3 वीक चॅलेंज डाईबेटिस, स्थूलता व कोलेस्ट्रॉल साठी भगर/वरई |Bhagar/ Varai |Dr. Smita Bora

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 541

  • @smitakarpe3379
    @smitakarpe3379 11 หลายเดือนก่อน +74

    अतिशय सुंदर माहिती, तुम्ही माहिती बरोबर भारतीय संस्कृती, परंपरा, निसगोपसक्ता जपण्याचा, तुमच्या ओघवात्या आणि शांत प्रसन्न वाणीने आम्ही तृप्त होतो. तुमच्या या कार्याला माझ्या लाख लाख शुभेच्छा

    • @rameshvarude5384
      @rameshvarude5384 6 หลายเดือนก่อน +4

      - सुदर व उपयुक माहीती दिली कौतुकाची थाप आहे थँक्स

    • @dhananjaydeshmukh3222
      @dhananjaydeshmukh3222 5 หลายเดือนก่อน +1

      @स्मिता ताई डायबेटिस मध्ये भगर थोड्या प्रमाणात खाल्ली तर चालेल

    • @ranjitsampat3760
      @ranjitsampat3760 2 หลายเดือนก่อน

      शाआआआआणी

    • @vishnupendharkar3832
      @vishnupendharkar3832 24 วันที่ผ่านมา

      खुपच छान व उपयुक्त 🎉

    • @NeetaAjgoankar-m5k
      @NeetaAjgoankar-m5k 23 วันที่ผ่านมา

      बी​@@dhananjaydeshmukh3222

  • @kundakulkarni6960
    @kundakulkarni6960 5 หลายเดือนก่อน +39

    खूप छान बोलता आपण ,मी तर म्हणेन आहारशास्त्र ,समविषम पदार्थ, food combo...हे शाळेतल्या सिल्याबस मध्येच असायला हवं,55/60च्या दशकात आम्हाला शाळेत हे शिकवायचे(मुंबईत).
    नव्या पिढीला ह्याचे ज्ञान कमी आहे.खूप चविष्ट ,पौष्टिक पारंपारीक पदार्थ आपल्या कडे आहेत,ते सोडून दिल्यामुळे आजार वाढताहेत,मुख्यत्वे स्रियांमध्ये...
    तुम्ही प्रबोधनाचे चांगले काम करत आहात,देव तुमचं भलं करो! 👍🙏

  • @bhargavgosavi
    @bhargavgosavi 11 หลายเดือนก่อน +3

    अतिउत्तम माहितीचा स्त्रोत आहे तुमच्याकडे आणि नव नवीन माहिती मिळते.. जे काल वाश झालेले माहिती तुम्ही समोर आणून दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम...
    🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @vasudhapingle7470
      @vasudhapingle7470 11 หลายเดือนก่อน

      Mala mahiti. Khup. Aavadli.

  • @madhuridhawalikar1766
    @madhuridhawalikar1766 2 หลายเดือนก่อน

    Yes!! खूप सुंदर माहिती.

  • @anupamabhasme
    @anupamabhasme 28 วันที่ผ่านมา

    Akdam chan mast vatali

  • @padmagaikwad9481
    @padmagaikwad9481 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan mahiti

  • @sushmananaware6888
    @sushmananaware6888 2 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan

  • @rekhagadiya7852
    @rekhagadiya7852 2 หลายเดือนก่อน

    Thanks alot.

  • @sandeepdeshmukh9974
    @sandeepdeshmukh9974 11 หลายเดือนก่อน

    Best information

  • @muinfodkar4355
    @muinfodkar4355 10 หลายเดือนก่อน

    Namaste Dr
    Muin Amir Fodkar diabetes madhe anjioplasty Kali mala illaj dya

  • @sheelabhagannavar9965
    @sheelabhagannavar9965 หลายเดือนก่อน

    Bp sathi goli sanga na...mazi bp 150 che aas paas aste...

