संसदेत खासदार साहेबांचे हाल बघा ! संदीपान भूमरे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 3.1K

  • @mahadevkasode
    @mahadevkasode 5 วันที่ผ่านมา +1357

    संसदेत बोलण्यासाठी सुध्दा लायकी लागते. हे असले खासदार मतदार काय म्हणुन निवडुन देतात ॽ

    • @ganishaikh9174
      @ganishaikh9174 4 วันที่ผ่านมา +17

      🌹🌹

    • @ansarirashid3003
      @ansarirashid3003 4 วันที่ผ่านมา +33

      Paisa Bolta hai

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 4 วันที่ผ่านมา

      ​@@ansarirashid3003😂😂😂

    • @nayyumkhanpathan9662
      @nayyumkhanpathan9662 4 วันที่ผ่านมา +51

      इम्तियाज जलीलच खरं होत

    • @Vinay-s2o
      @Vinay-s2o 4 วันที่ผ่านมา +6

      😂😂😂😂

  • @vijaysawle4942
    @vijaysawle4942 วันที่ผ่านมา +53

    सॉलिड मित्रा तुझ्या सारखे असे स्पष्टोक्ती करणारे पत्रकार निर्माण झाले तर नक्कीच आपला भारत महासत्ता होईल❤❤

  • @moh.aftab.99
    @moh.aftab.99 4 วันที่ผ่านมา +168

    💯 खर बोलले सर तुम्ही
    तुमचे खूप खूप आभार 🙏🏻

  • @anandmore4299
    @anandmore4299 2 วันที่ผ่านมา +37

    लोकांच्या अपेक्षा भंग करणारे हे नेते लोकं स्वतः चे ही हास्य करुन घेतात आणि संसदेत राज्याचे ही हास्य करुन घेतात.
    इम्तियाज जलील साहेबाचा कार्यकाळ खरोखर खूपच प्रभावशाली होता. हॅट्स ऑप जलील साहब 👏🏻

  • @ganeshsaikar2897
    @ganeshsaikar2897 4 วันที่ผ่านมา +384

    100% बरोबर बोलता तुम्ही......खासदार आणि आमदारांसाठी शिक्षणाची अट पाहिजे.....तरच आपला भारत प्रगती करेल

  • @manojbairagi8936
    @manojbairagi8936 4 วันที่ผ่านมา +1236

    जलिल साहेब कधी पन बरे होते ,,हा भुमरा काही कामाचा नहीं ये 😢

    • @junaidpatel2037
      @junaidpatel2037 4 วันที่ผ่านมา +35

      Auranga bad che lok chukle Asa candidate loksabhet pathavle

    • @yograjpatil7584
      @yograjpatil7584 4 วันที่ผ่านมา +8

      The great maratha amache gavavale ahe te

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 4 วันที่ผ่านมา

      ​@@yograjpatil7584tuza gav वाला तू सोस बाकी लोकांनी का झेलायचं यांना

    • @ShadabShaikh-f3k
      @ShadabShaikh-f3k 4 วันที่ผ่านมา +20

      Bhau Jalil saheb Muslim hota to aapleyala chalel ka😂

    • @pdwagh33
      @pdwagh33 4 วันที่ผ่านมา

      15 मिनीट चा मुद्दा त्या औवेसी ने काढला नसता तर आमदार तरी झाले असते जलील साहब ​@@ShadabShaikh-f3k

  • @mubarakshaikh105
    @mubarakshaikh105 2 วันที่ผ่านมา +86

    जलील साहेब , अतिशय अभ्यासु व्यक्तिमत्व असलेले नेते , समाजाविषयी त्यांची असलेली तळमळ , खरा समाजसेवक , मात्र अशा योग्य उमेदवाराला पाडुन काय साध्य केले हे कळत नाही , संसद गाजवणार्या या महान व्यक्तीच्या कार्यास सलाम

  • @amitbhoyar6429
    @amitbhoyar6429 4 วันที่ผ่านมา +355

    100% बरोबर आहे भाऊ तुझ. अशा अडाणी लोकांना मतदान करून आपण आपलंच भविष्य मातीत घातलं

    • @daulatdeshmukh6493
      @daulatdeshmukh6493 3 วันที่ผ่านมา +3

      JALIL WAS BEST MP IN SAMBHAJI NAGAR

  • @nadeemshaikh9572
    @nadeemshaikh9572 4 วันที่ผ่านมา +88

    खर आहे भाऊ आज आपन लोक जाती भेती मुळे चागल्या नेत्याना गमवत आहोत, खुप छान गोष्ट आपन मांडली आहे

  • @krushnagodse4357
    @krushnagodse4357 3 วันที่ผ่านมา +143

    मराठा आरक्षणाबद्दल महाराष्ट्रात बोलणारा एकमेव खासदार इम्तियाज जलील साहेब संभाजीनगर

    • @SiddiquuiRaisoddin
      @SiddiquuiRaisoddin วันที่ผ่านมา +3

      पण मराठ्याने दुर्लक्ष केला

    • @fahimkotwal9607
      @fahimkotwal9607 วันที่ผ่านมา

      ​@@SiddiquuiRaisoddin😢 vinaash kaaley vipareet budhdhee 😢

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 4 วันที่ผ่านมา +374

    वैभव तू घाबरूनकोस बिनधास्त बोलत राहा धन्यवाद खूप छान विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद

  • @kunaltodmal4928
    @kunaltodmal4928 4 วันที่ผ่านมา +783

    बेस्ट विस्लेशन. जलील खरंच अभ्यासू माणूस. जाती धर्म बाजूला ठेवा. क्वालिटी पहिली पाहिजे

    • @govindwade9711
      @govindwade9711 2 วันที่ผ่านมา +2

      😂😂

    • @sushilpatil8488
      @sushilpatil8488 2 วันที่ผ่านมา +1

      😂😂

    • @shivashinde99999
      @shivashinde99999 2 วันที่ผ่านมา +3

      Tumcha dharm vikayla lavel akda to

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 2 วันที่ผ่านมา +1

      Search 26 ayats of wasim rizvi and read those ayat. There are more than 70+ such ayats in their book. You will be shocked to know that how such things can be written in their book.

