माझ्या सोबत काय वाईट झाल तर त्याला तुम्ही जबाबदार आहे 🙏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • #ritusatav #prasadsatav50 #aarusatav #comedy #funny #love #navarabaykocomedy #funnyvideo #marathicomedy #pubg #emotionalstory #rituprasadcomedycouple #rakshabandhan

ความคิดเห็น • 484

  • @geetapatil2386
    @geetapatil2386 10 วันที่ผ่านมา +31

    उद्यापासून व्हिडिओ पण टाकू नका आम्हाला कंटाळा आलाय रोजचं नाटक बघून काय असेल ते
    घरी सोडवा जास्त त्रास देत होता तेव्हा पोलीस कम्प्लेट का केली नाही

  • @pramodgiri8380
    @pramodgiri8380 10 วันที่ผ่านมา +42

    ए काळे किती नाटक करसान पैशा साठी

  • @PavanShinde-302
    @PavanShinde-302 10 วันที่ผ่านมา +166

    लोकांना वेड बनाऊ नका ताई
    पलिकडे तुमची गाडी आहे 😂

    • @Kanchanmakeover873
      @Kanchanmakeover873 10 วันที่ผ่านมา +6

      Aadhich bolli ki drama aahe ha

    • @ravindratumbade2687
      @ravindratumbade2687 10 วันที่ผ่านมา +7

      Aai shapat he sarv jar natak asel tar kharach chinala riport marnar mi

    • @user-bn4bs5iu1j
      @user-bn4bs5iu1j 9 วันที่ผ่านมา +1

      हे युट्यूबवर जसं विडिओ करायला सांगतो तस विडिओ करतात मग ते खोटं असेल तरी लोक बघायला येतात 😂😂😅

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 9 วันที่ผ่านมา

      हे लोक भिकार चों***आहे

  • @shilpa_g_official-di5lv
    @shilpa_g_official-di5lv 10 วันที่ผ่านมา +73

    तुम्ही दोघं लोकांना वेड्यात काढताय .तू जे काय बोलतेस ते तू त्याला फोनवर बोलू शकते पण तुम्हाला तामशा करायचा .

    • @prashantshah7665
      @prashantshah7665 10 วันที่ผ่านมา +3

      Natak ahe

    • @user-bn4bs5iu1j
      @user-bn4bs5iu1j 9 วันที่ผ่านมา +1

      असं नाटक कराव लागत कारणं युट्यूबवर सांगते प्रत्येकाच्या घरांत भांडण होतात सर्वांकडे मोबाईल आहे मग सर्व जण विडिओ करत नाही

    • @atuljangate1496
      @atuljangate1496 9 วันที่ผ่านมา +1

      😂

  • @msroyalmarathi
    @msroyalmarathi 10 วันที่ผ่านมา +92

    Aaj पासून तुमचा चॅनल बघणं बंद

  • @vishwasparab6645
    @vishwasparab6645 10 วันที่ผ่านมา +16

    हेचायनल बंद करा फालतूगिरी आहे

  • @amolbhosale9966
    @amolbhosale9966 10 วันที่ผ่านมา +44

    तो तिकडे बसला आहेत गाडी लाऊन तिच्या उजव्या साईट ला...😂😂😂

  • @prashantpatil566
    @prashantpatil566 10 วันที่ผ่านมา +21

    तुम्ही स्वतःचाच तमाशा करून घेत आहे गाडी तिथेच आहे की दिसतंय ना सगळं किती बावळट बनवताय

  • @divyanshpanchole2304
    @divyanshpanchole2304 10 วันที่ผ่านมา +10

    नवरा गाड़ी मधे बसुन video banavto आणि बायको गाड़ीच्या बाहेर रोड वर नाटक कर्ताय हे लोक😂😂😅😅

