Navneet Rana | संघर्षाविषयी सांगताना नवनीत राणा यांना अश्रू अनावर | Amravati Loksabha Election

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 3.6K

  • @Nomadic4592
    @Nomadic4592 4 หลายเดือนก่อน +1054

    सगळ्यात जास्त आनंद ही पडल्यावर झालाय 😂😂❤

    • @PravinNyamgonde
      @PravinNyamgonde 4 หลายเดือนก่อน +31

      आणि स्मृती इराणी

    • @RupaliGawand-ly9zy
      @RupaliGawand-ly9zy 4 หลายเดือนก่อน +22

      Mala sudha😅😅😅😅😅 I am so happy

    • @VijayPatil-kg9ip
      @VijayPatil-kg9ip 4 หลายเดือนก่อน +7

      Kharach aanand jhal mala pan sagli loksabha sodun hi jaga padli pahije he majh mat hot

    • @AjayRaut-ct4tq
      @AjayRaut-ct4tq 4 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂

    • @prashantekadam
      @prashantekadam 4 หลายเดือนก่อน +5

      मला पण

  • @pritampatil214
    @pritampatil214 4 หลายเดือนก่อน +148

    Hanuman chalisa चुकीचा वाचल्यावर शेवटी शिक्षा मिळणारच😅😅😅

  • @proudtobeindian9928
    @proudtobeindian9928 4 หลายเดือนก่อน +114

    रावसाहेब दानवे:- झुकली पण, वाकली पण आणि झोपली पण 😂😂😂

    • @sachinarote7384
      @sachinarote7384 4 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @ibraheempathan9143
      @ibraheempathan9143 4 หลายเดือนก่อน +1

      ❤❤❤❤❤

    • @dnayanshwarkhokle3424
      @dnayanshwarkhokle3424 4 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 4 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂

    • @chandupatil438
      @chandupatil438 3 หลายเดือนก่อน

      दानवे ला घरी पद्दत आहे का बोलायची घरी बाय्यांना असाच बोलत असावा त्याला पण शेतकरी ला बोलायला लाज वाटायला पाहिजे

  • @ajit656
    @ajit656 4 หลายเดือนก่อน +353

    आता नाच भरपूर वेळ आहे
    दिवस रात्र हनुमान चालीसा पठण कर ..

    • @amolsalve7598
      @amolsalve7598 4 หลายเดือนก่อน

      Padlya mulye naac visrli. 😆

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 4 หลายเดือนก่อน +6

      पण स्वतः च्या घरात चालीसा न्हण .दुसऱ्याच्या घरात म्हणण्याचे पाप करू नको .

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂👌👌

  • @inditechnician
    @inditechnician 6 หลายเดือนก่อน +40

    भाजपाची सिट मिळाल्याने ,जास्तच अश्रू, येत आहे.

  • @YogeshKharat-xc2zw
    @YogeshKharat-xc2zw 4 หลายเดือนก่อน +80

    पवार साहेब मुळे झाला होता 😂😂

  • @NanasahebBangar-v3f
    @NanasahebBangar-v3f 6 หลายเดือนก่อน +2380

    ओव्हर अटॅटिंग के पचास रुयाय कट 😂

  • @swami.369
    @swami.369 4 หลายเดือนก่อน +69

    जनतेने योग्य जागा दाखवली त्याबद्दल जनतेचे आभार

  • @sangeetanavale382
    @sangeetanavale382 4 หลายเดือนก่อน +9

    तुला जेवढे दुख्ख झाले त्याच्या शंभर पट आनंद लोकांना झाला .. तुमचा माज उतरवला लोकांनी.

