छोट्या-छोट्या गोष्टीवरून होणारी भांडणे,मारामारी, खाऊ मिळावा म्हणून आरडा- ओरड, ती रडारड आणि शेवटी दोघांनी मिळून खाल्लेला ओरडा.... एका क्षणासाठीही न पटणाऱ्या त्या दोघांच्याही मनात एकमेकांसाठी इतकं प्रेम, माया असते,की दूर राहू देखील शकत नाही…ते म्हणतात ना-” तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना..” असच भावा बहिणीच्या प्रेमळ नात्याची कथा द्रवेश म्युझिक आपल्या समोर सुंदर पारंपारीक गीतातुन घेवून येत आहेत - आर आर दादा माझे तुझे हिस्यावर नाय बहिणीशी...... 💞✨🎯💯
छान गाण आहे ...जशा बहिणी भावांना हिश्या साठी त्रास देतात .....तशा काही बहिणी आशा पण असतात कि मला हिस्सा नको काय द्याल ते स्वखुशीने द्या ...नात महत्वाचं मानतात ...पण त्याना भाऊ फसवतात ...हे गाणं छान मांडणी करून बसवलं आहे
हिस्सा म्हणजे आपल्या समाजाला लागलेला कलंक आहे, थोड्या पैशासाठी आपण आपला स्त्रीप्रधान असा सांस्कृतिक वारसा हरवला आहे. गावभर जेवण वाढणारा भाऊस बहिणीला घरून उपाशी पाठवतो हे आपल्या लक्ष्मीचे दुर्दैव आहे. द्रवेश पाटील खूप छान गाणे!
द्रवेश गाणं खूप मस्त,अर्थपूर्ण आहे , सध्याच्या चालू परिस्थितीवर आधारीत आहे ,काही बहिणी भावांना हिश्श्यासाठी त्रास देतात, मान्य आहे ,पण काही बहिणी अश्या पण आहेत की आम्हाला हिस्सा नको ,पण काय द्याल ते स्वखुशीने द्या ,नात महत्वाचं मानतात ,पण भाऊ त्यांना फसवतात ,ते पातेला भरून प्रसाद घेतात ,आणि बहिणीला एक साखरेचा फुटेना देतात , भावा सावी समजून उमजून दिले तर ,त्या बहिणी कशाला भांडतील,अजून एक सांगावेसे वाटते ,,,सगळ्याच बहिणीच्या सासऱ्याची जमीन नसते,मग ती बहीण भावाकडून अपेक्षा करेलच ना , बहिणींना पण नातं टिकवायचं असते ना
एका कलाकाराच्या कलेची हिच तर खरी ओळख असते समोर आग आग बनशी बनशी ही परिस्थिती असतांना आपण आपल्या कलेने त्याला कसा न्याय देऊ शकतो हे एक कलाकारच दाखवु शकतो द्रवेश जी शब्दातुन भावना दिलीस त्या तुझ्या कलेच कराव तेवढ कौतुक कमीच…खुप छान 👏🏻👍🏻
Finally mazya sarva bahinishina manalashanti bhetel asa gana dilas tu😘😘thank u so much tai ata udva paisa haldila sagle kade haach gani vajla pahije💃🏻💃🏻
काय नाय जमीनीचा पैसा आला की कोन कोनाच नसत. बहीणी कडे किती पण पैसा असुदे ती जमीनीचा हिस्सा घेण्यासाठी येणार म्हणजे येणार. भावाची गरज पन समजुन नाही घेनार....😢 जमीन आणी जमीनीचा पैसा या मुले बहीन भावाच नात समजते कोन कसा आहे.. रक्ताची नाती आता नावासाठी उरलीत 😡😡
भारतात कुठे जा हुडा पद्धत आहे पण आपले आगरी कोळी समाजात हा प्रकार नाही आहे हुडा पण जमीनीला जसे भाव आले आता हिस्सा चालु झाले आहे हिस्सा कलंक लागला आहे गाणे एक नंबर आहे
Mala tar he gan real vatto Karan jya bhavala lahanpanapasun sambhalala jyachyasathi hissa sodla to bolacha band zala ag ag banshi gan aal Teva tar udatach hota
छोट्या-छोट्या गोष्टीवरून होणारी भांडणे,मारामारी, खाऊ मिळावा म्हणून आरडा- ओरड, ती रडारड आणि शेवटी दोघांनी मिळून खाल्लेला ओरडा....
