महाराष्ट्रात कोण भारी? | Interview | Mahesh Vichare | Amit Kale | Hemant Joshi |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 พ.ค. 2024
  • #hemantjoshi #maheshvichare #amitkale
    ज्येष्ठ पत्रकार हेमंत जोशी यांच्याशी झालेल्या गप्पांमध्ये लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काय चित्र पाहायला मिळते, महायुती, महाविकास आघाडी यांची स्थिती काय? देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या सभांचा धडाका लावण्यात आला आहे. त्यातून काय चित्र समोर येते, याचा घेतलेला परामर्श.
    #congress #bjp #shortsviral #shortsvideo #narendramodi #amitshah #rahulgandhi #reels #indiaalliance #loksabhaelection2024 #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #supriyasulefc #sunetrapawar #rohitpawar #sharadpawar
    Follow us on X (Twitter ) at:
    X.com/NewsDanka
    Follow us on Facebook at:
    / newsdanka
    Follow us on Instagram at:
    news.danka?igsh...
    Visit our Website for more content at:
    www.newsdanka.com/

ความคิดเห็น • 73

  • @gajutaware
    @gajutaware 19 วันที่ผ่านมา +15

    कांग्रेस पक्षाकडे हिंदूंसाठी आणि देशासाठी कुठलाही कार्यक्रम नाही …….

  • @jitendrakhamkar8105
    @jitendrakhamkar8105 13 วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्रात महायुती 40+जिंकत आहे

  • @user-JBond007
    @user-JBond007 22 วันที่ผ่านมา +25

    उज्ज्वल निकम हे निवडून येतीलच आणि यायलाच हवेत, कारण लोकसभेत एक उच्च शिक्षित वकील आणि अभ्यासू नेतृत्व त्यांच्या रूपाने मुंबईचं प्रतिनिधीत्व करतील.

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 19 วันที่ผ่านมา +10

    महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात भाजपा च स्पष्ट बहुमताने निवडून येणार . ... पवार , उद्धव , कांग्रेस , वंचित , सपा , आम आदमी , बसपा , DMK , MIM , TMC , PDP हे सगळेच भुईसपाट होवून नेस्तनाबूत होतील .

    • @mahesharbooj
      @mahesharbooj 18 วันที่ผ่านมา

      अंधभक्तांना च्या दृष्टीने 😃😃😃😃😃😃😃😃🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🙏

  • @atulbhate3129
    @atulbhate3129 20 วันที่ผ่านมา +13

    मी नाशिकला राहतो व एक Irish company direct representative आहे..व Irish counter part ज्याने अमेरीकेत काम केले..तो मला मानतो..व आपल्या HAL साठी काम करायला तैयार आहे..we are waiting modi-3

  • @digambarpinjarkar6207
    @digambarpinjarkar6207 16 วันที่ผ่านมา +3

    मिडिया ला वठणीवर आणण्याबाबत आपले मत एकदम बरोबर आहे.

  • @kishorbavdekar3349
    @kishorbavdekar3349 23 วันที่ผ่านมา +16

    श्री.हेमंत जोशी यांच्या विश्लेषणावरुन त्यांचा पत्रकारीतेचा व अनुभव चांगलाच योग्य प्रकारे डोकावत आहे हे स्पष्ट होते.
    तसेच त्यांनी गोळा केलेली माहिती ही सशक्त व खात्रीपूर्वक सत्य वाटली. छान विश्लेषण. हल्लीच्या पत्रकारीतेच्या दुय्यम व निकृष्ट दर्जात जे काही त्यांच्याकडून ऐकलं त्यामुळे खूप दिवसांनी समाधान झाले. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद ! एव्हढा वेळ मुलाखत ऐकली वेळ कारणी लागला.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 22 วันที่ผ่านมา +8

    खूपच उत्तम चर्चा. धन्यवाद.

