1989पासून 2021पर्यंत पेटीस खातोय 25पैसे पासून खातोय कधी पैसे नसतील तर परत दे असे म्हणतात परमार काका त्याच्या हाताला तोड नाही खूप टेस्टी आहेत पेटीस धन्यवाद 👌👌👌👌
खरोखरच परमार काका खूपच महान आहेत नाहीतर या काळात एवढं गुरूप्रेम फार कमी बघायला मिळते. धन्यवाद मृणालीनीजी आजचा हा विडिओ खरोखरच हृदयस्पर्शी होता आणि रेसिपी पण छान होती.
खरोखरच मृणालीनीजी आपण सर्व बाबतीत फारच ज्ञात आहात या बद्दल दुरोजा नाही,आणि या मुळेच आपण आजवर आपल्या यूट्युब वाहिनीतिल आपले आत्तापर्यंतचे करत आलेले सर्व सुत्रसंचालन हे फारच उल्लेखनीय आहेत. धन्यवाद मृणालीनीजी....
Sooo nostalgic. I remember visiting him and getting 40-50 patties packed for the entire family. His food actually deserves the tagline ' no one can eat just one ' .
परमार काका किती हळवे आहेत आणि ज्यांनी शिकवले त्यांना कदापि विसरायचं नाही हा लाख मोलाचा संदेश दिला खाल्ल्या मिठाला जगणारी माणसं आज दुर्मिळ आहेत सलाम परमार काकांना आणि.. पॅटिस. तर एकच नंबर... आम्ही त्या परिसरात आलो की नक्कीच भेट देणार परमार काकांना
परमार काकांना भावपूर्ण श्रद्धाजली 🙏 2025 मध्ये समजलेली पहिली दुःखद बातमी... मी शिंदे हायस्कूल शाळेत होतो 2004 सा तेव्हा पासून खात आहे हे पॅटीस मी पहिल्यांदा खाल्ले तेव्हा त्याची किंमत 1 रुपया होती...... आज काका आपल्यातून गेले, पण एक वारसा आणि सुंदर पदार्थ आपल्या साठी आणि येणाऱ्या पिढी साठी ठेऊन गेले. त्यांच्या गुरू बद्दल ज्या भावना व्यक्त केल्या... हातात दिलेला हात आणि त्याची जाणीव ❤ या एकविसाव्या शतकात एवढी जाणीव असणारी माणसे असणे खूप दुर्मिळ झाले आहे
वस्तादा बद्दल , परमार काकांची अश्रू हेच गुरू शिष्य नातं सांगून जाते, , आणि मॅम तुम्ही ही खुप गोड आहात, खूप खूप धन्यवाद, परमार काका, सायबूची खेकडा भजी दाखवल्या बद्दल ❤️❤️😘
कम से कम यहां पर मैने 10 से 12 साल तक पेटिस खाएं है बहुत ही उम्दा पेटिस बनाते हैं लेकिन उसका स्वाद गरम गरम खाने से ही मालूम होगा पेटिस वाले काका 🙏👌👌👍🙌💯
Kharr ahe..ashi juni manas ch vegli...30 varshanantr sudha radu yetay mhanje kay mhanav....aajkal sagle professional zalet...manuski kuthech nhiye..asa vatata k kahi divsani paise deun pn manuski milte k nhi...natya madhe pn vyavhaar zalet...bki video baghun bharun lavlo.....mast video mam...