    • @ajaybhosle2458
      @ajaybhosle2458 2 วันที่ผ่านมา +5

      छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करण्यायवढा आणि औरंगेजेबाला आदर्श माननारा अभ्यासु मानुस नको आहे आम्हाला🙏

  • @nitfoundation1702
    @nitfoundation1702 2 วันที่ผ่านมา +23

    आपल्या सारख्या नीडर पत्रकारांमुळे पत्रकारिता , लोकशाही , माणुसकी जिवंत आहे 🫡🫡🫡

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 4 วันที่ผ่านมา +113

    अतिशय सुंदर वास्तविक विश्लेषण केले आहे Right 👍

  • @BhagwanGade-z3j
    @BhagwanGade-z3j 4 วันที่ผ่านมา +246

    अगदी सत्य बोललात भाऊसंसदेमध्ये बोलायला एकदम हुशार माणूस लागतो

  • @Sameerchaudhary68
    @Sameerchaudhary68 2 วันที่ผ่านมา +296

    सगड़े लोक जलिलचा कौतुक करतात मग वोट का नाही देतात त्याला😂

    • @bilolitimesnews5929
      @bilolitimesnews5929 2 วันที่ผ่านมา

      मुस्लिम आहे म्हणून देत नाही हे खेदाची बाब आहे

    • @gauravthorat5037
      @gauravthorat5037 2 วันที่ผ่านมา +13

      EVM jindabad

    • @ajaybhosle2458
      @ajaybhosle2458 2 วันที่ผ่านมา +6

      महाराष्ट्रात चांगल्या कामाचे कौतुक होते तसेच खराब कामाचे म्हणजेच संभाजीनगर नावाला विरोध याची शिक्षा सुद्धा भेटते .

    • @Faizalsk405
      @Faizalsk405 2 วันที่ผ่านมา

      Aani tcha nantar ashe janavar nivdon yetat😂😂😂😂😂​@@ajaybhosle2458

    • @prasenjeetgaikwad2461
      @prasenjeetgaikwad2461 2 วันที่ผ่านมา +5

      तुमच्या सारख्या लोकांमुळे

  • @kiranswami77
    @kiranswami77 3 วันที่ผ่านมา +301

    मराठवाड्यासाठी एकमेव खासदार होता इम्तियाज जलीलच❤❤❤❤❤❤❤

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 4 วันที่ผ่านมา +603

    हे घुमरे,, आमदार दारू वाटुनच झालाच आसेल आणी खासदार पण,,,,
    जलील हे ऊत्तम खासदार होते च

    • @drferozkhankhan3193
      @drferozkhankhan3193 4 วันที่ผ่านมา +7

      तू इमानदारी ने सांग,तू कोणाला मतदान केलं

    • @Fitout_inter
      @Fitout_inter 4 วันที่ผ่านมา

      ✔️

    • @Konain-o7j
      @Konain-o7j 4 วันที่ผ่านมา

      ​@@drferozkhankhan3193😂😅

    • @frozenlove3198
      @frozenlove3198 3 วันที่ผ่านมา +1

      ​​@@drferozkhankhan3193 मी चंद्रकांत खैरे ना दिल होत.. तू 3rd क्लास जलील संभाजीनगर नावाला विरोध केला म्हणून मेला.. अरे महाराजांसमोर तो कुत्रा औरंगझेब वाकला तर हा जलील कोण.. only khaire

    • @shubhamgawande949
      @shubhamgawande949 3 วันที่ผ่านมา +2

      Aurangya pilaval jalele gadla amhi jasa aurangya gadla

  • @rajeshbadekar558
    @rajeshbadekar558 3 วันที่ผ่านมา +32

    अगदी बरोबर बोलले आपण, लोकसभेत शिक्षित खासदार च हवा 👌👍

  • @MahavirPatil-yc3ym
    @MahavirPatil-yc3ym 4 วันที่ผ่านมา +342

    Jalil sahab is my favorite leader

    • @Harishg88
      @Harishg88 4 วันที่ผ่านมา +4

      घे मग त्याले उरावर

    • @SahilJamadar-b5l
      @SahilJamadar-b5l 4 วันที่ผ่านมา

      ​@Harishg88bhawa tu anpad ahe tula kay sangu

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 วันที่ผ่านมา +1

      घे मग केळ त्याच

  • @kirangadade1261
    @kirangadade1261 4 วันที่ผ่านมา +396

    निवडून देणार्यांची लायकी काढली भुमरेनी 😂😂😂

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 2 วันที่ผ่านมา +3

      आमदारांना उच्च शैक्षणिक पात्रता लावायला पाहिजे. अडानचोट नेते काय घंटा विकास करणार देशाचा. शांतीदूत आमदार न निवडून चांगलेच केले.

    • @majedkhan7807
      @majedkhan7807 วันที่ผ่านมา +1

      superb......!😂😂😂

    • @आयुष्य__जगताना
      @आयुष्य__जगताना วันที่ผ่านมา

      ​@@shubham-oh4kiदुसरा पर्याय नव्हता जलील चा बदल्यात म्हणून आणि जलील ला जलील करण पण म्हणातवाच होत महाराजांच्या नावाला विरोध एवढा माज येतो कुठून

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki วันที่ผ่านมา +1

      @@आयुष्य__जगताना जलील ला मत द्यायलाच नाही पाहिजे यात दुमत नाही. आपल्या लोकांनी रझाकार चा इतिहास विसरायला नाही पाहिजे. त्यांच्या किताब मधे काय लिहिले आहे हे आपल्या लोकांना माहीतच नाही.

  • @GorkhMarkad
    @GorkhMarkad วันที่ผ่านมา +16

    ईव्हीएमचा खासदार आहे त्यांना सर्व महाराष्ट्राचे दारू विकायचे ठेके देऊन टाका 😂😂😅

  • @prakashsingpardeshi4939
    @prakashsingpardeshi4939 4 วันที่ผ่านมา +407

    भाऊ खरोखर संभाजीनगरच्या जनतेने जातियवादामचळे एक अत्यंत अभ्यासू व दुरदृष्टी,सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारा एक खासदार गमावला आता पाच वर्षे भोगत रहा. मिस यु जलील साहेब.❤

    • @jayhind1280
      @jayhind1280 4 วันที่ผ่านมา +5

      Kapun gheu aapan ekdiwas jashe Bangladesh madhe zal tashe😂

    • @maroofsheikh4086
      @maroofsheikh4086 4 วันที่ผ่านมา +1

      ​@@jayhind1280 Barobar aahe mahnun aaj 76 varsh jale pn Bangladesh bnla nahi anhi bannar pn nahi Karan tumchya sarkhe log jevha paryant rahanar tevha paryant.