  • @RadhikaTiwari-dx2ox
    @RadhikaTiwari-dx2ox 10 วันที่ผ่านมา +63

    Aaj 100% yakin Ho Gaya ki ham ullu ban Gaye 😂😂😂 scripted😅😅😅

    • @Kanchanmakeover873
      @Kanchanmakeover873 10 วันที่ผ่านมา +2

      😂😂right

    • @jagrutishinde7268
      @jagrutishinde7268 10 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂😂

    • @sanikakilife3145
      @sanikakilife3145 10 วันที่ผ่านมา +2

      Ja बाई घरी नवर्‍याच रहा सुखी चांगल video banvun tak

    • @LataWaghmare-px1cu
      @LataWaghmare-px1cu 10 วันที่ผ่านมา +1

      Ho😂

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे 10 วันที่ผ่านมา +47

    अगं जे खरोखर बांधतात ना त्याचं व्हिडिओ काढून दाखवत नाही पण तुम्हाला इज्जत नाही

  • @amolbhosale9966
    @amolbhosale9966 10 วันที่ผ่านมา +40

    दोनी व्हिडीओ मध्ये 30मिनटात फरक आहेत फक्त...😂😢😅

  • @Rock-star143
    @Rock-star143 10 วันที่ผ่านมา +30

    तू असं पब्लिक ला सांगते तर कॉल करून सांग की बाई ओव्हर ऍक्टिग चे 30 रुपये कट होणार तुझे 🤣🤣🤣🤣

  • @sai45988
    @sai45988 10 วันที่ผ่านมา +8

    खर सांगू का तुम्ही व्हिडिओ बनवायचे बंद करा. एकामेकावर रिप्लाय द्याचे बंद करा.

  • @मनोजमहेंद्रजगताप-सामान्यनागरिक

    मी फक्त कमेंट वाचे आलोय पण खर आहे सगळं😂😂😂😂

    • @user-bn4bs5iu1j
      @user-bn4bs5iu1j 9 วันที่ผ่านมา +1

      कमेंट वाचन झाल्यावर जेवण करून जा

  • @pundlikbhosale9020
    @pundlikbhosale9020 10 วันที่ผ่านมา +5

    हिला दुसरा कोणीतरी भेटला आहे म्हनून अस बोलत आहे ही

  • @ajit_designs
    @ajit_designs 10 วันที่ผ่านมา +51

    पलीकडच्या साईडला गाडी उभा आहे त्यामध्ये तुमचे मिस्टर आहेत त्यांना भेटा😂😂 scripted😂

    • @जयश्रीकचरे
      @जयश्रीकचरे 10 วันที่ผ่านมา +5

      हो बरोबर आहे यांचं नाटक आहे किती खालच्या पातळीवर जातात ही लोकं नीचपणा आहे

    • @जयश्रीकचरे
      @जयश्रीकचरे 10 วันที่ผ่านมา

      अगं बावळट बाई असं त्याने एवढं काय केलं होतं तुला लोकांचे नवरे किती दारू पितात अख्खा संसार बाया चालवतात पण त्यातली तू नाहीस ग तुम्ही पैशासाठी रस्त्यावर पण तुम्ही नासाने कपडे काढून इतका नीच पणा आहे तुमचं