Apke jariye muje mere samaj k kaka ko dekh k bahot hi acha laga or apka kam bhi bahot acha he or kaka gujrati hokar bhi kya marathi bolte he jay mataji mrunaliji
Dev manus 😊🙏🏻 he got so emotional.... thank you Kaka for sharing recipe 🥲 you are very sweet mrunalini ... loved simplicity of his son and grand son 🙂🙂
Khup sunder video ahe Guruprati Asleya premane nakalat dole panavale kakanche ani amche hi Good human being 👌🙏🌷👌 Thank you mam for this great experience 🙏🙂
जुन्या आठवणी असतात डोळे पाणावले जातात जेव्हा जुने दिवस आठवले की आपण जे मेहनत केली त्या अडचणी आलेल्या समस्या त्या काळात ज्या लोकांनी मदतीचा हात ठेवला तो कधीच विसरू शकत नाहीत
Mrunalini bendre khup chaan aamhi durdarshanvar chi tuzi malika baghaycho tyat tu saagar he nav vegalya padhatine ghetale hote aani vegalya prakarch um huu karun hasaychis aamhi tuzyabddal kiti varsh chesteni gharat tasach hasaycho tula baghun khupach aanand zala kuthe hotis eatake divas jamal tar ya no var phone kar kharach me aani mulani tula khup miss kel
त्यांच्याकडे जेव्हा १ रुपया पॕटीस होते तेव्हापसुन मी खाल्ले आहेत .. मुक्तांगण ओपन थेटर येथे जेव्हा बालनाट्य करायला जायचो तेव्हा यांचे पॕटीस किंवा श्रीकृष्णचा वडापाव हे ठरलेले असायचे !!
काका खुप दिवस तुमचे पॅटिस खाल्ले आम्ही तुमचे फॅन होतो आहोत आणि राहणार तुम्हाला माहिती नसेल महाराष्ट्र राज्यातील कितीतरी शिक्षक जे महात्मा गांधी आध्यापक कॉलेज झालेले लोक तुमच्या हातचे पदार्थ खाऊन मोठे झाले आहेत
Vey informative and explained in detailed professional Parmar sir seems very imotional and kind while viewing video got opportunity to meet nice personality tha
Kay rav thmca heta khupvela khalay me patec pan 6 rs la evda sa bread ca tukda deta ane thoda sa batata cegtapana soda jara porgaye na tu taynca 10 rs la kevda mohota patties bhetata jara sudra radun Kay nay hot lay kamvla ata jara quantity vadva
1989पासून 2021पर्यंत पेटीस खातोय 25पैसे पासून खातोय कधी पैसे नसतील तर परत दे असे म्हणतात परमार काका त्याच्या हाताला तोड नाही खूप टेस्टी आहेत पेटीस धन्यवाद 👌👌👌👌
Sushilji ,thank you for sharing.parmar kaka is vey kind.
धन्यवाद मृणालिनी आणि परमार काका, गुरुं विषयीं आदर आणि आत्मीयता आजकाल काहींशी दुर्मिळच.... खूप छान वाटलें जरुर भेट देऊं....
Thank you so much nileshji.
खरोखरच परमार काका खूपच महान आहेत नाहीतर या काळात एवढं गुरूप्रेम फार कमी बघायला मिळते. धन्यवाद मृणालीनीजी आजचा हा विडिओ खरोखरच हृदयस्पर्शी होता आणि रेसिपी पण छान होती.
राकेशजी, गुरु परमात्मा परेषु !ऐसा ज्याचा विश्वासू ! असे परमार काका !तुम्ही ते ओळखले .खूप खूप धन्यवाद .
खरोखरच मृणालीनीजी आपण सर्व बाबतीत फारच ज्ञात आहात या बद्दल दुरोजा नाही,आणि या मुळेच आपण आजवर आपल्या यूट्युब वाहिनीतिल आपले आत्तापर्यंतचे करत आलेले सर्व सुत्रसंचालन हे फारच उल्लेखनीय आहेत. धन्यवाद मृणालीनीजी....
Sooo nostalgic. I remember visiting him and getting 40-50 patties packed for the entire family. His food actually deserves the tagline ' no one can eat just one ' .
Thank u mohanish ji,for sharing memories .parmar kaka very kind person.
किती चांगले विचार आहेत परमार काका तुमचे. मॅडम तुम्ही अशाच मेहनती लोकांचे विडिओ आम्हाला टाकत रहा.
