गव्हाची पुर्ण वंम्बी बाहेर पडलेली आहे , दाणा भरण्याची आवस्था चालु आहे , तर माझ्याकडे किटनाशक व 00.00.50 शिल्लक आहे , तर आत्ता सध्या ही फवारणी घेऊ शकतो का ?
आता गव्हु पोटरी किंवा वोंबी धरण्याच्या स्थीती आहे म्हणजे कांडी धरली आहे तर आता चांगलीच भरगच्च आणि लांबचे वोंबी निघण्यासाठी कोणती फवारणी करावी गव्हाचे जात आहे मुगुट (महिंद्रा) योग्य औषधोपचार सांगा वा🙏🏻🙏🏻
खूप सुंदर माहिती 👍
Thank u 😊❣️
तुम्ही सांगितल्याप्रमाणे पहिली फवारणी 40दिवसानी घेतलेली आहे तर दुसरी फवारणी किती दिवसाने घेऊ सर माझ्या मते थोडी लेट झालेले आहे तर बरोबर आहे का सांगा
00 52 34 and boron add kel tar chlatay kay
Sir usat harbara lavla ahe tya sathi tan nashk sangana please 🙏🙏🙏
गहू पिकावरील फवारणी चे शेड्युल सांगा.दादा
भाऊ उंदीर गहू खातोय काय करावे प्लीज रिप्लाय 🙏
ताबा घेतला तर चालेल का
Hello bhava rajma pikatil shendayatil ( varachi) Barik Sheng pivali padun padat ahe please kay phavarave sang
गव्हाची तिसऱ्या फावारणी मध्ये निंबोळी तेल वापरावे का
Bhava mazya gavhamadhe 100 % vombhi nighali ahe tar konti favarni gheu
Sir Sagrika 2 aani Silicon 2 Yekri Pahilyach Dhosla Takt aahe Chalel ka
हो चालेल
Police insecticide chalte ka
माझा गहू आता लोंबी पडलेली आहे सगळीकडे त्याची पूर्ण वाढ ही झालेली आहे त्याला वापरलं तर चालेल का
वाढ जास्त आहे काय करावे
Decis 100+ luster+gebralic acid अशी फवारणी चालेल का सर
सर गहू 50 दिवसचा झालाय अजून ओंब्या निघाल्या नाहीत तर rogor+kitazin+jibrelic acid+0.52.34+boron20% ashi फवारणी केली तर चालेल का
200lit. La ky praman ghyaycha ?
दादा तिसरी फवारनी किती दिवसांनी करावी
गव्हाची पुर्ण वंम्बी बाहेर पडलेली आहे , दाणा भरण्याची आवस्था चालु आहे , तर माझ्याकडे किटनाशक व 00.00.50 शिल्लक आहे , तर आत्ता सध्या ही फवारणी घेऊ शकतो का ?
Gahu chya vambya barik aahe gahu 65 divsa cha aahe Kai konta dose dyava jene karun fayda hoil
Nano urea ची फवारणी घ्या.
छान माहिती दिली भाऊ धन्यवाद🙏👍
🙏😊
हरभरा ला खारं पाणी चालते का सर please sanga पाण्याचा ph जास्त आहे 🙏🙏
Profexsup,kitazin,hoshi 200lit. Praman ?
तुम्ही सांगितलेली औषध मिळत नाही
गहु ओंबीत आहे 00-50 जमेल का
2ra fawarnila 22tin talwar zik12%zep yek kitka nashak waparl
खुप छान 🙏
सर कांद्याला दुसरा डोस मध्ये अमोनियम सल्फेट छान राहील.का मॅग्नेशियम सल्फेट छान राहील..किती kg घेतला पाहिजे...कांदा स्टोर करायचा आहे..
Magnesium sulfate वापरा 25kg
@@shetkariputra_ thanks
Aata 3 fawarni bharari 0.52.34. 22tin kitknashk
गव्हाला 50 दिवस झालेले आहे ओबी निघालेली आहे कोणती फवारणी घेऊ कृपया कळवा
दादा गॅस पॉयझन इमेज व झिब्रेलीक ऍसिड एकत्र फवारले तर चालेल का?
हो चालेल
GA +.0.52.34chalel ka
Rector green mahafead kase product ahe us pikala
छान आहे
आता गव्हु पोटरी किंवा वोंबी धरण्याच्या स्थीती आहे म्हणजे कांडी धरली आहे तर आता चांगलीच भरगच्च आणि लांबचे वोंबी निघण्यासाठी कोणती फवारणी करावी गव्हाचे जात आहे मुगुट (महिंद्रा)
योग्य औषधोपचार सांगा वा🙏🏻🙏🏻
निम तेल सोबत ००५० ची फवारणी केली तर चालेल का
हो चालेल
कांदा मधून पिवळा शेंडा निघत आहे काय करावे
अप्रतिम
🙏😊
माझा गव्हु 60ते65दिवसाचा,झाले आहे,मी दाना मोठा होण्यासाठी,फवारनी,घेतली, आहे
Profenofos 50%
Tilt
Gibbralic acid 0.001
Chalel ka
गोट कांदा याची माहिती व्हिडिओ बनवा 🙏🙏
Ok
ताबा चलेल का
ताबा व हैशी एक च आहे
Profex super+contaf+GA chalel ka?
हो चालेल
टॉनिक मधी इसाबिन चालेल का
हो चालेल
Profex super ऐवजी उलाला घेतल तर चालल का
हो चालेल
👍Nice
या सोबत १३/०/४५ चालेल का व Z७८ चालेल का
हो चालेल
Ok
फुटवा कमी झाला आहे आणि होब्या पण निघालात आहे 50%kutli पवरणी करावी जेणे करून आलेल्या होंभ्या छान येतील
Kribco 10 26.26 घ्यावे कि महाधान 10.26.26 सांगा
Mahadha
GA +19:19:19+rocket chalel ka
हो चालेल
80/90% ओंब्या बाहेर पडल्या आहेत ,५५ दिवस झाले आहेत कोणती फवारणी घ्यावी.
👌👌👌
गौर्या पासून झैंबरलिक एसिड तयार केले आहे ते वापर केला तर चालेल का
सर 70 % ओंबी निघाली आसेल तर होशी स्प्रे केला तर चालेल का ?
हो चालेल
13.0.45 आणि गेब्रालिक एसिड चाले ल का
हो चालेल
0/0/50 + Zibrlic chalel ka sir
🙏
हो चालेल
0/0/50 प्रमान किती घ्यायच 15 ली साठी..
👍
सर्व पिकांची माहिती दिली पाहिजे
मका पिकावर माहीती
Maka chi mahiti dya
Ok
@@shetkariputra_ बाजरी पिकाची माहिती द्यावी
माहिती छान देता पण औषधाच्या नावा बरोबर कंटेंट सांगत जा
Ok
Sir udir sasa trass detat tyacha upay saga vi banva
1 like
Thank u 😊❣️
00.52.34 चा प्रे करायला पाहिजे का व किती दिवसांनी करायला पाहिजे
नाही गरज
या फवारणीमध्ये 0.52.34 घेतल तर चालेल का
हो चालेल पण गरज नाही
Hii
आमच्या गावाला 50 दिवस झाले त्याच्यामध्ये काय फवारा
भाऊ तुमच्या मोबाईल नंबर मिळेल का
Mobile no