Manoj Jarange On Fadnavis : फडणवीस तुमची नियत तुमच्यापाशी, पण माझी नियत मराठ्यांशी बांधलेली आहे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 400

  • @sonyabapuwanve7336
    @sonyabapuwanve7336 23 ชั่วโมงที่ผ่านมา +102

    गावठी मिथुन घेतली का जिरून आता... स्वतःला असं वाटायचं मराठा समाज सर्व माझ्या पाठीमागे आहे...

  • @BhagwatMundhe-wr8de
    @BhagwatMundhe-wr8de 23 ชั่วโมงที่ผ่านมา +109

    अतिशय सय्यमी माणूस देवेदरजी फडणवीस साहेब ग्रेट लीडर इस बीजेपी 👍👍

  • @NileshsanapOfficial_97
    @NileshsanapOfficial_97 23 ชั่วโมงที่ผ่านมา +114

    पाटील देवा भाऊ मुख्यमंत्री आहे सरपंच नाही 😅😅

  • @PDK1007
    @PDK1007 วันที่ผ่านมา +162

    फडणवीस ला तुजी काय गरज नाही OBC आहे बघायला..विधान सभेलाच तुला दाखवलं आहे ..😂😂

    • @LovewithTwins23
      @LovewithTwins23 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      मी पण obc आहे पण जातीवादी नाही. तुझ्या घरी कोणाचा खून झाला, छेडछाडं झाली तर हेच बोलशील का? करा तुम्ही ओबीसी तुमच्या बोकांडी गुजरातीच बसणार अन तुम्ही महाराष्ट्र मध्ये लाचार होणार करा हिंदुत्व जागं तुमचं 😢

    • @bdl1-i1f
      @bdl1-i1f 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tarbuj che sagle yanchya Paya padayla alte..obc cha fakt vapar .. ani dcm donhi Maratha..use and throw..😂😅

    • @gopalshinde1576
      @gopalshinde1576 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      फडणवीसची लोकसभेला जिरवली होती पण विधानसभेला शिंदेसाहेबामुळे मतदान केल सत्तेचा माज जास्त दिवस टिकत नाही.

    • @swarajbhisevlog1887
      @swarajbhisevlog1887 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      विधानसभा पूर्ण evm मुळे आली जनाधार नव्हताच हे त्यांना माहितेय पण ओबीसी माहित नाही​@@gopalshinde1576

    • @hrudaynathmankar1589
      @hrudaynathmankar1589 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@gopalshinde1576Kay joke Marla rao 😅

  • @ravanparve1543
    @ravanparve1543 วันที่ผ่านมา +98

    तुझ्या वाचाळ वाणीमुळे तुझी किंमत कमी झाली

  • @kuteshashikant9347
    @kuteshashikant9347 วันที่ผ่านมา +126

    छगन भुजबळ निवडणूक जिंकली पाटील ❤❤

  • @Mrunmayeemunde
    @Mrunmayeemunde วันที่ผ่านมา +109

    या जातीयवादी जरांगेचा सरकारं न बंदोबस्त करावा

    • @LovewithTwins23
      @LovewithTwins23 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      अन त्या वाल्या अन धन्या आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या जातीवादी गुंजारी लोकांचं काय करायचं??

    • @ShriRam098
      @ShriRam098 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      खरा जातीवादी लक्ष्मण हाके. गुंड खुनी दरोडेखोर तुमच्या जातीचा आहे म्हणुन त्याच्या मागे उभे राहता लाज वाटली पाहिजे तुम्हाला

  • @rajpati3954
    @rajpati3954 วันที่ผ่านมา +139

    काजू खाल्ले वाटतं आवाज वाढलं...😅😅

    • @LovewithTwins23
      @LovewithTwins23 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      तुझ्या आई, बहीण का बायकोने आणून दिले काजू बदाम?? सांग ना प्लिज

    • @PravinSuwarnakar
      @PravinSuwarnakar 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझा आई लां मी काल डॉगी शॉट मारली आहे मी तू विचार बर आई ल तुझा बाळा​@@LovewithTwins23

    • @vijaynagre8549
      @vijaynagre8549 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ​@@LovewithTwins23chakkya marathya 😂

    • @Correct_comment.
      @Correct_comment. 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@LovewithTwins23तुझ्या आईला विचार

  • @shyamkhaire9204
    @shyamkhaire9204 22 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    जरांगे 1महिने उपोषण करा,तुम्ही अमर झाले तरी चालेल.

