अंबानी त्या अदानी पेक्षा लाख पटीने चांगलाय मुंबईत मराठी माणसांना रोजगार दिलाय RIL मध्ये पण अदानीला मराठीची कावीळ आहे त्याने अंबुजा सिमेंट च ऑफिस गुजरातला शिफ्ट केले
चुकून उद्योग मंत्री बोलली ग तु बातमीत... ठीक आहे. उध्दव ठाकरे यांची किंमत अंबानी कुटुंबाला कळते... त्याचा अर्थ राज ठाकरे यांनी समजून घेतलेला आहे... या पूर्वी त्यांनी तसे सूतोवाच ही केलेले... आठवा.
इंडिया हेल्प प्रकरण कोणी घडवून आणलं यातून स्पष्ट होऊन जातं अंबानी फॅमिली ला परदेशात राहायला जायचं होतं आणि त्याचं कारण कोणी मिळवून दिलं हे त्यातून दिसून येत आहे त्यामुळे आता उरलेला हप्ता घेऊन पोहोचले असतील असं मला तरी वाटतं
राहुल गांधीची आणि मुकेश अंबानीची सेटलमेंट करण्यासाठी भेट असल्याचं बोललं जातंय एकीकडे उद्योगपती व टीका करायची आणि दुसरीकडून मागून पैसे खायचं काम मातोश्रीवरून सध्या सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येते
अंबानीला माहित झालं असावं आता सरकार बदलणार आहे.
उद्योग मंत्री अंबानी 😍 बरोबर बोलले
यांनीच जाहीर केलं मंत्री पद
😂😂😂
😂😂😂😂😂
😂😂😂😂
उद्योमंत्री अंबानी शिवसेनेत प्रवेश करणार का?
उद्योग मंत्री कधी झाला अंबानी 🤔😅
😂😂 udyog nahi mhnun....
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤
भाजपा ने पाठवले असणार हातमिळवणी करावी म्हणून
उद्योगमंत्री 😅
महाराष्ट्रचा ब्रँड #ठाकरे
Ubt Brand aahe brand fakta b silent aahe 😂😂
भावी मुख्यमंत्री म्हणून भेट झाली आहे 🎉
महाराष्ट्राचे ब्रँड उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद ❤️❤️🙏
आता सगळे भेटायला येतिल.जय महाराष्ट्र, फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे च महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
Ghar komba tuzhya gharach cm kar aamhala nako
Deal karnar ata election fund sathi. Vasuli bhai.
आता गुजराती माणूस चालेल का वडापाव वाल्याना.
अडाणी चा गेम करायचा आहे😂
ठाकरे ठाकरे आहे
सचिन वाझे कडून त्यांच्या घराबाहेर बॉम्ब कसा ठेवला त्याचं बोलणं चालू असेल
😂😂😂 ambani= udyog mantri
Adani= pradhan mantri
😂😂😂
पितृ पाष आहे म्हणून, दोघे बापाच्या जिवावर मोठे झाले त्यासाठी चर्चा.
तुला बाजू वाल्याने पैदास केला खरं सांग 😂
उद्धव बाळासाहेब ठाकरेच 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अंबानीला कळले असेल की महाराष्ट्र शिवसेनेची सत्ता येणार आहे ठाकरे यांच्या भेटीला जावे
भेटी😊चे कारण mahauti डब्यात त्यांना d
सातव्या महिन्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला आले असेल 😁
🔥🔥🔥🔥
टरबुज आणि अडील शहा च मेसेज घेऊन गेले असतील..
अंबानी त्या अदानी पेक्षा लाख पटीने चांगलाय मुंबईत मराठी माणसांना रोजगार दिलाय RIL मध्ये पण अदानीला मराठीची कावीळ आहे त्याने अंबुजा सिमेंट च ऑफिस गुजरातला शिफ्ट केले
उदय सामंत आजारी पडतील बि पी हाय होईल 😂 उद्योग मंञी मस्करी करता वाटत अंबानींची 🎉
किंग मेकर ठाकरे सरकार ❤
मोठे उद्योगपती अशा राजकारण्यांना विकत घेतात
गोलमाल...
आता कुठे गेलेत अंबानी सरकार बोलणारे 😂😊😄😄
ठाकरे महायुती सोबत जाण्याच्या तयारीत?
जोपर्यंत त्यांचा पक्ष व चिन्ह भेटत नाही तोपर्यंत अशक्य आहे
Udyogpati cha udyogmantri..😁😂
चुकून उद्योग मंत्री बोलली ग तु बातमीत... ठीक आहे. उध्दव ठाकरे यांची किंमत अंबानी कुटुंबाला कळते... त्याचा अर्थ राज ठाकरे यांनी समजून घेतलेला आहे... या पूर्वी त्यांनी तसे सूतोवाच ही केलेले... आठवा.