    • @अनमोलबाते-प6ह
      @अनमोलबाते-प6ह 4 วันที่ผ่านมา

      बसा मंग अश्या दारुड्या लोकांना उरावर ​@@jayhind1280

    • @अनमोलबाते-प6ह
      @अनमोलबाते-प6ह 4 วันที่ผ่านมา +8

      ​@@jayhind1280काय बोलायला पाहिजे याची तरी अक्कल पाहिजे माणसाला आपण महाराष्ट्र मध्ये सगळे मिळून राहतो चागल वाटत नाही का काय कमिना पणा आहे हा थोडा विचार करा साहेब

    • @arunmore2542
      @arunmore2542 4 วันที่ผ่านมา +1

      अगोदर हे लोक सगळे चांगलेच वागतात आणि नंतर रंग दाखवायला सुरुवात करतात

  • @shaikhakbar9892
    @shaikhakbar9892 2 วันที่ผ่านมา +26

    अभ्यासु खासदार म्हणजे फक्त जलील साहेब . आपल्या मतदार संघ व राज्याचे प्रश्न ते अगदी चांगल्या पद्धतीने संसदेत मांडत असत . जय हिंद जय महाराष्ट्र

  • @mahadevkasode
    @mahadevkasode 5 วันที่ผ่านมา +429

    निवडणुकीत जात फॅक्टर विकासाच्या आड येतो.त्या कारणाने देशाचा सत्यानाश झाला.

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 4 วันที่ผ่านมา +8

      अगदी बरोबर

    • @job9173
      @job9173 4 วันที่ผ่านมา +5

      एक है तो सेफ है 😂

    • @SDVar-z4y
      @SDVar-z4y 4 วันที่ผ่านมา +3

      @@mahadevkasode हाच फॅक्टर,या द्वैतावरच निवडणुकीची गणिते मांडली जातात.

    • @appasahebnikam5064
      @appasahebnikam5064 3 วันที่ผ่านมา +2

      आणि आरक्षण पण विकासाच्या आड येत

    • @mahadevshirvat8635
      @mahadevshirvat8635 3 วันที่ผ่านมา +1

      जात सुध्दा विकास कामाला आड येते

  • @samadhankhare8800
    @samadhankhare8800 4 วันที่ผ่านมา +185

    इम्तियाज जलील हे सुशिक्षित आहेत. आपल्या भारतीय समाजाचे दुर्दैव आहे की आजही निवडणूकीतील उमेदवारांची जात धर्म पाहून आपली जनता मतदान करते. लोकशाही ला हे घातक आहे. आपण छान व्हिडिओ बनवला आहे. आपले आभार.

    • @rajudasrathod4844
      @rajudasrathod4844 วันที่ผ่านมา

      जलील माणूस म्हणून चांगला आहे पण मत मागताना धर्माच्या नावावर मागतात तेव्हा हिंदूंनी कस मत द्यावा

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy วันที่ผ่านมา

      Mim la vote deto ka mag

    • @saeedshah5789
      @saeedshah5789 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      स्पष्ट वक्ता सुखी भव...ग्रेट विश्लेषण

    • @nehapatil737
      @nehapatil737 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      खरे आहे मी हिंदू धर्मातील असुनही इम्तियाझ जलील खरच चांगलाच माणूस आहे❤

  • @नजीरअय्युबआवटे
    @नजीरअय्युबआवटे 2 วันที่ผ่านมา +6

    ❤,👍 खूपच परखड पणे आपण आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या बद्दल धन्यवाद व १००🚀 तोफांची सलामी देण्यात येत आहे 👍

  • @Amirattar158
    @Amirattar158 4 วันที่ผ่านมา +234

    100% भाऊ इमतियाज जलील साहेब एक जबरदस्त व्यक्तिमत्व होते मराठा आरक्षणाचा तो व्हिडिओ बघा अतिशय खंबीरपणे संसदेत बाजू मांडली होती नक्कीच संभाजीनगर क्राची चूक झाली

    • @herambkeer4296
      @herambkeer4296 4 วันที่ผ่านมา

      MI landya jalilch kadhich samarthan karnar nahi.to Jalil Hindu destabilize ahe.15minit police roko.bolanarya owesi chya partycha mp,to kaydesh Hitachi bolnar.

    • @drferozkhankhan3193
      @drferozkhankhan3193 4 วันที่ผ่านมา +2

      तुझी पण चूक झाली असेल,,खर सांग

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 วันที่ผ่านมา

      मुस्लीम धर्म एकत्र नांदतो परंतू जातीवरून राजकारण हिंदूंमध्ये घडवून आणल्या जाते आणि फुट पाडली जाते...

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 4 วันที่ผ่านมา +88

    इमतीहान जलील हा एक उत्कृष्ट खासदार होता केवळ धर्मामुळे मूर्ख लोकांनी फालतू माणूस निवडून दिला

  • @mansoorkadri9324
    @mansoorkadri9324 3 วันที่ผ่านมา +18

    अप्रतिम राखी समीक्षा आणि विश्लेषण आपण केलात आपल्याप्रमाणे इतरांनी प्रेरणा घ्यावी...

  • @prabhakargaikwad2766
    @prabhakargaikwad2766 5 วันที่ผ่านมา +406

    खरंच, चांगला खासदार गमावला आहे.

    • @Konain-o7j
      @Konain-o7j 4 วันที่ผ่านมา +4

      Bilkul sahi 😢

  • @balasahebgorde1761
    @balasahebgorde1761 4 วันที่ผ่านมา +255

    # संभाजीनगर साठी मला जेव्हापासून कळत त्यातील सर्वात बेस्ट खासदार होते ईम्तियाजजी, त्यांच स्पिच ,बोलन्याची शैली, प्रश्नाची जान यामुळे ते महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील आव्वल खासदारात येतात.

    • @mafiagame3714
      @mafiagame3714 4 วันที่ผ่านมา +5

      तुम्ही म्हणता ते100%बरोबर आहे पण संभाजीनगर नामकरनाला जलिल साहेबांचा आणी त्यांच्या पार्टीचा विरोध होता हे कदाचीत मतदाराला खटकली असेल.