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  หลายเดือนก่อน

      you can consult dr.smita bora, online consultation and medication is available,contact on 9852509032 for an appointment- team ARHAM

  • @devdattarajmane6240
    @devdattarajmane6240 6 หลายเดือนก่อน +17

    मी एक व्यापारी आहे... गेल्या काही दिवसांपुर्वी राजगिरा चे महत्व पाश्चिमात्य देशांत लोकांना कळाले... आणि डिमांड खुप वाढली... त्या मुळे राजगिरा दर जवळपास दुप्पट झाले...

  • @UniversalTraders-f9t
    @UniversalTraders-f9t 5 หลายเดือนก่อน +20

    खूप छान माहिती ,मी स्वतः try kele aahe भगर खाल्याने शुगर नक्की कमी होते माझे अनुभव आहेत

  • @deepalikarkare7570
    @deepalikarkare7570 3 หลายเดือนก่อน +16

    मी ६४ वरशाची स्त्री असून मी प्रत्येक उपवासाला भगरच खाते. मला कोणताही आजार अद्याप तरी नाही. मोठ्या एकादशीला भगर चालते म्हणून मी सगळ्या छोट्या उपवासाला bhgr खाते.

  • @dipaleekulkarni5188
    @dipaleekulkarni5188 2 หลายเดือนก่อน +16

    मॅडम, आपली ओघवती भाषा ऐकत रहावी वाटते.... खरेच तृणधान्यांना प्रतिष्ठा देण्याची सुरुवात आपण सुरुवात केली आहे 🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 หลายเดือนก่อน +1

      खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 11 หลายเดือนก่อน +25

    मला डायबिटीस आहे तर भगर खाल्ली तर चालेल का मी उपवास नाही करत पण रोज जर थोडी खाल्ली तर चालते उष्णता पण आहे

    • @SP86471
      @SP86471 17 วันที่ผ่านมา

      Chalate

  • @meeraayare6982
    @meeraayare6982 11 หลายเดือนก่อน +16

    मॅडम खरच खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
    मला भगर खूप आवडते पण इतरांमुळे मी ती करायला टाळते, पण आता मात्र मी त्यांना भगरीच्या वेगवेगळ्या रेसीपीज करून भगरीची आवड त्यांच्या मनात निर्माण करणार.

  • @nandakishorswarge2460
    @nandakishorswarge2460 2 หลายเดือนก่อน +6

    माझे कोलेस्टेरॉल वाढले आहे, तुम्ही संगीतल्या प्रमाणे नक्की करून बघेल.
    धन्यवाद

  • @yogitasarangdhar591
    @yogitasarangdhar591 11 หลายเดือนก่อน +11

    शरीरात उष्णता वाढली तर काय उपाय करावे आणि त्यासाठी कोणता आहार घ्यावा त्यावर पण एक video बनवा please

    • @anantmalapimpale3043
      @anantmalapimpale3043 11 หลายเดือนก่อน

      हिरव्या पालेभाज्या खा सुप कडधान्य पण ताक

  • @ShivajiChavan-nw6ff
    @ShivajiChavan-nw6ff หลายเดือนก่อน +6

    काय ती शब्दाची जादू ,त्यात आयुर्वेदाचे शास्त्रीय महत्त्व ,तसेच पंडिताप्रमाणे संस्कृत भाषा आणि महत्त्वाचे
    प्रत्येक वस्तूचा शरीराला फायदा कसा होतो यामुळे डॉ ताई तुम्ही खूप आवडते झालात धन्यवाद

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  หลายเดือนก่อน

      मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले,
      तुमच्या सुंदर शब्दांबद्दल धन्यवाद, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @kamalakuwar8122
    @kamalakuwar8122 2 หลายเดือนก่อน +8

    माझ्या दोन्हीही मुली लहानपणा पासूनच भगर आवडीने खातात..

