मग सोमया गोमया निवडुन येईल हे नेते काय बोलले हे ऐका मग प्रतिक्रिया पाठवा राम मांसाहारी भोजन करायचे स्वामी समर्थ ऊघड वारकरी संप्रदाय ने आव्हान केले होते यांना पाडनारच ते वेडे आहे का भीडे गुरु जी वर म्हणे देश द्रोह केला खटला भरा हारले की मशीन वर खापर फोडायच एवढच काम सगऴा विचार करा यांनी ऊचलली जीभ लावली टाऴयाला कोनी अधिकार दिला यांना हिन्दू देव देवतांचा व महान पुरूषाचा अपमान करन्याचा मुठभर मतासाठी ईतर समाजाची नाही टीका करत तीथ फाटती का नेते झाले काहीही बोलायच का मान मर्यादा आहे की नांही अति तेथे माती होनारच जनता कुनाचेही गुलाम नाही पटल तर विचार करा नाही तर सोडुन दया
आत्ता डोळे उघडले का? तुमची फसवणूक झाल्यावर असं म्हणताय.त्यांना मदत करण्यासाठीच तुम्ही तुमचे उमेदवार दुसर्यांचे उमेदवार पाडण्यासाठी उभे केलेत. पण भाजप ने तुमचाच पद्धतशीरपणे काटा काढला.
ईव्हीएम मशीन विरोधात रस्त्यावर उतरू या 80 90 टक्के महाराष्ट्र आपल्या पाठीमागे चालेल शेंबडं पोरगं निकाल सांगल हे असा निकालच कधी लागत नाही पण लागणार बी नाही एकच पर्याय ईव्हीएम मशीन विरुद्ध आंदोलन
, अविनाश भाऊ आपण जसी नविन गाडी घेतो तेची ट्रायल घेतो तशी या ईव्हीएम मशिन भामट्यांची ट्रायल घेयची होती आणि या भामट्यांची हकालपट्टी करण्यात येणार आहे गुजरात ला हाकलून लावा महाराष्ट्रराजयातुन
राज साहेबांना सांगा तुम्ही. लोकशाही वाचवा संविधान वाचवा. गुजरातकडून इव्हिएम सेट करुन आनल्या भावा. त्या बाबत रान पेटवा. यापुढे भाजाला मनसे नेते राज साहेबांना पाठिंबा नका देऊ हे सांगा.
शिवसेना बीजेपी ची महायुती जिंकली हे योग्यच झाले. खानग्रैस जीती कर्नाटक मे पिछले साल तो हरामी गद्दार मुगलों के बच्चों ने पाकिस्तान जिनदाबाद के नारे लगाये थे. इससे अच्छा शिवसेना बीजेपी जिंदाबाद के नारे लगा चुपचाप.
महायुती जिंकली. अच्छा होगया. कर्नाटक में जैसे ही खानग्रैस जीती उधर दंगे हुए थे पिछले साल. पाकिस्तान जीनदा बाद के नारे लगा रहे थे हरामी . इसलिए तू भी चूप बैठ. और शिवसेना बीजेपी जिंदाबाद के नारे लगा.
ठाकरे घराणे बाळासाहेब ची शान आणि पॉवर टिकवायची असेल तर हीच ती वेळ सोडू नका दोघे भावांनी आपला अहंकार मतभेद मनातून काढून किंग मेकर व्हा तुम्ही एकत्र आले तर समोरचा हतबल होऊन शरण येईल आणि मराठी माणसाचा आवज बुलंद होईल बघा करा विचार
मी कल्याण बिर्ला काॅलेज मधे मनसे नेते उल्हास भोईर यांना केल होत पण चार मिट झाली तरी बेल वाजलीच नाही उलट तिथे बसलेल्या आधिकारयांनी मला सांगितल झाल झाल निघा आणि बाहेर काडल आसच माझा मिस्टरांन बरोबर व मुला बरोबर पण झाल.
