वाडीवरची शाळा भाग-१६ वनभोजन😂| Vadivarchi shala Part-16 | Marathi Funny/Comedy Video|Vadivarchi Story

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • V V Thombare Films Presents Vadivarchi Shala Part 16 ! 🔥🔥
    V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे 'वाडीवरची शाळा'भाग 16 . मित्रांनो लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शाळा,कॉलेज बंद आहेत, आता शाळा सुरू झाल्या. शाळेची छोटी सहल म्हणजे च वनभोजन गेलं तर काय गंमत होईल, हे या व्हिडिओ मधून सादर केलं आहे! आपल्या नेहमीच्या कॉमेडी ढंगात😁
    तर बघुया काय काय गमतीजमती होणार आहेत.
    या मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी video शेवटपर्यंत बघा.
    अजून आमचं चॅनेल subscribe केलं नसेल तर नक्की subscribe करा. धन्यवाद! 🙏
    V V Thombare Films Presents 'Vadivarchi Story' Introducing 'vadivarchi shala part 16. In this episode 16 you are going to we watch the school after lockdown. Imagine what if schools arranged picnic 😁 It's going to be laughter disaster.
    Watch the video until the end to enjoy this entertainment.
    If you haven't subscribed our channel yet ,then subscribe 😊Thanks! 🙏
    Directed by-
    Vaibhav Thombare &Vishal Thombare
    Story and Editing by
    Vaibhav Thombare &Vishal Thombare
    Actors-
    Vaibhav Thombare
    Vishal Thombare
    Vijay Thombare
    Neha Pisal
    Tejaswini Dike
    Prasad Rajmane
    Shreyas Shinde
    Siddhi Salunkhe
    Shubham Khot
    Sairaj Shinde
    Vikram Godse
    Shreyas Jangle
    Manish Khamkar
    Altamash Sayyad
    #vadivarchistory #marathi #SHALA #anushrimane #anushreemane #viralzoneproduction #marathicomedy #funnyvideo #schoollovestory #parentatschool #schoolteacher
    #comedyvideo
    #funny
    #trending
    #trend
    #comedy
    #funnyvideo
    #vaibhavthombare
    #vishalthombare
    #viralvideo

ความคิดเห็น • 1.7K

  • @vadivarchistory9414
    @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว +459

    आम्हाला instagram ला follow करण्यासाठी लिंक👇
    विशाल ठोंबरे- instagram.com/vishal_thombare15
    वैभव ठोंबरे-
    instagram.com/actor_vaibhav_9388

    • @sandeepshinde8697
      @sandeepshinde8697 2 ปีที่แล้ว +38

      भावनो वारणेकडे कुठे आला तर घरी जेवायला नक्की या

    • @sagarwaghchaure7235
      @sagarwaghchaure7235 2 ปีที่แล้ว +14

      Part 2 pahije🔥🔥🔥🔥

    • @KiranKumar-dz7cl
      @KiranKumar-dz7cl 2 ปีที่แล้ว +5

      Comody maptya 😆😆😆😆

    • @KiranKumar-dz7cl
      @KiranKumar-dz7cl 2 ปีที่แล้ว +12

      Congratulations 10,000 sub

    • @ashokjagtap8425
      @ashokjagtap8425 2 ปีที่แล้ว +4

      Mast🤣🤣😂😂😃😃😎

  • @GANESH_BHALA_EDITS
    @GANESH_BHALA_EDITS 2 ปีที่แล้ว +8

    मापटे सर एक नंबर अक्टिंग...... 😀😀😀😜😜😂😜😂😜👍👍👍👍

  • @PriyankaMore-x8p
    @PriyankaMore-x8p 11 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌👌

  • @santoshhavare1050
    @santoshhavare1050 2 ปีที่แล้ว +9

    Vishal dada Vaibhav dada मला गोडशे खूप आवडला आहे ओशेठ गान म्हनताना लोळायला लागलो 😂😂

  • @dipakbende5841
    @dipakbende5841 2 ปีที่แล้ว +2

    Ak number videos hoti hasun melo pudhcha part lavkar pahatav love you take care

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @ganeshkedare7685
    @ganeshkedare7685 2 ปีที่แล้ว +4

    भावा.छान 😁😀

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 2 ปีที่แล้ว +1

    वाडीवरची स्टोरी बोले तो एकदम झकास ...लयच भारी......व्हिडिओ बघायचं आधी लाईक..👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @p_r_a_n_a_y
    @p_r_a_n_a_y ปีที่แล้ว +6