  • @JagrutiKausatkar
    @JagrutiKausatkar 11 หลายเดือนก่อน +6

    नमस्कार मॅम खुप छान माहिती सांगितली आम्ही पण सोमवार ला भगर खात नसत पण आता खानार खुप छान माहिती सांगितली मॅम धन्यवाद ❤❤

  • @swatipurandare8268
    @swatipurandare8268 11 หลายเดือนก่อน +21

    खरच एवढी उपयोगी आहे ही भगर माहिती नव्हती तुमच्या मुळे चांगली माहिती मिळाली🎉😮😊

  • @Sangeeta.Patil.
    @Sangeeta.Patil. 6 หลายเดือนก่อน +4

    वेटलाॅससाठी भगरीचा असा उपयोग होतो. हे पहिल्यांदाच ऐकले. ( धन्यवाद ! )

  • @ratansatpute7508
    @ratansatpute7508 2 วันที่ผ่านมา

    ज्यांची प्रकृती वात प्रधान कफ असी आहे त्यांनी हे सर्व धान्य एकत्र करुन खाल्ले तर चालेल का आणि रूक्ष आहे असं म्हटलं आहे आपण , रूक्षता कमी व्हावी म्हणून त्या सोबत आणखी काय खावे , कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती माझे वयवर्षे79 आहे

  • @seemawattamwar6447
    @seemawattamwar6447 11 หลายเดือนก่อน +5

    मॅडम खरच खूपच छान माहिती सांगितली तुम्ही
    मी सुपर फूड्स चालू करून 3 महिने झाले आहेत पण आता फक्त भगर वापरून मस्त आनंद घेणार आहे

    • @dhanaji1830
      @dhanaji1830 11 หลายเดือนก่อน

      Kahi farak ahe ka weight loos zala ka

  • @ddiwate1156
    @ddiwate1156 11 หลายเดือนก่อน +5

    खूप छान मार्गदर्शन केले मी दररोज एक महीना आहारात भगरचा वापर करणार आहे

  • @ShivajiSangulage
    @ShivajiSangulage 2 วันที่ผ่านมา

    अभिनंदन मॅडम आपण खुपच उपयुक्त माहिती दिली

  • @AnuradhaJoshi-c8w
    @AnuradhaJoshi-c8w 11 หลายเดือนก่อน +2

    आपणं नेहमीच खुप उपयोगी
    पडेल अशी माहिती देता
    मॅडम धन्यवाद जी
    पण् पित्त वाढते उपवासाने
    भगर नुसती खाऊन डोकं
    दुखते मगं त्यात काय घालून
    खाल्ले तर शांत वाटेल असं काही तरी सांगावं
    नमस्कार 😊

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 11 หลายเดือนก่อน +4

    खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 👌👌👌👍

  • @patharpr9710
    @patharpr9710 11 หลายเดือนก่อน +3

    मॅडम भगर राजगीरा नाचणी ज्वारी हे एकत्र करून भाकरी केली तर चालेल का

  • @jayashreemulay9879
    @jayashreemulay9879 11 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार ताई । खूप छान माहिती सांगीतली . एक सांगायचं होतं . सोमवार संकष्टी प्रदोष व शिवरात्र या दिवशी भगर खाऊ नये हे अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती च सांगू शकते.🙏🕉️

  • @madhavrao1745
    @madhavrao1745 11 หลายเดือนก่อน +4

    As you said what is to be eaten in vrata is as per region you live nd traditions . Sabudana is recent addition 100 yrs back brought by Portuguese. So it is better to consume good nutritious varai nd also rajgira in vrata. Your insistence of daily consuming millets is to be followed religiously.

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 หลายเดือนก่อน +2

    मंडळी, भगर रोज खाल्ली तर चालू शकते का??

