Thanks a lot for uploading. I recently heard bandish 'yeri sakhi aaj' in a program by Abhisheki bua and Shobha Gurtu ji. Since then, I wanted to hear it in its full avatar.
बुवानी हा राग केवळ ७ मिनिटे गाऊन इचलकरंजीत महफिल मारली होती. साल आठवत नाही तरी सुमारे १९८२ - ८३ असावे. साथीला संवादिनी वर श्री विश्वनाथ कान्हेरे तर तबल्यावर नाना उर्फ शशिकांत मुळे असल्याचे स्मरते.
Thanks a lot for uploading.
I recently heard bandish 'yeri sakhi aaj' in a program by Abhisheki bua and Shobha Gurtu ji. Since then, I wanted to hear it in its full avatar.
बुवानी हा राग केवळ ७ मिनिटे गाऊन इचलकरंजीत महफिल मारली होती. साल आठवत नाही तरी सुमारे १९८२ - ८३ असावे. साथीला संवादिनी वर श्री विश्वनाथ कान्हेरे तर तबल्यावर नाना उर्फ शशिकांत मुळे असल्याचे स्मरते.