Dada खरंच खूप छान आवाज आहे तुझा.... अप्रतिम शब्दच नाही आहेत....... 👌👌👌👌 खरच कोकणची लोककला तुमच्या मुळेच अजून चालू आहे... आणि या पुढे ही कायम अशीच चालू राहूदे.... खूप छान.... 👌👌👌👌.आणि नमन मध्ये गायकी सुंदर असेल तर त्या नमनला खूप मज्जा येते अप्रतिम गायकी... आणि दादा तुमचे पण आभार ज्यांनी ही कला youtube च्या मार्फत लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलात.. खरच खूप छान आहे.. 👌👌
खरंच छान, प्रत्यक्षात पाहायचं आहे प्लीज कुठे असणार मुंबई मध्ये तर कळवा..... आवाज तर अप्रतिम आहेच .. पण आपली परंपरा आजच्या वेळेत जपणे खूप मस्त वाटते..... जास्तीत जास्त आपल्या बोली भाषेत तच असावे नमन वगैरे..... कळले तर नक्की च पाहायला येणार....
अप्रतिम सादरीकरण दादा खूपच सुंदर आवाज आणि त्याला दिलेली साथ. गाण्याचा शेवट तर अप्रतिम चाल 👌👌👌👌आपण ही कला जोपासल्या बद्दल खूप खूप अभिनंदन आणि अशीच प्रगती होत राहो कोकणच नाव जगभर गाजुद्या ❤
Khup sundar naman ahe well done all team ti choti mulgi tr khup bhari nachat hoti gbu beta khup chan nachteys baki all naman khupach bhari gayak uttam aavaj vadak bharich ahet aamchya ihe kanganewadi la 1st naman mi purn pahil asel kont tr tumch mla khup aavdal naman ashich pragati kra all the best all artist
नवोदय गायक सुहास वाघे यांच्या सुमधुर वाणीने गायलेले नमन गीत. चुना कोळवण सुतार वाडी ता.राजापूर तर्फे सर्व कलाकारांना खुप शुभेच्छा
खूप छान गायलात.अप्रतीम
Dada खरंच खूप छान आवाज आहे तुझा.... अप्रतिम शब्दच नाही आहेत....... 👌👌👌👌 खरच कोकणची लोककला तुमच्या मुळेच अजून चालू आहे... आणि या पुढे ही कायम अशीच चालू राहूदे.... खूप छान.... 👌👌👌👌.आणि नमन मध्ये गायकी सुंदर असेल तर त्या नमनला खूप मज्जा येते अप्रतिम गायकी... आणि दादा तुमचे पण आभार ज्यांनी ही कला youtube च्या मार्फत लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलात.. खरच खूप छान आहे.. 👌👌
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏
खरंच छान, प्रत्यक्षात पाहायचं आहे प्लीज कुठे असणार मुंबई मध्ये तर कळवा..... आवाज तर अप्रतिम आहेच .. पण आपली परंपरा आजच्या वेळेत जपणे खूप मस्त वाटते..... जास्तीत जास्त आपल्या बोली भाषेत तच असावे नमन वगैरे.....
कळले तर नक्की च पाहायला येणार....
🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर गायन रोशन आणि गौवळणी पण खूपच सुंदर नाच मन भरून आले ऐकून बाकी रत्नागिरीचीं शान बाकी
🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम नमन आणखी असेच पाहिजे साहेब❤
1 no bhava
पहिली दहा सेकंद सोडली तर काय तो आवाज काय ते म्युझिक एवढे छान झाले हे वर्णन करता .अंगावर काटा आला. खूप छान खूप छान❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🙏🙏🙏
हे चौघे खूप छान नाचतात
गोड आवाजाचा जादूगार!! अगदी 100% देऊन गायन केले आहे.. नमनाला या गायनाने एक वेगळीच रंगत आली आहे... ❣️❣️❤❤ खुप छान... अप्रतिम..
🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤
अप्रतिम आवाज👌 गायकाचा आवाज सुंदर असेल तर नमन बघायला एक वेगळीच अनुभूती येते याचा प्रत्यय देणारा सुर
खर आहे सर्व नमन हे सुरवातीच्या गायनावर अवलंबून असते ...आणि या वर्षी पेक्षा पुढच्या वर्षी या नमनाला खूप मागणी असेल ....
