Dilip Sopal यांनी ओम राजेनिंबाळकर यांच्या सभेत फोनचे भन्नाट किस्से सांगितले, सगळे हसले | Dharashiv

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    दिलीप सोपलांनी ओम राजेनिंबाळकर यांच्या सभेत फोनचे भन्नाट किस्से सांगितले, सगळे हसले, दिलीप सोपलांनी ओम राजेनिंबाळकर यांच्या सभेत फोनचे भन्नाट किस्से सांगितले, सगळे हसले. धाराशिव लोकसभा मतदारसंघात ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांच्यात लढत होतेय. त्यांच्यासाठी बार्शीमध्ये माजी मंत्री दिलीप सोपल यांनी सभा घेतली.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 28

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 4 หลายเดือนก่อน +29

    साहेब आम्ही आपला आदर करतो पण तुमचं वय पाहता तुमच्या विचाराचा वारसदार विधानसभेचा उमेदवार द्या आपले विचार अमर राहतील व तालुक्याची रावणाच्या कैदेतुन सुटका होईल

  • @gurashantappabirajdar3833
    @gurashantappabirajdar3833 3 หลายเดือนก่อน +4

    सोपल साहेबांना भगवंताने चांगले आरोग्य दीर्घायुष्य देवो हेच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @lahughalke1105
    @lahughalke1105 4 หลายเดือนก่อน +19

    सोपल साहेब विधानसभेला हेच ओमराजे जिवाच रान करणार तुमच्यासाठी 🚩🚩🚩🚩

  • @Prashantprakashwalhekar2427
    @Prashantprakashwalhekar2427 4 หลายเดือนก่อน +8

    सोपल साहेब दिलखुलास व्यक्तिमत्व

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 4 หลายเดือนก่อน +16

    ग्रामीण वक्तृत्व 💯🙌🚩

  • @yogitafoods7571
    @yogitafoods7571 4 หลายเดือนก่อน +23

    कहो दिलसे सोपल फिरसे ❤

  • @aanasahebpatil8633
    @aanasahebpatil8633 4 หลายเดือนก่อน +16

    Only ओमराजे निंबाळकर 🎉

  • @anilvadane338
    @anilvadane338 4 หลายเดือนก่อน +9

    सोपल भाषा प्रभु। लोकांनी उगच बदनामी केली। वल्ली माणूस आहे। एक उपजत वक्ता।

  • @DnyaneshwarDhavane-f7s
    @DnyaneshwarDhavane-f7s 4 หลายเดือนก่อน +26

    कहो दिल से सोपल फिर से

  • @Malhar_Music_Academy_Barshi
    @Malhar_Music_Academy_Barshi 4 หลายเดือนก่อน +2

    लाजवाब वक्तृत्वाचे धनी..

  • @PrashantLokare-tf4wu
    @PrashantLokare-tf4wu 4 หลายเดือนก่อน +13

    Pudhil veles saheb fix aamdar

  • @saudagarsatnak4270
    @saudagarsatnak4270 3 หลายเดือนก่อน +2

    Saheb tumhala jenwa pan phone karto tenwa hech me sangat Asto ki hya temporary chi Guarantee kahich nahi.
    Only Sopal saheb An Om Dada.

  • @Ekta4762
    @Ekta4762 4 หลายเดือนก่อน +5

    महाविकास आघाडी जिंदाबाद ❤

  • @sakibbagwan2872
    @sakibbagwan2872 4 หลายเดือนก่อน +1

    Saheb ❤️✌️

  • @nandkishorjagdale537
    @nandkishorjagdale537 4 หลายเดือนก่อน +4

    Definitely on raje win

  • @sangramsihkanase5886
    @sangramsihkanase5886 4 หลายเดือนก่อน +17

    ग्रामीण वक्ता

  • @balasahebshendage3543
    @balasahebshendage3543 4 หลายเดือนก่อน +3

    हरहुन्नरी व दिलदार नेते

  • @mahadevgavhane2000
    @mahadevgavhane2000 2 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 3 หลายเดือนก่อน +1

    वाट लावली दोन्ही कूटूंबानी जिल्ह्याची

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 4 หลายเดือนก่อน +4

    Uddhav thackeray 🙏 💯 Indian

  • @umeshmhetre1135
    @umeshmhetre1135 4 หลายเดือนก่อน +1

    सोपल साहेब यांनी राजकारण हा विषय कधी serious घेतला नाही,

  • @AannataMagar
    @AannataMagar 3 หลายเดือนก่อน

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌

  • @Kailas110
    @Kailas110 4 หลายเดือนก่อน +8

    Fix khasdar omraje 🎉 fix Aamdar sopal saheb 🎉

  • @udaykadam6275
    @udaykadam6275 4 หลายเดือนก่อน +2

    Yek adarniy Neta

  • @rushi9836
    @rushi9836 4 หลายเดือนก่อน +4

    Only UBT

  • @YogeshSutar-s5i
    @YogeshSutar-s5i หลายเดือนก่อน

    सोपव साहेब तुम्ही 10 वर्षे आमदार होते तुम्ही 10 वर्षात काय केले तुम्ही बार्शीत विकास ते या 5 पाचवर्षात विकस केला राजाभाऊ राऊत साहेबांनी पुढील आमदार राजाभाऊ राऊतच होणार