  • @jyotijain6018
    @jyotijain6018 6 วันที่ผ่านมา +1

    मी पण ट्राय करणार

  • @padmajas-recipes
    @padmajas-recipes วันที่ผ่านมา

    उपयुक्त माहिती मिळाली मॅडम 🙏...thank you

  • @manishazaware5345
    @manishazaware5345 11 หลายเดือนก่อน +4

    खूप छान माहिती सांगितली तुम्ही...मलाही नेहमी हेच वाटायचं की वरई पचायला हलकी आणि शुगर कमी करणारी असेल तर उपवासाला का चालू नये?माझ्या आवडीची वरई...या व्हिडिओ मुळे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि मी दररोज खायला सुरुवात केली...खूप खूप धन्यवाद ताई

    • @prasadpatil642
      @prasadpatil642 2 หลายเดือนก่อน

      Mag pala ka tumhala fark

    • @prasadpatil642
      @prasadpatil642 2 หลายเดือนก่อน

      Padla asel tar nkki kalva mi pan he challenge ghenar aahe

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 11 หลายเดือนก่อน +5

    मी वरयीचे डोसे बनवले होते खूप छान लागतात.

    • @nehachavan7129
      @nehachavan7129 8 หลายเดือนก่อน

      Ho....khupach tasty...no pan karte

  • @jagrutigavande1020
    @jagrutigavande1020 11 หลายเดือนก่อน +3

    ताई बाजरी खाऊ शकतो का

  • @Rangoli369
    @Rangoli369 หลายเดือนก่อน +2

    आजपासूनच नक्की सुरु करते, आवश्यक आवश्यक माहिती दिली

  • @AnuradhaRuikar
    @AnuradhaRuikar หลายเดือนก่อน +1

    मॅडम किडणीसाठी भगर खाऊ का ? कृपा करून सांगा

  • @vaishalimashelkar9155
    @vaishalimashelkar9155 11 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती सांगितले मॅडम फक्त उष्णता वाढले त्याच्यासाठी औषध सांगा

  • @shardakhopade6546
    @shardakhopade6546 12 วันที่ผ่านมา

    Thyroid कमी होण्यास काय खावे?

  • @smitajadhav1879
    @smitajadhav1879 11 หลายเดือนก่อน +3

    क्या बात है. You are creating revolution

  • @AditiPatil-i9f
    @AditiPatil-i9f หลายเดือนก่อน +1

    रोजच रात्री भगर खाल्ली तर चालेल का

  • @rajkumarmali9623
    @rajkumarmali9623 11 หลายเดือนก่อน +1

    मॅडम सुंदर माहिती दिली, वारंवार ऍसिडिटी, Cholesterol, Triglyceride कमी होते, शुगर कमी होते, वजन कमी होते, हे खरे आहे, बगर वारणा Borabar खाल्ले तर सूंदर, भगर Borobar शेंगदाणे आमटी खाऊ नये

  • @anuradhakulkarni9493
    @anuradhakulkarni9493 24 วันที่ผ่านมา

    मला constipition चा त्रास आहे. भगर चालते का?

  • @ganeshbhartal31
    @ganeshbhartal31 11 หลายเดือนก่อน +9

    अप्रतिम 👌👌👌👌
    अशी माहिती आणि ज्ञान काळाची गरज,Thanx with Respect..... 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kkbhagwat205
    @kkbhagwat205 หลายเดือนก่อน

    छानच मला 17 वर्षापासून शुगर आहे जेवणानंतर 211 वय67पण वजन खूपच कमी होत चाललंय यावर मार्गदर्शन करणार ?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  หลายเดือนก่อน

      तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन consultation आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM

  • @sandhyapandit1624
    @sandhyapandit1624 4 วันที่ผ่านมา

    अत्यंत चांगला व्हिडिओ. धन्यवाद

  • @sudhirrajagupte6908
    @sudhirrajagupte6908 11 หลายเดือนก่อน +3

    अतिशय छान महिती. सखोल व खुप उपयुक्त

  • @vandanamujumdar5821
    @vandanamujumdar5821 12 วันที่ผ่านมา

    शूगर आहे तर साबूदाण्याने शूगर वाढते का ?

  • @sakshikarade4938
    @sakshikarade4938 11 หลายเดือนก่อน +3

    Majya aai che age56 ahe tila zop nahi lagat pls tai ya sati video banva na ..tum che video Chan astat..