    • @mahisworld007
      @mahisworld007 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😅

  • @pramodpsn1234
    @pramodpsn1234 23 ชั่วโมงที่ผ่านมา +64

    दादा 1महिनाभर तर चालू द्या

  • @rajpati3954
    @rajpati3954 วันที่ผ่านมา +102

    उघड पडले आहे.... हवा गुल झाली आहे...

  • @Raje7902
    @Raje7902 วันที่ผ่านมา +56

    कोणी सांगितलं होतं तुला ?
    मैदान सोडून पळून जाऊ नको.
    तुझ्यात प्रामाणिक शिल्लक आहे का?
    तुझी लायकी काय? कसला खानदानी
    मनानेच उपोषण सुरू मनानेच सोडायचं.
    तू सोडूच नको उपोषण .
    तुझी नियत शरद पवारांच्या पाय चाटायची तेवढीच महत्त्वाची आहे.
    😅😅😅😅

    • @LovewithTwins23
      @LovewithTwins23 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे जरांगेचं सोड आधी तुझा युट्युब DP बदल अन सभ्य भाषेत बोल नाहीतर उगचं आमच्या सारख्या कोणी तक्रार केली तर अरे बाराच्या अरे भावात जाशील.. राजमुद्रा ठेवायला तू काय शासन आहे का?

  • @Ibpo-r7n
    @Ibpo-r7n 23 ชั่วโมงที่ผ่านมา +108

    फडणवीस च्या माघे obc आहे ⛳⛳⛳⛳

    • @LovewithTwins23
      @LovewithTwins23 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      देशमुख सारखा तुमचा पण नंबर लागणार आहे.. चाटूगिरी सोडा

    • @ksameer2222
      @ksameer2222 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Hach amach ganimi kava ahe..
      BJP cha amala arakshan denar..
      Just wait and watch😊..
      Already kunabi alet .. 10% EBS milal.. now wait..😊

    • @bdl1-i1f
      @bdl1-i1f 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Ibpo-r7n kamapurta vaprlay tumhala ani dcm donhi Marathach jhale..bass aavlat ekamekache ata..😆😂

    • @Correct_comment.
      @Correct_comment. 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ​@@bdl1-i1f मग dcm ला मागून घे आरक्षण😅

    • @Correct_comment.
      @Correct_comment. 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@ksameer2222इंग्रज आले तेंव्हा तुझा गनिमी कावा काय तुझ्या छद्दिद ओला झाला काय?😂

  • @vinodnagre7985
    @vinodnagre7985 วันที่ผ่านมา +156

    गोधडीत आणलेले काजू बदाम संपले

    • @RajshreeRayte
      @RajshreeRayte วันที่ผ่านมา

      नागरे निट बोल खुणी गुंड खंडणी खोर संतोष देशमुख चा खुण केलाय लाज वाटता का तुझ्या पण घरात असाच खुण होवो

    • @satyjeetjamdade
      @satyjeetjamdade 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      Godhadee gheun zopun bagh aaplee laykee samjel

    • @vinodnagre7985
      @vinodnagre7985 23 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      @@satyjeetjamdade अमरण उपोषण याचा अर्थ सांग मग एकदा 🤣🤣

    • @vinodnagre7985
      @vinodnagre7985 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@satyjeetjamdade लाज वाटते का त्याला लोकांच्या पोरांना भडकवून जातीचे राजकारण करतो महाराष्ट्रात जातीय दंगली घडून येऊ शकतात त्यामुळे .... उपोषणाचे नाटक करतो फक्त

    • @sanjaynikam8972
      @sanjaynikam8972 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझ्या यांचा पुच्चीत घातले ते

  • @pradippalwe3180
    @pradippalwe3180 วันที่ผ่านมา +87

    बोलण्या मध्ये मी पणा आला की माणूस संपतो

  • @make_change71
    @make_change71 22 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    5 दिवस उपोषण केलेले... आसून सुधा आवाजात जी कांकर्ता आहे ... काय उरजा आहे साहेबाची...