    • @pavanpatil5046
      @pavanpatil5046 3 วันที่ผ่านมา

      ऑरगजे पाठिम्बा दिला जातीयवादी विष पेरले ता गद्दार जलील पेक्षा बरेच

    • @BabashabkeshiveraoRakhe-x2l
      @BabashabkeshiveraoRakhe-x2l 3 วันที่ผ่านมา

      नावाला विरोध केला म्हणून नाही. तर जरांगे चे ते मामा आहेत. सगळ्या मराठ्यांना जरांगे चा आदेश झाला मामा व मराठा असा जातीवादी प्रचार केला.​@@mafiagame3714

    • @zkszk7442
      @zkszk7442 2 วันที่ผ่านมา +1

      ​@@mafiagame3714नामांतर झाले कोणाचे काय फायदे झाले सांग...? किंवा कोणाचे काय नुकसान झाले...?
      नाव बदलण्याने प्रश्न सुटत नाही, भावनिक मुद्दे काढून हे राज्यकर्ते फक्त आपली पोळी भाजून घेत आहे.

    • @zkszk7442
      @zkszk7442 2 วันที่ผ่านมา +4

      BJP मध्ये 70% असेच नेते आहे..

  • @ShaikhJavedUPSC
    @ShaikhJavedUPSC 2 วันที่ผ่านมา +8

    तुम्ही खूप मोठं काम केलंत सर वास्तवता पुढं आणली तुमचा आभारी आहे 🙏

  • @SantoshShelar-zq4wl
    @SantoshShelar-zq4wl 4 วันที่ผ่านมา +159

    खरंच छत्रपती संभाजीनगर मध्ये एक चांगला हुशार असलेले नेतृत्व संभाजीनगर ने गमावला आहे इम्तियाज जलील साहेब नेहमी संसदेमध्ये खूप मुद्दे उपस्थित करत होते

    • @junaidpatel2037
      @junaidpatel2037 4 วันที่ผ่านมา +8

      Bhau chuk klei auranga bad chi janata ni neet bolta yet nai vikas kay karnar

  • @bdsanadi4904
    @bdsanadi4904 4 วันที่ผ่านมา +55

    संविधान जिंदाबाद .
    सर्वधर्म समभाव .
    इम्तियाज जलील सर काल ही समझदार नेता होते, आज ही आहे आणि पुढे ही राहणार । देशाचा हितासाठी, गोरगरीबांचा लढवय्या दमदार नेता .

  • @RizwanPatel-l2w
    @RizwanPatel-l2w 2 วันที่ผ่านมา +12

    दमदार खासदार म्हणून इम्तियाज भाई जलील साहेब पाहिजेत ❤❤

  • @rajupatil770
    @rajupatil770 4 วันที่ผ่านมา +267

    असे बैल संसदे पाठविल्यावर मतदारानी विकासाची अपेक्षा करुच नाही पैठणचा काय विकास केला आहे माहित आहे सर्वाना

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 4 วันที่ผ่านมา +13

      तरी लोक त्यांच्या मागेच पाळतात आहे पोराला निवडून dile

    • @rajuthombre6874
      @rajuthombre6874 4 วันที่ผ่านมา +7

      अगदी बरोबर

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 4 วันที่ผ่านมา +14

      ​​@@kishorbelkar9090सगळेच मतदार एवढे हुशार असते, तर वर्षानुवर्षे तेच तेच प्रश्न कायम राहीले असते का?

    • @pravinbaviskar3297
      @pravinbaviskar3297 4 วันที่ผ่านมา +6

      बैल कसले ते गाढव आहेत ते 😂

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 4 วันที่ผ่านมา +2

      @@milindsaner8269 अगदी खरं निर्धावले सगळे पण मतदार 2-3 हजार ला विकतो आणि त्याची परिणाम भोगतोय आपण हे जे कुंपणा वरचे मतदार असतात ना ते च कशी करतात सगळे

  • @jadhavpatil326
    @jadhavpatil326 4 วันที่ผ่านมา +610

    मी मराठा आहे आणि मी इम्तियाज जलिल यांना मतदान केल होत !

    • @SheikhJavednagina
      @SheikhJavednagina 4 วันที่ผ่านมา +4

    • @ansarimohteshan9005
      @ansarimohteshan9005 4 วันที่ผ่านมา +6

      ❤❤❤

    • @Raju-r3b9d
      @Raju-r3b9d 4 วันที่ผ่านมา

      nigh mg shamnya kay tir marla nahis bhadvya

    • @Amitkapatil619
      @Amitkapatil619 4 วันที่ผ่านมา +6

      खोटं नको बोलू

    • @jadhavpatil326
      @jadhavpatil326 4 วันที่ผ่านมา +13

      @Amitkapatil619 प्रश्नच नाही खोट बोलण्याचा ?

  • @muzffarhusain7653
    @muzffarhusain7653 2 วันที่ผ่านมา +5

    सुपर मार्गदर्शन हार्दिक अभिनंदन सर सुपर पत्रकारीता

  • @parshurambhiungade4934
    @parshurambhiungade4934 4 วันที่ผ่านมา +54

    संभाजीनगरचा खासदार म्हणून जलील साहेब पाहिजे होते कारण सुशिक्षित असून त्यांना संभाजीनगरचे सर्व माहिती आहे म्हणूनच जलील साहेब खासदार पाहिजे होते

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 4 วันที่ผ่านมา +325

    इमतिज जलील हुशार माणूस होता पण जात आडवी आलीय

    • @javedattar1001
      @javedattar1001 3 วันที่ผ่านมา +6

      पुढच्या वेळेस जात बदलायला लाउया😂

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 2 วันที่ผ่านมา

      अगदी योग्य उत्तर दिले​@@javedattar1001

    • @shubhamofficial4127
      @shubhamofficial4127 2 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂

    • @Vaibhav6281
      @Vaibhav6281 2 วันที่ผ่านมา

      ​@@javedattar1001तू तुझी जात बदल आणि मातंग कैकाडी चांभार ढोर पार्धी भिल आदिवासी अश्या जातीत जा

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy วันที่ผ่านมา +1

      Party MIM advi aali

  • @jafarkacchi9849
    @jafarkacchi9849 วันที่ผ่านมา +4

    शिक्षणाची कमतरता असल्यामुळे आपल्या भारतातले लोक हे समजू शकत नाही म्हणून शिक्षण आवश्यक आहे.🇮🇳🙏

  • @apbhaiya8322
    @apbhaiya8322 5 วันที่ผ่านมา +201

    अगदी बरोबर आहे 100% इंग्रजीतून खाड खाड खाड खाड बोलणारा खासदार म्हणजे इमतियाज जलील आहे आणि हा बघा याला अंगठा ब्रदर काहीच येत नाही. स्वतःची मायबोली मराठी भाषा सुद्धा वाचता येत नाही.