💐💐💐💐💐💐💐
Nakki uday ji,Thank u soo much 👍🙏😊
Really moved by Parmar kaka and his 😭 emotional salute I must visit after pandemic
You will like the test.thank u so much back to basic.
परमार काका..मेहनती माणूस...लेक पण बापाला साथ देतोय...कौतुक बापलेकाचे...मस्त व्हिडिओ..💐💐
*कविताजी तुम्ही थोडक्यात पण खूप छान कमेंट लिहिली आहे..!!*
मी २०१२ पासून इथे पॅटीस खातो.. आणि घरी पार्सल पण ... खूप छान असतात.. टेस्टी आणि कुरकुरीत..😋
Thanku Video बनवल्या बद्दल.. आठवण राहिल..🙏
Thank you harishji for nice words.encouraging .
Pune tithe kay une mhantat ughach nahi parmar kakankade barich varsh zali khatoy eka veli 6 te 8 patic gayab hotat potat loving it 😍🥰😋😋
ह्या वयात पण खुपच सुंदर पँटीस ची रेसिपी.. व गुरुंचा आर्दश... प्रेरणा दायक..👏👏👌👌💐💐
खरय विलासजी,थँक्यू .
खरय विलासजी,थँक्यू .
गुरु परभ्रम्ह...!!!!या वयातही गुरु ची आठवण आली...great !!!
खरंच शिकण्यासारखं आहे.
परमार काका किती हळवे आहेत आणि ज्यांनी शिकवले त्यांना कदापि विसरायचं नाही हा लाख मोलाचा संदेश दिला खाल्ल्या मिठाला जगणारी माणसं आज दुर्मिळ आहेत सलाम परमार काकांना आणि.. पॅटिस. तर एकच नंबर... आम्ही त्या परिसरात आलो की नक्कीच भेट देणार परमार काकांना
Nakki bhet dya geetanjali madam.tumhala pattice khallyanantar hi samadhan milel.thank u.chhan shabda aahet tumche.
डोळ्यात पाणी आलं त्यांना रडताना पाहून...🥺
The best pattice I have ate in my life😍🤤
Khary shrutiji
Khup chan kaka..
Halvya manche kaka manuski japun ahet..
Ani ho patis tar ekdam mast..
Baghunch tondala pani sutla..aaha ha ha..🤤🤤
Parmar we named as chabya from childhood ! Tested it @ 20 paisa per,
Salute to him for further !
Very lovely and adorable memory .so nice.
परमार काकांना भावपूर्ण श्रद्धाजली 🙏
2025 मध्ये समजलेली पहिली दुःखद बातमी... मी शिंदे हायस्कूल शाळेत होतो 2004 सा तेव्हा पासून खात आहे हे पॅटीस मी पहिल्यांदा खाल्ले तेव्हा त्याची किंमत 1 रुपया होती...... आज काका आपल्यातून गेले, पण एक वारसा आणि सुंदर पदार्थ आपल्या साठी आणि येणाऱ्या पिढी साठी ठेऊन गेले.
त्यांच्या गुरू बद्दल ज्या भावना व्यक्त केल्या... हातात दिलेला हात आणि त्याची जाणीव ❤ या एकविसाव्या शतकात एवढी जाणीव असणारी माणसे असणे खूप दुर्मिळ झाले आहे
काय सांगता ? तुमच्यामुळे समजलं.काका फार चांगले होते.त्यांना भावपूर्ण आदरांजली .
वस्तादा बद्दल , परमार काकांची अश्रू हेच गुरू शिष्य नातं सांगून जाते, , आणि मॅम तुम्ही ही खुप गोड आहात, खूप खूप धन्यवाद, परमार काका, सायबूची खेकडा भजी दाखवल्या बद्दल ❤️❤️😘
Prajkta madam,thank u so much.kiti chhan lihilay .kontihi recipe kartana kahi adchan aali tar bendremrunalini ya instagram var msg kara.
Thank you madam हा video केल्या बद्दल
काका, सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏
Shelke saheb,thank u for nice words.