    • @SomnathPuri-ms9ix
      @SomnathPuri-ms9ix 10 วันที่ผ่านมา +1

      Sobhat rahun he natak kartat yuj sati lokana yedat kadtat

    • @Harshvardhan-o1e
      @Harshvardhan-o1e 10 วันที่ผ่านมา

      Kharach aahe yanchi gadi tith ubhi

    • @MadhuraSawant-h8r
      @MadhuraSawant-h8r 10 วันที่ผ่านมา +3

      अगं ये डुकरी अन गाढवीन घरी जा की काय हे बाई काय प्रकार आहे

  • @SahilShingade-lv6yh
    @SahilShingade-lv6yh 10 วันที่ผ่านมา +9

    लहान मुलीचा हाल करतात तुम्ही पैसे कमवायचे असेल तर लहान मुलीचा हलका करतात

  • @djvishu3424
    @djvishu3424 10 วันที่ผ่านมา +6

    गाडीच्या दरवाजाचा आवाज आला सगळेच ठरवुन अक्टींग आहे

  • @SDCreation777
    @SDCreation777 10 วันที่ผ่านมา +3

    नवऱ्याच्या छोट्याश्या कारणावरून एवढं बाई वागणारी ती चांगली बाई नसते,

    • @ChhaganGarud
      @ChhaganGarud 9 วันที่ผ่านมา

      मग ती बाई झवाडी असते का

  • @pallavisabale03
    @pallavisabale03 10 วันที่ผ่านมา +28

    चांगल्या घरातील स्त्रीया आस वागत नाहीत काय तमाशा लोकाना काही ईज्जत नाही का तुमाला काहि सुद्धा आदर नाहि एकमेकांवर शी बावळट मानस बघू नका लोकांनो आणि म्हणे लव मॅरेज आमच आस आसता का लव मॅरेज काहि सुद्धा समजुतदार पना नाही काय त्या पोराला कशाला जन्म द्यायचा काहि प्रेम नाहि पोरिवर नरर्यावर

  • @Rock-star143
    @Rock-star143 10 วันที่ผ่านมา +32

    बिग बॉस मध्ये जाण्याचा छोटासा पर्येंत्न 🤣🤣🤣🤣

    • @nikitapawar2624
      @nikitapawar2624 10 วันที่ผ่านมา

      तो पण केविलवाणा प्रयत्न 😅

  • @Official___shrawani___gujar___
    @Official___shrawani___gujar___ 10 วันที่ผ่านมา +5

    तू एकटी बोलते ना हे यूट्यूब ला दाखवण्यासाठी तुझे शॉट चालू आहे

  • @Kokankar_RJ
    @Kokankar_RJ 10 วันที่ผ่านมา +6

    त्या लहान मुलिची तरी तुला काळजी आहे का,तु जाऊ बसलीस माहेरी,

  • @NikitaJadhav-ec2fi
    @NikitaJadhav-ec2fi 9 วันที่ผ่านมา +2

    रस्त्याच्या साईडला गाडी केली उभी आणि इकडे येऊन व्हिडिओ काढ गाडी दिसती तुझ्या मागे आहे ती

  • @shamalkasar3287
    @shamalkasar3287 10 วันที่ผ่านมา +12

    हीच झेंगट आहे

  • @PopcornMoviesHindi
    @PopcornMoviesHindi 4 วันที่ผ่านมา

    दोघं पण खूप हुशार आहेत एकाच चॅनल वर व्हिडिओ टाकतात, एकमेकाच्या विरोधात बोलतात.

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे 10 วันที่ผ่านมา +44

    मग दुसरा नवरा कर

  • @sachinrathod7210
    @sachinrathod7210 9 วันที่ผ่านมา +1

    त्याच रस्त्याने घरी जा हा ड्रामा जुना झाला😂😂

  • @आश्विनि
    @आश्विनि 10 วันที่ผ่านมา +10

    नवरा आहे की साईडला उभा

  • @PradnyaShinde-f9l
    @PradnyaShinde-f9l 10 วันที่ผ่านมา +35

    बाईईईई हा काय प्रकार 😂

  • @mohanhonmane9238
    @mohanhonmane9238 10 วันที่ผ่านมา +5

    😊 घरातला तमाशा रस्त्यावर मांडा

    • @user-ad98mf4dt7p
      @user-ad98mf4dt7p 9 วันที่ผ่านมา

      कशी बाई आहे

  • @VarshaRavi18
    @VarshaRavi18 10 วันที่ผ่านมา +11

    You tube payment konala bhetnar doghanpaiki

  • @mayurisankpal112
    @mayurisankpal112 10 วันที่ผ่านมา +15

    बाहेर कोणीही महिला सुरक्षित नाही आणि आशा मध्ये तू एकटी बाहेर पडले आहेस स्वतःचा नाही तर स्वतःला जन्म दिलेल्या त्या मुलीचा विचार करीत कर