  • @SP86471
    @SP86471 17 วันที่ผ่านมา

    Mala diabetes tar nahi pan wajan control karayche aahe mhanun mi bhagar khayla suruwat karate

  • @amrutasyoga
    @amrutasyoga 11 หลายเดือนก่อน +6

    Useful Information 🙏👌

  • @bhalchandrarasal6703
    @bhalchandrarasal6703 หลายเดือนก่อน +2

    छानच माहिती दिली आहे.

  • @donnicaalmeida9348
    @donnicaalmeida9348 11 หลายเดือนก่อน +2

    Thank you 🙏🌹❤ dr. Tai khup chan mahiti dili tyabadhel dhanyavaad.

  • @saveenvironment6672
    @saveenvironment6672 2 หลายเดือนก่อน +1

    डॉक्टर खरं आहे हे आपल्या मातीतील मिलेट्स ची ओळख करून दिली पाहिजे 🙏🏼😊👍🏼

  • @gajendrabhagat7452
    @gajendrabhagat7452 11 หลายเดือนก่อน +4

    Rajgirachi mahiti sangavi

  • @shwetachapekar6945
    @shwetachapekar6945 หลายเดือนก่อน +1

    मी आजपासून सुरुवात करते
    महिन्यातून शुगर चेक करतो

  • @dadasartape8489
    @dadasartape8489 2 หลายเดือนก่อน

    हॅलो मॅडम मला शुगर चा प्रॉब्लेम आहे तरी खाणे पिणे बदल डिटेल माहिती द्यावी

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 หลายเดือนก่อน

      आज आमच्या यूट्यूब चॅनेलवर थेट सत्र आहे, 1 ऑगस्ट दुपारी 3 वाजता तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora ला विचारू शकता.- team ARHAM

  • @hemlata8472
    @hemlata8472 2 หลายเดือนก่อน

    डॉक्टर तुमचा दवाखाना कुठे आहे पुण्यामध्ये

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 หลายเดือนก่อน

      ते पुण्यात नाही, शिरूरमध्ये आहे.
      address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ

  • @anitabarge6035
    @anitabarge6035 11 หลายเดือนก่อน +2

    Sardi & khokla sarkha hou naye yvar upay sanga plz.....

  • @sarswatirathod425
    @sarswatirathod425 หลายเดือนก่อน +1

    मॅडम मी पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ पाहिला आहे माझी पण शुगर वाढते कमी होते तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे मी पण ट्राय करणार आहे धन्यवाद मॅडम

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahiti dhilit.....once week fr breakfast always made bhagar upma & dosa,appe👍

  • @shripaddegvekar869
    @shripaddegvekar869 11 หลายเดือนก่อน +1

    मॅडम माझे वजन गेली २२वर्षे झपाट्याने वाढत आहे . कमी होत नाही नाही नाही.आता वजन ८७ किलो आहे . खूप औषधे घेतली पण चांगला गुण येत नाही .
    तर हा तुम्ही सांगीतलेला उपाय केल्यास माझे वजन कमी होईल काय?

  • @jayashreejoshi2486
    @jayashreejoshi2486 2 หลายเดือนก่อน

    म्हणजे रोजच tandulacha भात न खाता खावे का?

  • @nalinirao9445
    @nalinirao9445 17 วันที่ผ่านมา

    भगर व राजगिरा याचे काही पदार्थ दाखवायला पाहिजे

  • @dipakpandit8414
    @dipakpandit8414 7 วันที่ผ่านมา

    🌹🙏🙏🌹सुंदर माहिती बद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🌹👍👍

  • @kavitae.narawade2573
    @kavitae.narawade2573 11 หลายเดือนก่อน +3

    एका वेली किती खावी शुगर साठी उपवास साठी दिवस भर खावी का

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen8018 11 หลายเดือนก่อน +3

    खूप छानच माहीती दिली मला शुगर नाही पण वजन वाढते त्यासाठी नक्की खाऊन पाहीन अजून एक आमच्याकडे खेड्यात असताना. राळेभात पिकवत होते शेतातले पण भगरी सारखा पण पिवळे तांदूळ असतात त्याचा पण भात खूप छान लागतो ते पण. गरीब लोक खात असत पण ते आता इकडे मुंबईत मिळत नाहीत आम्ही कधीतरी गरम गरम बदल म्हणून खात होतोत