@@vaibhavmate9437 .5FYIDY
Khup Sundar aavaj.....
@@vaibhavmate9437se
Ak no aavaj aahe Roshan dada
Waaa bhava 1 number ❤❤❤
मस्त नमन गीत गायले आहे अभिनंदन
🙏🙏🙏🙏🙏
उत्तम सादरीकरण .. गायनातून नमनाची उंची वाढली .... खुप सुंदर ... युट्यूब चॅनेल वाल्याचे धन्यवाद .. त्याच्यामूळे निवळी नमन काराचे माहीती झाली
🙏🙏🙏🙏
दिपक दादा चौघुले तुम्ही आमच्या गावी आलेलात दसऱ्याला गाव फणसवणे गुरववाडी मध्ये
Vaghnaty asel tr upload kr
Yeyptyyyty
twlyylrrlylyyypyyytylyyryyyoywyrltoeyyeyypoyyeuyyoytoeyuyvrpyyl
अप्रतिम गायन 👌👌👌
दादा खुप गोड आवाज आहे ...असच कोकणची शान नमन आपण जोपासता आहात. विशेष सर्व युवा मंडळी आहेत.. खूप खूप शुभेच्छा ❤
खूप सुंदर आवाज व संगीत साथ आपला कार्यक्रम निवळीफाटा येथे पाहायला मिळाला. खूप सुंदर कार्यक्रम झाला.धन्यवाद मित्र मंडळी 🙏💐
Eak number ❤ naman .. gaykala maza ❤ pradeep kamerkar ghativale
🙏🙏🙏
सुंदर आवाज,रोशन
Fidaaa re awajavar❤🎉
अ रे एक नंबर खूप छान भारी आवाज,👌👌
Khup sunder gayan no words
सर अप्रतिम आवाज
खुप. सुदर. आहे. भोम. ता. चिपलूण.
खूप सुंदर गायकी केली आहे❤👌👌👌 मी हे गाणं रोज ऐकतो
🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम गाण गाईले आहे 👌👌👌👌
🙏🙏🙏🙏
वा खूप छान सादरीकरण
खूप सुंदर आवाज आणि काहीतरी वेगळेपण सादर केलं अभिनंदन 💐💐💐💐💐
नंबर 1👌रोशन ❤
Aawaj ...chhan aahe...bahu
Kadak.....👍👍👍
कडक आवाज अप्रतिम गायन अप्रतिम वाक्यरचना 🎉❤❤❤❤❤❤
आज पर्यंत तरी अशा आवाजात नमन नाही ऐकले होते. .. जबरदस्त आवाज
अतिशय सुंदर गीत
खूप छान . हिच माझ्या कोकणाची ओळख आहे . पुढील वाटचाली करिता शुभेच्छा.
Kkdkkk bhaiii
Bhava ek no ❤❤❤
उत्तम सादरीकरण....👌👌👌
खुप सुंदर सादरीकरण दादांचा आवाजतर अतिशय सुंदर मन प्रसंन्न होत हे गन एैकताना .
खूप छान दादा मस्त.
1 नंबर
Mast avaj ahe shahir tumacha
Shahiri manacha mujara tumala
Apratim Mauli❤❤❤❤❤
🙏🙏🙏
Naman Geet sunder aani aavaj apratimm
नाद नाय करायचा🔥🔥🔥
गायन सुर खूप मस्तच...❤
सुंदर ❤🎉
1no gayan
सुंदर 👍👍👌👌👌
❤very good 😊
नमन गीत खूप सुंदर आहे आणि आवाज तर अप्रतिम 💐💐💐
आवाज लय भारी भावा
कोकणची आण बान शान बहुरंगी नमन 👌👍
आतापर्यन्त पाहिलेला खरा आवाज एक नंबर चा आवाज आणि चाल तर वाह वाह
🙏🙏🙏🙏🙏
सुपर... सुपर.... आणी सुपरच..... क्लास.... सुंदर पहाडी आवाज.... शाहिरी मुजरा 💐💐💐🙏
अप्रतिम आवाज माउली 😊
अप्रतिम सादरीकरण दादा खूपच सुंदर आवाज आणि त्याला दिलेली साथ. गाण्याचा शेवट तर अप्रतिम चाल 👌👌👌👌आपण ही कला जोपासल्या बद्दल खूप खूप अभिनंदन आणि अशीच प्रगती होत राहो कोकणच नाव जगभर गाजुद्या ❤
🙏🙏🙏🙏🙏
खूप मस्त गान गायल तुम्ही दादा अप्रितम
🙏🙏🙏
अप्रतिम गीत...