  • @fathersfarming
    @fathersfarming 23 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    फडविसांना कोन बोलले आणि मराठ्यांचे खरं वाटोळं कोणी केलं हे अख्ख्या मराठ्यांना माहित आहे.

  • @dnyanobabhendekar5590
    @dnyanobabhendekar5590 23 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    अरे बाबा तुला लेकरं बाळ आहे तो ओबीसी वाल्यांना नाहीत का

  • @sagarkare3719
    @sagarkare3719 13 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    सुरेश धस नी टरांगेच मार्केट पाडल राव
    आता उठ पावशेर गांजा घे आणि जा कुंभमेळ्यात
    😂😂

  • @ShankarGite
    @ShankarGite 14 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    तूझि काहि गरज नाही आमि OBC भाजप ला समर्थ आहोत 😅

  • @santoshbharati1495
    @santoshbharati1495 22 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    बटुळे बाबा जिंदाबाद 👍👍👍👍

  • @ravanparve1543
    @ravanparve1543 วันที่ผ่านมา +49

    तुला कोणी प्रतिसाद देत नाही म्हणून उपोषण मागे घ्यावे लागत आहे

  • @ShrinivasSonpethkar-tl7gf
    @ShrinivasSonpethkar-tl7gf 23 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    मी फक्त comment वाचायला आलो आता एक ही comment जरांगे पाटील यांच्या बाजूने नाही यावरून समजून जावे.....

  • @Rohitengineer1
    @Rohitengineer1 23 ชั่วโมงที่ผ่านมา +53

    एवढे दिवस काही न खाऊन एवढं स्पष्ट कोणी बोलू शकत नाही

    • @Ramvani-rk
      @Ramvani-rk 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      Gu khato to roj

  • @A_B_P_
    @A_B_P_ 23 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    किंमत नाही राहिली फडणवीस ल किती शिव्या दिल्या तू आता काय अपेक्षा ठेवतो फडणवीस कुन

  • @rajpati3954
    @rajpati3954 วันที่ผ่านมา +49

    😂😂😂 काही करू शकत नाही... आम्ही बीड चे नसले तरी बाकीचे सहळे मराठे फडविस सोबत आहेत..

  • @santoshbharati1495
    @santoshbharati1495 22 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    पाटील आपण लोकसभेला जो खेळ केला.....तोच तुमच्या अंगलट आला आहे....तुम्ही समजला तेव्हढे मराठा समाज येडा नाही.....हुशार आहे.....बघू याने तरी SIT लांबते का ????😢😂😂😂

  • @vishwasvairagar8903
    @vishwasvairagar8903 23 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    उपोषण मागे घेतोय , म्हणजे किती ढोंगी आहे . ह्याला अण्णा हजारें ची सर नाही येणार

  • @mie717
    @mie717 20 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    मीडिया कव्हरेज न भेटल्यामुळे मी आंदोलन बंद करणार आहे🚩

  • @sunilmali4527
    @sunilmali4527 23 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    माघार घेऊ नका उपोषण चालू रहुद्या एक दा काय ते होऊन जाऊद्या....😂😂😂

    • @LovewithTwins23
      @LovewithTwins23 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      Prajkta mali cha performance khup avdto mla..

    • @A_B_P_
      @A_B_P_ 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      काय नाही होणार स्वतःच सोडव लागणार त्यापेक्षा आताच सोडलं तर बरं

    • @vijaynagre8549
      @vijaynagre8549 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@LovewithTwins23dhande wali tuzi may 😂

    • @Correct_comment.
      @Correct_comment. 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@LovewithTwins23घे मारून तिच्याकडून😂

    • @LovewithTwins23
      @LovewithTwins23 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@vijaynagre8549 are nagrya tula nagrasagat lau ka 😄😂😂😂 navatch nagar ahe mhanje nangar avdto tujhya gharchyana.. Amchyakade 5 ahe lavu ka?