He खरे आहे मी मतदान केले तेव्हा सांगितलय की घंत वाजला पण कुणाला हे मला माहीत नाही झाली मी बूथ वर बोललो पण सांगितले घांट वाजला मतदान झाले मी विचारले हो मी मतदान केले पण मतदान झालेले परची दिसलीच नाहीं हे मी बूथ वर बोललो माझी व्हिडिओ रेकॉर्ड असेल तर काढा जय महाराष्ट्र जय शिवराय
दोन गुजराथ्यांची जिरवायची असेल तर महाराष्ट्र पक्षभेद विसरून एक झाला पाहिजे.... विजयी व हरलेले सर्वांनी बहिष्कार करून नवीन निवडणूक मतपत्रिका ने घ्यायला भाग पाडावे, सदोष प्रक्रिया आहे म्हणून निवडणूक आयोगाला दोषी धरले पाहिजे
अजूनही शिंदे, उध्दव आणी राज ठाकरे यांनी एकञ यावे यातच महाराष्ट्राच भल आहे अन्यथा हे तिघेही केवळ मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी नसून केवळ आपापल्या स्वार्थासाठी आहेत , असच म्हणाव लागेल.
खरं तर, राज ठाकरे ईव्हीएम विरोधात खळखट्याक आंदोलन सुरू करतीलही . पण, ईडीच्या नोटीसला घाबरून ते परत बीन शर्ट पाठींबा देणार नाहीत कश्यावरू ? अविनाश साहेब, तुम्ही फारच सज्जन माणूस आहेत. फक्त नेता चुकीचा निवडलाय. बघा विचार करा.....
मी गेलेलो रिझल्ट च्या दिवशी तिथे! पहिली पेटी अविनाश जाधव १२०० तर केळकर ४५००! पुन्हा सेम अविनाश जाधव १४०० तर केळकर ४३००! असाच १५ पेटी बघितल्या मी! तेव्हाच वाटतं होता की हे सर्व सेट आहे! जर हे सेट नव्हता तर कुठे तरी अविनाश जाधव ला ३-४ हजार मत असती आणि केळकर ला १ हजार! पण सगळ्या मधे केळकर पुढे! मी BJP वाला आहे पण कधीच केळकर ला काही काम करता वेळेस पाहिला नाही! आणि अविनाश जाधव सगळ्यांचा फेवरेट असून तो कुठेच ३-४ हजार मत नाही घेत म्हणजे इथे काही तरी लोचा आहे!
जेव्हा दोन राज्यात निवडणुका असेल तेव्हा एका राज्यात बरेचदा result एका बाजूने असतो पण दुसऱ्या राज्यात वेगळाच असतो म्हणजे त्या राज्यात evm बरोबर आहे त्यावर का बोलत नाही असे बोलले जाते म्हणजे ज्या राज्यात घोळ करायचा असतो तो केला जात असेल असे असावे
सर्व गावानं मधून ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा घेऊन त्या मध्ये ठराव करा की या पुढे मत पत्रिका वर मतदान घ्याव्यात व ते महाराष्ट्र च्या सर्व ग्रामपंचायत ने करावे ही विनंती 🙏🏻
ईव्हीएम ची लढाई एकट्याची नाही ! एकत्रितपणे लढावी लागेल. कारण ही केवळ धन शक्ती बरोबर नसून सर्वशक्तिमान भाजप बरोबर आहे. बटेंगे तो कटेंगे ही हींट तुम्हाला अधिच दिलेली आहे. It's time to correct opposition itself ! 😢
कारण मतदाराने फक्त bjp ह्या पक्षालाच मत दिली, नाहीकी उमेदवार कोण आहे ते बघून. म्हणून हे ण भूतो, ण भविष्यती यश प्राप्त झाले. उलट मनसे मुळे मत विभागली गेलीत
जनतेने मतदानाच्या दिवशी मतदान करायचं नाहीं. घरातून बाहेर पडायचं नाही. खोडून काढायचं. बॅलेट paper येत नाहीत तो पर्यंत मतदान करायचं नाही
नक्की असंच करा म्हणजे महाविकास चे एवढे पण येणार नाहीत पुढच्यावेळी😂😂😂
हे तर त्यानीच केल होत पैसे देऊन फक्त भाजपचे मत करतील
अरे तेव्हाही बूथ capture करत होतेच