काका खूप प्रेमाने बनवतात . खूप सुंदर बोलतात.पण 👍❤️❤️
कम से कम यहां पर मैने 10 से 12 साल तक पेटिस खाएं है
बहुत ही उम्दा पेटिस बनाते हैं लेकिन उसका स्वाद गरम गरम खाने से ही मालूम होगा
पेटिस वाले काका 🙏👌👌👍🙌💯
क्या बात है ! Thank you so much.
स्वस्त आणि मस्त 1997 ते 2005 भरपूर खाल्ले
I remember eating patis at this place as a Child during 1990's sweet memories ,his patis shape is unique ans taste as well.. Yummy
पॅटीस ह्या शब्दाची ओळख मला या ठिकाणी झाली. अरण्येश्वर मधील असा कोणी नसेल ज्याने हे पॅटीस खाल्ले नाही.
Sir you are an inspiration to us...... I am a punekar and proud of punekar kaka..... Whenever I go in that area I always eat the pattis
खुप छान कार्यक्रम वं सादरीकरण . बघायला आनंद वाटतो 🙏
Thank you so much for nice words dr.saheb.
खूप छान आम्ही नक्की येणार
खूप छान परमार काका
तुमच्या हातामध्ये खूप कला आहे व चव पण आहे verry Nice
Thank u sourabh ji
पूर्वीच्या वस्ताद बद्दल आत्मीयता हा काळ खरंच पूर्वीचा होता आजकाल एखाद्या मेनू बनवायचा असेल तर त्याची फी घेतली जाते
काय १०० % बोललात ! एकदम परफेक्ट !!
बरोबर आहे आता माणूसकी कमी आहे
Kharr ahe..ashi juni manas ch vegli...30 varshanantr sudha radu yetay mhanje kay mhanav....aajkal sagle professional zalet...manuski kuthech nhiye..asa vatata k kahi divsani paise deun pn manuski milte k nhi...natya madhe pn vyavhaar zalet...bki video baghun bharun lavlo.....mast video mam...
खूप छान सूत्रसंचालन आणि काकांनी बनवलेले टेस्टी पॅटीस
Thank u so much bhole saheb.
Dhanvayad ताई नमस्कार काका । शिकवलेलं कधी ही वाया जात नाही व गुरू च्या प्रती असलेली निष्ठा बघून मन गहिवरून गेले ।
वा ! बरोब्बर सांगितलत .गुरुने दिला ज्ञानरुपी वसा !आम्ही चालवू हा पुढे वारसा ! थँक्यू vee josshi ji.
Very nice and always respectful to people 👍
Apke jariye muje mere samaj k kaka ko dekh k bahot hi acha laga or apka kam bhi bahot acha he or kaka gujrati hokar bhi kya marathi bolte he jay mataji mrunaliji
Bahot sahi kaha aapne.thank you so much.
Dev manus 😊🙏🏻 he got so emotional.... thank you Kaka for sharing recipe 🥲
you are very sweet mrunalini ... loved simplicity of his son and grand son 🙂🙂
Prachis cuisine ,first I appreciate your observation .his son and grandson are very loveble.2 nd -always cheer me up.thank you so much.
@@mrunalinibendre7030 you cheer us up with these lovely videos too ☺️🙏🏻
गुरू शिष्य नाते काय असते ते आज कळले . परमार काका you are great .
Nice resipy .I like your all vidio
Thank u so much jignesh ji.
Parmar kaka
Khup sache vatale
Kaka khup aayushya labho tumhala
Tai ek sundar video
Far chhan aahet parmar kaka.khup thank u nilam madam.
*एकदम स्वस्त आणि मस्त लोकांना असचं लागत..गेली कित्तेक वर्ष ५ रुपयेच होता पण ६ रुपयांत पण मस्तच आहे..!!*
थँक्यू अमितजी ,या काळात स्वस्त आणि दर्जेदार देणारे परमार काका एकमेवाद्वितीय !