एका क्षणासाठीही न पटणाऱ्या त्या दोघांच्याही मनात एकमेकांसाठी इतकं प्रेम, माया असते,की दूर राहू देखील शकत नाही…ते म्हणतात ना-” तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना..”
असच भावा बहिणीच्या प्रेमळ नात्याची कथा द्रवेश म्युझिक आपल्या समोर सुंदर पारंपारीक गीतातुन घेवून येत आहेत - आर आर दादा माझे तुझे हिस्यावर नाय बहिणीशी...... 💞✨🎯💯
1 नंबर झक्कास
❤❤❤ek number
Mast
Khupp suderr lihle
❤❤
छान गाण आहे ...जशा बहिणी भावांना हिश्या साठी त्रास देतात .....तशा काही बहिणी आशा पण असतात कि मला हिस्सा नको काय द्याल ते स्वखुशीने द्या ...नात महत्वाचं मानतात ...पण त्याना भाऊ फसवतात ...हे गाणं छान मांडणी करून बसवलं आहे
Same situation ❤
एकदम बरोबर 😊गाणी सुंदर आहे 👍
@@dineshbhoir7084 m
Bhau vegere srv moh maya ahe....vel padali tr bhau pn sale bahin ghari aalyavr as samjtat hissesathi aali....pn hya bhavana kon sangnar ...ijjat dya ani changle vaga yevdhach bahinila vate..😏
@@reshmipawshe1156.c hi
😢😢 Mi d.❤❤😅❤❤😅😢😮😅😊😊❤❤
गाणी आजून भारी झाला आसता . लेडीज आवाजात 👍👍👍
Ha na
No tention dravesh dada chi gani ashi pan bharich astat
44/S(44S4*A*AAA*AASSSSSSÀ,😂
बन्सी बन्सी ही खरी हकीकत वर बनलेला सर्वोत्तम गाणी आहे, त्या गाण्याशी तुलना नाही होणार या गाण्याची
Tulna koni Keli ? Tula nay patla t nko aiku tulna koni kele ya ganyat
टचकन डोळ्यात पाणी आलं खुप हृदयस्पर्शी विषय आहे हा खुप खुप शुभेच्छा
हिस्सा म्हणजे आपल्या समाजाला लागलेला कलंक आहे, थोड्या पैशासाठी आपण आपला स्त्रीप्रधान असा सांस्कृतिक वारसा हरवला आहे. गावभर जेवण वाढणारा भाऊस बहिणीला घरून उपाशी पाठवतो हे आपल्या लक्ष्मीचे दुर्दैव आहे. द्रवेश पाटील खूप छान गाणे!
पानी अला डोलेन….मस्त द्ववेश न टीम ❤
छान द्रवेश भाऊ,
गाण्याच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. बऱ्याच ठिकाणी हे असेच चालू आहे.