  • @ganeshhodshil6319
    @ganeshhodshil6319 23 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    माणूस पिल्यावरच शब्दाचा double double उचार करतो 😂

  • @Royals-c4v
    @Royals-c4v 23 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    90,देशी, भिंगरी 😂

  • @GaneshShende-e7e
    @GaneshShende-e7e 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    फडणवीस साहेब योग्य निर्णय घेतील ओबीसी वर अन्याय करणार नाहीत😮😮😮

  • @kashinathbharade150
    @kashinathbharade150 23 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    पाहील सारख आदोंलन मध्ये गर्दी पन नाही आनी मीडीया पन नाही आनी आदोंलनात दम पन नाही

  • @SantoshKakade-c9w
    @SantoshKakade-c9w 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    , एकनाथ शिंदे ने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती मग तो कसा चांगला फडणवीस, एकटे दोसी नाही आजीत पवार नाही का आपलेच नालायक, आहेत दुसऱ्याला दोसी धरु नका

  • @KrishnaMali-x3w
    @KrishnaMali-x3w 23 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    😂😅 अहंकार

  • @abasahebpawar9135
    @abasahebpawar9135 22 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Patil तुम्ही भरकटले आता, आम्ही reservation सोडून दिले

  • @ravindrarane2059
    @ravindrarane2059 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काकाने ××त्या बनवले, आता मागे कोण नाही हे कळून चुकलय. लोकं पण आता समजलेत, जगाबरोबर चला, जातीपातीच राजकारण आता संपलय. गेले ते दिवस. कर्तुत्व दाखवा व पूढे चला.

  • @Viral12522
    @Viral12522 23 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    Kaju+badam+1.5kg mutton and...... Bathroom 😂😂😂😂😂badkule mama

  • @vikas_0707
    @vikas_0707 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फुसका फटाका जरांगे पाटील

  • @ravanparve1543
    @ravanparve1543 วันที่ผ่านมา +47

    जरांगे संपला

  • @rajpati3954
    @rajpati3954 วันที่ผ่านมา +25

    उपोषण तू publicity करत आहे म्हणून दाखल करत नाही...

  • @PravinSuwarnakar
    @PravinSuwarnakar 23 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    डोके वर परिणाम झाला याचा

  • @karadsatish07
    @karadsatish07 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आता जिरली कुणाच्या तरी हातानी पाणी प्या 😂😂😂

  • @ajaynagargoje245
    @ajaynagargoje245 วันที่ผ่านมา +24

    काहीच बोलण्याचा अधिकार नाही तुम्हाला

  • @Bhushanbhale-tg3ri
    @Bhushanbhale-tg3ri 23 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    माईक समोर दिलं की खडाखडा बोलतो चार दिवसात मान टाकून देत होता ताकद आली वाटतं सलाईन

  • @sgsom2241
    @sgsom2241 20 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    कायमचे झोपून घ्या😆

  • @dineshdevkar7579
    @dineshdevkar7579 23 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    तुझी नाटक सोड

  • @DhanajiMadane-q6n
    @DhanajiMadane-q6n 15 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    हिरोचा. झेरो. झाला 😄😄😄manu

  • @kekandyan1502
    @kekandyan1502 23 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    टन टन इंडियन

  • @Rock-star143
    @Rock-star143 21 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    टंना चिंना हाणला ना फडणवीस साहेबांनी पुन्हा पुन्हा 🤣🤣

  • @SachinKhade-p6s
    @SachinKhade-p6s 12 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    दादा पाणि घ्या पाणी अस म्हणणारे कोण आल नाही वाटत अंदोलनात

  • @rajendrashegokar9016
    @rajendrashegokar9016 22 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    किती भूमिका जाहीर करणार आता बस झालं नाटक 1ओबीसी

  • @vidurlaghade9006
    @vidurlaghade9006 23 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    असं
    सलाईन लाऊन कुणीही पाच दिवसच काय पण, 6 महिने उपोषण करू शकते,
    हे फक्त उपोषनाचे अवमूल्यन आहे.
    अब इसकी उलटी गिनती चालू हो गई 😊

  • @parmeshwarrathod9676
    @parmeshwarrathod9676 23 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    दादा तुम्ही सांगितलं की सुपडा साफ करा आम्ही केल पण आता काय करायचं ते सांगा

  • @Shiv-shambhu07
    @Shiv-shambhu07 23 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    दुपारी ऐक शब्द बोलू शकत नव्हता..... आता पोपटा सारखा घुलू घुलू बोलू लागलंय हे........

