मैं तो बहुत दिन से कहाँ रहा हूँ की मतदाता को विकल्प रहे की जिन्हे देना है मतदान evm से तो वह करें evm से और जिन्हे करना है बैलेट पेपर से तो वह भी करें बैलेट पेपर से.
Sahi point uthaya .. EVM m janta ko pata hi nhi chal raha vote gaya kaha ?? fir wo election ka kya fayda jisme logo ka vishvas hi na rahe.. Election Commission n aakshep lene p VVPAT slip aur EVM count match kr k dikhana chahiye
जर ईव्हीएमचा असाच संशयास्पद घोळ चालू राहीला तर हे सत्ताधारी इग्रजांसारखे दीडशेहून अधिक वर्षे राज्य करतील.परिणामी विरोधक सरकारला रोखणारे कोणीही राहणार नाही.व लोकशाही संपलेली असेल.जो निवडूनच येणार नाही यावर मतदार संघातीलच मतदार ठाम होते ते निवडून आले यामुळे आश्चर्य वाटते.
महाराष्ट्रात लोकसभेच्या,व विधानसभा दोन्ही निवडणुका बॅलन्ट वर घेऊया. विरोधी पक्षांनी एकत्र राजीनामा देऊन मोकळे झाले पाहिजे.नतर सर्वचा लिड समजेल.... खरं काय ते..?
सरकारम म्हणजे जनता . जनता प्रत्येक गावात आहे प्रत्येक गावातील लोक म्हणतात कागदावर आम्ही मत देनार कारन जुनी लोकांना कार्यकर्ते नेतात आणि ते बटण दाबतात झाले मतदान असे सांगितले जाते त्यामुळे कागदावर मतदान झालेले बरे कारन त्या मानसाला बगीतल्यावर बरे वाटले कार्यकरता कोणी ही आसो हाच महाराष्ट्र
हे सर्व लोकशाहीत फार घातक आहे. दोन्ही बाजूने विचार करुण मोजणे सोबतचं ह्यला हवे. पण आपल्या देशात आजूण हाच गोंधळ अता पर्यत. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि आपल्या मनाला हाच गोंधळ आजूण? निवडणूक आयोगाने याचे उत्तर द्यावे. व योग्य निर्णय घ्या वा.
evm जनता नको पाहिजे म्हणते तुम्ही बँलट पेपर घ्या नां निवडनुका खासदार कोल्हे नीं evm बाबत संसदेत जनतेचे विचार मांडले सर्व खासदाराने संसदेत विचार मांडांवा
2004 मध्ये काग्रेसनेच ई ही एम आणली 2014 पर्यंत सत्ता भोगली तेव्हा इ ही एम गोड होती आता सत्ता गेली तर कडू झाली अरे ईही एम कशी आहे ते दील्ली ला विचार बगाल ला विचार पन्जाब ला विचार केरळला विचार असा काय बालिश बडबड करतोस
अरे ed cbi लावता तेव्हा म्हणता कर नाही त्याला डर कसला मग evm वर मतदान घेण्यापेक्षा balot पेपर वर मतदान घ्या कर नाही त्याला डर कशाला घाबरता का balot पेपर वर मतदान घ्यायला
Isiliye matdata ko experience ko share kariye aur FIR Tay kariye ki EVM Kitna theek hai Sara Janata ka Rai Lena jaruri hai apne manmarji nahin karna hai ki umb hi matdan karo kya pahle purane jamane mein tha kya divyam to Abhi 5 sal pahle a Gaya hai pahle to ballot paper se hi chalta tha to ismein dikkat kya thi bhai Jo Purana hai Na vahi Jo Purana hai vahi Sona hai yah aapka jyada technology hai na logon Ko bhramit kar deti hai
अतिशय योग्य मागणी केली आहे
E.VM.हटाना चाहियें। या. कोल्हे सर, आपके साथ हम सभी बहुजनआपके साथ हैं ।जय संविधान ।
ऐकदम बरोबर मुद्दा मांडला आहे
अमोल कोल्हे साहेब एक नंबर❤❤
Right
योग्य खासदार निवडला
EVM हटाव EVM पर भरोसा नाही रहा
योग्य निर्णय योग्य आवाज
Evm band kra बॅलेट पेपर वर मतदान घ्या
एक नंबर 🎉
एकदम बरोबर ❤❤
ईव्हीम बॅन झाले पाहिजे आणि बॅलेट पेपर वर निवडणूक झालं पाहिजे.