Haven’t been there yet ... on my list now 🙂
Heads of you... Aaj kal lok kelele upkar visartat...
खुप छान वाटल पाहुन की जगात अजूनही प्रेमळ आणि पैश्या च्या मगे न पळनारी माणसे पण आहेत . काकाना मि नक्कीच भेटणार आणि पेटिस ही खानार 👌👍 .
Chhan aani wastav lihilay tumhi,thank you so much.
फारच छान व्हिडिओ आहे धन्यवाद मृणालिनीजी , काकांची गोष्ट खुप हृदय स्पर्शी आहे. रेसिपी छान आहे.
नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
मी धुळे येथून
Thank you satishji.wish you a very happy new year
@@mrunalinibendre7030 धन्यवाद
अण्णा, खरंच ग्रेट माणूस
अभिमान वाटावा अशी प्रगती केली यांनी,
संपूर्ण कुटुंब व्यवसायात मदतीला असतं,
प्रेमाने खायला घालणारा माणूस.
अगदी खरं
Khup sunder video ahe
Guruprati Asleya premane nakalat dole panavale kakanche ani amche hi
Good human being 👌🙏🌷👌
Thank you mam for this great experience 🙏🙂
*खूप छान विश्लेषण केलत राधाजी..!!*
Thank you so much radha madam.tyanchi guru baddal chi aatmiyata khup kahi shikvun geli.tumhi te kshan janle.great.
@@amittambe3486 thank you so much 🙏
Sir
@@mrunalinibendre7030 thank you mam 🙏
Me nehmi video pahate tumche khup chan astat 🙂
Happy new year 🌷
@@amittambe3486 happy new year 🙂
Simple yet delicious, the main thing is all ingredients are freshly used. Very hygienic must be tasty.
Try sometimes kunder madam.very delicious these pattice are.
Try sometimes kunder madam.very delicious these pattice are.
Sure👍
@@mrunalinibendre7030 it’s Patties and not Pattice
आम्ही आण्णा पॅटिस म्हणून ओळखतो. आम्ही 1992 पासून खातो. खूप मस्त पॅटिस आहे.
जुन्या आठवणी असतात डोळे पाणावले जातात जेव्हा जुने दिवस आठवले की आपण जे मेहनत केली त्या अडचणी आलेल्या समस्या त्या काळात ज्या लोकांनी मदतीचा हात ठेवला तो कधीच विसरू शकत नाहीत
वा मुन्ना... खूप छान... पुण्याचे मस्त दर्शन झाले अमेरिकेत 🤗 धन्यवाद
शुगर अँण्ड स्पाईस ,तू मला मुन्ना म्हणतेस .तू आहेस तरी कोण ? थँक्यू .मस्त वाटले कमेंट वाचून.
परमार काका great त्यांना हार्दिक शुभेच्छा
Mrunalini bendre khup chaan aamhi durdarshanvar chi tuzi malika baghaycho tyat tu saagar he nav vegalya padhatine ghetale hote aani vegalya prakarch um huu karun hasaychis aamhi tuzyabddal kiti varsh chesteni gharat tasach hasaycho tula baghun khupach aanand zala kuthe hotis eatake divas jamal tar ya no var phone kar kharach me aani mulani tula khup miss kel
*आशाजी तुमची कमेंट आठवणी स्वरुपात खूप छान लिहिली आहे तुम्ही..!!*
Asha madam ,wachun mi khup hasle.mi asa bolatana tumhi mala tumchya manat aani gharat sthan dila.2006 pasun swatachi sanstha kadhli.mag baher kam karava asa watenasa zala.aani aata youtube !! aata matra mi nehami video aanen.he maza swatacha chanell aahe.number dya tumcha aasha ji.
@@mrunalinibendre7030 maza phone no 8237581955 khup brr vatal aathavani sangayala bolayala aavdel
Greetings from a Punekar in New Zealand. All the best to Kaka, wishing him good health and a long life. All the best to your channel.👍😊
Thank you so much hazel DMello.
