Very beautiful video mere hubby k life me meri koi kimat nhi h har wo kaam karte h jo apne bataya nhi karni chahiye isliye abhi unse bolna hi bandh kar diya
धन्यवाद,तुमचे विचार खरोखरचं अतिशय मौलिक आहेत,परंतू आजच्या धकाधकीच्या व ताणतणावाच्या आयुष्यात असे अति विचाराने कोण वागतो,रहातो???जो तो आपलेच विचारसरणी,रहाणी लाईफस्टाईल समोरच्याला इंप्रेस करण्यासाठीचा प्रयत्न करतो,त्या मधे मग घरांतील व्यक्तीबरोबर नात्यातील इतर सदस्य व समाजातील अनेक लोकांचा या कामी वापर केला जातो....आपले विचार पती पत्नीच्या नात्यातील परस्पर भावभावनांचे व परस्पर सामंजस्याचे,प्रितीचे व सौख्याचे मधुरपण जपताना आपल्या सभोवतालच्या नाते संबंधाचे कंगोरे टिकवण्यासाठी महत्त्वाचे आहेत... स्री ही क्षणाची पत्नी असते,ती तुमच्या शेजेवर आहे तो पर्यंत तिला चुरगाळावे व नंतर चोखामेळा करून फेकून द्यावे अशी उपभोग्य वस्तू म्हणून तिच्यावर हावी होऊन, तिच्यावर वर्चस्व न दाखविता तिला हळूवार पुणे हाताळणे,तिच्या शारीरिक सौंदर्याचा आदर पुर्वक आस्वाद घेणे, तिच्या भाव भावनांचा विचार करून,आदर राखणे गरजेचे असते,कारण स्री ही परमेश्वराने तुमच्यासाठी अशी वस्तू निर्माण केली आहे की ती तुमची,तुमच्या कुटुंबियाची,तुमच्या होणार्या संततीची अनंत काळापर्यंत माता असते...तिचं मन हे सतत तुमचे हित कशात आहे या विचाराभोवती रेंगाळत असते,मग ते विचार तुमच्या व इतरांच्या दृष्टीने स्वार्थी वाटण्याची शक्यता असली तरी ती पर्वा करत नाही.. जय जय राम कृष्ण हरी...😢😅😅😊😂❤
बायकोला आदर्श वागणूक ' सर्व काही परी पुर्ण असुन सुद्धा मनमानी कारभार, कष्ट आम्ही करणार परस्पर तिचे प्रेम आई,वडील भाऊ बहीण अस अशेल तर करावे - धन्यवाद.
Very beautiful video mere hubby k life me meri koi kimat nhi h har wo kaam karte h jo apne bataya nhi karni chahiye isliye abhi unse bolna hi bandh kar diya
❤❤❤
धन्यवाद,तुमचे विचार खरोखरचं अतिशय मौलिक आहेत,परंतू आजच्या धकाधकीच्या व ताणतणावाच्या आयुष्यात असे अति विचाराने कोण वागतो,रहातो???जो तो आपलेच विचारसरणी,रहाणी लाईफस्टाईल समोरच्याला इंप्रेस करण्यासाठीचा प्रयत्न करतो,त्या मधे मग घरांतील व्यक्तीबरोबर नात्यातील इतर सदस्य व समाजातील अनेक लोकांचा या कामी वापर केला जातो....आपले विचार पती पत्नीच्या नात्यातील परस्पर भावभावनांचे व परस्पर सामंजस्याचे,प्रितीचे व सौख्याचे मधुरपण जपताना आपल्या सभोवतालच्या नाते संबंधाचे कंगोरे टिकवण्यासाठी महत्त्वाचे आहेत... स्री ही क्षणाची पत्नी असते,ती तुमच्या शेजेवर आहे तो पर्यंत तिला चुरगाळावे व नंतर चोखामेळा करून फेकून द्यावे अशी उपभोग्य वस्तू म्हणून तिच्यावर हावी होऊन, तिच्यावर वर्चस्व न दाखविता तिला हळूवार पुणे हाताळणे,तिच्या शारीरिक सौंदर्याचा आदर पुर्वक आस्वाद घेणे, तिच्या भाव भावनांचा विचार करून,आदर राखणे गरजेचे असते,कारण स्री ही परमेश्वराने तुमच्यासाठी अशी वस्तू निर्माण केली आहे की ती तुमची,तुमच्या कुटुंबियाची,तुमच्या होणार्या संततीची अनंत काळापर्यंत माता असते...तिचं मन हे सतत तुमचे हित कशात आहे या विचाराभोवती रेंगाळत असते,मग ते विचार तुमच्या व इतरांच्या दृष्टीने स्वार्थी वाटण्याची शक्यता असली तरी ती पर्वा करत नाही..
जय जय राम कृष्ण हरी...😢😅😅😊😂❤
Pan jee bayako aplya aai vadilana swataha javar anun thevte ani mulachya aai vadilana dur thevte tya velala kai
Parantu bayko navryala ghalun padun tomne marte tyachepan
Sanga saheb navara kontaya
Aajarane kayamcha ghari basla aahe tayacha na elaj
Aahe lakva aajar aahe
Very nice tips. ❤🎉
Thank you so much 😊
ही सर्व आदर्श वागणूक पुरुषाने करावी आणि बायकोने काय करायचे?
त्याचाही व्हिडिओ आहे चॅनेल वर