लाज वाटायला प्रशासनाला किती गंभीर परिस्थिती आहे तरीही लक्ष देत नाही काय सरकार चालवणारे तुम्ही तुरंत अटक करा ते हरामखोरांना कोण येते पोलीस वाल्यांनी पैसे घेतले असतील तर राजकारण दबाव असेल
आमच्या गावाजवळील गाव आहे राजकीय दबाव खुप आहे, घटना खुप वाईट झालेली आहे पण वजांरी समाज असलेल्या ह्या गावाच्या एकतेला सलाम आहे पंचक्रोशीतुन आम्ही तुमच्या सोबत सदैव आहोत
गावाने नव्हे तर पुर्ण महाराष्ट्राने बहिष्कार टाकायला हवा होता ..मी मतदान करायला गेलो . पण मला कोणाला मतदान करावे हेच कळेना . समोरचे उमेदवार बघितले . तर एक रावण एक दुर्योधन एक कंस कालनेमी भस्मासुर इत्यादी राक्षसच भासले ...एक नोटा पडल्याने फरक तो काय पडणार..
तुमच्यासारख्या निराश झालेल्या मतदारांसाठीच वंचित बहुजन आघाडी हा तिसरा पर्याय निर्माण झालेला आहे प्रस्थापित पक्षांना मतदान करण्यापेक्षा वंचित बहुजन आघाडीला मतदान केलेले बर पण तुम्ही मतदार मात्र वंचित ला जातीय नजरेतून पाहता
हे गावकरी स्पष्ट बोलू शकत नाही त्यांना वास्तविक सरकारने कोणत्या नेत्याला नेत्याच्या पाठीशी घातलेला आहे त्या आरोपींना तो नेत्याला खरंच सजा झाली पाहिजे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे
एकदम सही .... पुण्या ची घटना पहा. " पैसा बोलता है " पोलीस वर विश्वास ठेऊ नका. सरकार कोणत्याही पक्षा चे असो. तरी बार , अनिधिकृत धंदे निर्विवाद चालू असतात . एखादा नवा अधिकारी आला की तो 1-2 महिने कड्क पणा दाखवतो. सगळे आकडे फिक्स झाले की पुन्हा सगळे सुरू होते.
RSSचा देश स्वतंत्र करण्यात नेताजी सुभाषचंद्र बोस...स्वा.सावरकर सारखे हजारो क्रांतिकारकांनी असह्य शिक्षा भोगल्या त्यातून भाजपचा जन्म....मतदान करू नका...पण असभ्य भाषा नका वापरू
बंधु भगिनींनो आपला मतदानाचा अधिकाराचा वापर करून निषेध व्यक्त करा. आपल्याला योग्य वाटते त्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करा. लोकशाहीच्या रक्षणासाठी मतदान करा.
लोकशाहीत मतदान करणं गरजेचं आहे, सत्ताधारी पक्षावर राग होता तर विरोधी पक्षाला मतदान करण्याची आवश्यकता होती, किंवा नोटा पर्याय होताच पण लोकशाही महोत्सवात सहभागी होणं महत्वाचं आहे...
सर्व मतदान नोटाला किंवा विरोधातील उमेदवाराला मत द्यायचे होते एक गठा मतदान नोटाला दिली असती...तर वरती दखल घेतली गेली असती व राज्यात चर्चा सुरू झाली असती
अभिमान आहे ग्रामस्थांनो एकजीतीचा विजय नक्की होईल
लाज वाटायला प्रशासनाला किती गंभीर परिस्थिती आहे तरीही लक्ष देत नाही काय सरकार चालवणारे तुम्ही तुरंत अटक करा ते हरामखोरांना कोण येते पोलीस वाल्यांनी पैसे घेतले असतील तर राजकारण दबाव असेल
गावकऱ्यांची एकता पाहून हार्दिक अभिनंदन
गाव असवा तर असं
.m
@@SonyabapuShinde-im4jtwo9ok99ww9w
खूप छानच गाव
Kay bakwas ahe 😂😂😂
स्वागत ग्रामस्थांनो ,मी ज्या पक्षाचा समर्थक आहे त्या पक्षालाही मतदान केले नसले तरी , आपली एकजूट फार महत्वाची आहे, स्वागत !
