संजय सर आपण सांगितल्याप्रमाणे खरंच अतिशय छान हॉटेल आहे. घरगुती खानावळ असा बोर्ड लावून व्यवसाय करणारी खूप मंडळी आहे. पण संपत भाऊ यांनी हॉटेल जय मल्हार च्या रुपात अतिशय उत्कृष्ट शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची सोय केली आहे. माझ्याकडून संपत भाऊ आणि परिवार यांना हार्दिक शुभेच्छा

छान संपत भाऊ
khup chan 👑
Great Sir
खूप छान विडियो, रेट पण टाका सर
संजुभाऊ तुम्ही गेले म्हणजे आम्हाला जावेच लागणार आणि आम्ही जाणारच
सर,आता पेठला कधी
नमस्कार भाऊ
खूप छान विडियो, संपतभाऊ, मी तिकडे आल्यावर तुमच्याकडे नक्की जेवायला येणार
संपत दादांच्या हाॅटेल जेवनाचा नादच खुळा भो👌👌👌👌
Very nice
संपत भाऊ लय भारी मी कधी शिवरे गाव येथे आलो तर आवश्य मटणा चा स्वाद घेईल शिवरे गाव चा भाचा. 😋😋😋😋👌👌👌👌
खुप छान संपतभाऊ
खुपच छान दादा
सहृदय धन्यवाद भाऊ
Thanks
I would Love to visit. Good luck
छान👌