एका साखरपुड्यातील सत्य घटना - आजीचा अनुभव |मराठी भयकथा| horror experience in Marathi|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
- @bhutanchyajagat
आपल्या इतर भयकथा खालील लिंक वर पाहायला मिळतील
m.youtube.com/...
WhatsApp link - whatsapp.com/c...
भुतांच्या जगात हे चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे.
त्याच बरोबर काही कथा या अनुभव व सत्य स्वरूपातील असल्या तरी चॅनेल त्यांची जबाबदारी स्वीकारत नाही.
Credit: "Music: www.purple-pla...
Don’t Go Inside by WombatNoisesAudio | / user-734462061
Music promoted by www.free-stock...
Creative Commons / Attribution 3.0 Unported License (CC BY 3.0)
creativecommon...
आपल्या कथा इथे प्रकाशित करायच्या असतील तर इथे संपर्क करा
contact : bhutanchyajagat@gmail.com
Follow Us On
On Facebook - / भुतांच्या-जगात
Instagram - Bhutanchya_jagat
#bhutanchyajagat
#भुतांच्याजगात
#horrorexperienceinmarathi
#marathihorrorstory #marathibhaykatha #marathighoststories #marathihorrorstory
#bhaykatha #satyaanubhav #kokanatilbhutanchyagoshti
आजीने सांगितलेला हा प्रसंग अगदी बरोबर आहे आमच्या लहानपणी जुनी लोकं आम्हाला असच सांगायचे बाहेर जाताना नटून थटून अत्तर लावून जाऊ नका सुवाशिक फुलांचे गजरे मालून जाऊ नका वाईट शक्तीमागून एतात अगदी खरं आहे
जुनी लोक अनुभवी होती... आजकाल अशा गोष्टींवर कोणी विश्वास ठेवत नाही 🙏🏼
आताची लोकं सुशिक्षित आहेत त्या मुळे अशा गोष्टींवर विश्वास नाही त्यांचा
पितृपक्षतील दिवसात पण अत्तर सेंट लाऊ नये असे आमची जुनी मंडळी सांगतात
अगदी बरोबर सर ... खूप खूप धन्यवाद.. आज रात्री परत येतोय सर.. thanks for waiting 🙂
😅😊😅
Chan hota अनुभव. मी स्वरा. मला यापूर्वी यावर मुळीच विश्वास navta. पण कोकणात अल्यपसून असे बरेच अनुभव ईएकलेत. आणि हे खरं असतात. तुमचे सत्य अनुभव iekun यावर आणखी विश्वास बसला. 🙏
Thank you so much madam 🙏🏼🙂🙂 welcome in bhutanchya Jagat 💐
अतिशय सुंदर😍💓😍💓😍💓
ताई तुम्ही live या आणि subscriber ला सांगा live अनुभव सांगायला काजवा चॅनल जस करतो तस
नक्की यासाठी प्रयत्न करू .... Thanks for watching madam 🙏🏽🙂 welcome in bhutanchya Jagat 💐
Correct ahe mala pan avdel asa kahi jhala tar😃😃video baghtanach itki maja yete tar live alyavar kiti maja yeil😃
Sir i love you're stories
Tumche chanal 1 नंबर मस्त आम्हाला खूप aawdte
Khuppp dhanyvad mam ☺️☺️
Story ekdam mast
khup khup aabhar sir
मला स्वतः ला काही अनुभव आलेत , खूप त्रास होतो , डोकं २/४ दिवस सतत दुखत राहत ,मानेवर १५/२० किलो च पोत ठेवल्या सारखं दुखत राहत, अनुभव ऐकायला भारी वाटतात पण ज्यांना त्रास होतो त्यांनाच माहीत 😢😢
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
अगदी खर म्हणता..। तुम्ही dr . कडे जाऊन तपासणी केली आहे का ?
खुप सुंदर अनुभव सांगितलात
Thank you so much 🙏🏽🙂🙂
Khup chhan story mam,👌👌ani... thanks to Aaji 🙏
🙏🏼🙂🙏🏼
Khup mast
Thank you sir 🙏🏼
very nice story
Thank you sir 🙏🏼
Khup mast 👍
Thanks a lot sir
Mast hota anubhav khup avdla
खूप खूप धन्यवाद मॅडम
thank you 🙏
Welcome sir 🙏🏼
Aaplaya Alibaug chi video sanga
Nice 👍.....😱
Thanks a million madam 😊
Khup chan tai
Thanks a lot
Ek number story mam 👍
खूप खूप धन्यवाद.. आज रात्री परत येतोय मॅडम.. thanks for waiting 🙂
@@bhutanchyajagat thanks mam 👍
Nice story tai ...majyasobt zaly as adhi trust nvta yavr khup vela zalyat ashya goshti
खूप खूप धन्यवाद मॅडम...
