आज निधीचा दुरोपयोग चोहिकडे चालु आहे.सुधारणेच्या नावाखाली मंदिर ट्रस्टी कमेठी सर्व ठिकाणी चे मंदिरे मुळ स्वरूपात बदल करून.मदिराची जिर्णोद्धाराच्या नावाखाली पैशाची प्राचीन बांधकाम लपले जात आहे पण याची जाण अज्ञान विश्वस्थ करिता नाहीत कारण निधी चां सदपयोग करण्याचा मार्ग न समजल्या हा प्रकार सर्रास चालु आहे.वैजनाथ मंदिराचे ही असलीच रंगरंगोटी झाली आहे यावर अनेक अभ्यासकांनी आपल्या नाराजी व्यक्त करत आहे.असू अनेक ठिकाणी अनेक वेळा अनेक मुखातून ऐकण्यात येते.असो ईश्वर मर्जी म्हणावे सत्तेपुढे सत्य चालत नाही.
खूपच छान व्हिडिओ पहायला मिळाला.
सद्गुरूचे दर्शन झाले
Thanks
श्री सद्गुरू नारायण दत्तानंद स्वामी महाराज की जय
श्री सद्गुरू माधवाश्रम स्वामी महाराज की जय
श्री सद्गुरू संचारेश्वर महाराज की जय
ओम नमो महासिध्दाय स्वाहा
जय संचारेश्वर माऊली
Shree santh sadguru sanchareswer maharaja ki Jay
छान
Jay gurudev datta
खूप छान माहिती दिली
Shri Gurudev Datta
Sant sanchareshwar asa ullekh n karta Rashtra Santa Shri Pachlegaokar Maharaj asa karayla pahije hota....
Dhanyawad...
दत्त गुरुदेव,,,, very nice
आईल पेंट दिल्यामुळे मुळ हेमाडपंथी मंदिराच्या सौंदर्यात बाधा येत आहे.हे थांबले पाहीजे.
नक्कीच
आज निधीचा दुरोपयोग चोहिकडे चालु आहे.सुधारणेच्या नावाखाली मंदिर ट्रस्टी कमेठी सर्व ठिकाणी चे मंदिरे मुळ स्वरूपात बदल करून.मदिराची जिर्णोद्धाराच्या नावाखाली पैशाची प्राचीन बांधकाम लपले जात आहे पण याची जाण अज्ञान विश्वस्थ करिता नाहीत कारण निधी चां सदपयोग करण्याचा मार्ग न समजल्या हा प्रकार सर्रास चालु आहे.वैजनाथ मंदिराचे ही असलीच रंगरंगोटी झाली आहे यावर अनेक अभ्यासकांनी आपल्या नाराजी व्यक्त करत आहे.असू अनेक ठिकाणी अनेक वेळा अनेक मुखातून ऐकण्यात येते.असो ईश्वर मर्जी म्हणावे सत्तेपुढे सत्य चालत नाही.
👍👍👌👌🙏
Khdaka ahe
Shri Gurudev Datt