पल्लवी दिवेकर आणि कविता पोहरे दिंडे यांचे मनापासून आभार. गार्डन गप्पा चे सर्वच भाग अतिशय कलात्मक रीतीने सुयोग्य नैसर्गिक पार्श्व संगीतासह चित्रीत केलेले असतात. या यूट्यूब चॅनल मुळे निसर्गप्रेमी, बाग प्रेमी लोकांना इतर लोक या क्षेत्रामध्ये काय करीत आहेत हे समजण्यास मदत होते. आपलं कार्य खरंच कौतुकास्पद आणि प्रेरक.
गार्डन व गप्पा दोन्ही छान! बगिचा लागवड व निगा राखण्याच्या टिप्स दोन्ही उपयुक्त! डॉ.गजानन मालोकार सरांच्या या ही छंदाची नव्याने ओळख झाली. प्रा.सौ.ममताताई यांचे योगदान कौतुकास्पद!!! गार्डन व गप्पा च्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!
Beautiful garden nice arrangements
Thanks for sharing ma'am 👍
37 like so beautiful Garden and gardening🎉❤
पल्लवी दिवेकर आणि कविता पोहरे दिंडे यांचे मनापासून आभार. गार्डन गप्पा चे सर्वच भाग अतिशय कलात्मक रीतीने सुयोग्य नैसर्गिक पार्श्व संगीतासह चित्रीत केलेले असतात. या यूट्यूब चॅनल मुळे निसर्गप्रेमी, बाग प्रेमी लोकांना इतर लोक या क्षेत्रामध्ये काय करीत आहेत हे समजण्यास मदत होते. आपलं कार्य खरंच कौतुकास्पद आणि प्रेरक.
डॉ. मालोकार सरांच्या बागेविषयी खूप ऐकलं आहे.. खूप सुंदर बाग आहे. खूप छान मुलाखत आणि सरांचा हा छंद खरचं प्रेरक आहे.
Sunder
Khup chan ❤
Dr Molokar sir far सुन्दर बगिच्या आहे बरेच prakarchi zade बघायला milali अकोल्यात् itke सुंदर fulzade आहेत 🎉🎉
संपूर्ण timche खुप खुप अभिनंदन🎉🎉
गार्डन व गप्पा दोन्ही छान! बगिचा लागवड व निगा राखण्याच्या टिप्स दोन्ही उपयुक्त! डॉ.गजानन मालोकार सरांच्या या ही छंदाची नव्याने ओळख झाली. प्रा.सौ.ममताताई यांचे योगदान कौतुकास्पद!!!
गार्डन व गप्पा च्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!
खूप छान बाग आहे. मन आनंदाने भरून जाते. 😂😢
खूप छान प्लॉट किती स्क्वेअर फिट आहे
खूप छान प्लाट किती स्क्वेअर फिट आहे
khup chan 👌👌
मी पण गो ग्रीन ला
रोप तयार करुन देते
शेगांव ला ती संस्था आहे
तुमचे कार्यक्रम चांगले असतात
Mahokar sirache vo no