  • @user-mf2rc4rh8s
    @user-mf2rc4rh8s 20 วันที่ผ่านมา +6

    अप्रतिम मुलाखत झाली

  • @vibhawarke3481
    @vibhawarke3481 19 วันที่ผ่านมา +4

    माहितीपूर्ण मुलाखत

  • @avinashdhore337
    @avinashdhore337 23 วันที่ผ่านมา +6

    सुंदर, सखोल,अभ्यास पूर्वक व तटस्थ मार्गफर्शन धन्यवाद 🙏🙏🙏

  • @hemantjoshi1655
    @hemantjoshi1655 18 วันที่ผ่านมา +2

    सदर मुळखत घेणारे पत्र कार, हे काँग्रेस विचाराने भरवलेले आसले मुळे, निर्भीड प्रश्न विचारले नाहीत, देशाभिमान आणि, आणि परदेशीं लोकांनी सारखे प्रगती करू शकतो हा विश्वास गेल्या 10 वर्षात निर्माण केला ही प्रगती पाहावी.

  • @prasadbapat5983
    @prasadbapat5983 21 วันที่ผ่านมา +6

    महेश विचारे/अमित काळे/ दिनेश कांजी 🙏🙏🙏

  • @Hard55555
    @Hard55555 23 วันที่ผ่านมา +20

    NDA 400+ ✅️👍
    William Shakespeare 🙏 🇬🇧✨️

  • @pradeepkamble9131
    @pradeepkamble9131 23 วันที่ผ่านมา +12

    ४०० पार

  • @user-JBond007
    @user-JBond007 22 วันที่ผ่านมา +4

    एकनाथ शिंदे अति आत्मविश्वासात गेले, त्याने त्यांचेच नुकसान होईल.
    विधानसभा निवडणुकीत हट्ट करू वा धरू नये, नाहीतर मुख्यमंत्री पदाची आशा लावून बसू नये. नाहीतर एकट्याने लढावे.
    अरविंद सावंत आणि विचारे निवडून आले तर विश्वासार्हता नष्ट होईल.

  • @deepakmagre489
    @deepakmagre489 22 วันที่ผ่านมา +4

    उत्तम मुद्देसूदपणे चर्चा

  • @sanjivpatil582
    @sanjivpatil582 23 วันที่ผ่านมา +4

    Excellent discussion

  • @anuradhaphale9977
    @anuradhaphale9977 23 วันที่ผ่านมา +4

    very good interview.

  • @atuljoshi6636
    @atuljoshi6636 10 วันที่ผ่านมา

    अमित काळे कमी बोलले तयार मुलाखती अजून रंगतदार होतील, ह्यांचे प्रश्न इतके लांबडे, की वक्ता कधी बोलणार?

  • @swamipuri3204
    @swamipuri3204 23 วันที่ผ่านมา +6

    जोशींनी ग्रामीण भागात विशेषत: शेतकरी वर्गात जे नरेटीव्ह मोदीं विरुध्द ईनफिल्ट्रेट केलय, कांद्याला धरुन व जातीय विभागणी करुन त्या विषयी सविस्तर बोलायला हवे होते.

    • @user-ir2rj5mn7n
      @user-ir2rj5mn7n 22 วันที่ผ่านมา

      Aho shejari Karnataka aahe..tithe dudha la kaay bhaw aahe...byadagi mirchi bajar kaay zale 4 5 mahine purvi bagha

  • @sudhamohadkar7241
    @sudhamohadkar7241 23 วันที่ผ่านมา +8

    Good Explanation NDA 4oo😊😊😊

  • @pradeepkamble9131
    @pradeepkamble9131 23 วันที่ผ่านมา +2

    सुंदर विवेचन

  • @csjadhav9969
    @csjadhav9969 13 วันที่ผ่านมา

    👌👌👌

  • @shyamkeshwani8993
    @shyamkeshwani8993 20 วันที่ผ่านมา +3

    Mahayuti 41+ vijay

  • @prakashjadhav4630
    @prakashjadhav4630 11 วันที่ผ่านมา

    Best ati Utam vishleshan va aikali hi bar vatla Chan

  • @rameshdaine1010
    @rameshdaine1010 19 วันที่ผ่านมา +4

    नरेश मस्के 100% येणार

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 20 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्रात फक्त सर्व नवीन जुने पत्रकार राजकीय पक्षापेक्षा भारी आहेत कारण तेच सम्पूर्ण निवडणूक आणी सामाजिक वातावरण लिलया निर्माण व फिरवू शकतात.

