#गाणगापूर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • श्री स्वामी समर्थ, श्रीकेतन कुलकर्णी TH-cam Channel सोबत संपर्क केल्या बद्दल मन:पूर्वक धन्यवाद..
    अवश्य Subscribe करावे
    What's app Channel whatsapp.com/c...
    TH-cam channel link
    / @shriketankulkarni
    / @swamichyanubhav
    Instagram link
    ...
    श्री स्वामी समर्थ
    जन्म लग्न कुंडली वरुन व आपल्या फोटो वरुन सर्व प्रकारच्या समस्या निवारण केले जाईल
    आणि नवीन हस्तलिखित जन्म लग्नकुंडली तयार करून दिली जाईलआणि विवाहासाठी गुणमिलन बघीतले जाईल
    अधिक माहितीसाठी
    श्रीकेतन कुलकर्णी* छत्रपती संभाजीनगर
    9552690143 #गाणगापूर #श्री
    #स्वामी
    #समर्थ
    #श्रीस्वामी
    #श्रीस्वामीसमर्थ
    #स्वामीसेवा
    #स्वामी सेवा कशी करावी
    #स्वामी मूर्ती
    #स्वामी समर्थ मूर्ती
    #स्वामी फोटो
    #स्वामी समर्थ फोटो
    #स्वामी सेवा अध्याकमिक
    #धार्मिक
    #स्वामीपूजा
    #स्वामीभक्ती
    #दत्त
    #श्रीदत्त
    #श्रीदत्तमहाराज
    #श्रीश्रीपादवल्लभ
    #श्रीनृसिंहसरस्वती
    #अक्कलकोट
    #गाणगापूर
    #त्र्यंबकेश्वर
    #दिंडोरी
    #दिंडोरीप्रणित
    #नरसोबाचीवाडी
    #औदुंबर
    #कुरवपूर
    #पिठापुर
    #कुलदेवता
    #कुलदेवतासेवा
    #गुरुमाऊली
    #स्तोत्र
    #व्यंकटेशस्तोत्र
    #रामरक्षा
    #गुरुचरित्र
    #गुरुचरित्रपारायण
    #नवनाथपारायण
    #हिंदूधर्म
    #बाधा
    #गुढीपाडवा
    #दिवाळी
    #गाणगापूरसंगम
    #संगमपारायण
    #दत्तआरती
    #संतानप्राप्ती
    #कर्जमुक्ति
    #व्यसनमुक्ति
    #दुर्गासप्तशती
    #नवरात्र
    #रामनवमी
    #हनुमानजयंती
    #दत्तजयंती
    #दसरा
    #समस्यासमाधान
    #पितृदोष
    #कालसर्पशांती
    #पितृपक्ष
    #अमावास्यासेवा
    #महादेव
    #श्रिकेतन
    #श्रिकेतनकुलकर्णी
    #व्रत
    #गुरूवार
    #साडेसाती
    #शनीपिडा
    #शंकरमहाराज
    #विवाहयोग
    #कुंडली
    #पत्रिका
    #भागवत
    #नवचंडी
    #गणपती
    #तुळजापूर
    #माहूर
    #रेणुकामाता
    #जपमाळ
    #श्रीसुक्त
    #स्वामी जप
    #तोडगा
    #उपाय
    #उपासना
    #अभिषेक
    #दर्शन
    #प्रदक्षणा
    #स्वामीअनुभव
    #गुरुचरित्रअनुभव
    #पारायणअनुभव
    #व्यंकटेशस्तोत्रअनुभव
    #बालाजी
    #तिरुपती
    #अध्यात्म
    #स्वामीप्रगटदिन
    #स्वामीपुण्यतिथी
    #Shri
    #Swami
    #Samarth
    #SriSwami
    #SriSwamiSamarth
    #SwamiSeva
    #Swamisevakashikaravi
    #SwamiMurthi
    #SwamiSamarthMurthi
    #Swamiphoto
    #SwamiSamarthphoto
    #SwamiSevaAdhyathmik
    #Religious dharmik
    #Swami Pooja
    #Swami Bhakti
    #Datta
    #Shri Datta
    #Swami
    #SwamiSamarth
    #Shriswamisamarth
    #SwamiSeva
    #SwamiAnubhav
    #Gurucharitr
    #Parayn
    #GurucharitrParayn
    #Datta
    #DattaMaharaj
    #Gangapur
    #Akkalkot
    #GangapurSangam
    #SangamParayn
    #Darshn
    #GurucharitrAnubhav
    #VyankteshStotr
    #KuldevtaSeva
    #Gudipadwa
    #SwamiPrgatdin
    #Swamipunytithi
    #Ramnavmi
    #DattaJayanti
    #स्वामी
    #स्वामीसमर्थ
    #श्रीस्वामीसमर्थ
    #स्वामीसेवा
    #स्वामीअनुभव
    #गुरुचरित्र
    #पारायण
    #गुरुचरित्र पारायण
    #दत्त
    #दत्तमहाराज
    #गंगापूर
    #अक्कलकोट
    #गंगापूरसंगम
    #संगमपारायण
    #दर्शन
    #गुरुचरित्रअनुभव
    #व्यंकटेशस्तोत्र
    #कुलदेवतासेवा
    #गुढीपाडवा
    #स्वामीप्रगटदिन
    #स्वामीपुण्यतिथी
    #रामनवमी
    #दत्तजयंती
    #gurupushyamrut
    #ShriketanKulkarni
    #गुरूपुष्मामृत
    #श्रिकेतनकुलकर्णी