  • @dada.boosboos7215
    @dada.boosboos7215 10 วันที่ผ่านมา +15

    पाठीमागील रस्ता तर आंध्र प्रदेश तिरुपती बालाजी या भागातील दुष्काळी😂😂😂😂😅

  • @aakashugale9958
    @aakashugale9958 10 วันที่ผ่านมา +6

    ती गाडी कोणाची.आहे.पाठीमागे😂😂😂😂😂😂😂

  • @Maharashtra7350
    @Maharashtra7350 10 วันที่ผ่านมา +15

    दोघं पण एकाच आयडी वरून व्हिडिओ टाकतात😂😂😂

  • @NandaKenjale
    @NandaKenjale 10 วันที่ผ่านมา +12

    बाई काय हा प्रकार

  • @gaibisahebmore6501
    @gaibisahebmore6501 10 วันที่ผ่านมา +14

    ताई लयच ओहर हेतय

  • @KishorWalave
    @KishorWalave 10 วันที่ผ่านมา +2

    Tuzya मुलीचा विचार तरी येतोय का नाही ग कशी काय राहू शकते आपल्या मुलीला सोडून

  • @SambhajiSaluke
    @SambhajiSaluke 7 วันที่ผ่านมา

    ताई पिल्यिज आरू कडे बघुन जावा आत्ता कही वाटत नाही पण वेळ गेलेकी मग पश्चात्ताप होईल परत एकदा विच्यार करा

  • @smitajoshi7238
    @smitajoshi7238 3 วันที่ผ่านมา

    हो ख़र आहे कंठाल आहे अहो कॉमेडी करा हसवा जरा रोज रोज भांडण लोकना काय इंटरेस्ट त्यात हसवा अवडिने बगू

  • @jagrutishinde7268
    @jagrutishinde7268 10 วันที่ผ่านมา +6

    Video बनवताना नजर इकडे तिकडे का krta Tai 😂😂Dada ahe ka tikde😂😂😂

  • @mangeshdeshmukh6900
    @mangeshdeshmukh6900 10 วันที่ผ่านมา +11

    अग बाई नवरा तो नवराच असतो

  • @vaibhavgaikwad6864
    @vaibhavgaikwad6864 10 วันที่ผ่านมา +9

    खर नाटक बघायला भेटले मला

  • @dadagolhar7219
    @dadagolhar7219 10 วันที่ผ่านมา +17

    तुझं काहीतरी चालू आहे दुसरीकडे त्या मुळ तू पोरगी पण नाही बघितली

  • @sunilnigude2377
    @sunilnigude2377 10 วันที่ผ่านมา +2

    हे नाटके बंद करा तुमचे

  • @Vitthal-vq9eb
    @Vitthal-vq9eb 5 วันที่ผ่านมา

    बाई जा लेकरं बाळं बघ समाज प्रबोधनाचे व्हिडिओ टाका लोकाला एड्यात काढायची कामं करू नका

  • @Nivasvadaje0202
    @Nivasvadaje0202 8 วันที่ผ่านมา

    दोघे एकमेकांना टोल करता दोघे एकमेकांचे व्हिडिओ कसे पाठवतात

  • @rohinimurtadak7939
    @rohinimurtadak7939 10 วันที่ผ่านมา +21

    नवरा नाही लागत मग कोण लागत तूला

  • @Official___shrawani___gujar___
    @Official___shrawani___gujar___ 10 วันที่ผ่านมา +9

    तुम्हाला यूट्यूब कडून पेमेंट मिळण्यासाठी हे तुमचे शॉट चालू असतात

  • @pranalirane3291
    @pranalirane3291 9 วันที่ผ่านมา +1

    अग पण आरूला सोडण्यासाठी तर त्याला तुझ्या कडे याव लागेलच ना.

