Gauri Jaydeep death Scene | sukh mhanje nakki kay asta |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 18

  • @utpalshinde1888
    @utpalshinde1888 6 หลายเดือนก่อน +32

    खूप इमोंशनल भाग होता हा 🥺😔🥺😔 हा भाग खूप वाईट होता एका प्रेमाचा असा दुर्देवी अंत झाला असं दाखवायला न नको होतं ते दोघेही कुठे तरी निघून गेलेली दाखवलं पाहिजे होत आणि गौरी आणि जयदीप यांचं नविन संसार दाखवायला दाखवायला पाहिजे होता खूपच वाईट वाटल हा भाग पाहून जयदीप आणि गौरी यांची जोडी तुटायला नको पाहिजे होती त्यांच्या प्रेमाचा असा शेवट दाखवायला नको होता त्यामुळं त्यांची जोडी प्रेम तुटलं आणि त्यांनी मुलगी लक्ष्मी ही पोरकी झाली हे नको होतं दाखवायला ते दोघेही कुठतरी निघून गेलेली दाखवलं पाहिजे होत आणि त्यांचा नविन संसार सुखाचा झालेला आहे हे दाखवायला पाहिजे होता कारण पहिल्या पासूनच गौरीचा हाल वनवास दाखवला होता आता कुठेतरी तिच्या वाटेला सुख प्राप्त झाले होतं सुखाचे क्षण दिवस वाटेला आले होते तेही तिचा पासून हिरावून घेतले हे दाखवायला नको होतं म्हणुन हा भाग माझ्या जीवनातील खूप वाईट भाग होता हा भाग बघताना मला खूप वाईट वाटलं की खऱ्या प्रेमाचा असा शेवट झालेला दाखवायला नको होता ❤❤🥺😔🥺😔😭

  • @KoyalShrikantRabbe
    @KoyalShrikantRabbe หลายเดือนก่อน

    😭😭😭😭😭❤

  • @sankalppagar601
    @sankalppagar601 หลายเดือนก่อน +1

    Kahi seriasly bgaychi garaj nhi serial aahe real nhi😂😂

  • @sankalppagar601
    @sankalppagar601 หลายเดือนก่อน

    Sha... li ... ni.

  • @pradeepjadhav3303
    @pradeepjadhav3303 4 หลายเดือนก่อน +4

    जयदीप गौरी ला मारताणाचा भाग प्रदर्शित करा प्लीज

  • @sukhmhanjenakkikyasta1234
    @sukhmhanjenakkikyasta1234 5 หลายเดือนก่อน +1

    Song is very good

  • @Bappusaheb_Awate
    @Bappusaheb_Awate 3 หลายเดือนก่อน

    खुप दुखाचा क्शन दाखवला😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @sankalppagar601
    @sankalppagar601 หลายเดือนก่อน

    Shalini ch pn brobr hot😂😂 was mhanav lagel karan mla aata shalini la ghabrav lagel aata tr shalini navanchya bayanchi bhiti vataya lagli 😂😂😂

  • @priyankalohar4403
    @priyankalohar4403 6 หลายเดือนก่อน +3

    😢😢

  • @VivanVavle
    @VivanVavle 3 หลายเดือนก่อน

    😭😭😭😭😭😭😭😭😭😭♥️❤️❤️

  • @vaishnavijadhav4225
    @vaishnavijadhav4225 5 หลายเดือนก่อน +1

    Khup emotional part hota ha aata Shalini ya peksha bekar mruty dyala pahije

  • @AnushkaWankhade-s8x
    @AnushkaWankhade-s8x 5 หลายเดือนก่อน +2

    Mala ya serialch logic suruwati pasun nhi samajla shalini jar itkich karab hote tar tila adich gharabhaher kadach hota kasala tila itke chance dile

  • @sukhmhanjenakkikyasta1234
    @sukhmhanjenakkikyasta1234 5 หลายเดือนก่อน +1

    Malhar hava hota aani amma pn

  • @radhakrishnadas8445
    @radhakrishnadas8445 26 วันที่ผ่านมา

    Salini nichhh aahe

  • @sankalppagar601
    @sankalppagar601 5 หลายเดือนก่อน

    I hate shalini😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