    • @VDombe-vf8zg
      @VDombe-vf8zg 4 วันที่ผ่านมา

      देशद्रोही पेक्षा चांगले

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 4 วันที่ผ่านมา +6

      😢😢😢

  • @arunpatil1069
    @arunpatil1069 4 วันที่ผ่านมา +389

    मला तर हा संदीपान भूमरे च योग्य खासदार आहे.असेच आणखी 544,लोकांची गरज आहे.कारण ज्या देशाचा राजा च अनपाढ आहे तर हुशार खासदारांची गरज काय? 😂😂😂😂😂

    • @irfan.smulani2612
      @irfan.smulani2612 4 วันที่ผ่านมา +5

      😅😅😅😅😅

    • @Coma45
      @Coma45 4 วันที่ผ่านมา +11

      संदीपान नव्हे तर ,
      तो मद्दपान आहे

    • @job9173
      @job9173 4 วันที่ผ่านมา +5

      Right 😂

    • @anilgopale9351
      @anilgopale9351 4 วันที่ผ่านมา

      हा गद्दार आहे

    • @mohdafsaruddin7219
      @mohdafsaruddin7219 3 วันที่ผ่านมา +1

      YES , HUM AAP KI BAAT. SEY 100/ PERCENT SAHMAT HAIY , 544 KHASDAR. BHUMREY JAIYSEY. HI. HONEY. CHAAHIYE , JAB TEAM CAPTION CHAUTHI 4TH CLASS PAAS HAIY PADEY LIKHEY KHASDAR. KI GARAJ. KAAY

  • @gajanans5510
    @gajanans5510 วันที่ผ่านมา +9

    काय फायदा नाही पुढच्या वेळेला सुद्धा हाच निवडून येणार लोक जातीला बघून मतदान करतात नाहीतर बाबासाहेब आंबेडकर आणि आता प्रकाश आंबेडकर सारखे अभ्यासू नेते निवडणूक हरतात इथेच लोकशाहीची हार आहे 😢😢😢😢

  • @ramwanve1630
    @ramwanve1630 4 วันที่ผ่านมา +176

    खरंच जातीमुळे चांगला खासदार गमावला

    • @irfanchoudhari5864
      @irfanchoudhari5864 4 วันที่ผ่านมา +6

      Ab kya fayda pasta ke

    • @Democratic12346
      @Democratic12346 4 วันที่ผ่านมา +11

      आम्ही बीड कर हुशार आहेत मुंडे ल घरी बसवले 10 वर्ष निधी पण खरच केला नव्हता..

    • @HarshalGhuge-s4j
      @HarshalGhuge-s4j 4 วันที่ผ่านมา

      ​@@Democratic12346काय शेट उपटून भारे बांधत आहे सोनवणे तुम्ही जातीवाद करून निवडून आणले त्याला.

    • @amolbhosale4878
      @amolbhosale4878 4 วันที่ผ่านมา

      As bagai gel tr ekpn OBC aamdar nasai pahije

    • @HarshalGhuge-s4j
      @HarshalGhuge-s4j 4 วันที่ผ่านมา

      @amolbhosale4878 सगळे पराठे असाय पाहिजे का मंग 🤣

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 3 วันที่ผ่านมา +22

    70 वर्षे झाली ब्राम्हण , मारवाडी लोक कुठल्याही पक्षात असो ,भाजप ला च मतदान करतात ,गुपचूप ,
    चाळीस वर्षे झाली वंजारी लोक पण फक्त स्व जातीतील उमेदवारांनाच मतदान करतात , मग ते कुठल्याही पक्षात असो , त्यावर पण काही बोला

    • @Vaibhav6281
      @Vaibhav6281 2 วันที่ผ่านมา

      ते सगळे अल्पसंख्यक आहेत रे मराठा समाज 32% आहे सगळ्या पक्षात मराठेच आहेत त्याच्या मुळे मतवीभागणी होते
      बर ते जाऊदे किती दिवस तुम्ही obc sc st चे आमदार खासदार निवडून येऊ देणार नही? फक्त मराठ समाजाचं राजकारणात पुढे आहे दुसऱ्यांना पण संधी मिळू द्या

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy วันที่ผ่านมา

      Mulle pun khangress la kartat

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 4 วันที่ผ่านมา +43

    आपण केलेल्या वृत्तांकनाबद्दल आपले शतशः आभार. आपल्या वृत्तांकनामुळे नक्कीच मतदारांचे प्रबोधन होईल.

  • @manikchaudhari9070
    @manikchaudhari9070 4 วันที่ผ่านมา +50

    जलील साहब संसद मे सबको जलील करके छोडते थे उनका बोलणे का ढंग बहुत अलग था.एक अच्छे संसद को लोगोने खो दिया है.सब जातीका राजकारण है.

  • @sureshchandramisale307
    @sureshchandramisale307 3 วันที่ผ่านมา +22

    आजपर्यंतच्या लोकसभेत महाराष्ट्रातील संसदेत गेलेले मान्यवर डॉ बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, मधू दंडवते,वसंतराव साठे,सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर, दादासाहेब गव ई ,नितीन गडकरी, प्रमोद महाजन,सुप्रिया सुळे या मंडळींना हिंदी व ईंग्रजी चांगली येत असल्यामुळे प्रभावी ठरलेत.
    बाबासाहेब आणि यशवंतराव तर महान विभूती आणि थोर विचारवंत होते.त्यांच्या समोर बोलायची कुणाची हिमंत पण नव्हती.
    बाकी सर्व खासदार ढोबरं आहेत कचराकुंडीत टाकण्याच्या लायकीचे.
    आपल्या भाषेवर प्रभूत्व नाही.
    यांच्यासाठी हींदी ईंग्रजी खूप दूरची आहे.
    केवळ जातीच्या भरवश्यावर.