  • @anandnilgiri843
    @anandnilgiri843 6 หลายเดือนก่อน +1077

    नाटक आहे शरद पवार साहेबाना चाटत होती ही 2019 मध्ये

    • @Dipalipatil3604
      @Dipalipatil3604 6 หลายเดือนก่อน +5

      😂

    • @niyazbodale1290
      @niyazbodale1290 6 หลายเดือนก่อน +3

      👍👍👍👍👍👍👍👍

    • @user-gm3zl9ki5v
      @user-gm3zl9ki5v 6 หลายเดือนก่อน

      शरद पवार चाटत असतील ... उलट bolu naka 😂😂😂

    • @aniketthorat9840
      @aniketthorat9840 6 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂

    • @shekhargarud2983
      @shekhargarud2983 6 หลายเดือนก่อน +5

      17 rs sadi watati he

  • @malangmulla3414
    @malangmulla3414 6 หลายเดือนก่อน +1064

    उद्धव ठाकरे साहेबांना फार सतवलं आहे भाजप चा ऐकून हे लोकं विसरणार नही

    • @krishna-ig9ri
      @krishna-ig9ri 6 หลายเดือนก่อน +18

      तुझ्या अम्मीजान ने पण मला लय सतावलं 😂😂

    • @somnathgavade9559
      @somnathgavade9559 6 หลายเดือนก่อน +4

      नक्कीच हो

    • @Johnysens777
      @Johnysens777 6 หลายเดือนก่อน +2

      बायल्या 😂😂😂

    • @Aagri.king-1143
      @Aagri.king-1143 6 หลายเดือนก่อน

      उद्धव ठाकरे ने हिरवा झेंडा घेतला आहे हाती

    • @Jai_Hind_1
      @Jai_Hind_1 6 หลายเดือนก่อน

      She is very dashing and don't fear with corrupt money power.
      She has caliber of cabinet minister and better than Smriti Irani. But party has some group who only promote their fav people and demote/raids/jailed other caliber persons.

  • @GajananPund-c3b
    @GajananPund-c3b 4 หลายเดือนก่อน +20

    उद्धव साहेबां सोबत पंगा घेतला म्हणून शिवसैनिकांनी जागा दाखवून दिली आता हनुमान चालीसा वाचत राम आता तू तुझ्या नवऱ्याला विधानसभेत निवडून आन

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

  • @mahadevkamble8685
    @mahadevkamble8685 5 หลายเดือนก่อน +235

    निवडणूक आल्यावर शेळी होतात आणि निवडून आल्यानंतर वाघ होतात औरएक्टिंग की दुकान🏴🏴

  • @RaybaGawanda
    @RaybaGawanda 4 หลายเดือนก่อน +118

    तु परत पडशील 100 टक्के 2029 ला

  • @shilpabhosle5525
    @shilpabhosle5525 4 หลายเดือนก่อน +7

    हि आणि स्मुती इराणी पडल्या म्हणून सर्वात जास्त आनंद झाला

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂 एक कंगना तंगावत

  • @drsachinborse
    @drsachinborse 4 หลายเดือนก่อน +232

    नेता म्हणून थर्ड क्लास आहे
    तर ॲक्टर म्हणून टुक्कार दिसते.

  • @singanjude
    @singanjude 6 หลายเดือนก่อน +270

    तू संघर्ष करणारी बाई दिसत नाही, तू संसर्ग पसरवणारी बाई आहे असं लक्षात येतं😢😢😢

  • @panditulape3890
    @panditulape3890 หลายเดือนก่อน +1

    GOOD ACTING ARE YOU ACTRESS

  • @sudhirbhalerao7136
    @sudhirbhalerao7136 6 หลายเดือนก่อน +282

    मतदार बंधू भगिनी आणि तरूण तरूणी सगळे ना हात जोडून विनंती करतो परत या बाई ला मतदान करू नका

    • @krishna-ig9ri
      @krishna-ig9ri 6 หลายเดือนก่อน

      तुझ्या आईच्या पुचीला मतदान करायचं 😂😂😂

    • @krishna-ig9ri
      @krishna-ig9ri 6 หลายเดือนก่อน

      शिवाजी औरंगजेबाचीच औलाद 😂😂

    • @Jai_Hind_1
      @Jai_Hind_1 6 หลายเดือนก่อน

      She is very dashing and don't fear with corrupt money power.
      She has caliber of cabinet minister and better than Smriti Irani. But party has some group who only promote their fav people and demote/raids/jailed other caliber persons.

