श्री स्वामी समर्थ खरच बाबु तीस रूपाने जुडी विक अरे इथे मुंबईला गटाराची भाजी महाग असते तर तिथे किती स्वच्छ असते नाही घेतली तर नको देऊन पण हे मेहनत वाया जाता कामा नये
बाबल्या तु भाजी आणतोस ती भाजी ग्राहकांना विकतजा कारण ग्राहकांस 20/-रुपयांत भाजीची जुडी मिळेल. परंतु तु भाजी भाजी विकतात त्यांना दिलीस ती भाजी त्या 25/-,30/-,रुपयांत किंवा जुड्या लहान करुन विकतात. त्यांचा फायदा होतो व ग्राहकांचे नुकसान होते.तु ह्याचा विचार कर.😂😂😂
कोकणात रोजगार नाही.म्हणून राजकीय नेत्याच्या नावाने शिमगा आणि बोंबाबोब केलं जाते.नोकरी च्या मागे न लागता सव्या रोजगार केला तर मिळणारा आनंद दुगणीत मिळतो.
श्री स्वामी समर्थ
खरच बाबु तीस रूपाने जुडी विक अरे इथे मुंबईला गटाराची भाजी महाग असते तर तिथे किती स्वच्छ असते नाही घेतली तर नको देऊन पण हे मेहनत वाया जाता कामा नये
विकत घ्यायला गिऱ्हाईक हवेत ना. ती काय मुंबई आहे का?
Lucky people who are living in such beautiful village ❤❤❤❤
मिठबावच्या बाजारात पण घेऊन ये भाजी मस्त
Chan vlog😊😊
खूपच मेहनत करुण चांगली भाजी तुम्ही लोकाना देता धन्यवाद.
babu ek number taji bhaji. ani swatch pn. mast lagech sanpali.ase vdo pahayla maja yete🎉🎉
बाबल्याची ताजी भाजी छान व्हीडीओ
बायको कधी यनाथ छोटी कसी हा लवकर घेउन य
ताजी ताजी भाजी मेहनत बाबलची लय भारी. आचराचा बाजार लय भारी❤😂😂😂
भाजी एकदम ताजी आणि स्वस्त
खूप मेहनत लागत भाजी पिकवूक नि असो मस्त व्हिडीओ करुक ... आचऱ्याचो बाजार बघुक मिळता तुझ्या मुळे ..धन्यवाद
Khup chan 👌 ❤️
बाबू..भारी ..भाजी विकून पटकन मोकळा झालास ❤
Ashch uttarottar pragati hoo ashi ravalnatha charani prarthana😊😊😊
Direct market 🤩 good 👍
बाबल्या तु भाजी आणतोस ती भाजी ग्राहकांना विकतजा कारण ग्राहकांस 20/-रुपयांत भाजीची जुडी मिळेल. परंतु तु भाजी भाजी विकतात त्यांना दिलीस ती भाजी त्या 25/-,30/-,रुपयांत किंवा जुड्या लहान करुन विकतात. त्यांचा फायदा होतो व ग्राहकांचे नुकसान होते.तु ह्याचा विचार कर.😂😂😂
Chan bhaji aahe bablu
छान विडीओ
👍👍👍
खुप छान भाजी आहे
खूप छान
Wa Chan 🎉🎉😂😂
छान भाजी
👌👌🙏🙏
Good job. Well done👍
ताजी ताजी भाजी मस्त व्हिडिओ मस्त
Nice video
Baba pan chan kam karatu hya vaya madhe tu khup chan video kartoys te❤
मेहनीतीचे फळ मिळतेच
Kankavlit 50 la 2 ahet mula bhaji
Aamchya gavi aalas
हाय बाबु❤
20रु एवढी भाजी मुंबईत देयत नाय एका जुडायेत चार मुळे आसतत
असाच धंदा करा आणि मोठे धंदे vaik व्हा भरपूर पैसे कमवा.
कधीतरी majha pn दुकानाची add कर.
Varsha la baghayla jatos ki nahi bal kas ahe
बाबु मुंबई त तीस रुपये आहे
Jast ghetat tyana 25rs ne de aani ekach ghetat tyana 30rs...mumbait methi 40rs ne aahe
कोकण ❤
देव बरे करो
त्याना सांग तीन माणसांची मजुरी निघायला हवी 20 रुपये हवेच
25 सांग आणि 20 ला दे
टोमॅटो 20 रुपये किलो
Punyala char mule chalis rupaye 25 to 30 la dyayala harkat nahi tula
पिकवणारा शेतकरी मरतो आणि कायवं काम न करता एजंट फायदा काढतो.
100 ₹ विक
Tomato wala jastach pateli martoy kashala ghetos tyala video madhye ........nehmi ch jast ulte bolat asto bablya tula......aslyana bhav det jau nakos....
बाबु ची पोरगी आली की नाही अजून मुंबई वरून
कोकणात रोजगार नाही.म्हणून राजकीय नेत्याच्या नावाने शिमगा आणि बोंबाबोब केलं जाते.नोकरी च्या मागे न लागता सव्या रोजगार केला तर मिळणारा आनंद दुगणीत मिळतो.
30 रु जुडी विकत द्या
Jast ghetat tyana 25rs ne de aani ekach ghetat tyana 30rs...mumbait methi 40rs ne aahe
Jast ghetat tyana 25rs ne de aani ekach ghetat tyana 30rs...mumbait methi 40rs ne aahe