EVM ban
ईव्हीएम मशीनमुळे महायुती सत्तेमध्ये आली आहे ईव्हीएम बंद करून टाका बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे
एक नंबर 😊
अमोल कोल्हे साहेब अभिनंदन हा मुद्दा तुम्ही संसदेत नेला 🎉🎉🎉🎉🎉
Great work
Well said✔️👍👍👌👌👌👌
EVM मुर्दाबद् BJP मुर्दाबद्
EVM band
Ban evm
फक्त बेलेट पेपर
Ban evm
मैं तो बहुत दिन से कहाँ रहा हूँ की मतदाता को विकल्प रहे की जिन्हे देना है मतदान evm से तो वह करें evm से और जिन्हे करना है बैलेट पेपर से तो वह भी करें बैलेट पेपर से.
अमोल कोल्हे साहेबांनी बरोबर सांगितले
Evm ban kara
बरोबर बोलले आहेत
अमोल कोल्हे एक नंबर ❤
खरं नाही तर डर कशाला इधर तर राजा भयभीत है ऐसा राजा चुनाव बॅलेट पेपर से नाही करेगा जब तक जन आंदोलन नही होता
EVM sarkaar
Sahi point uthaya .. EVM m janta ko pata hi nhi chal raha vote gaya kaha ?? fir wo election ka kya fayda jisme logo ka vishvas hi na rahe.. Election Commission n aakshep lene p VVPAT slip aur EVM count match kr k dikhana chahiye
सहि है
अमोल दादा 🤝
evm हटी बिजेपी मिटी
Eakdam barobar saheb
बरोबर दोन्ही सिस्टम ठेवा म्हणजे लोड येणार नाही. जे लोकांना करायचं ते बॅलेट पेपर वर पेटीत करतील. काही मशीन वर करतील. मतमोजणी पण लवकर होईल.
जनतेला नाही कोल्हे साहेब तुम्हाला आहे तुम्हाला जनतेनेच नाकारले आहे लक्षात असु द्या
दादा बेल्ट पेपर होऊद की काय आडचण काय हे तुमचा मनात खोट आहे
EVM hatao desh bachao
जर ईव्हीएमचा असाच संशयास्पद घोळ चालू राहीला तर हे सत्ताधारी इग्रजांसारखे दीडशेहून अधिक वर्षे राज्य करतील.परिणामी विरोधक सरकारला रोखणारे कोणीही राहणार नाही.व लोकशाही संपलेली असेल.जो निवडूनच येणार नाही यावर मतदार संघातीलच मतदार ठाम होते ते निवडून आले यामुळे आश्चर्य वाटते.
Gadbad jarur hai
Ban Evm
Evm हटाव
खासदारकीचा राजीनामा द्या
मग Evmहटाव ची मागणी करा
💯 टक्के भाजप ने ई व्हि म मध्ये घेटाळा केलं आहे
Ballact Paper Nidnuk ghyanya sathi bill aana
अगदी बरोबर आहे
Verynicespeechkolhe
evm hatao
EVM हटाया जाए
EVM हटाओ बॅलेट पेपर लाओ जय संविधान .
😂😂😂गप रे..... स्वतः निवडून आला तेव्हा नव्हती का...... करामती काका सांगणार....हा बोलणारं 😂😂😂
Evm मध्ये झोल आहे पुन्हा निवडणुका घ्या
महाराष्ट्रातील जनता शरद पवारांचे ऐकत नाही काय? कारण शरद पवारांचा ई व्हि एम् वर विश्वास आहे.
💯🚩
🔥🔥🔥
महाराष्ट्रात लोकसभेच्या,व विधानसभा दोन्ही निवडणुका बॅलन्ट वर घेऊया. विरोधी पक्षांनी एकत्र राजीनामा देऊन मोकळे झाले पाहिजे.नतर सर्वचा लिड समजेल.... खरं काय ते..?
