Loved the narration so much!! How beautifully all the concepts are presented!!! श्री वेदजी मराठी आहेत म्हणून मला मातृभाषेत लिहावसं वाटतंय - त्यांच व्याख्यान जसं पुढं सरकतं तसं असं वाटतं की अनेक ठिकाणी गाठी बसलेला आंणि गुंतलेला दोरा काहीच कष्ट न घेता अगदी सहज उलगडत जावा, तसं ज्ञान उलगडत जातं. अंतःकरणापासून सादर नमस्कार आणि या उपलब्ध करून दिलेल्या ज्ञानासाठी आभाळभर आभार 🙏🏻
Incredible session 🎉❤🙏🙏🙏

Regards from heart for such vivid clarifications and expressions on the topic.
Nice
Hariom! 🙏🏻🙏🏻🙏🏻Thank you
Hari Om...
How can I join the meditation class?