अभिनंदन तुमचं , प्रत्येक गावकऱ्यांनी असं केल्याशिवाय राजकारणी लोकं लाईनीत येणार नाही.
योग्य निर्णय आहे ग्रामस्थांचा !अभिमान आहे त्यांचा मला जय श्रीराम.
गावाकऱ्यांचे मनःपूर्वक आभार... 🙏
गृह खात्याला दोशी ठरवलं पाहिजे खरोखरच चांगला निर्णय आहे असंच केलं पाहिजे तर गूडं प्रवृत्ती चे लोक सूधारतील
शासनाने जनतेच समाधान करायला हवे..
अगदी बरोबर
संकट भोचक गेला कि काय😂😂😂😂पोलिस आणि गृहमंत्री पैसे घेऊन मोकळे झाले आरोपी सूसाट सूटले...
आमच्या गावाजवळील गाव आहे
राजकीय दबाव खुप आहे, घटना खुप वाईट झालेली आहे पण वजांरी समाज असलेल्या ह्या गावाच्या एकतेला सलाम आहे पंचक्रोशीतुन आम्ही तुमच्या सोबत सदैव आहोत
Thank you dada
गृहमंत्री काय चाललंय
उडता पंजाब करुन ठेवलाय महाराष्ट्र आमचा
गृहमंत्री तोच गांज्या मारून पडलाय.
खूप छान गावकऱ्यांचा एकी पाऊल मन खूप मस्त वाटलं गावकऱ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
योग्य निर्णय ❤❤
गावाने नव्हे तर पुर्ण महाराष्ट्राने बहिष्कार टाकायला हवा होता ..मी मतदान करायला गेलो . पण मला कोणाला मतदान करावे हेच कळेना . समोरचे उमेदवार बघितले . तर एक रावण एक दुर्योधन एक कंस कालनेमी भस्मासुर इत्यादी राक्षसच भासले ...एक नोटा पडल्याने फरक तो काय पडणार..
तुमच्यासारख्या निराश झालेल्या मतदारांसाठीच वंचित बहुजन आघाडी हा तिसरा पर्याय निर्माण झालेला आहे प्रस्थापित पक्षांना मतदान करण्यापेक्षा वंचित बहुजन आघाडीला मतदान केलेले बर पण तुम्ही मतदार मात्र वंचित ला जातीय नजरेतून पाहता
@@RavindraGangurde-cd3xiते च्युतिये आहेत.
वंचित ला मत मंजे भाजप ला मत@@RavindraGangurde-cd3xi
@@RavindraGangurde-cd3xiअगदी बरोबर
Kay ullu banawtay bhau @@RavindraGangurde-cd3xi
यांच्या गावात एकही उमेदवार विश्वास पात्र नसावा म्हणून या लोकांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
Chootmaricha tula KY ghanta mahitiy hya gavacha situation
उत्तम निर्णय .
चुकीचा निर्णय आहे
अस एक मत पाहिजे गावात सेलुट गावकऱ्यांना
मतदाराचा रोष कोणावर दिसतो तो मत पेटीतून व्यक्त करा तेव्हा समजेल
Ha pan ek आंदोलनाचा इशारा आहे छान
धन्यवाद भाऊ एकदम भारी गावकऱ्यांनी सपोर्ट केल्यामुळे 💯👌👌👌
Salute to the UNITY 💪🏻
हे गावकरी स्पष्ट बोलू शकत नाही त्यांना वास्तविक सरकारने कोणत्या नेत्याला नेत्याच्या पाठीशी घातलेला आहे त्या आरोपींना तो नेत्याला खरंच सजा झाली पाहिजे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे
भाजप विरोधात मतदान करणे जास्त प्रभावी ठरलं असता
ज्या अधिकारी ने आरोपीना मदत केली असेल तर शिस्तभंग ची कारवाई करून साफ
संस्पेंड केले पाहिजे
Bjp lider che mul hote te bhau
योग्य निर्णय
अगदी योग्य निर्णय....
