ई मोजणी व्हर्जन - २

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 19

  • @dhayanyog4154
    @dhayanyog4154 9 หลายเดือนก่อน +3

    सर अत्यंत चांगली अन् महत्त्वाची माहिती दिली आपला आभारी आहे.या पुढे मानवी हस्तांतरित कमी करून कालांतराने मानसा विषयावर कोणत्याही प्रकारचे मानवी हस्तांतरण सहन केले जाणार नाही.मला असे वाटते विकसित देशांमधून रोबोट मागविण्यात आले तर सुशित बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणात कमी होईल.v१.v2.v3 .v4.v5.नंतर जमिनीचे वाद संपुष्टात येवुन विभागाचे नाव ई तात्काळ भू नकाशा विभाग असे ठेवल्यास वावगे ठरणार नाही असे माझे मत आहे.धन्यवाद सर

  • @akbar_mujawar_Mr.Indian
    @akbar_mujawar_Mr.Indian 5 หลายเดือนก่อน +3

    अर्ज कसा करायचा याचा पण एखादा विडिओ बनवा खूप खूप मदत होईल शेतकऱ्यांना....

  • @vaibhavbanugade99
    @vaibhavbanugade99 7 หลายเดือนก่อน

    सर खूपच सरळ, स्पष्ट, सोपी सर्वांना समजेल असे खुलासा केला आहे..... खूप खूप धन्यवाद.

  • @kishorgujar3839
    @kishorgujar3839 10 หลายเดือนก่อน +2

    सर आपण खुप छान सुंदर माहिती दिली आहे.पण भुकरमापक व उप अधीक्षक,नगर भूमापन अधिकारी याचं अवांतर कमाई ही खुप म्हणजे खुप कमी होणार आहे.

  • @shrikrishnasonawane8350
    @shrikrishnasonawane8350 6 หลายเดือนก่อน

    सर आपण खूप छान माहिती दिली. अपेक्षा एवढीच आहे आपण सांगितल्या प्रमाणे सर्व प्रक्रिया ग्राउंड लेव्हल पर्यंत अंमलबजावणी योग्य पद्धतीने होणे अपेक्षित आहे. मी वर्जन 2 मध्ये अर्ज online भरला परंतु स्थानिक लेव्हलला कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून योग्य रित्या प्रकरणे हाताळले जात नाही... महिन्याभरापासून(२६/३/२०२४) भुकरमापकानी रोव्हर द्वारे मोजणी करून पॉइंट घेतले पण अद्याप अंतिम खुणा दाखविल्या नाहीत, कॉल केल्यास योग्य प्रतिसाद मिळत नाही.

  • @kaleshwarnagmoti4018
    @kaleshwarnagmoti4018 11 วันที่ผ่านมา

    Online application submit झाल्यानंतर हे द्या ते द्या हे कशाला पाहिजे sir

  • @shayking_82
    @shayking_82 7 หลายเดือนก่อน +1

    Very nice sir

  • @vishwasugale6600
    @vishwasugale6600 ปีที่แล้ว +1

    सर मि 2वेळेला मोजणी फि भरली मोजणी पण झाली परंतु मला कायम हद्द दाखवत नाही. काय करावे

  • @linayzambare7949
    @linayzambare7949 3 หลายเดือนก่อน

    Citizen portal ला new user registration होत नाही आहे ती प्रणाली चालू करण्यात यावी

  • @VishwajeetPatil-bm8rc
    @VishwajeetPatil-bm8rc 2 หลายเดือนก่อน +1

    🙏सर, प्रथम आपण comments वरती प्रतिक्रिया देत चला.
    आता माझा प्रश्न असा कि जर सहहिस्येदार संमतीप्रत्रकावर सही करत नाही तर पोटहीस्सा मोजणी कशी करता येईल त्याचे मार्गदर्शन करावे ही विनंती...

  • @shrikrishnakanade6115
    @shrikrishnakanade6115 7 หลายเดือนก่อน

    Thanks sir

  • @worldoffacts1793
    @worldoffacts1793 3 หลายเดือนก่อน

    Chalu tr kara kdhi kral

  • @vireshbhamare2462
    @vireshbhamare2462 4 หลายเดือนก่อน

    अर्ज दाखल करतांना खुप अडचण येत आहे , अर्ज कसा दाखल करावा या बाबतीत कुणीही मदत करत नाही. ज्या तालुक्यात V2 Version सुरु केले आहे त्या कार्यालयातील कुणीही मदत अथवा व्यवस्तीत माहिती देऊ शकत नाही , या बाबतीत कुणाला जबाबदार धरावे. परिपुर्ण माहिती तरी सांगा.

  • @ldchandrikapure7474
    @ldchandrikapure7474 8 หลายเดือนก่อน

    सर
    व्हर्जन २ मधे *निमताना मोजनी* हा प्रकार लोड केला नाही,मग कोणत्या प्रकारात अर्ज करावे

  • @madhuriraut7338
    @madhuriraut7338 5 หลายเดือนก่อน

    ई मोजणी करण्यासाठी ॲप डाउनलोड करता येईल का

  • @jmay3230
    @jmay3230 ปีที่แล้ว +1

    Marathi mansala wachwa arthik yudh samja

  • @kalpeshjadhav7481
    @kalpeshjadhav7481 ปีที่แล้ว +3

    पैशा शिवाय एक कागद काय फिरकु सुद्धा देत नाहीत ....
    अवघड आहे. .... 😢😢😢

  • @harshadpatil71
    @harshadpatil71 4 หลายเดือนก่อน

    Yancha contact no milel ka