    • @shabanashaikh3648
      @shabanashaikh3648 4 หลายเดือนก่อน +1

      Bhai tumchi icha plurn jhali congratulations 👏 bhai

  • @apatil938
    @apatil938 6 หลายเดือนก่อน +111

    तुम्ही कितीही नाटक करा
    आमच्या, लक्षात बरोबर येत

  • @vandanawankhade7746
    @vandanawankhade7746 4 หลายเดือนก่อน +9

    नौटंकीबाज माणूस सुंदरतेन नाही सुसंस्कारान चांगला दिसतो,तुझा राग येतो आता

  • @umeshbalwadkar6250
    @umeshbalwadkar6250 6 หลายเดือนก่อน +101

    सुंदर दिसण्या बाईवर आणि अभिनेत्री वर अजिबात विश्वास ठेवू नका हे आपणास महाराष्ट्राच्या लोकांना आणि महिलांना नम्र विनंती🙏

    • @MyAbha28
      @MyAbha28 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 4 หลายเดือนก่อน

      😂😂❤❤❤

  • @vilasgangan5427
    @vilasgangan5427 6 หลายเดือนก่อน +74

    स्मृती इराणी, नवनीत राणा या बायांना खरेच खूप " संघर्ष " करावा लागतो. यावेळी या ऊप-याना त्यांची जागा दाखवा. महाराष्ट्र आणि मराठी अस्मिता जपलीच पाहिजे.

  • @yunuspathan2276
    @yunuspathan2276 4 หลายเดือนก่อน +11

    कोणाचयाही बाबतीत उलट सुलट बोलायच नस्त कारण जनता पण खुप हुशार आहे

  • @civiltech_shubh3074
    @civiltech_shubh3074 6 หลายเดือนก่อน +191

    Actor लोक राजनीती मध्ये आले की असच नाटक करतात

  • @satishdeshmukh6464
    @satishdeshmukh6464 6 หลายเดือนก่อน +152

    नवनीत राणा नाही नवटंकी राणा

  • @manojkale1255
    @manojkale1255 4 หลายเดือนก่อน

    लोकशाही काय असते याचे उत्तम उदाहरण

  • @r.k.todkar4965
    @r.k.todkar4965 4 หลายเดือนก่อน +57

    नको तिथे हनुमान चालीसा म्हणण्याचा संघर्ष केला.

  • @gajanantale6868
    @gajanantale6868 6 หลายเดือนก่อน +53

    मतदारांनो लक्षात असु द्या आज हि रडत आहे ऊद्या तुम्हाला रडवेल

  • @jagdishbhoir8876
    @jagdishbhoir8876 4 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्र आहे जय महाराष्ट्र

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517 6 หลายเดือนก่อน +29

    हे मगरीचे डोळ्यातील पाणी आहे जनतेने हिला मतदान करू नये....

  • @arunkondhare6747
    @arunkondhare6747 6 หลายเดือนก่อน +128

    नवनीत राणा नाही नौटंकी राणा

  • @mukundkamble7880
    @mukundkamble7880 4 หลายเดือนก่อน +20

    जागरूक नागरिक यांनी संविधान याचा विजय केला

    • @avinashpatil6724
      @avinashpatil6724 3 หลายเดือนก่อน

      Uddhav Thakarenchya Motosrivar Hanuman Chalisa Karayala Gelis va Hanumanji tuzyavar Kopala va Tula padali.