    Lay bhari bhava

    • @GaneshAvhad-f3f
      @GaneshAvhad-f3f หลายเดือนก่อน

      ऑपष स😢😮😅😅

  • @ravichougale8684
    @ravichougale8684 2 ปีที่แล้ว +1

    Nice song

  • @dnyaneshwarrathod8295
    @dnyaneshwarrathod8295 ปีที่แล้ว +5

    Funny comedy ❤❤❤

  • @cakelknd7510
    @cakelknd7510 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर व्हिडिओ

  • @ranajeetkamble1598
    @ranajeetkamble1598 2 ปีที่แล้ว +5

    Khup chan video aahe,aappachi acting jabardast

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว +1

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

    • @ranajeetkamble1598
      @ranajeetkamble1598 2 ปีที่แล้ว

      @@vadivarchistory9414 aap dono Hamesha khush raho

  • @ashokbhavle3653
    @ashokbhavle3653 2 ปีที่แล้ว

    Kup chan 🤗

  • @sonianandgowli2445
    @sonianandgowli2445 2 ปีที่แล้ว +4

    Very nice and good 👌👌😊👌

  • @jagannathindore6159
    @jagannathindore6159 ปีที่แล้ว +1

    Khup chhan व्हिडिओ तयार केले बालपण आठवले

  • @rameshvari6711
    @rameshvari6711 2 ปีที่แล้ว +4

    Kharch khup chan aahe video.😍 Video bghitlyavr divas mast jato🥰🥳🤩

  • @sunilburale459
    @sunilburale459 2 ปีที่แล้ว

    खुप च छान

  • @pradipbhosale4322
    @pradipbhosale4322 2 ปีที่แล้ว +8

    Mapte my favorite actor...

  • @sachindhanawade9884
    @sachindhanawade9884 2 ปีที่แล้ว +2

    Last sien super

  • @bhagwadhari.....9048
    @bhagwadhari.....9048 2 ปีที่แล้ว +6

    Viju annachi acting 1nu👍👌

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว +2

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

    • @bhagwadhari.....9048
      @bhagwadhari.....9048 2 ปีที่แล้ว

      @@vadivarchistory9414 ....shreyas la mulincha rol khup chhan jamto .plez ek tyachyavr banva..vaibhav dada vishal dada tumchi jodi 1nu

  • @tejaskoli5164
    @tejaskoli5164 2 ปีที่แล้ว

    Must

  • @somnathbhople5777
    @somnathbhople5777 2 ปีที่แล้ว +34

    Vaibhav&Vishal👍👍👍👍👍💝💝

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว +5

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

    • @dhanashrimane5234
      @dhanashrimane5234 ปีที่แล้ว

      Nice

  • @abhijeetgaikwad3883
    @abhijeetgaikwad3883 2 ปีที่แล้ว

    Great video

  • @dhashrathdadas6174
    @dhashrathdadas6174 2 ปีที่แล้ว +20

    एक नंबर मापटे सर❤️❤️❤️😂

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว +2

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

    • @VaishaliGhodeswar-lh6nx
      @VaishaliGhodeswar-lh6nx 2 หลายเดือนก่อน

      चच 0:03

  • @ivedant1206
    @ivedant1206 ปีที่แล้ว +1

    😂😂

  • @indrajeetsir55
    @indrajeetsir55 ปีที่แล้ว +9

    गावठी भाषा. व गावी असणारे वातावरण आपल्या सगळ्यांच्या अभिनयातून दिसून येते..... खूप छान अभिनय........ सर्वांचे अभिनंदन 💐💐

  • @sunitapalve1116
    @sunitapalve1116 ปีที่แล้ว +7

    😍😍😍😍

  • @sarfarajshaikh2457
    @sarfarajshaikh2457 2 ปีที่แล้ว +6

    Naad kula web series 👍👍👍🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎉🎊🎊🎉🎊 jhakas very nice Boos 👍👍👍

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว +2

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @uttamkamble3526
    @uttamkamble3526 2 ปีที่แล้ว +4

    आम्हीं तुमचे व्हिडिओ भरपूर मित्रांबरोबर शेअर केले आहेत आणि आम्हीं सर्वांनी मिळून तुम्हाला लाईक केले आहे . आणि इतून पुढे लाईक आणि शेयर करत राहणार .

