सर मी तुमचे रोज व्हीडीओ पाहतो . सर अजून ग्रामसेवक चे वेळापत्रक जाहीर झाले नाही . तुम्ही मला ग्रामसेवक स्टडी साठी मदत करा ❤ . मी तुमचे चॅनल विसरणार नाही .🙏
छोडो भारत ठराव - 8 ऑगस्ट 1942 ऑगस्ट क्रांती - 9 ऑगस्ट 1942 मी इथे ऑगस्ट क्रांती दिन म्हणजे प्रमुख नेत्यांना अटक झाल्यानंतर लोकांनी चळवळ सुरू ठेवली त्या हिशेबाने सांगितले आहे.
❤
❤
सर, ग्रामसेवक व कृषि सेवक भरती परिक्षेसाठी अभ्यास असे आपले video दररोज यावेत ही विनंती,अभ्यास साठी चांगले आहेत
Okay
Thank you so much sir ji ❤❤❤❤
Most welcome 😊
आरोग्य सेवक माहिती स्टडी सांगा सर
Okay
Please continue this series
Yes 👍🏻
@@TheMPSCBeliever Sir your content is exam oriented
Khup ch chhan sir continue ghya plz garib potana fayda hoil
Thank you 😊
Video avadla asel tar share kara aplya friends sobat 👍🏻
Very nice lecture sir plzz sankhi vibhag pariskshesathi lecture ghya sir
Okay 👍🏻
सर मी तुमचे रोज व्हीडीओ पाहतो . सर अजून ग्रामसेवक चे वेळापत्रक जाहीर झाले नाही . तुम्ही मला ग्रामसेवक स्टडी साठी मदत करा ❤ . मी तुमचे चॅनल विसरणार नाही .🙏
काय मदत हवी आहे तुम्हाला ?
खाली माझी Telegram ID दिली आहे त्यावर मला मेसेज करा.
@TheMPSCBelieverOfficial
136 obc talathi gadchiroli marks 4 post aahe any chance
After normalisation samjel, ya marks var kahi nahiye.
152 sc female chandrapur can I secure post
भारत छोड़ो तारीख - ८ ऑगस्ट १९४२ आहे
छोडो भारत ठराव - 8 ऑगस्ट 1942
ऑगस्ट क्रांती - 9 ऑगस्ट 1942
मी इथे ऑगस्ट क्रांती दिन म्हणजे प्रमुख नेत्यांना अटक झाल्यानंतर लोकांनी चळवळ सुरू ठेवली त्या हिशेबाने सांगितले आहे.