  • @Don-x9b
    @Don-x9b 5 หลายเดือนก่อน +96

    मला हिचात आणि राखी सावन्त मध्ये फरक वाटत नाही....
    आणि बिडची चिक्की आणि सनी लियोने मध्ये फरक वाटत नाही...😂😂

    • @AjayRaut-ct4tq
      @AjayRaut-ct4tq 4 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂😂😂

    • @sambhajikolhe4665
      @sambhajikolhe4665 4 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂

    • @rameshghuge5393
      @rameshghuge5393 4 หลายเดือนก่อน +1

      वा काय संस्कार आहेत आपल्या आई वडिलांचे..... दुसऱ्याच्या आई बहिणीबद्दल बोलण्यापूर्वी आपल्या घराचा विचार करा.... शिवाजी महाराजांची शिकवण विसरू नका....

    • @whiteWolfe760
      @whiteWolfe760 4 หลายเดือนก่อน

      Barobar 😂😂😂😂😂😂

    • @satishkeknis117
      @satishkeknis117 4 หลายเดือนก่อน

      आई बहीण कोणाचीही असो असभ्य बोलू नये. बोलताना आणि तेही public domain मध्ये नीतिमत्ता असायलाच हवी ​@@rameshghuge5393

  • @ShaikhNoman-c6i
    @ShaikhNoman-c6i 4 หลายเดือนก่อน +1

    अता कस वाट ते 😂 मस्ती जिरली काय

  • @yogeshpatil9911
    @yogeshpatil9911 6 หลายเดือนก่อน +132

    बाईने भरपूर संघर्ष करून तिकिट मिळवल रडन्यावरून दिसतंय 😂😅

    • @babusayyad6502
      @babusayyad6502 6 หลายเดือนก่อน +1

      100% हा पडली बाई

    • @asefshaikh8410
      @asefshaikh8410 6 หลายเดือนก่อน +1

      Ho Ratri 2 Wajta Phadanvis Chaya Banglyawar Jayechi Kjti Ha Sangharsh

    • @संतोषकांबळेगोरंबेकर
      @संतोषकांबळेगोरंबेकर 5 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

    • @shaileshjore8880
      @shaileshjore8880 4 หลายเดือนก่อน

      😅😅😅😅

    • @Kiran.mh30
      @Kiran.mh30 4 หลายเดือนก่อน

      तुम्हाला माहित नाही या बाईने कित्ती, कधी कधी, कसा कसा कोठे, रात्री बेरात्री कुनाकुनासोबत घासून अंगातून घाम निघेपर्यंत संघर्ष केला 💪🏻

  • @dineshghatul4447
    @dineshghatul4447 6 หลายเดือนก่อน +20

    थोड पडल्यावर रडायसाठी राहू दया आता 🤗😂😄👍

  • @rajthakare1381
    @rajthakare1381 6 หลายเดือนก่อน +48

    आता नाय येणारं निवडूनतू , फक्त रडत बस घरी

  • @manojdeshmukh2314
    @manojdeshmukh2314 4 หลายเดือนก่อน +70

    इस चुनाव से बहुत से लोगों के घमंड चकनाचूर हुए हैं.... स्मृति इरानी 😂😂 कंगना रनौत 😂😂 नवनीत राणा 😂😂

    • @SP-fp9hp
      @SP-fp9hp 4 หลายเดือนก่อน +3

      पंकजा मुंडे राहिले की

    • @ganeshgurav1806
      @ganeshgurav1806 4 หลายเดือนก่อน

      Lekin Kangana to hot gayi na?

    • @sthokal-bg5jg
      @sthokal-bg5jg 4 หลายเดือนก่อน

      थप्पड लागावली ना.

    • @sthokal-bg5jg
      @sthokal-bg5jg 4 หลายเดือนก่อน

      थप्पड लागावली ना.

    • @sthokal-bg5jg
      @sthokal-bg5jg 4 หลายเดือนก่อน +1

      थप्पड लागावली ना.

  • @saheb7203
    @saheb7203 4 หลายเดือนก่อน +3

    तुमचे अश्रु अमरावती करांनी ओळखले...!