ความคิดเห็น • 200

  • @rasikagurav8836
    @rasikagurav8836 ปีที่แล้ว +47

    दादा तुमच्यामुळे माझ्या मनातील 💯शंका दूर झाल्यात.. योगायोग बघा मी 24 नोव्हेंबर ला गाणगापूर ला गेले आणि या स्थानावर पण गेले पण काहीच माहिती नव्हती दर्शन घेतले आणि निघाले आणि बरोबर जे होते त्यांना बोलले चला मंदिरात इथे असे काही बघण्यासाठी नाही 😔त्यामध्ये गुरुचरित्र महिला वाचत नाहीत ते फार कडक असते हे मनात पक्के होते. आणि त्याच दिवशी एका मैत्रीण चा कॉल आला आणि ती बोलली मला येताना गुरुचरित्र ग्रंथ घेऊन ये 1 डिसेंबर पासून तिला पारायण करायचं होते. म्हणून मी गुरुचरित्र घेतले . पण काही कारणास्तव तिच्यापर्यंत 1 तारखेला पोहचले नाही आणि ती मला बोलली मी दुसरे घेते.. आणि ते गुरुचरित्र माझ्याकडे राहिले गुरूंची इच्छा 🙏🏻मग मनात विचार आला आत्ता काय करायचं तसेच कसे ठेवायचे आणि योगायोग पुढे दत्तजयंती होती मग मी दत्तजयंती पर्यंत 3 दिवस त्या ग्रंथाचे माझ्या घरी पारायण केले. 🙏🏻आणि योगायोग दादा तुमचा हा व्हिडीओ माझ्या बघण्यात आला. आणि इतकी इच्छा झाली या संगमावर पारायण करण्याची की मी खरंच मनापासून संकल्पच केलाय 🙏🏻म्हणून मी 5 फेब्रुवारी ला अक्कलकोट ला पौर्णिमा करून दुसऱ्या दिवशीच 6 तारखेला तिथे जाऊन पारायण करण्याचे ठरवले आहे सर्व तयारी केली आहे. माझे हे कार्य पूर्णतःवास जावो हिच प्रार्थना करा माझ्यासाठी 🙏🏻🙏🏻आणि तुमचे खूप खूप आभार तुमच्यामुळे सर्व शंकाचे निरसन झाले आणि ही पण माझी इच्छा पूर्ण होणारच 🙏🏻🙏🏻thanks dada 🙏🏻🙏🏻गुरुदेव दत्त 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  ปีที่แล้ว +1