  • @Rameshwar_77
    @Rameshwar_77 23 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    Ranu Mandal 2.😂😂

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 วันที่ผ่านมา +20

    जरांगे आरक्षण मिळणार नाही आणि तो प्रश्न पूर्ण केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे हे सत्य मराठा समाजाची लेकरं ओळखून आहेत आपण लवकरात लवकर आपला गाशा गुंडाळून दूसरे कोणत्या आंदोलनाची सुपारी घ्यावी!

  • @knowledgehub2312pk
    @knowledgehub2312pk 19 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    90 चे ट्रक कुणी दिले होते लोकसभेला😮😮

  • @Rock-star143
    @Rock-star143 21 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अरे जनतेच्या लक्षात केव्हाच आलाय शेट्ट उपट्या 🤣🤣

    • @prasadjadhav1630
      @prasadjadhav1630 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      गप्प ए बाराच्या.....😂😂😂

  • @AR-co4sq
    @AR-co4sq วันที่ผ่านมา +24

    चलो galaxy ❤

  • @ajabraodeshmukh338
    @ajabraodeshmukh338 23 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    मराठे असा कोणाचाच अपमान करत नाहीत

  • @sk-cy7bx
    @sk-cy7bx 23 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    😂😂😂😂😂😂 काजू baddam👍

  • @P-v9n
    @P-v9n 23 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    संपल‌ कोणी‌ नाही‌ विचारत

  • @sandeepdagwar1728
    @sandeepdagwar1728 22 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Obc cha full support aahe fadanvis sahebanna

  • @laxmanaghade2428
    @laxmanaghade2428 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दादा तुम्ही स्वतःची काळजी घ्या पाणी आणि सलाईन घ्या

  • @Mvk25
    @Mvk25 23 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    उद्या फाईव्ह स्टार हॉस्पिटल ची 1रूम बुक 😂😂😂

  • @raosahebbhadge5494
    @raosahebbhadge5494 23 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    फडणवीस फडणवीस कितीक बरळतो 😂😂

  • @ArunASHTURKAR
    @ArunASHTURKAR 15 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    WEDA KA KHULA TU,PAR
    KHULKULA ZALA ,😢😮❤

  • @rahulgaikwad6650
    @rahulgaikwad6650 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आता फडणवीस साहेब वा...❤

  • @laxmanaghade2428
    @laxmanaghade2428 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला आसा मुख्यमंत्री शोभत नाही का तो न्याय देत नाही किती लोक उपोषणाला बसले याची आवश्यकता लाज मुख्यमंत्र्याला वाटत नाही एक मराठा लाख मराठा

  • @sharaddhondge6340
    @sharaddhondge6340 22 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Fadvanis ग्रेट. खरे मारेकरी शरद पवार

  • @NareshAute
    @NareshAute 22 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पहिलेच सांगितल होत ना, उपोषण करून आरक्षण मिळत नसत

  • @karadsatish07
    @karadsatish07 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    चालू द्या महिना भर 😂😂😂😂

  • @AnilGitepatil
    @AnilGitepatil 21 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सग्या सोयऱ्यांनीच ठासली मिथुनची

  • @ajaynagargoje245
    @ajaynagargoje245 วันที่ผ่านมา +14

    तुम्ही आधी वाईट का बोललात

  • @gakomti3281
    @gakomti3281 23 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    फडणवीस साहेब बोलले ते कधीही ओबीसी मधून आरक्षण देइन म्हणून उगाच काही पण तमाशा तुमचं एकूण मराठा समाजानी भाजपला मतदान नाही केलं हे पण सत्य आहे.😮

  • @hemarajparatane9333
    @hemarajparatane9333 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    यावेळी तीसर्याच दिवशी सलाईन 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣 अबे सोड ही नौटंकी

  • @Ddd1230
    @Ddd1230 23 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Only obc

  • @vidyathale8657
    @vidyathale8657 22 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महाराट्राची हस्य जत्रा

  • @ajaynagargoje245
    @ajaynagargoje245 วันที่ผ่านมา +10

    Bjp cha ek hi amdar निवडून आणायचा नाही असं जर म्हणले नसते तर तुम्हाला gaddari keli asa म्हणण्याचा अधिकार असता