  • @bibhishankadam7873
    @bibhishankadam7873 6 หลายเดือนก่อน +113

    निवडणूक आली की रडू येतच असते
    पण पाच वर्षे शेतकरी रडतो
    पाच वर्षे तरुण नोकरी साठी रडत असतो
    पाच वर्षे सर्व जनतेला रडू येत असते त्याचे काय

  • @devamhaske1214
    @devamhaske1214 6 หลายเดือนก่อน +39

    किती नाटकं करशील अजून 😂

  • @pradipbhosale4157
    @pradipbhosale4157 4 หลายเดือนก่อน

    असे लोक राजकारणात असणे हे देशाचे दुरदैव

  • @rohininirmale6035
    @rohininirmale6035 4 หลายเดือนก่อน +45

    हनुमान चाळीसा पठण मनापासून केलेले नाहीत. म्हणून मैदानात हार झाली.

  • @daulatandhaleandhale7723
    @daulatandhaleandhale7723 6 หลายเดือนก่อน +116

    नवनीत राणा पडनार 100%

  • @muatakpatel9942
    @muatakpatel9942 4 หลายเดือนก่อน

    ऊदव जी ठाकरे जिंदाबाद जय महारास्ट्र

  • @anandnagdive5538
    @anandnagdive5538 4 หลายเดือนก่อน +10

    हिला मुस्लिमांनी अमरावतीत 2019 मधे मुस्लिमांनी आणि राष्ट्रवादिंनी भरपूर मतदान केले जिंकून दिले आणि ती जिंकून आल्यावर ती त्यांच्याच विरोधात गेली,त्यांचे हे फळ की 2024 हारली 😅

  • @saytrue144
    @saytrue144 6 หลายเดือนก่อน +14

    सर्वांना खुश ठेवणं खरंच अवघड असतं... बाकी छान अक्टिंग करते हि नटी 😂😂😂

  • @panditghuge4645
    @panditghuge4645 4 หลายเดือนก่อน

    उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कृपा

  • @sanjayshendage1977
    @sanjayshendage1977 6 หลายเดือนก่อน +16

    2019 ल शरदचंद्रजी पवार चांगले होते..
    2024 ल नरेंद्र मोदीची चांगले...
    छान.

  • @rathodmehul8665
    @rathodmehul8665 4 หลายเดือนก่อน +52

    देश मे रेहना है तो सविधान को मानना पडेगा 🎉🎉🎉❤❤❤

  • @rahulwagh5059
    @rahulwagh5059 4 หลายเดือนก่อน

    दुसऱ्याला कमी लेखन,गर्व, माजीर पणाने लोकांचा अपमान करणे,धमक्या सत्र हे सर्व केले आपण त्या साठी ही हार होणे गरजेचे होते.गर्व माणसास त्याची जागा आणि किंमत दाखवतो.हे कालचक्र आहे.जेशी करणी वेसी भरणी.सुखाने रहा.आता केंद्रातून उपकार होतीन आणि तुम्ही एखादे हरलेले मंत्री बनान पण हारे हुए की किंमत 0 ही होगी.स्पर्धा पक्ष्याशी नसावी विचारांशी असावी,ते आपण केलं नहीं तेव्हा ही परिस्थिती. जय महाराष्ट्र.

  • @gokulsharma5037
    @gokulsharma5037 6 หลายเดือนก่อน +32

    सहनभुती घ्यायचा प्रयत्न

  • @subhashsalunkhe913
    @subhashsalunkhe913 4 หลายเดือนก่อน +34

    आम्ही लढलो नाही आम्ही रडलो .

  • @bapusahebsalunke1129
    @bapusahebsalunke1129 6 หลายเดือนก่อน +12

    सगळ्यांन हात जोडून विनंती करतो हात धिवून हीला पाडा

  • @marutisalunkhe7851
    @marutisalunkhe7851 6 หลายเดือนก่อน +47

    भावनिक वातावरण बनवुन मते घ्यायचा अभिनय आहे.मस्त जमतं.