    • @smita1809
      @smita1809 4 หลายเดือนก่อน

      यदि आपको रेल मिले तो कृपया सूचित करें

    • @अन्नदाता-ह9ध
      @अन्नदाता-ह9ध 6 วันที่ผ่านมา

      त्याला मिलेट म्हणतात

    • @अन्नदाता-ह9ध
      @अन्नदाता-ह9ध 6 วันที่ผ่านมา

      ​@@smita1809amazon par milta hai

  • @nirmalapol7053
    @nirmalapol7053 11 หลายเดือนก่อน +32

    वरी, राळे नाचणी मुळे माझ्या शुगर च्या गोळ्या बंद झाल्या अहेत,6 वर्षांपासून मला गोळ्या चालू होत्या. राळे आणि नाचणीच्या पिठाच्या भाकरी सुद्धा छान होतात.

    • @saritakapse7618
      @saritakapse7618 3 หลายเดือนก่อน +1

      Maz yamule wt Kami zale,ky kru

    • @saritakapse7618
      @saritakapse7618 3 หลายเดือนก่อน +4

      Rale ky ahe

    • @Prof.SuhasNitsure
      @Prof.SuhasNitsure หลายเดือนก่อน +3

      राळे म्हणजे काय?

    • @saritakapse7618
      @saritakapse7618 หลายเดือนก่อน

      Ajun Tumi vyayam kela ka suger band honyasati,ajun ky ky kele

    • @durvakulkarni8564
      @durvakulkarni8564 หลายเดือนก่อน

      Rale mhnje kay

  • @arunkumarrajhans10
    @arunkumarrajhans10 11 หลายเดือนก่อน +1

    छान छान विचार प्रकट केले माहिती मिळाली उपयुक्त आहे धन्यवाद देतो!

  • @vanitaraut9559
    @vanitaraut9559 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप धन्यवाद मॅडम, खरं आहे मॅडम वरई खाल्ल्यानंतर शुगर एकदम कंट्रोलमध्ये येतो, मी ट्राय केले आहे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  หลายเดือนก่อน +1

      thanks for sharing your experience, keep watching- team ARHAM

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 11 หลายเดือนก่อน +1

    खुप उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद 🙏

  • @shreyashpandit6699
    @shreyashpandit6699 8 วันที่ผ่านมา

    राजगिरा लाडू
    शुगर पेशंट ला चालतो का

  • @sheelabhagannavar9965
    @sheelabhagannavar9965 7 วันที่ผ่านมา

    Maze bp 150 che aas paas aste..

  • @pradnyaerande5169
    @pradnyaerande5169 28 วันที่ผ่านมา

    मी याचा उपयोग करून आहाराचे नियोजन केले आहे आणि चांगला उपयोग होत आहे. फक्त राळ्याचे मात्र मला नीट जमले नाही उपमा वगैरे, तर ते एकदा जरूर सांगा.

  • @Sabale1-ij8si
    @Sabale1-ij8si 10 วันที่ผ่านมา

    Thank you, cholesterol badhaee aahe

  • @spiritual2039
    @spiritual2039 20 วันที่ผ่านมา

    फारच उपयुक्त माहिती सांगितली...❤ मी आव्हान स्वीकारले आहे 😊 त्याचा रिझल्ट नक्की सांगेन नंतर 🙏

  • @AshokDighe-t8f
    @AshokDighe-t8f หลายเดือนก่อน

    Switch on mahiti sangeet ki tarikh dhanyvad khoob khoob dhanyvad

  • @harishchandradeshpande5729
    @harishchandradeshpande5729 29 วันที่ผ่านมา

    माझे कोलस्टेल थोडे वाढलेले आहे.मला चालेल.

