चिमुकल्यांनी मंचावर सादर केला अफजल खानाचा वध | Drama Juniors | New Episode Highlights | Zee Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • झी मराठीवरील ड्रामा ज्युनियर्सच्या मंचावर चिमुकल्यांनी सादर केला अफजल खानाचा वध संकर्षण आणि अमृता हे पाहून थक्क झाले आहेत. पाहूया या भागाची खास झलक.
    #dramajuniors #amrutakhanvilkar #sankarshankarhade #promo #zeemarathi #newmarathishow #rajshrimarathishowbuz #marathientertainment #zeemarathiserials #episodehighlights
    For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
    Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192

ความคิดเห็น • 10

  • @asmitarane2961
    @asmitarane2961 2 หลายเดือนก่อน +1

    Jai bhavani jai shivaji maharaj ki jay ❤❤❤👌👌👌🙏

  • @sumedhapimputkar4711
    @sumedhapimputkar4711 2 หลายเดือนก่อน +1

    लहान मुलांच्या कार्यक्रमात असे छान कपडे घालून आज परीक्षक मॅडम खूप छान दिसत होत्या. नाहीतर ते आधीचे पारदर्शक कपडे, या मुलांच्या कार्यकामासाठी अजिबात शोभत नव्हते.छान दिसताय मॅडम 👌👌.

  • @akashbhandari5939
    @akashbhandari5939 หลายเดือนก่อน

  • @kuldeeppradhan1307
    @kuldeeppradhan1307 2 หลายเดือนก่อน +3

    या लहान मुलांचा अभिनय बघून अंगावर शहारा आणी डोळ्यात पाणी येतो.. एवढा सुंदर अभिनय करत आहेत. माझासाठी सगळेच विनर आहेत.

  • @shardamahamuni3070
    @shardamahamuni3070 2 หลายเดือนก่อน

    खूप छान, अभिनय अप्रतिम! 🎉❤

  • @DhruvPatil-kb7jg
    @DhruvPatil-kb7jg หลายเดือนก่อน

    Khup chah Arnav

  • @dineshwadge7117
    @dineshwadge7117 2 หลายเดือนก่อน

    Tanmay more happy aamchya malegaon cha aahe❤❤

  • @M2Raj419
    @M2Raj419 2 หลายเดือนก่อน +1

    परीक्षक म्हणून संकर्षण सर त्यांची निवड योग्य आहे... पण ज्यांना अभिनयाचा काहीच गंध नाही त्या अमृता बाई ना कशासाठी खुर्चीवर बसवलं आहे...??
    बरं या मॅडम ड्रामा सुरू असताना मध्ये मध्ये बोलत असतात काहीही गरज नसताना... अगदीच ओवर एक्टिंग होते मॅडमची...😅
    मुक्ता बर्वे परिक्षिका म्हणून हवी होती..

  • @jayedragudekar6832
    @jayedragudekar6832 หลายเดือนก่อน