Wow tai chan hoti story mi baghitla kiva anubhavla tar nahi but aikla ahe in fact majhi aajich sangte ki asa khup chan tayar vagre houn chukichya velela baher jaych nahi...mby the way sorry vel nahi milala mhanun aaj baghat ahe but I am happy that you are back😀
वेळ काढून तुम्ही आपल्या चॅनेल ला आवर्जून भेट देता.. हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे madam.. thanks a lot 🙏🏼
@@bhutanchyajagat tumchya goshti astatach itkya chan ki vel milalya var baghna hotach😊
😊🙏🏼
अनुभव कथन छान आहे.
Thank you so much sir 🙏🏼 welcome in bhutanchya jagat 💐
खुप छान स्टोरी
Thanks a lot sir 🙏🏽 welcome in bhutanchya Jagat 💐
खुप छान होता अनुभव 👌👌
Thank you so much madam 🙏🏼🙂
👌
Thank you madam 🙏🏼🙂
Aaji ne sangitale ahe te barobar ahe..mazya gaavi koknat kahi jaga ahet....kahi veles mala tithe ekda kharicha vaas tar kadhi mogaryacha..wastvik tithe tyachi zade nahit..
Ho madam... कोकणात बऱ्याच जागा आहेत अशा... सेम असाच अनुभव मला काशीद बीच जवळ आला होता.. चाफ्याच्या फुलांचा वास आला होता... तो अनुभव काशीद बीच म्हणून आपल्या चॅनेल वर ही आहे...
@@bhutanchyajagat ho madam aikli me story.. khupp chan ahe 👌
🙏🏼
Aajicha anubhav fakt aaiche purta rahude ...karan aaji cha goshti khup astat
मला स्वतः ला काही अनुभव आलेत , खूप त्रास होतो , डोकं २/४ दिवस सतत दुखत राहत ,मानेवर १५/२० किलो च पोत ठेवल्या सारखं दुखत राहत,
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
अगदी खर म्हणता..। तुम्ही dr . कडे जाऊन तपासणी केली आहे का ?
Tai khup divsani video aali
हो मॅडम... या साखरपुड्याचा कार्यक्रम होता... घरातला
ताई राक्षस गण आणि मनुष्य गण याना भूत पकडत का माझी मुलगी स्वरा ती अडीच वरश्याची आहे तिला मनुष्य गण आहे
या गणांवर त्याचा लवकर प्रभाव पडतो हे खर.. पणं म्हणून प्रत्येक मनुष्य गण असणाऱ्या व्यक्तीला याची बाधा होतेच असं नाही ताई... त्यासाठी ग्रह, नक्षत्र सारी स्थिती ही बरेचदा कारणीभूत ठरते... आपल्या घरात दैवी शक्ती ची होणारी पूजा अर्चना, नामस्मरण, भक्ती आपला त्याच्यावर असणारा विश्वास यातून आपण सहज तरतो... सो उगाच काळजी करू नका.. कारण मनापेक्षा मोठ भूत नाही.. मनात असे नकारात्मक विचार येवू देवू नका... आता बाळ लहान आहे तर आपल्या परीने त्याला नजर बाधा दृष्ट लागू नये म्हणून तिन्ही सांजेला नजर काढणे हे उपाय जे आजी पासून चालत आले हे ते करावे... बाकी काळजी नसावी. आता माझ्या बाळाचे , माझे गण ही मनुष्य आहे.. स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे..... श्री गुरुदेव दत्त...
Maze cottage ahe mam.. alibag ithe! Pan cottage var astana me tumchya story aikt nahi.bhit vatte 😀😀😊
Ohh.. nice to see you here.... Thanks a lot madam 🙏🏽🙂
@@bhutanchyajagat 🙏😊
@@bhutanchyajagat same asa ek anubhav mazya aai la ala hota
🙏🙏👌👌
Thank u so much madam 🙏🏼🙂
Mam he sarv khr aast ka o
Ho sir
Sonder ahay Karta
Thanks a lot ☺️😌
Madm मी तुमच्या स्टोरी ऐकायला सुरुवात केल्यापासून रात्री शेताकडे जायचं बंद केलोय कारण अगोदर जात होतो पण तुमच्या स्टोरी ऐकून आता भीती वाटत आहे
🥰🙏🏻😇
खूप खूप धन्यवाद..
पण सर..। डर के आगे जीत है
No 90((minutes
Welcome in bhutanchya Jagat 💐