  • @ravipatil2714
    @ravipatil2714 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    90 भिंगरी मार निवांत जाऊन झोप घरी, उगच शारीरिक ईच्या मारायच्या काय गरज आहे का

    • @ravipatil2714
      @ravipatil2714 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      कुणाच्या घंट्या टाईट झाल्या मग आता? दादा

  • @Sanj2612
    @Sanj2612 วันที่ผ่านมา +13

    धस साहेबांना जाब विचारा दादा

  • @kirankhairnar8426
    @kirankhairnar8426 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    पहिले फडवणीस साहेबाना शिव्या देत होते आता डायरेक्ट देवेंद्र फडणवीस साहेब वा क्या बात 😂😂😂😂एकच बॉस फडवणीस साहेब 🔥

  • @chandrakantkamble9423
    @chandrakantkamble9423 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गोधडीतला शिधा संपला की काय? सोड उपोषणाच नाटक. 9t मारली वाटत. आमरण उपोषण शब्द खरा करून दाखव. नाही तर उद्या पळून जाशील.

  • @Satish-n9z4y
    @Satish-n9z4y 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अहो, मराठेचे नेते जाऊन फडणवीस साहेबांचे पाया पडतात

  • @S12345k-c
    @S12345k-c 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    काका च प्रेम.....😂

  • @jrokmhfbu
    @jrokmhfbu 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂सलाईन, बिर्याणी, काजू,बदाम, केळीचा, अंडी, गावठी दारू घेऊन 😂😂 आमरण उपोषण 😀😀

  • @Rock-star143
    @Rock-star143 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ये फडणवीस ये फडणवीस आता फडणवीस साहेब तू नक्की पाटील आहे का ओबीसी ची पैसाईस आहे जरानंगे 🤣🤣🤣

  • @VishalBhosale-fe3ph
    @VishalBhosale-fe3ph 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Jarange patil tumhi khup dharpakad krat ahat... Tyamul shevti tumhala support nhi kra watat ahe

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    साहेब म्हणत आहे फडणवीस ला आता पहिले शिव्या देत होता आता शिव्या देईल तर जेल मधे जाणार हा

  • @bhaturajput3502
    @bhaturajput3502 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ok

  • @amitpatil2449
    @amitpatil2449 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    या वेळेस एक फरक प्रकर्षाने जाणवतोय यांच्या बोलण्यात..
    कोणा कोणाला ओळखता आला??
    काय आहे तो फरक.😁

  • @Sonulapatil
    @Sonulapatil 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वाटोळं तर खर तुम्ही केल Ews काय होत ते भरती करणाऱ्या पोराला विचारा आज भरती मधून आम्हाला बाहेर निघावं लागलंय

  • @dnyaneshwargajbhare2210
    @dnyaneshwargajbhare2210 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dhas sahebanni tumcha correct karyakram kela.

  • @dipteshpawar3013
    @dipteshpawar3013 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Are आमचं ews गेल जरंगे साहेब तुमच्या मुले आमचं ews चांगलं होत ews पण १० % होत काय गरज होती दुसऱ्या आरक्षणाची
    ज्याकडे कुणबी certificate आहे त्याने घेतल असतं ओबीसी मधून पण सर सकट मराठा ओबीसी मध्ये कशाला पाहिजे आमचं होत ews ते गेल आता त्या वर बोला

  • @KeshavVaidya-hi3sm
    @KeshavVaidya-hi3sm 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    फडणविस आता जरांगे ला पाणी पण पाजणार नाही शिधा गोमुत्र देवून ईलाज करणार आहे

  • @vikas_0707
    @vikas_0707 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    चिकन मटण आणि चपटी - जरांगे पाटील

  • @arunudirwadeudirwade5049
    @arunudirwadeudirwade5049 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आरक्षण मागण्याचा मार्ग चुकला आहे , 107 मराठे आमदार आहेत ,खासदार आहेत दबाव टाकत येते उपोषण करण्याची गरज नाही

  • @MojiDj
    @MojiDj 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    केल राव 😂केल राव 😂 नाय rav😂 याच्यात खुटा घातला राव फडणवीस