  • @suryakantkharat1800
    @suryakantkharat1800 4 หลายเดือนก่อน

    फारच चांगला अभिनय केलाय, आता हनुमान चालीसा पाठांतर करा मॅडम.!! 😅😢

  • @Akashysathe-d6h
    @Akashysathe-d6h 4 หลายเดือนก่อน +16

    लय बर वाटतय ही बाई हरली बजरंग बली की जय 😂 आत्ता घरात हनुमान चालीसा पठण करा बंटी बबली 😂😂😂

  • @chetandudhale4566
    @chetandudhale4566 6 หลายเดือนก่อน +15

    अंदर का ॲक्टर जिंदा हो गया है 😂

  • @harimetkar8078
    @harimetkar8078 4 หลายเดือนก่อน

    पार्टी कशाला बदल केली....त्याची फळ आहेत...

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 4 หลายเดือนก่อน +21

    हनुमान चालीसा पठण करा 😂

  • @d.k7427
    @d.k7427 6 หลายเดือนก่อน +12

    विकास काय केला हे नाही बोलायचं नुसत नाटक करायचे स्टंट मारायचे आणि मतदारांना वेड्यात काढायच पण या वर्षी नाही
    या वर्षी नाटक करणारे घरात बसणार हे नक्की

  • @mohammadtaher2427
    @mohammadtaher2427 4 หลายเดือนก่อน +1

    Lock sabha me insaniyat se baat karna chahiye

  • @pramodbambarde
    @pramodbambarde 6 หลายเดือนก่อน +14

    रडतांना आपल्याला बोलताच येत नाही, हे सगळं नाटक आहे. डोळ्याने पूर्ण दिसते.

  • @subhashkamble7605
    @subhashkamble7605 4 หลายเดือนก่อน +48

    तुम्ही नाटक खुपचं केलं मॅडम त्यामुळे हि अवस्था आहे तुमची अमरावतीकरानी बरोबर तुम्हाला जमीनीवर आणलं म्हणून इथून पुढे जास्त नाटक करू नका

  • @popatbagul8230
    @popatbagul8230 4 หลายเดือนก่อน

    MHJ महाराष्ट्र हास्य जत्रा मधे मस्त काम भेटेल तुला 😂😂😂😂😂😂

  • @pankajkamble2783
    @pankajkamble2783 4 หลายเดือนก่อน +12

    हनुमान चालीसा.. पाठांतर कर आता...‌ आणि तिच्या वर PHD कर... अभ्यास कर, संसारात लक्ष घाल... आणि समाजसेवा कर... नगर सेवक लाख ऊभी रहा.... ALL the best.... ❤

  • @UmeshKalekar-q9s
    @UmeshKalekar-q9s 6 หลายเดือนก่อน +15

    दुसऱ्या लोकांच्या पाठिंबा घेऊन निवडून आले आणि त्यांच्या पाठीत खंजीर खूपसणारे तुम्ही नाटकी लोक यंदा लोकांना समझल आहे काय करायचं ते 👍👍

  • @yashwantchavan9538
    @yashwantchavan9538 6 หลายเดือนก่อน +30

    खोटं कसं बोलतात बघा

  • @Jayshivray.....
    @Jayshivray..... 4 หลายเดือนก่อน +2

    ताई तुम्ही तुमच्या धुदींत होता तुम्ही समोरच्यांचा कचरा केला, विरोधी नेत्यांना एकदम खालच्या पातळीवर टिका केली म्हणून तुमचा कार्यक्रम झाला.

  • @deepakmadhvi1571
    @deepakmadhvi1571 4 หลายเดือนก่อน +16

    लोकप्रतिनिधी असताना गर्व पणा बाजुला ठेवा आजचा मतदार जाणता आहे

  • @sandipgangurde8359
    @sandipgangurde8359 4 หลายเดือนก่อน +31

    तू एसटी कॅटेगिरी मधून लढते आणि एकच धर्माचा उदो उदय करते तर तो आज तुझा असच होणार

    • @mayurthakare749
      @mayurthakare749 4 หลายเดือนก่อน

      SC ahe ti 😅😅😂😂❤❤❤ जगातील ऐक नंबर नाटकी बाई

  • @RJ-jn8nx
    @RJ-jn8nx 4 หลายเดือนก่อน +1

    आम्ही लढलो आणी पडलो.