      होईल खुप छान श्री स्वामी समर्थ
      अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @prasaddhanwate6500
      @prasaddhanwate6500 ปีที่แล้ว

      किती दिवसांचे करणार आहे

    • @prasaddhanwate6500
      @prasaddhanwate6500 ปีที่แล้ว +1

      किती दिवसांचे करणार आहे

    • @rohitdamakale2898
      @rohitdamakale2898 ปีที่แล้ว +1

      Like

  • @jayapingale4899
    @jayapingale4899 ปีที่แล้ว +23

    दादा भी ३०वर्षपूर्वी भस्म आणला आहे तर आज पण भस्माला सुगंध आहे श्रीगुरूदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता खरच अघात लिला आहे श्रीगुरूदेव दत्त

  • @AnitaKapse-xq7fs
    @AnitaKapse-xq7fs 4 หลายเดือนก่อน +3

    दादा तुम्ही मला फार महत्वाची माहीती दिली मी कधीही बाहेर नजाणारी फक्त तुमचा विडिओ पाहून बाहेर पडले आणि गाणगापुरात गुरुचरित्र वाचन झाले केवळ गुरुजी हे तुमच्या मुळे शक्य झाले फार महत्वाचे टिप्स देतात गुरु चरणी येवढी चअपेक्षा आपण आ श्या टिप्स देऊन मनोबल वाढवत जावा श्री गुरु देव दत्त

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  4 หลายเดือนก่อน

      मी शुन्य आहे स्वामी करुन घेतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @Vighnaharta5261
    @Vighnaharta5261 8 หลายเดือนก่อน +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

  • @rasikagurav8836
    @rasikagurav8836 ปีที่แล้ว +18

    मी पण 6 फेब्रुवारी पासून भीमा अमरजा संगमावरती गुरुचरित्र पारायण करणार आहे.तशी तयारी केली आहे मी त्यामध्ये कुठलाही अडथळा न येता ही सेवा माझ्याकडून करून घ्यावी गुरुदेव 🙏🏻माझी हिच इच्छा पूर्ण करा. आणि माझ्यासाठी तुम्ही सर्वजण प्रार्थना करा. 🙏🏻🙏🏻

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  ปีที่แล้ว +1

      होईल

    • @sulbhadarade8588
      @sulbhadarade8588 ปีที่แล้ว +1

      Hoil nkiii tai

    • @chetnamhatre9474
      @chetnamhatre9474 ปีที่แล้ว +4

      ताई मला पण गुरुचरित्र करायचा आहे मी पण एकटीच गाणगापूरला येणार आहे अलिबाग वरून येणार आहे तिकीट अजून काढली नाही

    • @shubhampatil5448
      @shubhampatil5448 ปีที่แล้ว

      Hoeil nakki

  • @vijayjadhav3319
    @vijayjadhav3319 7 หลายเดือนก่อน +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @dattatrayfatangade8958
    @dattatrayfatangade8958 8 หลายเดือนก่อน +1

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..🌸🌸🌸🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @MrPanalal
    @MrPanalal 6 หลายเดือนก่อน

    || दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
    🌹||अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त || 🌹

  • @ManishaSuryawanshi-r9j
    @ManishaSuryawanshi-r9j 24 วันที่ผ่านมา

    खुपच छान माहिती दिली दादा क्षी स्वामी समर्थ

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 4 หลายเดือนก่อน +3

    Swami Samarth Maharaj ji 🙏

  • @satvashilamali4323
    @satvashilamali4323 2 ปีที่แล้ว +3

    सुंदर माहिती दिली , शंका निरसन झाले..इतके सहाय्य असेल तर ,सगळ सोप आहे ..प्रणाम

  • @suvranachavan8674
    @suvranachavan8674 ปีที่แล้ว +4

    खुप महत्वाची माहिती दिली दादा खूप खूप धन्यवाद 🙏 मलाही तिथे जाऊन पारायण करायची खूप ईच्छा आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🌸🌸🙏🙏