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
ठाकरे❤🎉
मोदी चा निरोप घेऊन आला असेल
दाभोळ प्रकल्प हाती घ्येयाचा असेल मुकेश अबनी ल सेटलमेंट करायची असेल
औकात ~औकात🔥🔥🔥🔥🔥👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻आता सुट्टी नाय 👊🏻🔥👊🏻
King of maharastra.......❤❤❤
ज्यांच्याकडे सत्ता जाणार त्यांच्याकडेच अमीर लोक जातात
सरकार बदलणार आहे, नव्या सरकारला खुश करायला पाहिजे 😂😂😂
बीजेपी ने पाठवले असेल त्यांना
Udyog Pati
पाठांतर टीमला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
सिनेट च्या निवडणुकीचा परिणाम.
भाजप सोबत चला सांगायला गेलेत 😂
जेव्हा निवडणुकी जवळ येतात तेव्हा उद्योगपती हे दोन राजकारण्यामध्ये मध्यस्ती चे काम करतात
बीजेपी के साथ गठबंधन करलो मुकेश अंबानी ने ठाकरेसे कहा तरबूज ने भेजा😂😂😂😂😂😂😂😂
Shinde 😂😂😂
भविष्यातील सेटिंग चालू झालीआहे.
Next cm king thakare
देश कोण चालवतोय तेच कळायला मार्ग नाही
लग्नाच्या 3rd month anniversary ची पत्रिका द्या साठी आला असेल 🥸
Election येतायेत पैसा 😅
इंडिया हेल्प प्रकरण कोणी घडवून आणलं यातून स्पष्ट होऊन जातं अंबानी फॅमिली ला परदेशात राहायला जायचं होतं आणि त्याचं कारण कोणी मिळवून दिलं हे त्यातून दिसून येत आहे त्यामुळे आता उरलेला हप्ता घेऊन पोहोचले असतील असं मला तरी वाटतं
अंबानी उद्योग मंत्री कधी झाले
Ambani ne join keli mahavikas aghadi😂
रंगा बिल्ला चा निरोप एकत्रीकरणासाठी
Aapki Jodi bahut acchi dikhti hai
हप्ते देयला.गेले
निवडणूक नंतर ची सोय लवण्या साठी भेट असावी
मीडिया ला काय घेन देन या मीडिया नी आखा महाराष्ट्र ची वाट लालवी
सेटिंग झाली आहे
आता गुजराती माणूस चालतो का घरी आलेला.
Ghari koni aala tar tyacha aadar karava
उद्योग मंत्री मुकेश अंबानी 😅😂😂😂😂👏👏👏👏
उद्योग मंत्री कधी झाले
Ambani is always makes deal
सनसनाटी करायच्या नादात चुकार पना करतात
😂😂😂😂
राहुल गांधीची आणि मुकेश अंबानीची सेटलमेंट करण्यासाठी भेट असल्याचं बोललं जातंय एकीकडे उद्योगपती व टीका करायची आणि दुसरीकडून मागून पैसे खायचं काम मातोश्रीवरून सध्या सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येते
उद्योगपती बोल उद्योग मंत्री नाही
Thakre brand aahe
Udyog mantri ... Bai
Uddhav balasaheb thakre zindabad balasahebanche kutumb zindabad
ambani la mahiti mumbai madhe tikaycha ahe tar thakare barobar pahijet
थोड थांबा.... ही बातमी नव्हे .. बातमी कशी हवी अंबानी मोदींना भेटले, फडणवीस ला भेटले..... म्हणजे भाजपा ला शिव्या घालाय ला सोप्प...
Baap ahe
फक्त उद्धव साहेब
Sataa parivartan honr mahnun
2.5 वर्षांच्या 🏡🐓 ला खंडणी द्यायची असेल म्हणून भेटले असतील टोमणाबाई ला..
चाय बिस्कीट पत्रकारिता. उद्योग मंत्री 😂😂😂
हिच्या पगारी मधून 500 रुपये कापून घेण्यात येणार
Party change karayla alet वाटतंय
Maharashtra Mumbai che Bap Udhav Balasaheb Thakre shivsena original marati mansachi Shan Hinduche Raje 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐
Ambani:- Jikda Khobra tikda changbhala 😂😂😂
आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठी
अहो उद्योगमंत्री नाही प्रधानमंत्री बोला
गुजराती बडव्यांनी ढाल पुढे केलीय,समजौता एक्स्प्रेस.ठाकरेंना प्रस्ताव भाजपा बरोबर या नाही तर आमचा महाराष्ट्रात सुपडा साफ
💸💸💸 chi deal
Brqnd hai
वरळी तुन तिकीट पाहिजे असेल 😮😮
Tim Tapaak Dam Dam 😅😂
उद्योग मंत्री काय बोलते😂😂😂
Bjp मध्यस्ती करत आसेल
जुनी बातमी का व्हायरल करत आहे.
Modi barobar mandavali kara🙏
Shivsena pravesha karnar
उद्योग मंत्री
Barobar sarkar badalnar tar buiness challa pahije na😅
उद्योग मंत्री😂😂😂
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯
Udyog mantri 😂😂😂😂😂😂😂
Adani pardhan mantri hotil ataa
Bai chance tumi parat aalat tar😢😮😮 Sachin vazey sarkhey parat Karu naka😢😮😮 mahunan bhet aahey buss😢😮😮😮
उद्योग मंत्री 😂