त्यांच्याकडे जेव्हा १ रुपया पॕटीस होते तेव्हापसुन मी खाल्ले आहेत .. मुक्तांगण ओपन थेटर येथे जेव्हा बालनाट्य करायला जायचो तेव्हा यांचे पॕटीस किंवा श्रीकृष्णचा वडापाव हे ठरलेले असायचे !!
Kal ekani 50 paise pasun khatayat ase kalvle.ru ek rupaya.mi 5 rs pasun khalle.so late.mast ch aahet
.... thanx to share congratulations every time you visit valuable person salute to your efforts..
You are so beautiful and confident. Really appreciate all your hard work. 😀😀
Thank u dear manisha.❤️ Love, deepavali chya shubhechha.
It's total different n new recipe if making bread pakoda. Very light and look yummy 😋
परमार काका खुपच छान
Anna dev manus❤️ ✨💞 ek number patis detat 😍
धन्य ते गुरू शिष्य
Kharach great.
Kadak Video aahe
Thank u manishji.
खरच चांगले असतात पँटीस
मी केले होते. अशाप्रकारची फोडणी देऊन.खूप छान झाले होते.म्हणून पुन्हा आज फर्माईश झाली आहे.करते आता.😊
Uma madam,khup chhan watla wachun.tumhala aavdle,karun pahilet he wachun milnara aanand khup motha aahe.thank uuuuu
Kaka Khup Chan banvali patis & hygienic suddha 👍👍👌👌
काका खुप दिवस तुमचे पॅटिस खाल्ले आम्ही तुमचे फॅन होतो आहोत आणि राहणार तुम्हाला माहिती नसेल महाराष्ट्र राज्यातील कितीतरी शिक्षक जे महात्मा गांधी आध्यापक कॉलेज झालेले लोक तुमच्या हातचे पदार्थ खाऊन मोठे झाले आहेत
Khup chhan sangitlat.
यांना आम्ही आण्णा या नावाने ओळखतो,
25 पैसे किंमत होती त्यावेळी.
कमाल आहे.25 पैसे ! तेव्हाही स्वस्त होते.
Madam, you are putting great efforts .... God Bless You 👍
खूप खूप मस्त मस्त मस्त आहे. काका ना खूप खूप धन्यवाद नमस्कार
थँक्यू संजयजी.
खूप छान काका आणि हो मॅडम तुम्हाला धन्यवाद काकांची ओळख करून दिल्याबद्दल.
शंतनुजी थँक्यू सो मच.
Khup chan video banavla tumhi 👌👌👌 te kaka iter veli khup kami boltat pan aaj tumcha mule tyancha manatlya bhavna saglyan paryant pohochlya 👍👍aani ya pattice chi recipe suddha samajli😀 Thank you👍👍.Khup chan astat he pattice aamhi nahmi khato aani ghari parcel suddha gheun jato 😀
Sharvari's dream kiti chhan lihilay tumhi.kakani recipe dakhvli ha tyanchya manacha mothepana aahe.
@@mrunalinibendre7030 ho na khar ch 😀
एकदम कडक....😋😋😋😋😋👍🏻👍🏻👍🏻
Tumche video khup chan Aahet
वा पॅटिस फारच छान
Mast ek number old is gold
Hats off to uncle...so yummy recipe... I miss our food...very nice video indeed
Rahulji thank u so much for nice words.
क्या बात हैं.
मस्त , बघु आता आम्हाला कधी योग येतोय खायचा.
काका शुभेच्छा तुम्हाला.
खूप छान. जुनी आठवण आली. आम्ही हे पॅटीस खूप वेळा खाल्ले आहेत.
क्या बात है ! मला अशी ग्वाही देणारे भेटले की खूप बरं वाटते .थँक्यू .
Vey informative and explained in detailed professional Parmar sir seems very imotional and kind while viewing video got opportunity to meet nice personality tha
Thank you vanjaraji.
