालन्याचे गजानन भाऊ तौर चा
मुघल बरे म्हणण्याची वेळ आली आहे. सरकारने लवकर Action घ्या.
एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जरागे पाटील,
ओ देवेंद्रजी ऐका संतोष देशमुखाच्या कुटुंबाची व्यथा... तुम्ही महाराष्ट्राचे गुन्हेगार नसाल तर कारवाई करा . नसता अवघड होऊन जाईल .
महाराष्ट्राचा बिहार झाला . याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे.
मनोज दादा आता पाठीमागे हटायचं नाही
इथं मोर्चा घेण्यापेक्षा सरळ परळीत जाऊन मुंडेची जिरवा,,,मगच म्हणता येईल एक मराठा लाख मराठा,,नुसते मोर्चा काढून उपयोग नाही,, आणि दादागिरी ची भाषा करून सरकार ध्यानावर येणार नाही,,,
कायम जरांगे-पाटीलांसोबतच #पाटील
भावपूर्वक श्रद्धांजली संतोष दादा😢
जरांगे पाटील साहेब जिंदाबाद
Thank youu sir
धनंजय मुंडे हटाव बीड बचाव
छत्रपति संभाजीराजे पूर्ण कोल्हापुरकर तुमच्या पाठीशी आहेत 😊 मराठा 💪💪
बीड मधली गुनेहगारी बंद झाली पाहिजे विकसित जिल्हा तयार झालं पाहिजे जे कोणी आडवं येत त्याला जेल मध्ये टाका 10 वर्ष झालं रोड पण होऊ देत नाहीत त्याना जेल मध्ये टाकलं पाहिजे
आरोपी मोकाट आहेत म्हणजे तो अजुनही काही अघटीत कृत्य करणार गृहमंत्री ऐक्शन मोड मध्ये दिसत नाही हे अवघड आहे फार च
मनोज पाटील आता माघे हटा यच नाय न्याय मिळाला पाहिजे
जय शिवराय 🚩🚩
कमेंट करणारा सापडतो परंतु खून करणारा सापडत नाही
OBC SAMAJACHYA मनातून मुंडे कुटुंबाची कायमची उतरली
जय शिवाजी जय शिवराय राजे
सरकारने आंधल्याला पाहता येतका? बहीऱ्याला दिसत का असे करु नये.
जय शिवराय
Jay Shivaji Jay shivray
🙏🙏👌👌👏👏
❤❤
❤❤❤❤❤❤❤
मनोज दादा
९० hajar carode १ jan kasa kay kamawtoy tyala pan ughde kara
Patil
2 ch mantri tumhala zhepat nahi mithun kashyala pudhch bolto... Jatiwadi hach ahe
Mahadev app che paishe shetkari ani mazdur loka na dya
😂
नाशिक
😂😂