  • @Sonalijagadale678
    @Sonalijagadale678 10 วันที่ผ่านมา +3

    सोडून दे त्याला आणि नवरे कर जाऊदे भ्टक भवानी

  • @vankytaras5816
    @vankytaras5816 10 วันที่ผ่านมา +7

    तुझ्या घरच्यांनी तुला कसं बाहेर जाऊन दिलं हे समजेना मला तू तर घरच्यांसाठी भांडून गेली होती ना नवऱ्या संग मग तू घराच्या बाहेर पडून पर्यंत घरचे झोपले होते का सगळे

  • @Bhosalefamilyvlog30
    @Bhosalefamilyvlog30 9 วันที่ผ่านมา

    कोणा कोणाला वाटत आहे की यांना unsubscribe केल पाहिजे त्यांनी लाईक करा

  • @DhanajiSargar-jp7bw
    @DhanajiSargar-jp7bw 10 วันที่ผ่านมา +11

    रितु एक संधी दैऊन बघायच होत अंतिम निर्णय नको घेऊ आरु साठी

  • @jagrutishinde7268
    @jagrutishinde7268 10 วันที่ผ่านมา +5

    Ego attitude dada la nahiye.

  • @akshaykamble7032
    @akshaykamble7032 10 วันที่ผ่านมา +2

    अगं बाई ते लेकराचा विचार कर नाहीतर त्याला दुसरी बायको तरी करायला

  • @sandipshinde88
    @sandipshinde88 9 วันที่ผ่านมา

    अग ताई तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बिन्दास्त राहा.हे आयुष्य पुन्हा नाही.प्रत्येक मुलीला लग्न झाल्यावर कोणी समजून घेईलच असे नाही. थोडे दिवस शांत राहून विचार कर.मुलीची घेईल नवरा काळजी त्याची पण मुलगी आहे. सांभाळूदे बापाला आणि आजीला तिच्या.तू फक्त सुरक्षित राहा.सर्व होईल व्यवस्थित.

  • @priyankahiwale9782
    @priyankahiwale9782 9 วันที่ผ่านมา

    ताई चुकले असतील तुमचे मिस्टर पण माफ करा त्यांना आरु कडे बघा ताई....तिचे हाल नका करू.... एक चान्स देऊन बघा त्यांना..... आरू साठी करा माफ.....आई सारखं प्रेम कोणी नाही देऊ शकत ताई लेकराला....

  • @amolbhosale9966
    @amolbhosale9966 10 วันที่ผ่านมา +4

    अरे 2नी अकाउंट एक च आहेत

  • @amitpatil8309
    @amitpatil8309 6 วันที่ผ่านมา

    ते जाऊदे पण आधी फिल्टर लाव

  • @KaminiBhandkoli
    @KaminiBhandkoli 10 วันที่ผ่านมา +6

    Faltugiri

  • @avinashshendage5724
    @avinashshendage5724 10 วันที่ผ่านมา +3

    मागे चोर आले आहेत 😂

  • @SachinUgalmogale
    @SachinUgalmogale 10 วันที่ผ่านมา +3

    काय घ्यायचं ह्या लोकांकडुन

  • @AparnaMali-sl8tp
    @AparnaMali-sl8tp 10 วันที่ผ่านมา +2

    असून दे ताई बाळाकडे बघून जावा बाळाचं वाईट वाटतं

  • @user-nh3vn3lu2b
    @user-nh3vn3lu2b 10 วันที่ผ่านมา +1

    घाढीला इतबर मांस नाही

  • @nanasahebjadhav4276
    @nanasahebjadhav4276 10 วันที่ผ่านมา +6

    Are sagl fix aahe 😂😂😂😂😂

  • @adinathbhole
    @adinathbhole 10 วันที่ผ่านมา +11

    ज्याची चूक असते तोच लांब पळतो

  • @shikandartamboli2571
    @shikandartamboli2571 10 วันที่ผ่านมา +1

    तुझी माहेरचे काय बोलले नाही का ग की तु घर सोडून चालली म्हणून

  • @dileepsonawale6105
    @dileepsonawale6105 10 วันที่ผ่านมา +1

    डॉलर साठी सर्व लाज सोडली

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे 10 วันที่ผ่านมา +3

    अगं मग व्हिडिओ काढू नको ना अशीच निघून जा ना तू गपचूप गायब हो ना त्याला कशाला सांगून करती मी असं करीन मी तसं करीन असं करीन तस करीन बाई काय हा प्रकार