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @aniketteli7650
    @aniketteli7650 2 ปีที่แล้ว +7

    Mst vaibhav & Vishal 💖😍😇👑🔥🔥🔥🔥🔥

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @priyankajadhav1059
    @priyankajadhav1059 2 ปีที่แล้ว +2

    Ek number aahe vibhav dada

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @karandhaygude1976
    @karandhaygude1976 2 ปีที่แล้ว +6

    Nice video 😊😊👍

  • @ShaileshShinde-jl2oq
    @ShaileshShinde-jl2oq 6 หลายเดือนก่อน +1

    1 nabar 🎉😂

  • @shrikantsuryawanshi6217
    @shrikantsuryawanshi6217 2 ปีที่แล้ว +1

    1नंबर

  • @lalitasonawane2640
    @lalitasonawane2640 2 ปีที่แล้ว +3

    भावा धातरणक व्हिडिओ झाला मला आणि फॅमिलीला हा व्हिडिओ खूप आवडला.❤️

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @savitamohite3003
    @savitamohite3003 2 ปีที่แล้ว +1

    Zabardast comedy video hota

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @shevalesagar3558
    @shevalesagar3558 2 ปีที่แล้ว +3

    Redaa tyachavar🤣🤣🤣🤣Awsome...

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 2 ปีที่แล้ว +2

    मी तर तुमचे सर्व भाग पुन पुन्हा पाहतो ,खूप छान वाटतं सर्व दुःख विसरायला होत व हसून हसून मन हलकं होत तुम्हाला दोघाना व सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा सर्वांचे अभिनय भारी आहेत ,तुम्हाला खास भेटायला आवडेल

  • @vivekkadam1204
    @vivekkadam1204 2 ปีที่แล้ว +17

    शाळेचे सर्व episode जबरदस्त असतात 👌🏻👌🏻👍👍✨️

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @ramhreekhatake541
    @ramhreekhatake541 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ आहे मस्त 😆😆😆☺️☺️☺️😀😀😀

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว +1

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @g-newsgamingnews9334
    @g-newsgamingnews9334 2 ปีที่แล้ว +3

    Madam bhai mast ahe 🤞🤞🔥🔥🔥🔥😂😂😂

  • @3dlocatorwaterdetector463
    @3dlocatorwaterdetector463 2 ปีที่แล้ว

    Superb... Aflatun . Khup enjoy kela..

  • @DATTA.S.FALE.
    @DATTA.S.FALE. 2 ปีที่แล้ว +15

    C' O' L' O' U' R' = कोलगेट 🤣🤣🤣

  • @rutikpol2647
    @rutikpol2647 2 ปีที่แล้ว +2

    😍😍😍🔥🔥🔥🔥

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @vikaschandankar4652
    @vikaschandankar4652 2 ปีที่แล้ว +8

    🔥🔥🔥🔥🔥

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว +1

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @suhasnarake6893
    @suhasnarake6893 2 ปีที่แล้ว +1

    Kadak video mast

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏😊video आवडल्यास मित्रांसोबत आणि फॅमिली मेंबर्स सोबत share करा😊👍

  • @dipakshinde7193
    @dipakshinde7193 2 ปีที่แล้ว +5

    मापटे सर आणि शिंदे तसेच विशाल दादा वैभव दादा एकच नंबर एपिसोड खूपच छान

  • @kavya8755
    @kavya8755 2 ปีที่แล้ว +1

    Khupch Bhari Video Aahe

  • @rohaningawale4508
    @rohaningawale4508 2 ปีที่แล้ว +5

    Kdk Bhai
    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @avinashias.u.shendage
    @avinashias.u.shendage 2 ปีที่แล้ว

    1 namber bhava video
    khupch aprtim
    khup haslo
    शिर्या , साई खुप भारी काम केल
    ओ सर गाण पण खुप भारी झाल
    आणी गेली उङत हा ङायलोग खुपच भारी वाटला,
    मस्त खुपच सुंदर

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 2 ปีที่แล้ว +9

    आज पहिल्याच दिवशी बघितली ही.वेब सिरीज खूप छान आहे आता दरोरोज बघणार 👍👍👍👍 भावांनो तुम्हाला सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या.वेब सिरीज च्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @mayurawari913
    @mayurawari913 2 ปีที่แล้ว +1

    Zabardast bhava

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @सुर्यकांतथोरात-भ8घ
    @सुर्यकांतथोरात-भ8घ 2 ปีที่แล้ว +6

    भन्नाट व्हिडिओ होता. 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 आणि हे सरांसाठी 😎😎👍👍

  • @yogitasaravade3007
    @yogitasaravade3007 2 ปีที่แล้ว +1

    1no bhavano

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @bapusahebpawane1331
    @bapusahebpawane1331 2 ปีที่แล้ว +10

