Vasubaras Puja वसुबारस पूजा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • मनुष्य प्राण्याची प्रगती ही वेगवेगळ्या कारणांमुळे झाली पण माणसाच्या आयुष्याला स्थैर्य हे मुख्यतः शेती मुळे प्राप्त झाले.
    पूर्वीच्या काळी ह्या शेतीचा मुख्य आधारस्तंभ ही गाय होती. त्यामुळे तिला वैदिक धर्मात अनन्य साधारण महत्त्व आहे.
    वसुबारसेची सवत्स धेनू पूजा ही ह्याच ऋणनिर्देशाचे प्रतीक आहे.

ความคิดเห็น •