अप्रतिम..... कानात अमृत ओतल्या सारखं झालं अगदी...... खूप खूप खूपच सुंदर वाटलं मला ऐकुन...... खरंच शास्त्रीय संगीत म्हणजे एक बुद्धी, मन आणि अंत:करणाला शांतता देणारी उत्कृष्ठ असा मानसोपचार आहे...... सगळा ताण, टेंशन विसरून मन शांतच झालं..... धन्यवाद आनंदजी इतकं सुंदर गायन करून सर्वांना उपलब्ध करवल्याबद्दल..... पंढरीराव तुमच्या आवाजाला पंडीतजींच्या आवाजासारखं समाधीसुख देवो...... तुमचा आवाज म्हणजे सोन्याच्या कोंदणात जडवलेल्या हिऱ्यांचे रत्नकीळ आहेत.....
सुरवात खूप चांगली झाली. पुन्हा पुन्हा ऐकावी अशी चीज. खूप सुंदर.
भीमसेनजी की तरह सिर्फ तानें, सरगम नहीं।
तुमचे गाणे ऐकले की मन भरून येते तृप्त होते
ईश्वर तुम्हाला उदंड आरोग्यदायी आयुष्य देवो ही प्रार्थना !!!!
धन्यवाद 🙏
एकदम clarity, शुद्ध गायन.. Blissful.. क्या बात हैं आनंदजी.. 🎉
धन्यवाद 🙏😊
अप्रतिम खूपच सुंदर, मन:शांती.
धन्यवाद 🙏
अप्रतिम..... कानात अमृत ओतल्या सारखं झालं अगदी...... खूप खूप खूपच सुंदर वाटलं मला ऐकुन...... खरंच शास्त्रीय संगीत म्हणजे एक बुद्धी, मन आणि अंत:करणाला शांतता देणारी उत्कृष्ठ असा मानसोपचार आहे...... सगळा ताण, टेंशन विसरून मन शांतच झालं..... धन्यवाद आनंदजी इतकं सुंदर गायन करून सर्वांना उपलब्ध करवल्याबद्दल..... पंढरीराव तुमच्या आवाजाला पंडीतजींच्या आवाजासारखं समाधीसुख देवो...... तुमचा आवाज म्हणजे सोन्याच्या कोंदणात जडवलेल्या हिऱ्यांचे रत्नकीळ आहेत.....
मनापासून धन्यवाद 🙏🙏
Atisundar. Saadhu! Saadhu! Saadhu!
खुल्या आकारातील अत्यंत भावपूर्ण आणि तितकंच आक्रमक गाणं प्रणाम 🎶🙏🏻💕
धन्यवाद 🙏
Waah kya baat 👌
What a rendition, Anand ji 🙏 have not heard so much clarity after Pt. Bhimsen Joshi in anyone’s voice. Taar saptak taans were mesmerizing. 👏👏👏
Thank you very much 🙏
उत्कृष्ट.
Nice rendition…reminds me of his Guru and God of music
अद्भुत गायन पंडित जी 🙏
धन्यवाद 🙏
अप्रतिम
व्वा अप्रतीम, आहे
खूप खूप शुभेच्छा
Great
Thanks 😊
Super sir 💐🙏🙏
अप्रतिम !!
धन्यवाद 🙏
🙏
खूप खूप खूप खूप सुंदर. प्रणाम 🙏
प्रगल्भ गायन ... 👏👏👏
Wa aprateem 🥰🥰
अप्रतिम anand ji 😍
वाह 👌👌👌👌
वा👌👌❤️
Not waaah only aaah ❤
🙇🏼♂️👏🏻
🙏🏾🙏🏾
SSC chsl mai aya hai iske upar question😢