    • @vishalghorapade4544
      @vishalghorapade4544 ปีที่แล้ว

      ताई मलापन जायायचे आहे पन आमावशाला जाउ का पोर्णीमेला सांगाकी मला

  • @vijaykumarbhale3672
    @vijaykumarbhale3672 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर माहिती आणि श्रीदत्त महाराजांचे दर्शन घडविले खूप खुप धन्यवाद

  • @ekviraelegance5016
    @ekviraelegance5016 ปีที่แล้ว +1

    Khup sunder ahe ...Amhi pn gelolo...jaychya adhi kahich mahiti nvht pn jevha gelo tevha amhla changle anubhv alet...te bolatat na devavar vishwas theva Ani sodun dya sarvi kam apoap hotat ...
    Khup sunder

  • @sachinthakkekar1940
    @sachinthakkekar1940 ปีที่แล้ว +3

    दादा मी श्री राम जप पण करतो आणि श्री दत्तात्रय प्रभूंची उपासना करतो काही दिवस झाले माझ्या मनी दत्त सिद्धी साधना बद्दल विचार येतात पण मी तेवढा योग्य नाही पण संत तुळशीदास राम शलाखा यावरून संदेश आहे की काम सफल होईल म्हणून मी खूप अनुभव घेतले आहेत त्यावरून त्यासाठी मी तुमच्याकडून काही मदत होईल का

  • @rajendrashelke6731
    @rajendrashelke6731 8 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 10 หลายเดือนก่อน

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 👌👌👍👍
    मनापासून धन्यवाद 🙏😊
    🙏🌹‼️ श्री गुरूदेव दत्त ‼️🌹🙏

  • @jyotideshmukh8159
    @jyotideshmukh8159 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली भाऊ तुम्ही श्री स्वामी समर्थ 💐💐💐💐🙏🙏🙏

  • @shubhangipotdar1721
    @shubhangipotdar1721 ปีที่แล้ว +2

    Khup Chan maheti delei dada me pn karnar ahe sangma vr parayn khup Chan vatl shree sawmi samarth Guru Dev datt😂

  • @JayshriJadhav-r6e
    @JayshriJadhav-r6e หลายเดือนก่อน

    Me aatach jaun aalo pan lotmari baddal bolal ka he sangave aani pujari 2000 darshanache magtat khot asel tar me bolu shakto

  • @KashinathBarad-uw2bc
    @KashinathBarad-uw2bc 5 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त ,आम्हास श्री क्षेत्र गाणंगापुर कुठे आहे यावीसयि माहिती द्यावी

  • @madhukarpotawale6506
    @madhukarpotawale6506 9 หลายเดือนก่อน

    तुमचा फोन नंबर पाठवा खूप छान माहिती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 4 หลายเดือนก่อน +1

    Shreemant shree chatrapati shivaji maharaj ki jai 🙏🙏

  • @ekviraelegance5016
    @ekviraelegance5016 ปีที่แล้ว +1

    Annadan jithe aste tikde rahychi pn say ahe ....
    Ani aplya dokyat kahich vichr yenar nahit ..sarv chngle vichr yetat ..

  • @kantilalmahajan792
    @kantilalmahajan792 2 หลายเดือนก่อน

    नवनाथ पारायण करावयाचे असल्यावर पोथीचे उद्यापण कुठे करावे महाराज
    मला तिकडं येऊन नवनाथ पारायण वाचायचे आहे कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏

  • @swatimahajan9490
    @swatimahajan9490 22 วันที่ผ่านมา

    दादा रोज गाईला पोळी देते पण माझी सासू बोल्या की उपवासाच्या दिवशी आणि चतुर्थी, एकादशी लं गाईला पोळी द्यायची नाही