मतदानातून रोष व्यक्त करा.
योग्य निर्णय,
गावकरी लोकं खरोखर जागृत आहेत... खूप छान असंच झालं पाहिजे...
हा खूप चांगला निर्णय घेतला गावाकऱ्यांनी 🎉🎉🎉अभिनंदन गावकरी 👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
भारतीय जनता पार्टी व शिवसेना आणि मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी भाजपसेना हटवा व महाराष्ट्रातील शेतकरी कामगार वाचवा जय जवान जय किसान
Best khup Sundar excellent work
आरोपीला ही ताब्यात घ्या आणि गृहमंत्र्यांवर ही कारवाई व्हायला पाहिजे
एक मतासाठी गावाच खूप खूप अभिनंदन. असं केलं तरच लोकशाही चालेल व कायदा व्यवस्थित चालेल
चांगली बातमी.
लोकशाही 2024
पालकमंत्री, उमेदवार, सरकार झोपले आहेत का? 😢😮
मतदान करा.. लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करून योग्य उमेदवाराला मत द्या.. स्वतःच्या फायद्यासाठी दलबदलू,सत्तापिपासू लोकप्रतिनिधींना मतदान करू नका
राममंदिर स्थापन होऊन ही राम देव वाडीत मतदान नाही 😮😮😮
Neta ne desh kha dala
एक नंबर
खरच असेच केले पहिजे
Proud of you my banjara bhai
Very nice 👍👍
एकदम सही ....
पुण्या ची घटना पहा.
" पैसा बोलता है "
पोलीस वर विश्वास ठेऊ नका.
सरकार कोणत्याही पक्षा चे असो.
तरी बार , अनिधिकृत धंदे निर्विवाद चालू असतात .
एखादा नवा अधिकारी आला की तो 1-2 महिने कड्क पणा दाखवतो. सगळे आकडे फिक्स झाले की पुन्हा सगळे सुरू होते.
🎉🎉🎉 एक नंबर गावकऱ्यांनो
आता कुठे आहेत फडणवीस व महाजन? मोदी की गॅरंटी काय करते आहे?
चांगलं केलं
ही घटना कोणाच्या काळात, सरकार कोणते आहे, याचा विचार करून मतदान करा, लोकशाही आहे
सरकारला भविष्य तर नाही कळत पण त्या आरोपींना मृत्यूची सजा व्हायला पाहिजे
अरे मतदान करा भाजपला करू नका भाजप मुळेच ही खेळी
भाऊ काँग्रेसला करा की मतदान हिंदू राष्ट्र नाही पण मुस्लिम राष्ट्र तर नक्की बनेल ना असं पण भारत देश एकच आहे
Pappu
@@Rajveer24095तुम्ही हेच करत बसा.
RSSचा देश स्वतंत्र करण्यात नेताजी सुभाषचंद्र बोस...स्वा.सावरकर सारखे हजारो क्रांतिकारकांनी असह्य शिक्षा भोगल्या त्यातून भाजपचा जन्म....मतदान करू नका...पण असभ्य भाषा नका वापरू
Khopcha chhan bhavano khop khop dhanyavad bhavano 😊😊😊😊😊😊
सगळ्या गावकऱ्यांना माझा मानाचा मुजरा जय महाराष्ट्र🙏
मतदान केलं नाही तरी कोणी तरी निवडून येणार
मग त्यापेक्षा मतदान करा
विरोधकांना तरी करा 🙏🙏🙏
खूप चांगली एकजूट दाखवली या गावाने
स्वार्थी राजकारणाचा किळस आलाय या राजकारणाचा.
