त्या .स्त्रीचे बाळंतपण कोणी केल हा आमचा .प्रश्न आहे तुम्हाला तुमच्या . गुरुचा अभिमान आहे तर .द्याना प्रश्नाचे उत्तर गाणं कोणी म्हणत .कोणाच्याही गाण्यावर तुमच्या सर्व गुरू शिष्य मंडळ .सर्वांसाठी मी एकटाच समर्थ आहे सर्वांना पुरून उरणार आहे ते सुद्धा खऱ्या मार्गाने कारण आमचे गुरु समर्थ आहे
हे उत्तर पुर्ण पणे खोट आहे पुत्र आशिर्वादाने झालेला नाही .दिलेल्या आशीर्वादाला सत्य ठरवण्यासाठी .ऋषीच्या वीर्यापासूनच गरभ राहिला होता .तेव्हा त्या पुत्राचा जन्म झाला आशीर्वादाने नाही
हे उत्तर अगदी बरोबर आहे जो बिगर गुरुंचा असतो तो खटबोलतो
गाण .व्यवस्थित ऐकायचं व नंतर उत्तर द्यायचं
तुरेवाले कधिच शास्त्र पुरान सोडुन गाणे म्हणत नाही तुम्ही कलगी वाले शास्त्र पुरान सोडुन गाणे म्हणतात हे उत्तर अगदी बरोबर आहे
आम्ही शास्त्र पुरान निट वाचतो तु बिगर गुरूचा काल पैदा झाला आंम्हाल सिकुरालाका दर आठवड्याला प्रश्न बदलतो मह्या गाण्याला कमेंट करनारा तु कोण
कलगी वाल्याला हाएक प्रश्न आई वडिलांचे लग्न लावले बिगर लग्ना चा मुलगा होता तर त्या मुलाचं नाव काय
आसे 10 पुत्र आहे कोणाचे नाव सांगु .कर्ण व इतर 9 पुत्र .लग्न न होता त्यांचा जन्म लग्नाच्या आधी झालेला आहे
शास्त्र पण व्यवस्थित वाचायचे गाणं सुद्धा व्यवस्थित ऐकायचं नंतरच उत्तर द्यायचं youtube चैनल यूट्यूब चैनल ला गाणं आहे व त्यामध्ये प्रश्न सुद्धा आहे .
त्या .स्त्रीचे बाळंतपण कोणी केल हा आमचा .प्रश्न आहे तुम्हाला तुमच्या . गुरुचा अभिमान आहे तर .द्याना प्रश्नाचे उत्तर गाणं कोणी म्हणत .कोणाच्याही गाण्यावर तुमच्या सर्व गुरू शिष्य मंडळ .सर्वांसाठी मी एकटाच समर्थ आहे सर्वांना पुरून उरणार आहे ते सुद्धा खऱ्या मार्गाने कारण आमचे गुरु समर्थ आहे
हे उत्तर बरोबर आहे त्या पुत्राच नाव विच्यारल होते मि तो पुत्र सांगितला कथा कल्पतरू वाचुन पाह जो बिगर गुरूचा आहे तोच खोट बोलू शेकतो
हे उत्तर पुर्ण पणे खोट आहे पुत्र आशिर्वादाने झालेला नाही .दिलेल्या आशीर्वादाला सत्य ठरवण्यासाठी .ऋषीच्या वीर्यापासूनच गरभ राहिला होता .तेव्हा त्या पुत्राचा जन्म झाला आशीर्वादाने नाही