  • @HyundaiVerna1542
    @HyundaiVerna1542 2 ปีที่แล้ว +3

    श्री गुरुदेव दत्त महाराज प्रभू

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 4 หลายเดือนก่อน

    Hare Krishna ji 🙏

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 ปีที่แล้ว +1

    Video bhagun khup chaan vatla dada khup chaan mahiti dilit tumhi Shree Swami Samartha 🙏🙏💐

  • @shubhgaikwad-v9c
    @shubhgaikwad-v9c 8 หลายเดือนก่อน

    🙏श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @JayshriJadhav-r6e
    @JayshriJadhav-r6e หลายเดือนก่อน

    Tumhi paise kiti gheta te sanga maharaja che nav gheun kiti lutare dev baghato

  • @sharveekarande7456
    @sharveekarande7456 3 หลายเดือนก่อน

    Aapan tithe gelya varti aaplya la vachan sathi jaga available nasel tar kas karav tithe khup gardi Rahat aste kuthe basav Karan aadhich tithe gurucharitra granth thevlela asto diva asto he vachat astat mag aapan Kay karave

  • @sangitachaskar2730
    @sangitachaskar2730 2 ปีที่แล้ว +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @bhagyashrikulkarni7227
    @bhagyashrikulkarni7227 ปีที่แล้ว +1

    Khup chaan mahiti sangitali Dada
    Dhanyavad

  • @kiransutar1978
    @kiransutar1978 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🌺🌹🌺🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌹🌺🌹🙏🙏

  • @chetanpote9319
    @chetanpote9319 2 ปีที่แล้ว +6

    !!अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!
    🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏

  • @prajupatil9434
    @prajupatil9434 ปีที่แล้ว +1

    Thanku so much dada khup important mahiti dili tumi

  • @pratikshabanakar3642
    @pratikshabanakar3642 หลายเดือนก่อน

    Akhand diva chya samor kasla diva aahe dada to??

  • @harihar7608
    @harihar7608 ปีที่แล้ว +2

    Maharajanna bajri chi bhakri ani ambadyachi bhaji saglyat jast awadte.

  • @jyotinirhali950
    @jyotinirhali950 ปีที่แล้ว +2

    दादा खूप छान माहिती दिली. मी सुद्धा पुढच्या महिन्यात अक्कल कोट आणि गाणगापूर ला जाणार आहे. दादा एक पूर्ण दिवस मी गाणगापूर मध्ये असेल तर गुरुचरित्र एका दिवसात वाचून होते का? कृपया मला मार्गदर्शन करा.

  • @pratibhamhatre3712
    @pratibhamhatre3712 ปีที่แล้ว +1

    Dada namskar gangaPur madhey ek divasiy saPtshati gurucharitra parayan kase karave

  • @amolgokhale796
    @amolgokhale796 6 หลายเดือนก่อน +1

    उद्यापन कसे करावे

  • @kavitavibhute1899
    @kavitavibhute1899 ปีที่แล้ว +3

    Shri Swami Samarth🙏

  • @ajitkumarsagar
    @ajitkumarsagar ปีที่แล้ว +2

    सेवा करायला जायचं म्हटलं तर काही माहिती असेल तर plz सांगा.

  • @ganeshchavan4689
    @ganeshchavan4689 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहिती दिली दादा....

  • @sanikajadhav4278
    @sanikajadhav4278 2 ปีที่แล้ว +3

    श्री गुरुदेव दत्त

  • @sarojdandgavhal5631
    @sarojdandgavhal5631 9 หลายเดือนก่อน +2

    दादा तिथे गुरुचरित्र पारायण करण्यासाठी जागा बुक करण्यासाठी कोणाशी संपर्क साधावा....कोणाचा नंबर असेल तर प्लिज सांगा

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  9 หลายเดือนก่อน +2

      काही गरज नाही बिंनदास जावे

  • @RajPatil-uc5ub
    @RajPatil-uc5ub 11 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त

  • @sachinmanjarekar9405
    @sachinmanjarekar9405 ปีที่แล้ว +1

    Dada mla ek divsache parayan krayche aahe.? Majyakade pothi nahi aahe tithe milel ka?