    लय हसलो bhava मापटे सर Rock 🔥🔥🔥

  • @dipakpatil9318
    @dipakpatil9318 2 ปีที่แล้ว

    व्हिडिओ खुप छान झाला आम्हाला आमच्या शाळेतील दिवस आठवले

  • @sangrammidgule5265
    @sangrammidgule5265 2 ปีที่แล้ว +1

    एकदम छान

  • @abhaypawar7682
    @abhaypawar7682 2 ปีที่แล้ว +3

    Mast vatla video

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @vikrantvyavahare4331
    @vikrantvyavahare4331 2 ปีที่แล้ว +1

    Ek no video dada....vadivarachi story varati aajun video banava..hasun hasun damalo 🤣🤣🤣😂🔥🔥❤❤❤

  • @sumitmore367
    @sumitmore367 ปีที่แล้ว +7

    मी माझ्या फॅमिली मध्य शेअर केले आहे खूप खूप हसलो आम्ही 🤩🤩🤩🤩🤩😁😁😁😁😂😂😂🤣🤣😭🤣🤣😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @vikasmene2976
    @vikasmene2976 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @ankushrasal7753
    @ankushrasal7753 2 ปีที่แล้ว +8

    आवडलेला सिन पुर्ण वेब सिरीच राडा 1 No आहे 🔥

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว +1

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @surajnamdevgode2012
    @surajnamdevgode2012 2 ปีที่แล้ว +1

    ekdm kdk

  • @kaminimhaske9074
    @kaminimhaske9074 2 ปีที่แล้ว +9

    खूप मस्त.... विजू आप्पा कोणतीही भूमिका अतिशय परफेक्ट करतात.... खूप छान script आहे...wish You very all the best......👍👍👍👍👍👍

  • @somnathraut6784
    @somnathraut6784 2 ปีที่แล้ว +2

    लय हसलो राव 🤣🤣🤣🤣तुफान कॉमेडी 👌👌👌👌सुपर

  • @11thdomkaryelave43
    @11thdomkaryelave43 2 ปีที่แล้ว +6

    Khup mast video aahe ❤

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว +2

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 2 ปีที่แล้ว +1

    हावर्‍या बोड्याचं कुठलं.. 😂

  • @Sagar-m6g3j
    @Sagar-m6g3j 2 ปีที่แล้ว +14

    6:02 त्या मॅडम वनभोजनाला येणार म्हणल्यावर बाजुला जाउन नाचणं गरजेचं होत काय.....😂😂😂😂😂

  • @harshadanimator645
    @harshadanimator645 2 ปีที่แล้ว +2

    Best bhava

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว +1

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

    • @harshadanimator645
      @harshadanimator645 2 ปีที่แล้ว +1

      @@vadivarchistory9414 ok bhava

  • @sunilsathe6829
    @sunilsathe6829 2 ปีที่แล้ว +5

    खूप खूप छान अक्टिंग विद्यार्थांची , ही कॉमेडी सीरियल अशीच कायम चालू राहील हीच अपेक्षा

  • @ayajbagwan8344
    @ayajbagwan8344 2 ปีที่แล้ว +1

    मापटे सर एक नंबर

  • @कोतकर
    @कोतकर ปีที่แล้ว +3

    तुमचे व्हिडिओ फार चांगले व कॉमेडी असतात फार भारी

  • @ravindrashetty3817
    @ravindrashetty3817 2 ปีที่แล้ว +1

    Kadakkkkkkk

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @sandipbadebsf2255
    @sandipbadebsf2255 2 ปีที่แล้ว +4

    एकाच नंबर व्हिडीओ असतात तुमचे वैभव दादा आणि विशाल दादा 💯🥳👑👌

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 11 หลายเดือนก่อน +1

    तुमची शाळा लई भारी भावा!😂😂😂👍👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐😂😂😂😂 Super! व्हिडिओ.

  • @Indian_series_2
    @Indian_series_2 2 ปีที่แล้ว +4

    """""" One of the best person""""" who are support this will be a great """""day God bless 🥰🥰🥰🥰😘😘😘😘😘😘

  • @bhujangaragade8828
    @bhujangaragade8828 2 ปีที่แล้ว +1

    1 number mapte sir shala athawali rao####

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @premjadhav533
    @premjadhav533 2 ปีที่แล้ว +5

    Tumcha video ala ki sakalich mud ekdum fresh hoto

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว +1

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @dnyneshvarmadke8767
    @dnyneshvarmadke8767 ปีที่แล้ว +1

    मस्त भावानो

  • @Sound__line_07
    @Sound__line_07 2 ปีที่แล้ว +230

    भावा वाडीवरचा व्हिडिओ बघितला की दिवस खुप मजेत जातो. 🔥🔥👌👌

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว +25

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

    • @सुर्यकांतथोरात-भ8घ
      @सुर्यकांतथोरात-भ8घ 2 ปีที่แล้ว +14

      होय.