  • @pravinpathare1243
    @pravinpathare1243 6 หลายเดือนก่อน +23

    तुम्ही लढलो..... आता तुम्ही पडलो.... म्हणा

  • @swapnilbhalerao6988
    @swapnilbhalerao6988 6 หลายเดือนก่อน +25

    सते साठी सारखे आई बाप बदला

  • @sanketchavre2387
    @sanketchavre2387 4 หลายเดือนก่อน

    अब सुबह श्याम जाप करते रहना हनुमान चालीसा का 😂

  • @hanwatekuldeep
    @hanwatekuldeep 4 หลายเดือนก่อน

    ही पडल्यावर सगळ्यात जास्त आनंद झालाय! ख्या..ख्या...ख्या!!! 😂😂😂

  • @LittleAngle05
    @LittleAngle05 6 หลายเดือนก่อน +10

    रडू नका मॅडम नाही तर अमरावतीकर हसतील तुमच्या वर इतके मोठे काम केली अमरावती मध्ये तणावाचे वातावरण तयार करणे शांत शहर अशांत करणे किती कामे केली मॅडम रडू नका नाही तर अमरावतीकर हसतील मॅडम स्वतः चा स्वाभिमान नावाचं पक्ष सोडून तुमी मोठे मन करून बीजेपी सारखे भ्रष्टाचार पार्टी वाले पक्षात गेले किती किती कामे करणार रडू नका मॅडम अमरावती वाले हसतील

  • @aamirsaleh9520
    @aamirsaleh9520 4 หลายเดือนก่อน

    नफ़रत हमेशा नहीं जीत सकती
    मोहब्बत एक दिन मुस्कुराती है और सारी दुनियां समेट लेती है
    मोहब्बत की जीत हुई
    नफ़रत की हार हुई ❤️❤️

  • @mobitechmarathi
    @mobitechmarathi 4 หลายเดือนก่อน +16

    आता गौतमी पाटील च्या फडात पन काम नाही मिळणार😂

  • @mahendra-sw6lx
    @mahendra-sw6lx 6 หลายเดือนก่อน +12

    रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर पहिल्यांदा हनुमान चालीसा म्हणा, म्हणजे अनामत वाचेल...
    पहिली चूक साहेबांचा हात सोडून केली आणि दुसरी ठाकरेंच्या घरासमोर राडा करुन.... हिशोब चुकते होणार...
    साहेबांचा डाव उलटा असतो, तर ठाकरेंचा सरळ... कसंही करा, डाव तर पडणारचं... 😅

    • @Ruskho.
      @Ruskho. 6 หลายเดือนก่อน

      😂

    • @sunilgawde5721
      @sunilgawde5721 6 หลายเดือนก่อน

      💯

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 4 หลายเดือนก่อน

    नवनीत राणा पडले ही माझ्यासाठी सगळ्यात आनंदाची बातमी होती

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 4 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤🎉🎉🎉👌👌👌🇮🇳🇮🇳✌️✌️☑️☑️

  • @fkfilmcreationandfilmdirec6839
    @fkfilmcreationandfilmdirec6839 6 หลายเดือนก่อน +17

    जणतेला मुर्खात काढायचे हिचे लक्षण आहेत आसे रडले पडले की जणता परत आकर्षक करुण मते मिळवायचे आसेच म्हणायला काही हारकत नाही