  • @sujatamadhale6407
    @sujatamadhale6407 หลายเดือนก่อน

    Dada pregancy made sankshipt gurucharitra vachal tr chalt ka ata 7monht chalu hahet ani mazi eccha hahe ki ata gangapur jaych hahe tithe sankshit guruchatr parayn kele tri chalt ka

  • @swarupamohite9824
    @swarupamohite9824 ปีที่แล้ว +1

    माधुकरी असा शब्द आहे

  • @omgaikwad8921
    @omgaikwad8921 2 ปีที่แล้ว +1

    Sagl tr devane ghadvl aahe pn asa kadhi kadhi hota ki iccha khup aste devala bhetaychi aani asha kahi akasmik adchni aalya tr KY karave mg salla dya karn itkya lamb jaun darshn na gheta yene yach dukh hi titkach asel na mg tumi sanga KY yogya asel Dada

  • @ShrutiJain_21
    @ShrutiJain_21 ปีที่แล้ว +2

    Dada mala v4aych ahe ki mala 11 parayan karyache ahe
    Tr me 1ka divsat 1 kivva 3 divsanmadhe 1 parayan me karu shakte kaaa gharat mazya....plzzz mala sanga??

  • @hemantbane1177
    @hemantbane1177 ปีที่แล้ว +1

    Shree gurudev datta 🙏🙏
    Namaskar dada
    Mi tumcha ha vidio pahila khup chan mahiti dili ahe tumhi
    Mala fakt he vicharayche hote ki
    Gurucharitra vachan kashe karayche
    Tin divsacha kram kasa asava
    Pahilya divshi kiti adhay
    Dusrya divshi kiti adhay
    Tisrya divshi kiti adhay
    Ani tya nantar sangata kashi karavi
    Kripya karun margadarshan dyave

  • @omgaikwad8921
    @omgaikwad8921 2 ปีที่แล้ว +1

    Jar mandirat aahe tyat achank kahi mhanje striyana kahi adchn aalya darshn gheu shkto ka gurunch

  • @nileshkharat2112
    @nileshkharat2112 ปีที่แล้ว +1

    दादा धागा बांधल्याने काय होते

  • @shrikantens1717
    @shrikantens1717 2 ปีที่แล้ว +1

    Shree Gurudev Datta 🌻💮 🙏Khup Dhnyawad 🙏

  • @diptinalawade6542
    @diptinalawade6542 2 ปีที่แล้ว +2

    बेडवर झोपू शकत नाही का खाली ऊठणे बसणे कठिण म्हणून

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 ปีที่แล้ว

    🙏🏻😊🚩🔱Avadhutchintan Shri Gurudevdatta.🚩🔱🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻📿

  • @MayuriDhuri-xs8gz
    @MayuriDhuri-xs8gz 4 หลายเดือนก่อน

    Dada mla 3 divasach parayun karaych aahe June mahinyt ky lagnar yala

  • @mh20majhianganwadi28
    @mh20majhianganwadi28 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 मि 4 फेब्रुवारी ला जान्याचा विचार केला आहे केंद्रातुन गाडी जाणार आहे 🙏🙏 महाराजांनी बोलावलं तर मि नक्की जाणार 🙏🙏

  • @prajyotkerkar2452
    @prajyotkerkar2452 ปีที่แล้ว +2

    Dada mi hai book ghari vachatai fakt 14 aday morning maday

  • @suhasinitapkir1149
    @suhasinitapkir1149 11 หลายเดือนก่อน

    Kiti divas che parayn astey ?