उत्तम सूत्रसंचालन ...
Thank you so much,kotankars.
Kakaanchya pattice sarkha tumcha hi video lajvab 👍😀 chan vaglya padhat pahayla milali Thankyou madam & Thankyou Kaka hya vayatahi kamachi energy🙏 kep it up👍
*छान लिहिलय तुम्ही..!!*
Mi aj jaun khato ch. very tempting ani. Kakana salam karun yeto thanks
तुमचे विडिओ छान आहे, काकाचे खाद्य संस्कृती छान आहे. ते founder member आहे
थँक्यू सागरजी,तुमच्या अशा लिहीण्याने अजून प्रोत्साहन मिळते.
अप्रतिम 👌
सर्वांचे मनापासून आभार🌹🙏
Kay rav thmca heta khupvela khalay me patec pan 6 rs la evda sa bread ca tukda deta ane thoda sa batata cegtapana soda jara porgaye na tu taynca 10 rs la kevda mohota patties bhetata jara sudra radun Kay nay hot lay kamvla ata jara quantity vadva
@@sankat2136 6 rs madhe ajun tula kay apeksha aahe re baala
@@foodiesid4473 ❤️
एक नंबर काका (अभिनंदन)
Kaka ani tyanche petis donhi chan ahet.
Ho na.kharch.
मस्त ब्रेड पेटिस कहितरीं नवीन प्रकार आणि क्रिस्पी असणार हे दिसत आहे। आम्ही पण ट्राई करु । मृणालिनी वीडियो खुप लेट येत आहे ।
पारसजी , थँक्यू .लवकर व्हिडीओ आणते.
Dhan nirankar ji
Very nice ... and its amazing.........
Waw mast mrunaalini
Thank you raj
Kaka na salam....hats off❤️
So cute, batatey boltayat aaplyashi
Faneraji,thank u.
*Eating this pattice from my childhood! Vary Tasty and Yummy!*
Are wa.khup mast pattice .
Me hi 1 year khalle aahe
Arneshwar mahavidhyalay jawal
Khupch chan swast ani mast testy
Barobbar.aranyeshwar.jawal.thank you santoshji.
Great vlogs , eagerly awaiting for new vlogs thanks Ma'am , I am Punekar.
I m also proud punekar.thank you so much ashishji
Sahakar nagar javal... khupch swadisth...mi nehmi khaycho
Achha...
Hi
Waa bahut badhia.
Waa. Jayla pahije ekda hyanchya kade..
Thanks Mrunalini
Thank you so much vivekji,jarur try kara aani sanga.
Khup chan ahe patis
Khup mast patties astat yanche mi khup vela khallel ahe.
Kharay vivekji,thank u for feedback
मॅडम तुम्ही खूप गोड आणि चांगल्या आहात.
Chhan shabdansathi khup thank u omkar ji.
खरोखर वेगळी चव असलेले पाव पॅटिस म्हणजे डांगी पॅटिस , गोखले नगर चौक....
Ekda jarur khaun yein,bhagvatji.thank you.
म्रुणालिनी तुला सिनेमा सिरियल मधे पाहिलेले चांगले आठवते,तुझे काम लक्षात आहे,तीच आहेस का तू,मला वाटतं महाश्वेता पैज लग्नाची मधे होतीस तू,एकदा सांगशील.
हो .अगदी बरोबर सीमा मॕडम.थँक्यू तुम्ही मला लक्षात ठेवलेय अजून.2006 ला मी सोडलं .तुम्ही आठवणी ताज्या केल्या .
*अगं बाई अरेच्चा, इश्श, सावट, कोल्हाट्याच पोर,आणि ब-याच नाटक, मालिका, सिनेमांमध्ये होत्या..!!*
Thanks for sharing
Grt i am from Prabhat road /Deccan even i hv not heard of such places
Very tasty pav pattice he serves.
Khup chan काका 👌👌👌