रामराज्य ऐन्याची वाट पाहात आहा महाराज,आधी तुम्ही रामभक्त व्हा, कीर्तन साठी पंचेचाळीस हजार घेतले पण अवकाळी पावसाने कार्यक्रम नाही झाला तरी आपणं एक रुपया कमी घेतला नाही,पण ज्या यजमान नी, खुप मोठ्या निवार्यात कीर्तन करावी अशी विनंती केली,पण नकार दिला व गेलात मग सांगा, तुम्ही जर रामभक्त नाहीत झाले तर रामज्य कसे ऐईल,
Amazing, super, what a memory what a command and what a knowledge you are great Maharaj and the most important thing in you that you involve all people in your Kirtan koti koti Vandana . JAI Jai Ram Krishna Hari.
आज जावून बघा श्रीलंका. भारतापेक्षा श्रीमंत व स्वच्छ आहे.
😢
जय हरी
खुप.सुंदर.माउली.राम.नामा.शिवाय.गोडवा.च.नाही🎉
आजच,नाही,केले,रामायण,रामाआधी,
माफी मागून बोलतो जोपर्यंत महाराज मंडळी कथा कीर्तनाचे पैसे ठरवुन येणार नाही. तेव्हा रामराज्य येईल❤
रामराज्य ऐन्याची वाट पाहात आहा महाराज,आधी तुम्ही रामभक्त व्हा, कीर्तन साठी पंचेचाळीस हजार घेतले पण अवकाळी पावसाने कार्यक्रम नाही झाला तरी आपणं एक रुपया कमी घेतला नाही,पण ज्या यजमान नी, खुप मोठ्या निवार्यात कीर्तन करावी अशी विनंती केली,पण नकार दिला व गेलात मग सांगा, तुम्ही जर रामभक्त नाहीत झाले तर रामज्य कसे ऐईल,
पुर्वी चे किर्तनकार स्वताची प्राॅपरटी विकून किरर्तने केली ते देव झाले आताचे समजून घ्या
❤❤❤ राम कृष्ण हरी विठ्ठल कीर्तन चांगला आहे महाराज❤❤❤
राम राज्य येणार
महा तपस्वी?
कीर्तन चाल पाठवा या कीर्तनातील महाराज रविदास आबा यांनी गायलेली
फालतू किर्तन
Shri swami samarth
Shri vitthal 🙏
रविदास आबा महाराज जगदाळे गायन प्रमाण चाल आवाज अभ्यास लईच धडाकेबाज
रामाचा जन्म फळामुळे कसा झाला ते सांगा
श्री राम ५५००पूरवी झाले , पण अर्धवट मंदिरात प्राण प्रतिष्ठा करण्याची घाई का केलीस ? श्री रामाचया भक्तांची पत्नी सोबत का नव्हती ?डोकं महाराज ?
ऋषींना मुली कशा?
कर्ण कसा झाला?
Beautiful
खुप छान
रामायणातील नव नवीन प्रसंग ऐकायला भेटली.
जय गुरु 🙏
Amazing, super, what a memory what a command and what a knowledge you are great Maharaj and the most important thing in you that you involve all people in your Kirtan koti koti Vandana . JAI Jai Ram Krishna Hari.
Radhe Radhe🎉🎉
राम कृष्ण हरी 🙏🌹🪔निसर्ग सौंदर्य🙏🙏
Radhe radhe
जय हरी महाराज
Ramayan
रविदास आबा अप्रतिम गायन मरावे आणि तुमच्या जन्माला यावे
Deta gheti Narka jati kiti Rupaye Ghetaly