  • @comedyreels3537
    @comedyreels3537 ปีที่แล้ว +2

    दादा मी फॅमिली सोबत 19 जानेवारी ला येणार आहे
    माझ्या फॅमिली ला भूतपीश बाधा आहे...त्यासाठी मी येणार आहे मला थोडी माहिती द्या plz...🙏🙏

  • @pushpashahhinge595
    @pushpashahhinge595 ปีที่แล้ว +1

    Chan mahiti dilit

  • @suhaskamble2903
    @suhaskamble2903 ปีที่แล้ว +2

    Paryaan ladies Karu shaktha.anee zeven ky karychey

  • @ganeshchavan4689
    @ganeshchavan4689 ปีที่แล้ว

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @radhakrushna5334
    @radhakrushna5334 ปีที่แล้ว +1

    Shree swami samrtha

  • @belapatil8312
    @belapatil8312 ปีที่แล้ว +1

    Dada 1 divasiy parayan krnyasathi sadharan kiti taas lagtat?

  • @SantoshJadhav-fi9px
    @SantoshJadhav-fi9px ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त 🙏
    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @Pooja_1806
    @Pooja_1806 8 หลายเดือนก่อน

    Dada jevda time toilet la jawa lagel tevda time parat nadit angol karava lagata ka

  • @devendratalele7
    @devendratalele7 5 หลายเดือนก่อน

    नमस्कार श्रीकेतन दादा...
    मे महिन्यामध्ये मी आणि माझी आई गाणगापूरला जाणार आहे, त्या ठिकाणी 2 दिवसाचा मुक्काम आहे.
    तर मला विचारायचं होतं की
    1) संक्षिप्त गुरु चरित्र परायण केले तर चालेल का???
    2) स्टेशन जवळ कुठे रहायचं????
    3) अजून त्या ठिकाणी काय काय करायचं????
    मार्गदर्शन करा दादा..... नमस्कार...

  • @rutabaxi
    @rutabaxi ปีที่แล้ว

    Ya jageche naav Kay ahe.
    Jevan milte tya jageche.

  • @sonalkolap1926
    @sonalkolap1926 ปีที่แล้ว +1

    Sri Swami Samarth 🌹🌹🌹 jay datta maharaj 🌹❤️🌷👌😍🌺🙏

  • @prasadgavare2737
    @prasadgavare2737 ปีที่แล้ว +1

    Dada mi khup divas zale Datt maharaja chi upasana kartoy mala ganagapur la jayacha yog aaj paryant ala nahi tr mi ekta yayacha vichar ahe tr tumcha contact no milala tr bar hoil khup prashn ahet manat tumhala phone varun vicharle aste savistar

  • @Shriswamisamarth-123
    @Shriswamisamarth-123 9 หลายเดือนก่อน

    Akkalkot laprayan karayla jamel ka.

  • @sunilkushe4873
    @sunilkushe4873 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली 🙏

  • @minakshipawar9440
    @minakshipawar9440 2 ปีที่แล้ว +2

    Avdhut Chintan Shri satguru Swami Samarth Maharaj ki Jay 🙏👌👍 🇮🇳 happy independence day 💐

  • @anjalideshmukh3382
    @anjalideshmukh3382 2 ปีที่แล้ว +1

    Shree Swami samartha

  • @swamidarshan8108
    @swamidarshan8108 9 หลายเดือนก่อน

    Dada ganagapur varun aalyavr 40 divas nonvage khayache naste ka

  • @tejumore9747
    @tejumore9747 9 หลายเดือนก่อน

    21 adhyay che parayan gangapur mdhe kela tar chalel ka?

  • @krushnaisurwase3167
    @krushnaisurwase3167 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ दादा मी तिथे येवून सण्यास घेणार आहे आणि आठरा वर्षाची आहे म्हणजे मी मुलगी आहे मला लग्न नाही करायचा मला माझा आयुष्य दत्त गुरूच्या चार्णपशी घालवायचा आहे तर तिथे कुठे महिला आश्रम आहे का प्लिज सांगा आणि रिप्लाय द्या प्लीज

  • @Ulka_11
    @Ulka_11 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद दादा

  • @simabhange4148
    @simabhange4148 ปีที่แล้ว +1

    खुप छान 🙏🙏

  • @pratibhajadhav2924
    @pratibhajadhav2924 ปีที่แล้ว +1

    parayan chalu kelyanatar dvidal dhanya khayach nasat ka?shengdane pn chalat nahi ka mg?