  • @sanjaykhambete5751
    @sanjaykhambete5751 19 วันที่ผ่านมา

    महेशजी, ३२ रायगड अनंत .गीते विरुद्ध सुनिल तटकरे यांचे भवितव्य कसे?७

  • @vibhawarke3481
    @vibhawarke3481 19 วันที่ผ่านมา

    Best

  • @pandurangkarche7465
    @pandurangkarche7465 23 วันที่ผ่านมา

    मस्त

  • @sandhyasawant1729
    @sandhyasawant1729 18 วันที่ผ่านมา

    Pardeshat bhartiyana ata khupach changla approach milato

  • @OOne-ni2s
    @OOne-ni2s 20 วันที่ผ่านมา +3

    मोदींची किसान सन्मान - ६ वर्षात ४२,००० दिले .. पवार कृषिमंत्री असताना सर्वात जास्त आत्महत्या झाल्या..

    • @mahesharbooj
      @mahesharbooj 18 วันที่ผ่านมา

      खतावर, शेती उपयोगी व18-6=12 18% gst =28%-6%=12 शेतकरायणचे लूटले

    • @OOne-ni2s
      @OOne-ni2s 18 วันที่ผ่านมา

      @@mahesharbooj कृषी साधने आणि खतांवर ०% GST आहे, आम्ही पण शेतकरी आहोत

  • @arunakaremungikar4391
    @arunakaremungikar4391 23 วันที่ผ่านมา

    👍👌chan vishleshan

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 19 วันที่ผ่านมา

    सभेमुळे एक किंवा दोन टक्के मत परिवर्तन होत,मतदार सुन्ह आहे,सहानुभूतीच जग नाही,ज्यांना शेतीतल कळत नाही ते काय शेतकर्यासाठी करणार,माझ्या महाराष्ट हे म्हणण्यांनी काय केल,

  • @rameshkarpe1614
    @rameshkarpe1614 23 วันที่ผ่านมา +4

    Only BJP

  • @dhananjaysakhare6664
    @dhananjaysakhare6664 15 วันที่ผ่านมา

    Sir aple wishleshan Chan ahe pan maratha andolanachya khup prabhav nirman karnyat pawar saheb yashaswi jahale ahet..Beed madhe maratha wiruddha OBC he chtra saglya thikani ahe..

  • @ajinkya489
    @ajinkya489 19 วันที่ผ่านมา

    Mast mulakhat

  • @maratami6953
    @maratami6953 23 วันที่ผ่านมา +2

    If we lose our job it will not be ok Rahul because we work in Adani Group

  • @user-JBond007
    @user-JBond007 22 วันที่ผ่านมา +4

    यामिनी जाधव आणि ठाण्यात नरेश म्हस्के हे दोन्हीं उमेदवार चुकीचे दिले.

  • @sunilpetkar6971
    @sunilpetkar6971 23 วันที่ผ่านมา +2

    Kitihi mahaaaghadine Badnam karnyacha praytna kela tari aamchya sarkhyanwar kontach
    Parinaam Honar nahi

  • @atuljoshi6636
    @atuljoshi6636 10 วันที่ผ่านมา

    अमित काळे interview spoiler

  • @dajiramkatare3625
    @dajiramkatare3625 20 วันที่ผ่านมา

    Good marathi

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 12 วันที่ผ่านมา

    ऊच्च शिक्षीःःत खुबआहेत ते देशाशी प्रामाणीक कमी असतात धंदाशी प्रामाणीक असतात rbi governer रिटायर झाले की रंग दाखवतात shanti bhushan jethaly swaraj jethmalani nani palkhiwala salwae pl people contributed for country many pl nikam must contibute more pl good kuck