Hona
द्रवेश गाणं खूप मस्त,अर्थपूर्ण आहे , सध्याच्या चालू परिस्थितीवर आधारीत आहे ,काही बहिणी भावांना हिश्श्यासाठी त्रास देतात, मान्य आहे ,पण काही बहिणी अश्या पण आहेत की आम्हाला हिस्सा नको ,पण काय द्याल ते स्वखुशीने द्या ,नात महत्वाचं मानतात ,पण भाऊ त्यांना फसवतात ,ते पातेला भरून प्रसाद घेतात ,आणि बहिणीला एक साखरेचा फुटेना देतात , भावा सावी समजून उमजून दिले तर ,त्या बहिणी कशाला भांडतील,अजून एक सांगावेसे वाटते ,,,सगळ्याच बहिणीच्या सासऱ्याची जमीन नसते,मग ती बहीण भावाकडून अपेक्षा करेलच ना , बहिणींना पण नातं टिकवायचं असते ना
खूप छान, लेडीज सिंगर चा आवाज असता तर आणखी चांगल झालं असतं. सध्याच्या चालू परिस्तिथी वर आधारीत आहे. तुमच्या संपूर्ण टीम साठी शुभेच्छा
गाण एकदम मस्त आहे.आवाज फक्त लेडीजचा पाहिजे होता.👍👍
एकदम मस्त उत्तर दिलाय गाण्यात अशी पण लोकं आहेत 👍👍👍👍
😊c, c
खरच खुप छान गीत आहे। आसे पण भाऊस आहेत। आर मि काय बोलताव जर काय भावानी जमिनीच पैसे आपलया बहिनींना तीने न मागता दया ना मग कशाला ती भाडल हिसया साठि
खोटे बोलून बहिणीला भाऊक करून सह्या घेणारे भाऊ
It's true brother💝👌
द्रवेश जाम भारी!!! अर्थपूर्ण गाणं . जाम भारी!! डोळ्यात पाणी आलं. अशी ही गाणी निघू शकतात वाटलं नव्हतं. छान!! मस्त .!! जाम भारी!!!❤
5,,ttt,,\q❤
एका कलाकाराच्या कलेची हिच तर खरी ओळख असते समोर आग आग बनशी बनशी ही परिस्थिती असतांना आपण आपल्या कलेने त्याला कसा न्याय देऊ शकतो हे एक कलाकारच दाखवु शकतो द्रवेश जी शब्दातुन भावना दिलीस त्या तुझ्या कलेच कराव तेवढ कौतुक कमीच…खुप छान 👏🏻👍🏻
पण हे गाण लेडीज सिंगर ne गायला हवा होता...अजून मज्या आली असती 👍👍👍👍
अगं अगं बनशी बनशी गाण्याला प्रतिउत्तर म्हणून खूप छान प्रकारे गाणं सादर केला आहे फक्त एवढंच म्हणीन की हे गाणं फिमेलच्या आवाजात अजून शोभलं असतं.. 👏🏻👏🏻👌🏻
काळजाला भिडले हे गाणे🎶🎵 आणि डोळयात पाणी आले.
डबल धमाका आहे हा nice song and all the best ❤️💕
खरच खुप छान , आपल्या समाजाची संध्याची स्थीती मांडलीय भावा तु 🙏🏻 डोळ्यात पाणी आलं.
👌👌👌👌👌👍👍👍👍👍
👌👌👌👌👌
लेडीज आवाज दिला पाहिजे होता एकदम एक नंबर खुप सुंदर अप्रतिम आहे
Thanks dravesh ya ganyasathi pudhachya ganyasathi all the best Ekveera aalchi krupa tuzyavar nehmi raho
खरंच दादा खूप सुंदर रचना आहे तुझ्या गाण्याची डोळ्यात पाणी आलं दादा खूप खूप सुंदर बनवलास गाणी असेच बनवत रा तू
डोळ्यातून टचकन पाणी आल राव. छान बनवलाय गाण.
Finally mazya sarva bahinishina manalashanti bhetel asa gana dilas tu😘😘thank u so much tai ata udva paisa haldila sagle kade haach gani vajla pahije💃🏻💃🏻
काय नाय जमीनीचा पैसा आला की कोन कोनाच नसत.
बहीणी कडे किती पण पैसा असुदे ती जमीनीचा हिस्सा घेण्यासाठी येणार म्हणजे येणार.