  • @pramodpunde8426
    @pramodpunde8426 ปีที่แล้ว +1

    श्री गुरूदेव दत्त 🙏🏻

  • @dikshitamandrekar48
    @dikshitamandrekar48 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत parayan pan karu shakta Gangapur madi please reply me kay kay parayan karu shakta video banva

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  2 ปีที่แล้ว

      संक्षिप्त गुरुचरित्र वाचन करू शकता

    • @dikshitamandrekar48
      @dikshitamandrekar48 2 ปีที่แล้ว

      Thank you🙏

  • @sunilbiniwale2093
    @sunilbiniwale2093 2 ปีที่แล้ว +1

    अवधूत चिं तन श्री गुरुदेव दत्त

  • @manavsatpute1493
    @manavsatpute1493 ปีที่แล้ว +2

    दादा माझ्या घरी औदुंबराच छोटसं रोप आलं आहे मी त्याची पूजा करते पण काही नेम पाळावे लागतात का

  • @dipakkachare6652
    @dipakkachare6652 ปีที่แล้ว

    फारच छान 🙏

  • @rupalipatil6195
    @rupalipatil6195 ปีที่แล้ว +1

    Bhau ghari 3 divas parayan kru shakto ka

  • @manishajadhav7990
    @manishajadhav7990 2 ปีที่แล้ว +2

    🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏🏻दादा गाडगापूर मध्ये दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ🌹🙏🏻दादा मठ कोठे आहे ,,plसांगा

  • @sunitagidde5926
    @sunitagidde5926 ปีที่แล้ว +1

    मला पण पारायण करायचा आहे तीन दिवसात पारायण पूर्ण होतं का

  • @tasneem_7866
    @tasneem_7866 ปีที่แล้ว +1

    Shree Swami Samarth dada tin divsache parayan mhanje eka divsat aplyala sampurna adhyay vachayche ahe na

  • @MangeshHonkalas
    @MangeshHonkalas 6 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @samidhaghaware4690
    @samidhaghaware4690 ปีที่แล้ว +1

    1 divas chya parayana madhey konte aadhya karave...🙏

  • @manishakhollmkar414
    @manishakhollmkar414 ปีที่แล้ว +1

    Dada gangapur la ek divsiy gurucharitra parayan Swami chy mathat karave ki sangamavar karave ?

  • @RohiniHamkar
    @RohiniHamkar 2 ปีที่แล้ว +2

    12 ते 12:30 मध्ये वाचू नये असा म्हणतात नक्की काय नियम आहे दादा please स्पष्ट सांगा

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  2 ปีที่แล้ว

      *#श्रीगुरुचरित्र** **#पारायण** **#संपूर्ण** **#नियमावली** **#दत्त** **#जयंती** 12 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2021**#श्रीगुरुदेव*
      Click the link all information
      th-cam.com/video/Jp_A07FmWxo/w-d-xo.html

    • @RohiniHamkar
      @RohiniHamkar 2 ปีที่แล้ว +1

      @@Shriketankulkarni dada hyat timing cha nahie tumhi fakt bolle ki एकच वेळ ठेवा

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  2 ปีที่แล้ว

      12 to 12:30 vachu naky

    • @RohiniHamkar
      @RohiniHamkar 2 ปีที่แล้ว

      @@Shriketankulkarni thank you 😊

  • @bhagyashrikulkarni7227
    @bhagyashrikulkarni7227 ปีที่แล้ว

    Aavdhoot Chintan Shree GurudevDatt

  • @rekhadesai4249
    @rekhadesai4249 ปีที่แล้ว +1

    श्री गुरू देव दत्त