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 2 วันที่ผ่านมา

    देवेद़ फडणीस हे नागपूरचा समृद्धी महामार्ग 5 वर्षात बांधुन पुर्ण करु शकले मग मुंबई गोवा महामार्ग वीस वर्षात बांधुन का नाही झाला यांचे उत्तर देवेद़ फडणवीस देऊ शकतील काय

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 2 วันที่ผ่านมา

    मोदी साहेब यांनी खुप चांगल्या देशातील सामान्य जनता शेतकरी यांचेसाठी आणलेल्या आहेत परंतु मुखयमंत्री शिंदे आणि अजित पवार मोदी यांच्या योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत आणा शेतकरी यांचे पर्यंत पोहोचु दिलेल्या नाहीत हे दोन मराठे नेते महाराष्ट्र लुटून स्वतःचे घर भरत आहेत मोदी आणि भाजप यांचे लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यामुळेच नुकसान होणारच आहे

  • @DINESH-yd4tx
    @DINESH-yd4tx 7 วันที่ผ่านมา

    Joshi mhanluavar sumjun ja 😂😂

  • @ushaprabhu4798
    @ushaprabhu4798 23 วันที่ผ่านมา

    Formerly the netas of our country visiting foreign lands were themselves ashamed of their country N our country was known as land of snake charmers poverty 😢 corrupt politicians n businessmen So our country was always given the back or last chair Today our citizens r proud of themselves n their country n walk with head held high Our country is now known as land India n that is a Bharat a land from where Narendra Modi comes

  • @abhayayre4513
    @abhayayre4513 19 วันที่ผ่านมา

    Mahayuti will come in Maharashtra because of Midiji only . This time ordinary people r seeing only Hindutwa in Modiji..

  • @laxmikantdeshpande1785
    @laxmikantdeshpande1785 23 วันที่ผ่านมา

    गंप्पा खुप आवडल्या

  • @amitaghunage1017
    @amitaghunage1017 8 วันที่ผ่านมา

    Bjp

  • @sandippurankar9719
    @sandippurankar9719 23 วันที่ผ่านมา +2

    Farach ratal discussion.

  • @sanjaybetrabet335
    @sanjaybetrabet335 18 วันที่ผ่านมา

    Congress sanatan hindu dharma ke kelafa hai ? Congress musalim sagathn party hai

  • @dr.chandrakantchaudhari8978
    @dr.chandrakantchaudhari8978 23 วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्रात महायुतीला 7-12 जागा येतील. तर देशात 170-190 जागा येतील.
    काँग्रेस आघाडी महाराष्ट्रात 39-41 जागा येतील तर देशात 310-330जागा येतील. देश का मुड बदल गया हैं😮😮😮

    • @deepakmagre489
      @deepakmagre489 22 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @Lakshmikant1712
      @Lakshmikant1712 22 วันที่ผ่านมา +2

      हा हा, 4 जून ला परत ह्या वर reply द्या.

    • @Lakshmikant1712
      @Lakshmikant1712 22 วันที่ผ่านมา +2

      Dr कुठं न झालात आपण?

    • @santoshjagdale5204
      @santoshjagdale5204 22 วันที่ผ่านมา +3

      kay doctor bar nahi ka aaj. doctor nakki ahat na apan

    • @vidyasalian7509
      @vidyasalian7509 22 วันที่ผ่านมา

      @@santoshjagdale5204😂👌

  • @OOne-ni2s
    @OOne-ni2s 20 วันที่ผ่านมา

    मोदींची किसान सन्मान - ६ वर्षात ४२,००० दिले .. पवार कृषिमंत्री असताना सर्वात जास्त आत्महत्या झाल्या..