मग सोमया गोमया निवडुन येईल हे नेते काय बोलले हे ऐका मग प्रतिक्रिया पाठवा राम मांसाहारी भोजन करायचे स्वामी समर्थ ऊघड वारकरी संप्रदाय ने आव्हान केले होते यांना पाडनारच ते वेडे आहे का भीडे गुरु जी वर म्हणे देश द्रोह केला खटला भरा हारले की मशीन वर खापर फोडायच एवढच काम सगऴा विचार करा यांनी ऊचलली जीभ लावली टाऴयाला कोनी अधिकार दिला यांना हिन्दू देव देवतांचा व महान पुरूषाचा अपमान करन्याचा मुठभर मतासाठी ईतर समाजाची नाही टीका करत तीथ फाटती का नेते झाले काहीही बोलायच का मान मर्यादा आहे की नांही अति तेथे माती होनारच जनता कुनाचेही गुलाम नाही पटल तर विचार करा नाही तर सोडुन दया
बरोबर
सर्व मराठी माणूस एकत्र येऊन जन आंदोलन केलं पाहिजे या विरुद्ध
100,% correct
ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे 80% लोकांची मागणी आमच्या मताची फसवणूक झाली आहे
८०% तु कुठून हा कौल आणला?😂
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤, to CR d@@Requital_is_Necessary
Jaha pe congress jiti hai vaha EVM thik hai or jaha hari hai Kharab hai 😂😂
आत्ता डोळे उघडले का? तुमची फसवणूक झाल्यावर असं म्हणताय.त्यांना मदत करण्यासाठीच तुम्ही तुमचे उमेदवार
दुसर्यांचे उमेदवार पाडण्यासाठी उभे केलेत. पण भाजप ने तुमचाच पद्धतशीरपणे काटा काढला.
TUMACHYA GHARATAKE 80% CONSIDERD KARUKA..PAGAL
अविनाश भाऊ एकदम बरोबर बोलला तुम्ही.
जय मनसे जय महाराष्ट्र
सन्माननीय अविनाश जाधव ह्यांनी ठेवलेले, सर्व मुद्दे बरोबर आहेत.
ईव्हीएम मशीन विरोधात रस्त्यावर उतरू या 80 90 टक्के महाराष्ट्र आपल्या पाठीमागे चालेल शेंबडं पोरगं निकाल सांगल हे असा निकालच कधी लागत नाही पण लागणार बी नाही एकच पर्याय ईव्हीएम मशीन विरुद्ध आंदोलन
बरोबरच आहे
एकदम बरोबर दादा,EVM ची कमाल आहे.
मला वाटत जिंकून आलेल्या सर्व विरोधी पक्षातील आमदारांनी evmविरोध म्हणून सामुहिक राजिनामे द्यायलाच हवीत. तरच बॅलेट वेटिंग होईल
, अविनाश भाऊ आपण जसी नविन गाडी घेतो तेची ट्रायल घेतो तशी या ईव्हीएम मशिन भामट्यांची ट्रायल घेयची होती आणि या भामट्यांची हकालपट्टी करण्यात येणार आहे गुजरात ला हाकलून लावा महाराष्ट्रराजयातुन
Dada ekdam barober
हे नीतिमत्ता कोळून pyayalet.
काय संबंध रे बाबा ह्या साठी विध्येक लागत संसदेत
भाऊ धन्यवाद त्यांना काही फरक पडत नाही ते हवे ते मंजुर करतील चांगले सगडे गुजरात पाठवतील
साहेब बोलणार आहेत म्हणजे तेच आता ईव्हीएम च्या विरोधात आंदोलन करणे आणि ते केलेच पाहिजे
Very true
खुप उशीर झाला राज ठाकरे साहेब
👍👍💯
राज साहेबांना सांगा तुम्ही.
लोकशाही वाचवा
संविधान वाचवा.
गुजरातकडून इव्हिएम सेट करुन आनल्या भावा. त्या बाबत रान पेटवा.
यापुढे भाजाला मनसे नेते राज साहेबांना पाठिंबा नका देऊ हे सांगा.
बरोबर आहे .तुम्ही यांना का मदत केली बिन शर्ट पाठीबा
आता एक च पर्याय आहे,ईवीएम विरुद्ध आंदोलन करने,
Jai Maharashtra
बरोबर
मी 100% सांगतोय अविनाश दादा हरलाच नसता ईव्हीएम घोटाळा झाला आहे
तू काय ब्रह्मदेव आहे का , मी सांगतोय म्हणे
राज साहेबांनी भाजपाला पाठिंबा दिला होता
आत्ता रडून काही फायदा नाही.फडणवीस साहेब जिंदाबाद😂😂
betaa tujha neta Set hai
डोंबल.....