  • @AjayIngalee
    @AjayIngalee 6 หลายเดือนก่อน +8

    इला पुन्हा ऍक्टिंग कारले पाठवणार या पंचवार्षिक ला जनता

  • @rampatil9582
    @rampatil9582 4 หลายเดือนก่อน

    आती केलं की माती होतेच पिक्चर मध्ये एक्टिंग करता तशीच ॲक्टिंग हुबेहूब हनुमान चालीसा वरती राजकारण केलं अजून हनुमान चालीसा येत नाही त्यामुळेच लोकांनी तुम्हाला कायमचं घरी बसवलं😂😂

  • @rajkandalgaonkarworldclass5447
    @rajkandalgaonkarworldclass5447 4 หลายเดือนก่อน +19

    नीट मराठी बोलता येत नाही ती महाराष्टाची अस्मिता कशी जोपासणार? आता घरात बसून हनुमान चाळीसा जपावे….

  • @youthstatus1383
    @youthstatus1383 6 หลายเดือนก่อน +29

    अरेरे , निवडणुकी आल्यास च का अश्रू अनावर होतात यांना

  • @Shankar1964.
    @Shankar1964. 4 หลายเดือนก่อน +9

    बेईमानी ची शिक्षा तर मिळणार ना बाई...

  • @armankhan3523
    @armankhan3523 6 หลายเดือนก่อน +8

    खूप संघर्ष केला खूप चाटले😂

  • @relaxandbehappy6014
    @relaxandbehappy6014 4 หลายเดือนก่อน

    लायकीत रहा नाहीतर राजकारणातून बाहेर जाल....

  • @atulmokal4788
    @atulmokal4788 6 หลายเดือนก่อน +4

    पाच वर्षे खूप मज्जा केली आता बास झालं रडून कोणी पण मत देणार नाही

  • @prakashingle81
    @prakashingle81 6 หลายเดือนก่อน +7

    तुम्ही पाहीजे नाही जनतेला..मग रडता कशाला.तुम्ही मराठी नाही..आम्हाला मराठी,,माणुस ,,म्हनजे महाराष्ट्राचे उमेदवार ,,कोनत्याही जाती धर्माचे असो ,,पन आम्ही नीश्चय केला...या वेऴेस...तुम्ही घरी बसा...

  • @SanjayAwati-lt5xn
    @SanjayAwati-lt5xn 4 หลายเดือนก่อน

    तुम्ही ताई शांत राहायला पाहजे होते ठाकरे साहेबांना तुम्ही खूप त्रास दिला

  • @shashikantgadhave2987
    @shashikantgadhave2987 6 หลายเดือนก่อน +26

    ढाेंगी बाई

  • @maharashtra_police412
    @maharashtra_police412 4 หลายเดือนก่อน +19

    वहिनी आमचे इम्तियाज भाऊ हारले मग तुम्ही जितून काय केलं असतं🎉

    • @skking-tr8if
      @skking-tr8if 4 หลายเดือนก่อน

      Tumacha papa ahe ka imitya bhai

  • @hunter481
    @hunter481 4 หลายเดือนก่อน +1

    आम्ही लढलो...नाही ..नाही.. खूप खूप रडलो...😂😂😅गर्वाचे घर जनतेने खाली केले..अभिमान आहे आम्हास समस्त जनतेचे..

  • @AbdulAleemSiddiqui-c4d
    @AbdulAleemSiddiqui-c4d 6 หลายเดือนก่อน +11

    Natak

  • @sureshjadhav8256
    @sureshjadhav8256 6 หลายเดือนก่อน +20

    डोळ्यात लिंबु पिळलाय.

  • @babudhawal6021
    @babudhawal6021 4 หลายเดือนก่อน

    आता नौटंकी बंद करून अमृता वहिनीच्या सोबत रहा , आयुष्य खूप आनंदात जाईल😂 आता दोघी मिळून नवीन अल्बम लॉन्च करा , All The Best 😅

  • @ayajkhan4048
    @ayajkhan4048 5 หลายเดือนก่อน +4

    खूप लडलो खुप संघर्ष केले यानी स्वाता हुन सांगतले यानी कितने आए कितने गए 😊 तेरे जैसे ( खूप संघर्ष आहे रे भाऊ )