भावाची गरज पन समजुन नाही घेनार....😢
जमीन आणी जमीनीचा पैसा या मुले बहीन भावाच नात समजते कोन कसा आहे..
रक्ताची नाती आता नावासाठी उरलीत 😡😡
Saglya sarkhya nastat tumchi nanand Ali asel hissa magayla mhanun tumhi ashya bolta
Amhala pn paise Yeun gele mazi bahin nay ali kadhi magayla
Khup sunder rachna jivnatli khari heart touching... Agdi doliyat tachkan pani aliya shiwai rahat nahi...
👇🏻 खूप चान डोळ्यात पाणी आला भाऊ वरचा प्रेम बहीण अशीच असते भाऊ तिचा मुला सारखा असतो पोटात ला घास भाऊ ला देईल ताई
खरंच खूप सुंदर गाणं, बहिण भावाच्या नात्यात किती गोडवा असतो, डोळ्यात पाणी आले 🙏🙏🙏
Waaa last seen ..Bhauk kela..shevti..best wishes all team ekdam zakkas ....
अतिशय सुंदर गाणं आहे 👌🏻👍🏻🚩
खरंच खूप गरज होती छान उत्तर आहे मला तर भाऊ नाही आहे पण बाकीच्या भावांना गरज होती असल्या गाण्याची
मितेश ,तनिष
आणि ताई खूप छान अभिनय!!!!!❤
1no. Song banvlay jam bhari uttar dile bhavas la khup bhari vatla song aikun bhava all the best all team la tumchya 🔥🔥🔥
खुप छान गाणी आहे खरी हकीकत आहे आजची परिस्थिती वर गाणी 👌👌👌👌👌👌
Dada Jane pan song lihl ahe tya gitkararla mana pasun salut
Nice song
मजा बागा भावा बहिणीच भांडण पण नंदाभौजया त्यांच्या समोर एकत्र नाचतात हीच तर खरी मजा येते
आजच्या पिढीला प्रेरणा आणि खुप काही शिकायला मिळेल
Khup Chan Concept 👌👌👌 Khup Sundar Zhalay Song Ani Video ✌️ Purna Team Sathi Congratulations 👏😊❤
गाणं अगदी सुंदर,अर्थपूर्ण व बोधयुक्त आहे परंतु ते आणखी उत्कृष्ट झाले असते जर हे गाणे महिला आवाजात असते तर......
Khup chhan kela pan aavaj mahilecha pahije hota
Thanks dravesh real bahininchi real vyatha mandlis
भारतात कुठे जा हुडा पद्धत आहे पण आपले आगरी कोळी समाजात हा प्रकार नाही आहे हुडा पण जमीनीला जसे भाव आले आता हिस्सा चालु झाले आहे हिस्सा कलंक लागला आहे गाणे एक नंबर आहे
एकदम भारी उत्तर आग आग बनशीला❤😂🎉 भारी सोंग आणि व्हिडीओ पण एक नंबर.
Khup chan song n story concept bhaus jan bhari 🔥🔥💯💯💯👌👌👌👌❤️❤️❤️
खूप खूप भावनिक आणि हृदयस्पर्शी कथा.. खूप दिवसांनी डोळ्यात पाणी आले
मस्तच्! एक फिमेल व्हर्शन पण येऊदेत!!
Mala tar khup mast vatla ha gana aaikun ...nice.. dravesh patil
मज्या नाय भाऊस गाण्यान कवरा पणा केला तर अगो अगो भनशी च टॉप ला रल
कारण त्या गाण्यान जास्त सत्य परिस्थिती आहे
Mala tar he gan real vatto Karan jya bhavala lahanpanapasun sambhalala jyachyasathi hissa sodla to bolacha band zala ag ag banshi gan aal Teva tar udatach hota
फार छान वाटत ऐकायला.अगदी अर्थपूर्ण गीत आहे.