    • @yogeshbirajdar4624
      @yogeshbirajdar4624 2 ปีที่แล้ว +5

      मस्त

    • @komalwadkar1251
      @komalwadkar1251 2 ปีที่แล้ว +2

      @@vadivarchistory9414 i

    • @VIKRANTGAMER.
      @VIKRANTGAMER. 2 ปีที่แล้ว +4

      @@vadivarchistory9414 hi

  • @priyadharane6620
    @priyadharane6620 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan dada video

  • @nikhilgalkwab9854
    @nikhilgalkwab9854 2 ปีที่แล้ว +6

    एक नंबर भावा🔥🔥🔥😂😂😂😂😂👍👍

  • @vikibrovlogs
    @vikibrovlogs 2 ปีที่แล้ว +4

    आरे बाबो रे लय हसलो यार पोट दुखायला लागल 😂😂🤣🤣🤣😂😂🤣👌👌

  • @darshangaming0764
    @darshangaming0764 2 ปีที่แล้ว +1

    Bhava kadak 17 bhag ata taka

  • @abhayghode5594
    @abhayghode5594 2 ปีที่แล้ว +5

    Ek number vaibhav and vishal

  • @balasolohar9921
    @balasolohar9921 2 ปีที่แล้ว +4

    Kaddk brothers 🔥🔥

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว +1

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @uttamkamble3526
    @uttamkamble3526 2 ปีที่แล้ว +1

    आपला व्हिडिओ पहिला की दिवस छान जातो. तुमचा व्हिडिओ आम्हीं दिवसातून दोन वेळा तरी पहातोच.

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @vivekvankar7756
    @vivekvankar7756 2 ปีที่แล้ว +4

    मापटे सर एक नंबर आहेत❤

  • @AshishYadav-id4dx
    @AshishYadav-id4dx 2 ปีที่แล้ว +1

    Very funny video thombre brothers

  • @Shorts_marathi_92
    @Shorts_marathi_92 2 ปีที่แล้ว +5

    Kdkk 🔥

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว +1

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

    • @Shorts_marathi_92
      @Shorts_marathi_92 2 ปีที่แล้ว

      Full support ahe tulama vishay hard 🔥🙏

  • @anandkokade3303
    @anandkokade3303 2 ปีที่แล้ว +3

    मपटे सर नाद खुळा माणूस

  • @bloggersb130
    @bloggersb130 2 ปีที่แล้ว +1

    Kadkkkkk

  • @amol7901
    @amol7901 2 ปีที่แล้ว +5

    Nice video

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

    • @armyamolyt8107
      @armyamolyt8107 2 ปีที่แล้ว

      @@vadivarchistory9414 ok sir

  • @Political1211
    @Political1211 2 ปีที่แล้ว +2

    Mapte sirala konti pn bhumika karay lava...ek number kartat

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  2 ปีที่แล้ว

      Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊

  • @madhusudangarad3080
    @madhusudangarad3080 2 ปีที่แล้ว +9

    Mapate sir.... Khatarnak character ahe😂😂😂

  • @prasannthorwat7988
    @prasannthorwat7988 2 ปีที่แล้ว

    Vishy hard bavano ek no 😅😅🤣 lay bad haslo

  • @Royal_army_02
    @Royal_army_02 2 ปีที่แล้ว +5

    Vishal sir acting mast 👍👍👌👌

  • @shubhamdarade3080
    @shubhamdarade3080 2 ปีที่แล้ว +16

    खरी परिस्थिती.. शाळेतील गुरुजींनाच इंग्लिश येत नाही मग नंतर आपल्याला इंग्लिश शिवाय जॉब नाही...शेवटी बेरोजगार 😪

  • @kingmakerrambo6915
    @kingmakerrambo6915 2 ปีที่แล้ว +1

    तुमचा व्हिडिओ लय झकास असते एक नंबर

  • @chantrkantlnkeswar4246
    @chantrkantlnkeswar4246 2 ปีที่แล้ว +3

    Ajun 1 2 video pathva na vibhav ani Vishal dada 👍👍🙏🙏