सरकारम म्हणजे जनता . जनता प्रत्येक गावात आहे प्रत्येक गावातील लोक म्हणतात कागदावर आम्ही मत देनार कारन जुनी लोकांना कार्यकर्ते नेतात आणि ते बटण दाबतात झाले मतदान असे सांगितले जाते त्यामुळे कागदावर मतदान झालेले बरे
कारन त्या मानसाला बगीतल्यावर बरे वाटले कार्यकरता कोणी ही आसो
हाच महाराष्ट्र
💯
ईव्हीएम बंद करून टाका बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे
हे सर्व लोकशाहीत फार घातक आहे. दोन्ही बाजूने विचार करुण मोजणे सोबतचं ह्यला हवे. पण आपल्या देशात आजूण हाच गोंधळ अता पर्यत.
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि आपल्या मनाला हाच गोंधळ आजूण?
निवडणूक आयोगाने याचे उत्तर द्यावे. व योग्य निर्णय घ्या वा.
स्वतः बोगस मतांनी निवडून यायचं booth
ताब्यात घेऊन लोकांना तत्व शिकवायची
Good job khole saheb
Evm ghol kelay 💯
खरं बोलताय
EVM हटवा देश वाचवा
Ballet paper आणा लोकशाही आणा
Sayteymev jayate Jai Maharashtra Jai Savidhan
बॅलेट पेपर सही है..
evm जनता नको पाहिजे म्हणते तुम्ही बँलट पेपर घ्या नां निवडनुका खासदार कोल्हे नीं evm बाबत संसदेत जनतेचे विचार मांडले सर्व खासदाराने संसदेत विचार मांडांवा
मुंबई महानगरपालिका निवडणूक बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे नाहीतर भाजपवाले मशीन गडबडी करणार आहे ईव्हीएम बंद करून टाका बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे
Janta bol biollt paper hona chahi ye Right Amol sir
No evm voting
Evm वरच हा कोल्हा निवडून आला
त्याने राजीनामा अगोदर द्यावा
मग बोंबलाव
EVM hatva
2004 मध्ये काग्रेसनेच ई ही एम आणली 2014 पर्यंत सत्ता भोगली तेव्हा इ ही एम गोड होती आता सत्ता गेली तर कडू झाली अरे ईही एम कशी आहे ते दील्ली ला विचार बगाल ला विचार पन्जाब ला विचार केरळला विचार असा काय बालिश बडबड करतोस
महाराष्ट्रा तील जनतेला नाही फ़क्त तुम्हाला😂
Tumchi. Shankala... Jantechi.. Shanka sanghi naka
महाराष्ट्रातील जनतेला नाही माविआ ला आहे लोकसभेला EVM नव्हती का
Evm हटाव,
Yes
घेऊन टाकाना बेलेट पेपरवर मतदान
Aamcha konavarach saunshay nai aahe😂😂😂tumachyavr saunshay hota mhanun tumhala ghari basvl 5 varsh😂😂😂😂
कुणालाही शंका नाही
Amol kolhe be like sachin khedakr Me shiwajiraje boltoy.🎉
आम्हाला संखा नही
Evm स्कॅम 😂😂😂😂😂
यात काय नवीन, पोस्टल मधी आघाडी १४३ युती १४० होती, एक तासा नंतर खेळ केला 😅
अरे ed cbi लावता तेव्हा म्हणता कर नाही त्याला डर कसला
मग evm वर मतदान घेण्यापेक्षा balot पेपर वर मतदान घ्या
कर नाही त्याला डर कशाला
घाबरता का balot पेपर वर मतदान घ्यायला
बॅलेट पेपर
भाई हमे तो e v m hi चाहिए
EC managed by modishah no doubt.
India will be loose too much till 2029.
Shame on ec
Evm हटाव🔥🔥
Mala pan
या अगोदर काँग्रेसने काय दिवे लावलेत मतपेटी पळवून
निवडून आल्यावर प्रत्येक गावात भेट देणार होता. पण तू तुझी लाईफ बनवली,भेट तर सोडा, फोन सुधा उचलत नाही.शेवटी नशीब,तुमचे की जनतेचे.
He ani Supriya Tai mananiya ka boltat. Fakt Mr.PM bola.
गप पनोती जिकड प्रचाराला गेलात तिथली शीट पडली
पूरी डाल कली है
तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
त्या जनतेत आम्ही नाही रे
😂😂 kiti radai che rajinama deun taka first