  • @ARSHADFRQ90
    @ARSHADFRQ90 3 วันที่ผ่านมา +28

    धन्यवाद सर विडिओ दाखवण्याची हिम्मत केली तुम्ही ❤❤❤❤❤👍👍👍👍👍👍

  • @mosinbeg6911
    @mosinbeg6911 4 วันที่ผ่านมา +158

    औरंगाबाद करानी खूप मोठी चूक केली असा खासदार निवडून दिला

    • @rajendrawagh1010
      @rajendrawagh1010 วันที่ผ่านมา

      छत्रपती संभाजी नगर आहे.

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl 2 วันที่ผ่านมา +5

    म्हटलं मराठवाडा विभागात ओम निंबाळकर सोडला तर एक पण लायकीचा नाही खासदार की तो लोकांसाठी भांडीन 😊

  • @reality-wc3hd
    @reality-wc3hd 3 วันที่ผ่านมา +101

    औरंगाबाद सोबत मराठवाड़्याचे मुद्दे संसद मध्य मांडणारा खासदार फक्त आणि फक्त इम्तियाज जलील साहब च होते

  • @mobinkhan9382
    @mobinkhan9382 4 วันที่ผ่านมา +48

    आपण केलेला विश्लेषण अती उत्तम आहे तुमच्या सारख्या धाडसी युवकांची आम्हाला सात पाहिजे आम्ही नाकी जाती पातिला बाजूला सारून एक नवीन उच्च शिक्षीत महाराष्ट्र घडूऊ शकतो .....

  • @ayyubshaikh57
    @ayyubshaikh57 2 วันที่ผ่านมา +3

    सत्यमेव जयते फार छान माहिती दिली तुम्ही खरे सत्यप्रकाश प्रणाम सलाम तुमच्या कार्याला

  • @bandappasugare3194
    @bandappasugare3194 4 วันที่ผ่านมา +31

    तुमचे म्हणणे एकदम सत्य आहे,आपल्या देशात आज देखील जात पाहून मतदान केले जाते म्हणून आपला देश जागतिक स्तरावर खूप खूप मागे आहे.70%समाजाला खरी प्रगती काय असते हे माहीत नाही.

  • @samadhanshinde1340
    @samadhanshinde1340 4 วันที่ผ่านมา +166

    इम्तियाज जलील अभ्यासू नेते आहेत, त्यांचा पक्ष जरी एमआयम असला तरी तेच खासदार पाहीजेत होते

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 2 วันที่ผ่านมา

      😅😅 हिंदू धर्मावर टीका करण्यासाठी का आपल्या रामगिरी महाराजांना शिव्या देण्यासाठी का योगी महाराजांना शिव्या देण्यासाठी का कसे असू देत संदीपान भुमरे पण आपले हिंदू आहेत हे लक्षात ठेवा हिंदूला मोठे करायचे लांड्यांना नाही

  • @tarikshaikh3314
    @tarikshaikh3314 วันที่ผ่านมา +5

    बऱ्याच लोकांना सत्य पचवण्यास त्रास होतो त्यामुळे ते तुमच्या ह्या सामर्थ्यवान मुद्यावर तुम्हाला केविलवाणी डवचण्याचा प्रयत्न करतील ...लक्ष देऊ नका खुपच मुद्देसुर वस्तुस्थिती वर मांडणी केली आहे,👌👍👍🙏जय महाराष्ट्र

  • @indianmotivation2981
    @indianmotivation2981 3 วันที่ผ่านมา +124

    Sandipan bhumare 1% ❌ Imtiyaz jalil 100% ✅ 😢😢

  • @SundarraoNilkhan
    @SundarraoNilkhan 4 วันที่ผ่านมา +78

    खरोखरच इम्तियाज जलील खुप चांगले खासदार होते प्रखर पणे बाजु मांडत होते

  • @GausMuhammadkhan-o2n
    @GausMuhammadkhan-o2n 2 วันที่ผ่านมา +12

    Haqeeqat bayani K liye tahe dil se shukriya janab.

  • @wajidsayyad1138
    @wajidsayyad1138 3 วันที่ผ่านมา +242

    जलील साहेबांना अजून एक चान्स भेटला असता तर औरंगाबाद चा पाणी प्रश्न मिटला असता

    • @Raj-hu8cy
      @Raj-hu8cy 2 วันที่ผ่านมา +9

      औरंगाबाद शब्द मुळे जलील साहेब निवडुन आले नाही.... 😢

    • @Sameerchaudhary68
      @Sameerchaudhary68 2 วันที่ผ่านมา +9

      औरंगाबाद बोलनार फक्त

    • @Raj-hu8cy
      @Raj-hu8cy 2 วันที่ผ่านมา +9

      @@Sameerchaudhary68 तु गप्प बस नाही तर फजिती होइल 🤣🤣

    • @rahimpathan7352
      @rahimpathan7352 วันที่ผ่านมา +6

      जाऊ द्या राव , तुम्ही छत्रपती सँभाजी नगर म्हणा आम्ही औरंगाबाद म्हणू , पण वाद घालू नका

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 วันที่ผ่านมา

      @@rahimpathan7352 तेच तर आहे तुम्ही त्याच औरंगजेबाला चांगले म्हणनार ज्यांनी हिंदू राजे छत्रपति संभाजी महाराज ह्यांची निर्घुण हत्या केली... आणि वरून म्हणायचं ह्या देशातले हिंदू मुसलमानांचा द्वेष करतात....

  • @ganeshbachkar9683
    @ganeshbachkar9683 4 วันที่ผ่านมา +149

    लोकांनी नाहीं निवडूण दीले evm मशीन आणि bjp ची पुण्याई आहे यांना

    • @ShoaibSayed-j3w
      @ShoaibSayed-j3w 4 วันที่ผ่านมา +6

      Agdi barobar bol le bhau

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 วันที่ผ่านมา

      रडू बाई रडू 😂😂😂

  • @sting4283
    @sting4283 4 วันที่ผ่านมา +215

    मी एक हिंदू आहे परंतु इम्तियाज जलील साहेबच पाहिजे होते संभाजीनगरसाठी त्यांनी बरेचसे मुद्दे उघडपणे संसदेत बोलून दाखवले आहेत

    • @arunadhave4990
      @arunadhave4990 2 วันที่ผ่านมา +2

      Imtiyaz Jalil saheb he saglyat educated parliament member hote I am proud of you Imtiyaz Jalil saheb

    • @syedumar2488
      @syedumar2488 2 วันที่ผ่านมา

      ​@@arunadhave4990 मग मत का नाही दिला त्यांना??