Khup sundar naman ahe well done all team ti choti mulgi tr khup bhari nachat hoti gbu beta khup chan nachteys baki all naman khupach bhari gayak uttam aavaj vadak bharich ahet aamchya ihe kanganewadi la 1st naman mi purn pahil asel kont tr tumch mla khup aavdal naman ashich pragati kra all the best all artist
🙏🙏🙏🙏
Khup jabnardast roshan
🙏🙏🙏🙏
अप्रतिम संगीत नृत्य सादर गायन 👍👍👍
उत्तम गायकी सुंदर गीत बोलेतो झक्कास एकदम कडक ❤❤❤❤ अभिनंदन
Kadak Voice Bhava
खूपच सुंदर आवाज आणि सादरीकरण
गोड आवाजांनी मन आनंदी करून पाय आपसूक थिरकत नाचायला लावणारी कोकण ची ही नमन कला अशीच बहरून येवो हीच अपेक्षा. .. .सुंदर आवाज नाद खुळा 👌👌👌
दादा अप्रतिम आवाज आहे. खूप सुंदर ❤
Nivali Ravngvadi.....❤❤❤🙏🙏🙌👌👌👌👌
दादा तुमचा आवाज आणि तुमचे नमन खूपच सुंदर आहे
🙏🙏🙏🙏
माझ्या मुलीला नमन खूप आवडते
खुपच सुंदर गायन
Kadak
Ek No. Avaaj ahe ❤❤❤❤
Nice ❤❤
दादा खूप गोड आवाज आहे तुमचा ❤❤
खूपच छान आवाज गाण्याची चाल मस्त ❤
🙏🙏🙏
गांन आणी आवाज लय भारी आहे
1 NO. AAWAJ SHAIR , MASTCH
1no.gaayki bro
नमनातील नंबर १ गाणं....❤❤❤❤
Kay aavaaj👏
आवाज अप्रतिम ताल सुर लय भारी आपल्या कोकणची कला जपत रहा मला तुमचा अभिमान आहे हि कला तुम्ही अशा उंच शिखरावर नेऊन ठेव धन्यवाद 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
छान अप्रतिम आवाज🙏
Excellent 😊👍
Very nice voice dada
रोशन भावा तुझ्या आवाजात जादू आहे
Voice❤❤
सुंदर पहाडी आवाज❤❤
Super ❤❤❤❤👌👌👌👌👏👏🙏🙏🙏🌹
Mast
Bhari aami kokani
🙏🙏🙏🙏
फार _ सुंदर सुरुवात आहे
सुंदर सादरीकरण वा खुप छान आवाज
खूप गोड आवाज अप्रतिम सादरीकरण व्हा बुवा
रोशन आवाज खुप गोड आहे पुढिल वाटचालीस तुला गोड गोड शुभेच्छा
🙏🙏🙏
भावा ह्यांचा आवाज अप्रतिम आहे❤
अंगावरून काटा आला❤❤❤❤
Ek no. 👍👍👌
Apratim Naman git
खुप सुंदर 😊 एक नंबर आवज आणि शब्द मी इतके वेळा ऐकेल पाठ झालं एवढं आवडला मला खुप सुंदर खुप म्हणजे खुप जास्त ❤️🥰
🙏🙏🙏🙏
बहारदार आवाजात गायलेल सुंदर अस नमन गीत..👍👌👏
अप्रतिम बोल आणि आवाजाला तोड नाही......सरस्वती मातेची कृपा आहे तुमच्यावर..... जादू आहे आवाजात....
🙏🙏🙏🙏