  • @pravinbhange9622
    @pravinbhange9622 10 วันที่ผ่านมา +16

    Kharch dalidar bai aahe

  • @user-kd1wz9rp7h
    @user-kd1wz9rp7h 9 วันที่ผ่านมา

    चॅनल एकच आहे दोघांचा

  • @shardapawar307
    @shardapawar307 10 วันที่ผ่านมา

    हे सगळं नाटक आहे तेच तर शब्द दहा वेळा बोलते तिला काय बोलाव ते पण स्वतःच्या दोन वर्षाच्या मुलीची माया दया आहे ती बाई म्हणायची

  • @tanajisarwade2150
    @tanajisarwade2150 10 วันที่ผ่านมา

    Jyala ghar sodun jaycha asta na te ase video karun takat nahi ani kay gharche shodhat astil tyanna kaltay video kadte mhanje surakshit ahe video band kar ani ja ghari ani ja navra vat baghtoy gadi madhe udya chi planing karayla udya kay bolu

  • @user-ik9vl5ef9b
    @user-ik9vl5ef9b 10 วันที่ผ่านมา

    एखाद्या महिलेला टॉर्चर करणे महिलेला महिलेने सहकार्य करायचं का फौर करणे मूर्ख आहे का काय महिला कोण करणाऱ्या हे कमेंट करणाऱ्या

  • @SamSam-lx2kh
    @SamSam-lx2kh 10 วันที่ผ่านมา +1

    बस वगैरे नाही आहे का बस स्टॉप वगैरे का जंगलात दिसते आजूबाजू

  • @seemathombare2515
    @seemathombare2515 9 วันที่ผ่านมา

    तुम्ही दोघं समोरासमोर बोला की व्हिडिओ करून भांडण मिटणार नाही समोरासमोर बोललो तर व्यवस्थित होईल तुमचं हे असं व्हिडिओ करून ते ऐकणार आहेत तुम्ही तुमच्या सुधार करणार आहे असं होतं ना समोरासमोर बोला

  • @Sima_n1417
    @Sima_n1417 9 วันที่ผ่านมา

    रस्ता vr firte mg 🙄🤔, mg mobile charging kuthe krte 😂😂😂

  • @SanjivaniGadhe
    @SanjivaniGadhe 10 วันที่ผ่านมา

    😮अग अगोदर च्या व्हिडिओमध्ये तु एबो् केलेले नाही पण पण तु एव्हढी टेंशन मधे असताना तु beauty parlourजाऊ शकते😮. तमाशा लावलाय . त्यात फक्त आरुची द‌ईन आहे

  • @shitalwaghmare1456
    @shitalwaghmare1456 9 วันที่ผ่านมา

    मोबाईल तरी दुसरा वापरायचा ना एकाच मोबाईल वरून व्हिडिओ टाकतात किती वेड्यात काढतात लोकांना

  • @rahuljadhav-yd6lg
    @rahuljadhav-yd6lg 10 วันที่ผ่านมา

    Porisathi tu ghar sisu nko havtr aajobachya ghari raha tula rahu vatty tvr pn nkog yevde divs etk jiv laun sambhale lekru tyaja ky upyog tu as nigalistr kuthabi

  • @user-ik9vl5ef9b
    @user-ik9vl5ef9b 10 วันที่ผ่านมา

    काहीतरी जरा महिलांनो सपोर्ट करून चांगलं काहीतरी घडवायला शिका आज-काल भरपूर अत्याचार बलात्कार व्हायला लागलेत महिलांनी महिलांना सपोर्ट करा