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy วันที่ผ่านมา

      Mim la deto ka mag

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 4 วันที่ผ่านมา +118

    दारु विकणारा माणूस काय बोलणार

    • @Konain-o7j
      @Konain-o7j 4 วันที่ผ่านมา +6

      😂😅 Beuda😂

  • @nisaralibhati7346
    @nisaralibhati7346 วันที่ผ่านมา +3

    Great job sir... very good news

  • @shirsatravindra9283
    @shirsatravindra9283 4 วันที่ผ่านมา +22

    वैभव सांगळे साहेब, खुप छान सुंदर व्हिडिओ बनवला आणि मतदार बंधु आणि भगिनींनच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले.... फरक अगदी स्पष्ट आहे.

  • @aqeelhashmi6686
    @aqeelhashmi6686 4 วันที่ผ่านมา +16

    आपण केलेल्या हा भाषण 100% शुद्ध आणि correct आहे मी आपल्याशी सहमत आहे. ही भयंकर चुक आम्ही मतदार करणारे लोकांचीच आहे.आमही या पवित्र देशालाकोणत्या दिशेला घेऊन जात आहे, आम्ही संपूर्ण भारतियांना यांची मंणा पासून काळजी घ्यावी ही सगळंयाना काळजी घ्यावी ही माझी कडकड ची विनंती.,( अखील अहेमद हाश्मी पाद्री.)

  • @tradingpassion007
    @tradingpassion007 2 วันที่ผ่านมา +4

    राजकारणी लोकांनी औरंगाबाद आणि छत्रपती संभाजीनगर या विषयावरून लोकांना विभाजन केलं आणि अशिक्षित खासदार निवडून आला खरं म्हणजे लोकांनी आपलं डोकं चालावे

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 4 วันที่ผ่านมา +44

    खुप खुप अभिनंदन.ह्या चैनल चे.

  • @isakpathan3424
    @isakpathan3424 3 วันที่ผ่านมา +34

    कहीं लोकणना मिर्च्याँ ज़ोंबतिल 😂😂😂😂

  • @Sameerchaudhary68
    @Sameerchaudhary68 2 วันที่ผ่านมา +10

    जसे आमचे pm तसेच आमचे mp😮

  • @shamchavan1531
    @shamchavan1531 4 วันที่ผ่านมา +42

    भुमरे म्हणजेच काय झाडी काय डोंगर चे जोडीदार 😂😂😂

  • @dattaj.londhe3690
    @dattaj.londhe3690 4 วันที่ผ่านมา +38

    इंग्लिश फक्त संध्याकाळी वापरतात साहेब😮

  • @Zaid1239
    @Zaid1239 2 วันที่ผ่านมา +26

    Imtiyaz Jaleel 👑

  • @vijaypatil3249
    @vijaypatil3249 4 วันที่ผ่านมา +76

    जलील साहेब खुप चांगले विचार आहेत

    • @syedumar2488
      @syedumar2488 2 วันที่ผ่านมา

      मत का नाही दिला मग?

  • @Jaybhawani1071
    @Jaybhawani1071 4 วันที่ผ่านมา +32

    हा फक्त ईव्हीएम घोळ दिसतो. जनतेची चुक दिसत नाही.

  • @mohammedsohail4642
    @mohammedsohail4642 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ajj mujhe yeh vaibhav sangle sir ka video or mere bhaiyo ke comments dekh kar bahut proud fell horaha hai ke hamara Desh ek secular Desh hai

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 4 วันที่ผ่านมา +46

    भुबरे आणि नारायण राणे त्याच्या आमचे बैल बरे पुढच्या वेळेस या दोघांना घरी बसवा

  • @MRPatil2709
    @MRPatil2709 4 วันที่ผ่านมา +33

    संभाजीनगर येथील जनतेने इम्तियाज जलील हे हुशार, अभ्यासु व्यक्तीमत्व गमावलं 🤔

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 วันที่ผ่านมา +3

    प्रतिनिधीवरून तिथल्या मतदाराची लायकी समजून येते

  • @DaudShaikh-l1d
    @DaudShaikh-l1d 4 วันที่ผ่านมา +73

    धन्यवाद भाऊ कमीत कमी चूक कबूल केली

  • @shriranglokhande6230
    @shriranglokhande6230 4 วันที่ผ่านมา +35

    खूप छान बोलला राव जलीलांची आठवण नक्कीच येते

  • @lukmanshah5656
    @lukmanshah5656 2 วันที่ผ่านมา +7

    imtiyaz Jalil sahab ♥️♥️

  • @kondibaghodke6551
    @kondibaghodke6551 4 วันที่ผ่านมา +39

    वारे जलील भाई धन्यवाद

  • @Pazu_world_001
    @Pazu_world_001 4 วันที่ผ่านมา +38

    छत्रपती संभाजीनगर सारख्या जिल्ह्याचे मराठी मंत्री शिकलेले व सुसंस्कृत असावेत अशी जनतेला नेहमीच अपेक्षा असते पण पैसा आणि दगाबाजी यांच्या जोरावर काही नेते आपोआपच निवडून येतात जसे संदीपान भुमरे सारखा अडाणी आणि बावळट नेता हे त्याचंच उदाहरण आहे मराठी मराठी म्हणून आपण ज्याला निवडून दिले आपणही त्यांच्याहीपेक्षा हलकट आहोत. आपलीच काही नितेश निलेश राणे सारखी मंडळी हिंदू-मुस्लिम हिंदू-मुस्लिम करतात बीजेपी तर मुस्लिमांना दूर ढकलून पाहत आहे पण मी खात्रीने सांगतो की संभाजीनगर मध्ये इम्तियाज जलील सारखा सुशिक्षित आणि बुद्धिमान माणूस मी आजवर बघितलेला नाही त्याचा आवाज त्याची बोलण्याची क्षमता त्याची स्टाईल वेगळीच आहे पूर्ण संसद काबीज करण्याची त्याची क्षमता आहे याउलट हे आपलं शेंबडे भुमरे सारखे अडाणी नेते संसदेमध्ये मराठ्यांची इज्जत घालवतात भारतामध्ये अनेक बुद्धिवान मुस्लिम आहेत आपलेच काही हलकट आणि मनामध्ये मुसलमान विषयी जलन असलेले नेते हिंदू-मुस्लीम द्वेष पसरवून त्यांना दूर करत आहेत

