खूप छान सर 👌👌👌👌👌एकदम अप्रतिम गायन आणि समजावून सांगण्याची पद्धत ,नवीन शिकणारांसाठी खूपच छान ,आपले चॅनल हे आमच्यासाठी संगीत मेजवानी आहे 👍👍👍👍👍 सर एक विनंती आहे ,आपण सादर केलेले अलंकापुरी पुण्य भूमी या श्लोकांचे नोटेशन लिहून दिलेत तर खूप बरं होईल किंवा या भजनाच्या नोटेशन प्रमाणे स्लो ,सावकाश सांगितलेत तर खूप छान होईल
काहीच गरच नाही नोटेशन ऐडिट करायची हिच शिकवण्याची पद्धत मस्त आहे 👌👌🙏🙏
Thanks Maharaj 🙏🙏
@@Bhalchandrasapkalbhajan uttam
💐🙏🏻💐🙏🏻राम कृष्ण हरी माऊली नमस्कार जय हरी अप्रतिम 👌👌👍
धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏
अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे.
धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏
गुरूजी खुपच छान माहिती दिली आहे आणि खूपच छान समजून सांगता धन्यवाद गुरुजी
धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏
सर जी, अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे.
रामकृष्ण हरी महाराज जी खुप छान पद्धत आहे
धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏
छान चाल नोटीशन समजल आहे दिले धन्यवाद गुरुजी जय हरी👌🙏
राम कृष्ण हरी, धन्यवाद महाराज 🙏🙏
सर अप्रतीम ,सुंदर पद्धत
सांगण्याची
धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏
💐🙏🏻💐राम कृष्ण हरी महाराज👍👍
राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप छान ह्रदयस्पर्शी भजन धन्यवाद महाराज
मनापासून धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी 🌹🙏
नेहमि प्रमाणे सुंदर गात रहा आम्हीऐकत राहू.
नक्कीच महाराज 🙏🌹🌹 राम कृष्ण हरी 🌹🌹
फारच छान मार्गदर्शन
धन्यवाद महाराज 🙏🌹
🙏राम कृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
सर जी अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम
Thanks Maharaj 🙏
Bhahot badhiya and sundar
धन्यवाद महाराज 🙏
माउली अप्रतिम आवाज
धन्यवाद 🙏
जय हरी.....छान.... धन्यवाद....!
Thanks Maharaj 🙏
नमस्कार सर खुप खुप सुंदर धन्यवाद सर
नमस्कार 🙏🙏
सर,खूप छान, अगदी सावकाश नोटेशन सांगितलेत.प्रत्येक ओळीचे व आलापाचे ही नोटेशन मिळाले. असे नोटेशन असेल तर लेखी नोटेशनची गरजच नाही. खूप खूप धन्यवाद.
मनापासून धन्यवाद 🙏🙏
शिकवण एकदमच सुंदर अप्रतिम 👌👌🙏🙏
Thanks Maharaj 🙏
शिकवण्याची पद्धत खुप छान आवाज सुद्धा छान आहे काळी २ का वापरत नाही
Nice sir gayan
सुंदर विनंती की स्क्रीनवर नोटेशन द्यावे
खूप छान सर 👌👌👌👌👌एकदम अप्रतिम गायन आणि समजावून सांगण्याची पद्धत ,नवीन शिकणारांसाठी खूपच छान ,आपले चॅनल हे आमच्यासाठी संगीत मेजवानी आहे 👍👍👍👍👍
सर एक विनंती आहे ,आपण सादर केलेले अलंकापुरी पुण्य भूमी या श्लोकांचे नोटेशन लिहून दिलेत तर खूप बरं होईल किंवा या भजनाच्या नोटेशन प्रमाणे स्लो ,सावकाश सांगितलेत तर खूप छान होईल
फोन करा महाराज
खुप छान गायन महाराज ,,,🙏
🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🌹🌹🙏🙏
Sir abhnage cha lyrics pan delya ter bare hoile aamala ase pan mast gata tumi abhange pan lyrics bheytil ya abhngacha ter aamala bare hoile😍😍
धन्यवाद सर!
खूप गोड आवाज लागला आहे.👌
सारंग राग पण घ्या प्लीज!
पुन्हा मनापासून धन्यवाद!
Thanks 🙏
Khupach chhan sir🙏 pan ekada purn abhang mhanun dakhavala tar purn chal aplyala kalel ase vatate dhanywad sir
Thanks Maharaj 🙏🙏
Dhanya te aaran he bhajan dakhwa malhari dada
खूप सूदंर चाल
Thanks Maharaj 🙏
@@Bhalchandrasapkalbhajan very nice .👌
नोटेशन लिखित दाखवा माऊली
पूर्ण अभंग सांगा,नाम रुपी जडले चित्त,त्याचा दास मी अंकित, गाथे प्रमाणे,धन्यवाद,गुरुजी
Hi abhang rachana konachi ahe
Plz tyanch nav mention kara
सर अलंकापुरी पुण्य भूमी या श्लोकांचे नोटेशन स्लोमध्ये द्यावे ,संपर्कासाठी आपला नंबर दया
9511700277
प्लीज हे लिखित स्वरूपात द्या
नमस्कार महाराज चाल तर सुंदर आहे च पण तुमचा आवाज खूपच गोड आहे.आपण माऊली चा अभंग सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला या अभंगाला चाल लावा मग खूपच आनंद येईल.👍😀
धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी 🙏. ठीक आहे
Very nice presentation sir.pls.mention the Sum and Khali in the Abhang.From which Matras abhang is started.Thanks Mauli.
Thankyou so much Maharaj 🙏🙏