Dolyat Pani ala shevtcha shan baghun.. khup chaan song
मोहिणी दीदी आमची आगरी कोळी सुपरस्टार
हेच गाणं एखाद्या गायिकेकडून गाऊन घेतलं असतं तर अजून सुंदर झालं असतं.. 😐
बाकी गाण्याचे बोल 👌🏼👌🏼💖💖
Ek number dravesh..jam bhari ❤
Ek number गाण aahe bhava ❤️❤️
Bhaya ladies cha avaj pahije hota na, because video la Audio match nhi hot
खूप छान🙏🏻👍🏻👌एकदम सुंदर
1 No.Dravesh खूप छान
गाणं खूप छान आहे पण लेडीज चा आवाजात असत तर अजून भारी झालं असत ❤❤❤❤
दादा खूपच छान गाणं आहे डोळ्यात पाणी आले
Dada song khup bhari ahe. ❤️👍
Shevatachi moment tar khup Chan ahe. ❤️♥️👍👍👍
Asech navin song kadat raha.
!!!!!! Best of luck 👍
मस्त झालय song …. पण female सिंगर पाहिजे होत❤
Mastach darvesh... Female version pn aan yachyat.. Keep it up
All Best Darvesh Bau
Kharach bhari Uttar aahe ugach bahininch nav kharav krtat
किती पण पैसा असला बहीणीस वर तरी ती हिस्सा मागणारच
खरी कहाणी हकीकत आहे nice song ❤
माझ्या दोन्ही बहिणी अशाच आहेत. काही हिस्सा वगैरे नको. फक्त प्रेम हवेय 😢😢😢
दोन्ही गाणी एक नंबर पण अजून कोणी ह्या गाण्यांचा स्टेटस नाय ठेवला
खुप सुंदर परीस्थितीशी निगडित गान आहे....
एकनंबरगाणआहे👌
Song chaan ahe pn ladies la gents cha avaj ahe he kai patat nhi baki song zhakkas ahe
👌👌👌 वेड्या बहिणीचि वेडी माया
Miteshhhh bhauuuuuu laae bhaari.. Awesome...🎉🎉🔥🔥👌🏻👌🏻👏🏻👏🏻
Khup chan aahi dada gan khar c as hoth Life madhi
Khup chan song jai aagari koli
मस्त सॉग ❤😊
Dada 1 number song mast answer dilay Ag Ag banshi song laaa😂
Kharach khup chyan 😊😊😊👌👌👌👍👍👍
❤❤❤❤❤ dada song khup awesome ahe mla ani mummy aaikun dolytun pani ala khup chan lyrics ahet 🫶🏻🧿😍❤️
Jabardast Dravesh 👌👌👌❤️❤️🫡❤️❤️❤️
गाणं जाम भारी आपल्याला आवडला
खूप छान गाणं...अभिनंदन..
डोल्यांशी पाणी आयलां #words ❤️
Tai Kup kup nice song ahe Ho pan apla Dada kon Sang nar ke aai kai Asc tai Ho na .... 😭😭😭😭😭😭😭
येकदम झक्कास
Asach gana pahije hota aeka bahinisathi mast bro ...pan aavaj jents noko hota
meaningful concept ..Dravesh Bhava..
Kup Lucky Astat je Jana Bahin ani Bhau astat
❤❤❤❤ khup khup chan ...keep it up mitesh n team
खरच खुप छान गीत आहे ❤❤❤
अप्रतिम शब्द रचना 🌹🌹💞
खुप छान गाण
अप्रतिम..
जाम भारी दादू स.....🎉🎉🎉🎉🎉
Khup khuop Chan gani aahe
गाणी खुप छान आहे पण गायक Female पाहीजे होती तस तुम्ही पण गाणी खुप छान बोललास लय भारी आठवलं
Khup bhari dadad
Dravesh bhavacha pan kadh dada ata motha bhaus swatach sagla hissa ghetan bahini barke bhavasla nay det hissa