ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
आई तुम्ही खूप छान माहिती दिलीत. बर वाटलं.
जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ धन्यवाद
खुप छान माहिती दिलीत ताई 🎉🎉🎉❤
Mi sem असच krte..
आई तुम्ही खूप छान माहिती सांगितली ❤
जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ
खूप छान माहिती दिली
बरोबर तुम्ही सांगत आहेत
श्री स्वामी समर्थ धन्यवाद
संध्याकाळी सवाष्णी jeu घालायच्या आहेत तर देवीला नेवध दाखवायचा का
हो देवीला नैवेद्य दाखवा आणि मगच सवाष्णी जेवू घाला श्री स्वामी समर्थ
कृपया सांगा ताई
Agar kuch reason se udyapan mayke me karna pade tho is it ok plz reply
नाही तुमच्या सासरी तुमच्या हक्काच्या घरीच उद्यापन करावे
Lavangachi potali mukhya darvajala gharachya aatla bajula bandhavi ki baherchya bajula.,.??? Nakki kuthe bandhavi tya babat margadarshan kara taai...
मुख्य दरवाजावर आतून बाधां श्री स्वामी समर्थ
ताई मी अडचण आली आहे 2तारखेला केला तर चालेल
हो चालेल श्री स्वामी समर्थ
Muli kadun udyapan kela tar chale ka udya
तुम्ही व्रत उपवास केलेत तर उद्यापन तुमच्या हातूनच करा तुम्हाला काही अडचण असेल आणि मुलीनेही व्रत उपवास केले असतील तर तिच्या हातून उद्यापन करू शकता फक्त पुढी गुरुवारी एका सवाष्णीला हळदी कुंकू एक फळ देऊन तुमच्या व्रताची सांगता करून घ्या
ताई घरा जवळ बाईका nahiyt ओळखीचे आणि मंदिर सुद्धा नाहीय तर मी उद्यापण कसे करु
घरातील सासूआई बहीण कुणीतरी एक सवाष्णी पुजून उद्यापन करावे
@ Mam Konica nahiy pan ek kaku yetat savashin aahet bhandi ghasnysathi pan tya dupari yetat tar tyana haldi kunku lavun oti bharli tar chelel ka
ताई मी उद्या पण कोणत्या गुरुवारी करू
माझा तिसरा गुरुवार प्रॉब्लेम मध्ये केला
तुम्ही उपवास केला होता ना मग गुरुवारी उद्यापन करू शकता
उपवास केला होता मागच्या गुरुवारी पण कलर्स मांडला नव्हता मग अध्यापन केलं तर चालेल का उद्या
प्लीज लवकर सांगा ना ताई
मागच्या गुरुवारी कलर्स मांडला नव्हता पण उपवास केला होता मग उद्या माझा चौथा गुरुवार आहे तर उद्यापन केलं तर चालेल का
आई तुम्ही खूप छान माहिती दिलीत. बर वाटलं.
जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ धन्यवाद
खुप छान माहिती दिलीत ताई 🎉🎉🎉❤
Mi sem असच krte..
जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ धन्यवाद
आई तुम्ही खूप छान माहिती सांगितली ❤
जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ
खूप छान माहिती दिली
जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ धन्यवाद
बरोबर तुम्ही सांगत आहेत
श्री स्वामी समर्थ धन्यवाद
संध्याकाळी सवाष्णी jeu घालायच्या आहेत तर देवीला नेवध दाखवायचा का
हो देवीला नैवेद्य दाखवा आणि मगच सवाष्णी जेवू घाला श्री स्वामी समर्थ
कृपया सांगा ताई
Agar kuch reason se udyapan mayke me karna pade tho is it ok plz reply
नाही तुमच्या सासरी तुमच्या हक्काच्या घरीच उद्यापन करावे
Lavangachi potali mukhya darvajala gharachya aatla bajula bandhavi ki baherchya bajula.,.???
Nakki kuthe bandhavi tya babat margadarshan kara taai...