Are Hi Lok Swata Lokana Bhadkavtat Aani Side La Hotat He Lokana Mahit Aahe Manun MNS Kadhi Yenar Nahi... 💯
कमळाच कोनच कही करूशकत नाही कारन आपलेच फीतूर झाले
शिवसेना बीजेपी ची महायुती जिंकली हे योग्यच झाले. खानग्रैस जीती कर्नाटक मे पिछले साल तो हरामी गद्दार मुगलों के बच्चों ने पाकिस्तान जिनदाबाद के नारे लगाये थे. इससे अच्छा शिवसेना बीजेपी जिंदाबाद के नारे लगा चुपचाप.
एकदम बरोबर दादा
तुम्हाला आता कळालं मनसेला बीजेपी काय चीज आहे मनसे बीजेपी संगे गेल्यामुळे मनसेची ही अवस्था
Correct 💯
@@manikdeshmukh9032 बिनविरोध पाठिंबा दिला होता लोकसभेला
महाराष्ट्र राज्यातील पक्ष नाही हारले महाराष्ट्र हारला जनतेचा घाेर अपमान केला देव कधीही माफ करणार नाही
महायुती जिंकली. अच्छा होगया.
कर्नाटक में जैसे ही खानग्रैस जीती उधर दंगे हुए थे पिछले साल. पाकिस्तान जीनदा बाद के नारे लगा रहे थे हरामी . इसलिए तू भी चूप बैठ. और शिवसेना बीजेपी जिंदाबाद के नारे लगा.
तरी ,राजसाहेब...बिनशर्त ?
आमच्या येथे तर 10 वर्ष आमदार कधीच फिरकला नाही तरी तो खूप मतांनी निवडून आला आहे
ठाकरे घराणे बाळासाहेब ची शान आणि पॉवर टिकवायची असेल तर हीच ती वेळ सोडू नका दोघे भावांनी आपला अहंकार मतभेद मनातून काढून किंग मेकर व्हा तुम्ही एकत्र आले तर समोरचा हतबल होऊन शरण येईल आणि मराठी माणसाचा आवज बुलंद होईल बघा करा विचार
मी कल्याण बिर्ला काॅलेज मधे मनसे नेते उल्हास भोईर यांना केल होत पण चार मिट झाली तरी बेल वाजलीच नाही उलट तिथे बसलेल्या आधिकारयांनी मला सांगितल झाल झाल निघा आणि बाहेर काडल आसच माझा मिस्टरांन बरोबर व मुला बरोबर पण झाल.
आता सुचतंय का??? नाहीतर शिवसेनेवर नुस्त ओरडायचा
चिटीग गुजरातिची भारी पडली
Agdi barobar.
अविनाश जाधव उठवाची वेळ आहे मराठी अस्मितेसाठी एकत्र या... राज साहेब
Barobar
राज ठाकरेंची अति हुशारी नडली मनसेला.
सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोग व न्यायालये यांच्या विरोधात सक्त आंदोलन करा , नाहीतर यापुढेही जे सत्तेवर असतील , तेच स्वतःची मनमानी करत राहतील
स्मिता कुठून आहेस❤
He खरे आहे मी मतदान केले तेव्हा सांगितलय की घंत वाजला पण कुणाला हे मला माहीत नाही झाली मी बूथ वर बोललो पण सांगितले घांट वाजला मतदान झाले मी विचारले हो मी मतदान केले पण मतदान झालेले परची दिसलीच नाहीं हे मी बूथ वर बोललो माझी व्हिडिओ रेकॉर्ड असेल तर काढा जय महाराष्ट्र जय शिवराय
अनुभव आला किती भयंकर प्रकार आहे विरोधी पक्ष संपवायचे आहेत एक देश एक पक्ष सगळी यंत्रणा साम दाम भेद वापर
बर झालं हे विधान अविनाश भाऊ,मनसे यांनी मांडले,जर हेच ubhataa ने मांडलं असत तर कोणाला पटलं असत का
Barobar sir
It's true what you say. Horrible things happened in Evm machine voting.