  • @user-nc7uphj8p
    @user-nc7uphj8p 9 วันที่ผ่านมา

    Lokana वेड बनवते,

  • @yogeshvishnunagre8233
    @yogeshvishnunagre8233 10 วันที่ผ่านมา

    तुम्ही दोघे असे दाखवता तुमचे खूप भांडण झाले आणि एकाच यूट्यूब चैनल वर व्हिडिओ कसे अपलोड होतात मग दोघांचे ठीक आहे तुम्ही तुमच्या टीआरपी साठी करता पण असं नका करू लोकांना वेड्यात काढतात तुम्ही खूप शुभेच्छा असं करून जर तुम्हाला भेटत असेल तर

  • @madhurithopate3051
    @madhurithopate3051 10 วันที่ผ่านมา

    आजकाल काय चाललंय हे तुला सांगायची गरज नाही अस काहीही करु नको त्या बाळाची काहीच चुकी नाही तिला का त्रास देते लांब ठेवून खरच प्लीज परत जा

  • @PriyankaChavan-n6d
    @PriyankaChavan-n6d 9 วันที่ผ่านมา

    आता तू तुझ्या घरी जाणारच नाही का

  • @lovebirdsdream9949
    @lovebirdsdream9949 9 วันที่ผ่านมา

    Yevdha pan tanu nako chagla ahe titha khata yet nahi porina

  • @SadhanaJagtap-z3p
    @SadhanaJagtap-z3p 10 วันที่ผ่านมา

    पुनम तुम्ही ठरवलंय का लोकांना वेड्यात काढायचं पैशासाठी सरळ करताय म्हणून सांगा की आपल्या घरातला तमाशा रस्त्यावर आणता येते पुनम ला टप्पू जिला नाही काय काम त्यांना पैसे भेटतात तुम्ही पण त्याच्यात सामील झालात की काय घरचा तमाशा रस्त्यावर आला की पैसे भेटतात मुलीचा जरा विचार करा ते पुणे आणि ती पूजा आहे फालतू तू तशी नको करूस

  • @rohitmadane8984
    @rohitmadane8984 10 วันที่ผ่านมา

    लाज नाही वाट ली असे हिडिअो काढय ला

  • @ravindratumbade2687
    @ravindratumbade2687 10 วันที่ผ่านมา

    Tula premat aanayla hota na navara m kashala tithin baher padaych

  • @sanjayyevtikar7827
    @sanjayyevtikar7827 10 วันที่ผ่านมา

    रितू khup zale natk

  • @SachinKale-t2u
    @SachinKale-t2u 10 วันที่ผ่านมา

    खरंतर आई बापाला काढला तर असलं ना नवऱ्याच्या घरी जायचं नाही

  • @BhumiJadhav-f4b
    @BhumiJadhav-f4b 9 วันที่ผ่านมา

    आग हे तु त्यला फोन करुन बोल लोकांना का सांगत फिरते मी आशी आणि तु तसा

  • @varshapatilofficial6214
    @varshapatilofficial6214 9 วันที่ผ่านมา

    Aag kiti khot bolta tuzhya pori cha aavaj yetoy radaycha

  • @Kiranstoryteller
    @Kiranstoryteller 7 วันที่ผ่านมา

    Extraordinary Bai. Tujhe Masti tujhe muli la sodun ale kashe aai ahe ga tu

  • @anilkawade7150
    @anilkawade7150 10 วันที่ผ่านมา

    जाऊदे त्याला तु सतीषचा विचार कर तो तुझ्या वर लयं प्रेम आहे

  • @nehalondhe3276
    @nehalondhe3276 9 วันที่ผ่านมา

    पहिल्यांदा चागला होता नवरा आता वास येतोय बरोबर ना मेटल बाई नवरा आहे मारीन नाहीत र काय पनकरीन नवरा आहे तोमग कशाला लग्न करायचे

  • @user-nc7uphj8p
    @user-nc7uphj8p 9 วันที่ผ่านมา

    भावनिक बायका असल बघतात आणि विश्वास ठेवतात