  • @surekhapensalwar1670
    @surekhapensalwar1670 หลายเดือนก่อน +1

    Tai khup Upukta mahiti sangitali ahe I like👍🏼👍🏼

  • @dattakamble7244
    @dattakamble7244 11 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली आहे आपण मॅडमजी. मला युरिक अँसिड चा खूपच त्रास आहे मला भगर खायला चालेल का? धन्यवाद ्🌹🌹🙏

  • @sheelabhagannavar9965
    @sheelabhagannavar9965 7 วันที่ผ่านมา

    Dr madam ..mala ayurvedic goli havi aahet.. konta ghyav?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  7 วันที่ผ่านมา

      this need consultation, you can contact on 9852509032 for online consultation and medication with dr.smita bora- team ARHAM

  • @rajashreepalaskar5082
    @rajashreepalaskar5082 หลายเดือนก่อน

    मला शुगर आहे परंतु हिरव्या मिरच्या किँवा लाव तिखट काहीही लाल तिखट काहीही खालल तर असिडिटीहोते काय खाव

  • @yogitanilakhe3963
    @yogitanilakhe3963 7 หลายเดือนก่อน

    माझी नात दीड वर्षपूर्ण झाली ,तिला आठवड्यात एकदा भगर असते , या पेक्षाअधिक प्रमाण चालेल का

  • @nandubhoir8911
    @nandubhoir8911 11 หลายเดือนก่อน

    भगर तांदूळ मुळे मुळयादावर काही फरक पडतो का म्हणजे ति गरम आहे का ती खाल्याने मला मुळवयादाचा त्रास झाला

  • @ranjitsampat3760
    @ranjitsampat3760 2 หลายเดือนก่อน

    वरई भात च्ये रुप आहे जिथे तांदूळ चालत नाही तीथे उपवासाचे दीवसी वरई अजिबात खाउ नका 🙏

  • @geetanjalipatil6750
    @geetanjalipatil6750 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan mahiti mam mazi sugar kami hote tar chalel ka mi bhagr khalli tar

  • @kavitanikude7531
    @kavitanikude7531 7 หลายเดือนก่อน +1

    मॅडम तुमचे व्हिडिओ खूपच उपयुक्त असतात

  • @vidyadharmadhikari8877
    @vidyadharmadhikari8877 2 หลายเดือนก่อน

    Ma'am my cholesterol is 224 hdal 54 ldl134 triglycerides 181 triglycerides Kami jonya sathi Kay khave sanga please

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 หลายเดือนก่อน

      you need to consult , online consultation is available with dr. smita bora, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM

  • @harshabhosale7430
    @harshabhosale7430 11 หลายเดือนก่อน +2

    Khup,chan,upayogi,mahiti,thankyou

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 2 หลายเดือนก่อน +1

    आपले सर्वच विडीओ अप्रतिम असतात, शुभेच्छा

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @vinayakpote9002
    @vinayakpote9002 29 วันที่ผ่านมา

    सुंदर माहिती. माझा या तृण धान्यांचा अनुकूल अनुभव आहे. नाना पोटे

  • @vaishalijoshi7531
    @vaishalijoshi7531 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर माहिती मिळाली खूप धन्यवाद 🙏

  • @nandagaikwad7007
    @nandagaikwad7007 11 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहतीपूर्ण

  • @meenapawar4943
    @meenapawar4943 21 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर आणि उपयुक्त अशी माहिती सांगितली ताई तुम्ही.

  • @bhupaliacharya6161
    @bhupaliacharya6161 หลายเดือนก่อน

    Me varai chi idli banavate. Chhan hote

  • @suvarnasansare5427
    @suvarnasansare5427 2 หลายเดือนก่อน

    Bhagat. खाल्ली.tya divashi. Sugar. Kami.आली