आयोध्येला जायच विसरून च गेला राज वाट बघतो बृजभुषण
साहेब बरोबर आहे सगळा चीटिंग चा रिझल्ट आहे
दोन गुजराथ्यांची जिरवायची असेल तर महाराष्ट्र पक्षभेद विसरून एक झाला पाहिजे.... विजयी व हरलेले सर्वांनी बहिष्कार करून नवीन निवडणूक मतपत्रिका ने घ्यायला भाग पाडावे, सदोष प्रक्रिया आहे म्हणून निवडणूक आयोगाला दोषी धरले पाहिजे
@@RameshJadhav-mc6lb या साठी एकी असावी लागते,आपल्या। मध्ये आहे का एकी
द्या आणखीन बिन शर्त पाठिंबा. आणि भोगा त्याची फळं.
एकदम बरोबर
माझा बिन शर्ट पाठीमागे लिंबू टीम्बू 😂😂😂😂
Jadhav sir shabsh good work
एकदम बरोबर बोलतात निवडणूक घेऊ नका उगीच जनतेचे पैसे वाया घालवतात हुकूमशाही चालू झाली आहे
साहेब मतदानाच्या वेळी बोलतील तेही बिनशर्त.
स्वतःवर आले कि बोंबोलतो ha कोणाचा नाही महाराष्ट्राचा तर नाहीच
बरोबर आहे
अविनाश दादा आपण बिनशर्ट पाठिंबा द्यावा
Jay श्री राम
अजूनही शिंदे, उध्दव आणी राज ठाकरे यांनी एकञ यावे यातच महाराष्ट्राच भल आहे अन्यथा हे तिघेही केवळ मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी नसून केवळ आपापल्या स्वार्थासाठी आहेत , असच म्हणाव लागेल.
Barobar❤
साहेब तुम्ही सांगताय खरं आहे जर हे भाऊ एकत्र आले तर मुंबई मधुन भाजप व शिंदे राहाणारे नाही
Barobar aahe bhau.
या वेळी मनसे चे खूप आमदार यायलाच पाहिजे होते खूप काम केले लोकांनी त्यांना निवडलं होत पण मत गायब झाली.
खरं तर, राज ठाकरे ईव्हीएम विरोधात खळखट्याक आंदोलन सुरू करतीलही . पण, ईडीच्या नोटीसला घाबरून ते परत बीन शर्ट पाठींबा देणार नाहीत कश्यावरू ? अविनाश साहेब, तुम्ही फारच सज्जन माणूस आहेत. फक्त नेता चुकीचा निवडलाय. बघा विचार करा.....
Ekdam barobar aahe saheb rastyavar utra
मनसे ने राजकारणात राहु नये.
नारको टेस्ट निवडणूक आयोगाचि व फडणवीस ची करा
Khar ahe saheb
मला वाटत सगळ्या मनसेच्या पुढार्यानीं ऊध्दव ठाकरे गटात जाव राज ठाकरे भाजपात पाठवा भाषण करायला
का?
मी बोलते कि पहिल्या सारखं वोटिंग करा मिशीन बंद करा मशीन मध्ये घोटाळा असतो
साहेब काहीच बोलू शकत नाही, ते फक्त बिन शर्ट पाठिंबा देऊ शकतात, नाय तर इडी रेडी लागेल,
या सर्वांना एकच पर्याय ठाकरे बंधू एकत्र यावे,
बरोबर
👌👌👍👍
Yanchya seat nahi alya ata radt ahet....adhi support kart hote
EVM पद्धत बंद झालीच पाहिजे, बॅलेट पेपर पद्धत पेपर सुरु व्हायला हवीच
अपयशाचे कारण काहीच मिळत नाही मग आहेच EVM. Very Good
या दोन भावांच्या भांडणामुळेच बीजेपी महाराष्ट्रात फोफावली आहे, नाहीतर 20 व्या शतकात बीजेपी महाराष्ट्रात औषधlला पण नव्हती
🚩🚩 जय महाराष्ट्र साहेब बरोबर आहे 💐💐
खूप लवकर लक्षात आले साहेब तुमच्या
राजसाहेबांनी काही तरी करावे... ही अपेक्षा... लोकशाहीचा गळा दाबून निवडणुका पार पडली आहे..
मी गेलेलो रिझल्ट च्या दिवशी तिथे! पहिली पेटी अविनाश जाधव १२०० तर केळकर ४५००! पुन्हा सेम अविनाश जाधव १४०० तर केळकर ४३००! असाच १५ पेटी बघितल्या मी! तेव्हाच वाटतं होता की हे सर्व सेट आहे!