गावकऱ्यांची एकता पाहून हार्दिक अभिनंदन 🙏🙏
Sundar news
Good 👍
Good changle kel ❤❤❤❤
सर्व गावकरी मतदार बंधू भगिनींचे मनापासून अभिनंदन 🙏🙏
एकता
गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचा सरकारने गांभीर्याने विचार करावा लाच घेवून प्रकरण मिटवल जात आणि राजकारण्यांच्या दबाव .पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे
Barobar aahe bhawano
खूप छान 😮😮😮
गौर भाई तमार एकजुट देकन खुप आचो वाटो ... जय सेवालाल 🚩 न्याय चावचच .
खुपच वेदनादाई घटना.... गावाकऱ्यांचा योग्य निर्णय... पण शासन प्रशासन ची घटने बाबत एवढी उदासीनता अत्यंत गंभीर बाब आहे...
मीडिया डिजिटल,प्रिंट मीडिया,सर्वांनी ही बातमी लपवली आणि सोयीस्कर पणे गर्भश्रीमंत,राजकारणी,लोकांना पोलिसांनी पाठीशी घातलं आहे
Khup Chan........
खरंच मानलं तुम्हांला सलाम तुमच्या एकीला असा दणका द्यायलाच पाहिजे
बरोबर आहे दादा नो
खूपच छान❤❤
एक नंबर भावांनो 🙏🤝✊✊✊✊✊ एक साथ एक विकास भावांनो 🙏
Wah❤❤❤
हा एकजुटीचा विजय आहे, व्वा
भाजप हटाव देश बचाव लोकशाही बचाव बेरोजगारांना काम नाही भाववाढ कमी करा तेव्हा विजय
काम तर भरपुर आहे पण अंगात काम तर पाहिजे, दुसऱ्या राज्यातुन कामगार आणावे लागतात
Right
अस करू नका. ज्यांच्या मुळे घडतंय त्यांना खड्यासारखं बाजूला करा. तुमचं अधिकार गमावू नका
Barobar kel
Great
जागृत मतदार❤❤❤
एकदम मस्त
सर्व गावकऱ्यांच अभिनंदन 🎉🎉🎉
मतदान करा, निर्भय बना, लोकशाही, संविधान विरोधी लोकांना पाडा.😊
हार्दिक अभिनंदन
मतदान करा या घटने मागे जे लोक आहेत त्यांना पाडा
Chan gavcha abiman ahe ❤❤
Awesome performance 👍
खुप छान वाटल अशी गावाची एकी पाहून याची खूप गरज आहे
याला म्हणतात ताकत 👌👌
बंधु भगिनींनो आपला मतदानाचा अधिकाराचा वापर करून निषेध व्यक्त करा. आपल्याला योग्य वाटते त्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करा. लोकशाहीच्या रक्षणासाठी मतदान करा.
याला म्हणतात ऐकजुट एक विचार . प्रजा खुप हताश झाली.
खुपच छान अशिश एकता राहु द्या
Thanks 🙏
Hats Off to you all. What a UNITY.
आम्ही आपला आदर्श घ्यायला हवा.❤
लोकशाहीत मतदान करणं गरजेचं आहे, सत्ताधारी पक्षावर राग होता तर विरोधी पक्षाला मतदान करण्याची आवश्यकता होती, किंवा नोटा पर्याय होताच पण लोकशाही महोत्सवात सहभागी होणं महत्वाचं आहे...
Jr as kel ast tr tyanchi news aani tyancha manatl aaikayla milal nst
सर्व मतदान नोटाला किंवा विरोधातील उमेदवाराला मत द्यायचे होते एक गठा मतदान नोटाला दिली असती...तर वरती दखल घेतली गेली असती व राज्यात चर्चा सुरू झाली असती
गावाचा निर्णय एक नंबर
एकदम योग्य निर्णय घेतला आहे.. असा बहिष्कार नसता टाकला तर बातमी पण नसती आली.. बहिष्कार टाकला म्हणुन बातमी आली
❤गावाची एकता
Bhau 1 no Ekta ekiche bal bhai saglyani aasech Kyle pahije
Super 😊😊😊
या गावाचा अभिमान वाटतो !
एक न्याय मिळवण्या साठी एकी दाखवली !
👍👍👍
Khup mst
छान. ❤❤
हुकूमशाही विरोधात लोकांची एकजूट