  • @shubhampattekar4142
    @shubhampattekar4142 4 วันที่ผ่านมา +36

    जलील काय बोलायचे राव आणि हे अडान चोट जातीच्या बळावर लोकांना उरावर बसून घेतलंय

  • @SangramDeshmukh-hd8st
    @SangramDeshmukh-hd8st 3 วันที่ผ่านมา +19

    ग्रेट उधारण ठवलं धन्यवाद 🌹💐👍

  • @ashokkharat5891
    @ashokkharat5891 วันที่ผ่านมา +1

    आपले आणि आपल्या चॅनलचे खूप खूप आभार की सत्य बातम्या आपण लोकांपर्यंत पोहोचत आहात आणि संदिपान भुमरे सारखे मूर्ख खासदार कसे आपण जनतेने निवडून दिले आणि जनता कशी चूक करत आहे याचा मृत्यू पंत मूर्तिमंत उदाहरण आपण जनतेसमोर दिले याबद्दल आपले आणि आपल्या चॅनलचे खूप खूप धन्यवाद

  • @NetGuru88
    @NetGuru88 3 วันที่ผ่านมา +15

    अब इम्तियाज जलील की तारीफ करने वाले वही लोग है, जिसने भूमरे साहब को जाती धर्म के आधार पर वोट दिया था।

  • @devkateraja540
    @devkateraja540 4 วันที่ผ่านมา +113

    आम्ही हिंदु आहोत.....
    पण इम्तियाज जलील आणि ओवेसी यांच्यासारखी शिक्षित माणसे सत्तेत पाहिजेत....
    नाहीतर धर्माच्या नावावर देश कधी खड्ड्यात गेला समजणार पण नाही......!!!

    • @mayureshjadhav5669
      @mayureshjadhav5669 3 วันที่ผ่านมา +1

      तुमि इतिहासातील पळपुटे होता

    • @surajchavan5929
      @surajchavan5929 3 วันที่ผ่านมา +2

      15 मिनिट

    • @critthinker_
      @critthinker_ 3 วันที่ผ่านมา

      Brother you said it correct ♥️

    • @dream_girl_mansi_rajkot3566
      @dream_girl_mansi_rajkot3566 3 วันที่ผ่านมา +2

      ​@@surajchavan5929 फक्त 15 मिनिट चा दाखवून यांच्या उच्च शिक्षण ला दिसू नाही देत ,भाजप तर काय काय नही बोलते जाती धर्माच्या बाबतीत

    • @surajchavan5929
      @surajchavan5929 3 วันที่ผ่านมา +1

      @@dream_girl_mansi_rajkot3566 नुसतं उच्च शिक्षण असून काय कामाचं?? त्यांची धोरणं, त्यांच्या पक्षाची धोरण काय आहेत ते बघितलं पाहिजे.
      औरंगाबाद च नावं बदललं म्हणून उपोषण करायला बसला होता.. मुघल,औरंगजेब बद्दल जर ह्यांच्या मनात आदर असेल. तर अश्यांना मतं नाहीत

  • @dinkaraher6983
    @dinkaraher6983 4 วันที่ผ่านมา +77

    हा भुमरे नारायण राणे चा दुसरा भाऊच आहे. लोकांना पण कळत नाही आपण संसदेत खासदार कशाला पाठवितो. मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी की बोजे उचलण्यासाठी. 😅😅

    • @Blacksflame
      @Blacksflame 2 วันที่ผ่านมา

      आपल्या पक्षाला vote देण्यासाठी 😮😮

  • @AbdulPardesi-n7c
    @AbdulPardesi-n7c 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khare aahe

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 4 วันที่ผ่านมา +29

    श्री इम्तियाज जलील सर च संसदेत अभ्यास करून महाराष्ट्राचे प्रश्न मांडीत होते. जय महाराष्ट्र

  • @sanjayjadhav1448
    @sanjayjadhav1448 4 วันที่ผ่านมา +42

    भुमरेची लायकी नाही संसद मध्ये बसायची पागल आहे सांसदमध्ये हुशार लोक पाहिजे तरच विकास होतो

  • @RushdiPasha
    @RushdiPasha วันที่ผ่านมา +2

    खूप चांगला मुद्दा मांडला या बद्दल आपले आभर 🎉🎉🎉...
    सध्याचे राजकारण चालू आहे ... जाती धर्मावर व पैशावर आधारित आहे. हे वास्तूस्थिती विसरून चालणार नाही..
    हा आपला राज्य पुरोगामी महाराष्ट्र होता. (शाहू फुले आंबेडकर)
    अत्ता नाही राहिला याची खंत वाटते....
    जय हिंद
    जय महाराष्ट्र

  • @balasahebaher6857
    @balasahebaher6857 5 วันที่ผ่านมา +67

    सर संदीपान भुमरे चे सोडा महाराष्ट्र राज्यातील अनेक मंत्री साधे १० वी पास देखील नाही तरी देखील आय ये एस आधीकऱ्यांना त्यांचे हाताखाली काम करावे लागते हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे कारण घटना कारांनी अशा लोकांना निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार दिलेला आहे यासाठी किमान शिक्षणाची अट टाकून घटना दुरुस्त केली पाहिजे म्हणजे असे लोक निवडणुकीत उभे रहाणार नाही

    • @tushargaikwad9578
      @tushargaikwad9578 4 วันที่ผ่านมา +1

      चुक घटनाकारांची नाही मतदारांची आहे आपण कोणाला निवडुण देतो ही आपल्याला बुद्धी नाही का?घटनेमध्ये असे कुठे लिहिले आहे की, निर्बुद्ध व्यक्तीना निवडुन द्या.मा. श्री वसंतदादा पाटील हे कमी शिकलेले होते (सातवी पर्यंत) पण त्यांना प्रशासकीय ज्ञान एखाद्या आय ए एस अधिकाऱ्या एवढे होते.

  • @Narayanmurtadak
    @Narayanmurtadak 5 วันที่ผ่านมา +56

    100%बरोबर

  • @sksk1541
    @sksk1541 2 วันที่ผ่านมา

    Good observation sir. I really like your proper explanation ❤ Thanks