जर हे सेट नव्हता तर कुठे तरी अविनाश जाधव ला ३-४ हजार मत असती आणि केळकर ला १ हजार! पण सगळ्या मधे केळकर पुढे!
मी BJP वाला आहे पण कधीच केळकर ला काही काम करता वेळेस पाहिला नाही! आणि अविनाश जाधव सगळ्यांचा फेवरेट असून तो कुठेच ३-४ हजार मत नाही घेत म्हणजे इथे काही तरी लोचा आहे!
भांडूप पश्चिम कोरगावकर सोडून अशोक पाटील निवडून येणं हे तर महा आश्चर्य 😮
Right sir
महाराष्ट्र राज्य तील पक्ष हारला नाही महाराष्ट्र हारला
जेव्हा दोन राज्यात निवडणुका असेल तेव्हा एका राज्यात बरेचदा result एका बाजूने असतो पण दुसऱ्या राज्यात वेगळाच असतो म्हणजे त्या राज्यात evm बरोबर आहे त्यावर का बोलत नाही असे बोलले जाते म्हणजे ज्या राज्यात घोळ करायचा असतो तो केला जात असेल असे असावे
सर्व गावानं मधून ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा घेऊन त्या मध्ये ठराव करा की या पुढे मत पत्रिका वर मतदान घ्याव्यात व ते महाराष्ट्र च्या सर्व ग्रामपंचायत ने करावे ही विनंती 🙏🏻
ईव्हीएम ची लढाई एकट्याची नाही ! एकत्रितपणे लढावी लागेल.
कारण ही केवळ धन शक्ती बरोबर नसून सर्वशक्तिमान भाजप बरोबर आहे.
बटेंगे तो कटेंगे ही हींट तुम्हाला अधिच दिलेली आहे.
It's time to correct opposition itself !
😢
आता दिसलें अगोदर nahi दिसलं अगोदर पाठिंबा दिला आणि आता बोंबलत आहे
No Dout .
doubt असते ते...चालले EVM खराब आहे हरले तर सांगायला... स्पेलिंग येत नाही 😂
100%barobar bolatayt Avinash saheb
नंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जाणार, निर्णय पाच वर्षांनी लागणार
Raj thakre saheb uddhav thackeray saheb yektre या mahrstra sati
Khri garj aahe
ईव्हीएम जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत मी मतदान करणार नाही.
ईव्हीएम बंद करण्यासाठी मराठी माणसाचे आता तरी एकत्रित येणे ही आजची गरज आहे.
अविनाश भाऊ तुम्ही बरोबर बोलत आहे
Congratulations bhai 11000 subscribe 🎉❤
पण मला हे समजत नाही जर भाजप ला EVM ची इतकी भीती वाटत आहे करा ना बंद मशीन
म्हणजे डाल मे कुछ तो काला है
कारण मतदाराने फक्त bjp ह्या पक्षालाच मत दिली, नाहीकी उमेदवार कोण आहे ते बघून. म्हणून हे ण भूतो, ण भविष्यती यश प्राप्त झाले. उलट मनसे मुळे मत विभागली गेलीत
अजून दया बिन शर्त पाठिंबा
हे प्रकरण कोर्टात टाकते गरजेचे आहे
🌹
Sarvani mahayuti lach matdan kele aahe... Karan tyanich sarkar changle chalavle... Janta aanandit aahe... Parabhav swikarnyacha motthepana theva...
Mahayuti ki jay...
🚩🚩🚩🚩🚩🚩
सन्माननीय राज ठाकरे ची
आपण तर बीजेपीला बिन शर्ट
पाठिंबा देता
धन्य तुमची माया धन्य तुमची काया
धन्य तुमचे विचार धन्य ते आचार
Sir you are right ✅️
Very very very very nice and helpful with everything good day I am Otur Pune Maharashtra India by
अगदी बरोबर आहे दादा
मराठी माणसा साठी अविनाश जाधव सह साहेब 100टक्के जाधव साहेब यायला च पाहिजे
कार्य करते लोकांवर चिडते राग दाखवते, सॉफ्ट रहा आणि जिंका, बघा सगळेच तुमाला जिंकून देणार,