विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन नाशिक शहर स्पर्धेला खेळाडूंचा त्याचप्रमाणे प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांनी स्पर्धेचा आनंद घेतला, "नाशिक श्री"24 या मानाच्या स्पर्धेसाठी खास मुंबईहून नाशिकला रोहन भाऊ जाधव आले आणि इतका उत्कृष्ट व्हिडिओ त्यांनी बनवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा👏
विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन नाशिक शहर स्पर्धेला खेळाडूंचा त्याचप्रमाणे प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांनी स्पर्धेचा आनंद घेतला,
"नाशिक श्री"24 या मानाच्या स्पर्धेसाठी खास मुंबईहून नाशिकला रोहन भाऊ जाधव आले आणि इतका उत्कृष्ट व्हिडिओ त्यांनी बनवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा👏
First view and first comment
54 is dominating everyone
❤😊🇮🇳🚩