लहानपणीच स्वप्न विसरलो नाही | Capt.Shashikant Gunjal | Josh Talks Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 272

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 3 ปีที่แล้ว +49

    आईच्या मेहनतीचे फळ धन्यवाद माझे जीवन असेच होते मीआज समाधानी आहे

  • @vishalbalivant
    @vishalbalivant 3 ปีที่แล้ว +94

    मी पण थोडक्यात तुमच्या सारखाच पण आई वडील यांची मेहनत वाया नाही जाऊन दिली आज भारतीय सेना मध्ये कार्यरत आहे लाईफ पूर्ण सेट आहे 👍

  • @manjulapinglae6173
    @manjulapinglae6173 2 ปีที่แล้ว +6

    तु खुप खालच्या परिस्थितीतून पायलट झालास , मी पण एक अंगणवाडी सेविका आहे . मला तुझा खूप अभिमान आहे . म्हणजे तू शून्यातून विश्व निर्माण केलं . खरोकर मला तुझा खूप अभिमान आहे.

  • @sangitadongare9483
    @sangitadongare9483 2 ปีที่แล้ว +5

    आमची तुमची सेम परीस्थीती .मी पण अंगणवाडी सेविका ९०० रू पगार . मला पण १ मुलगा आहें . लहान वयात १४ महीन्याचा होता .वडील देवाघरी गेले . मुलगा डिग्री इंजिनीयर आहे . तुझ्या कार्याला सलाम . आईला नमस्कार

  • @sulochanabhalke1110
    @sulochanabhalke1110 2 ปีที่แล้ว +4

    आरे बेटा पाहीले तुला धन्यवाद देते तुझा वीडियो बघून माझ्या डोळ्यात पाणी आले वाह बेटा तू खुप हिम्मत केला म्हणून आज तू फ्लाईट घेऊन आकाशात उंच झेप घेतलास शेवटी देवाला चीता तुझं नशीब धन्यवाद

  • @kalpanabhagwat8443
    @kalpanabhagwat8443 3 ปีที่แล้ว +19

    तुमचे कष्ट, खडतर परिस्थिती असूनही हार न मानण्याची वृत्ती,खचून जाऊन प्रयत्न अर्धवट सोडून न देता, ठरवलेलं ध्येय गाठण्यासाठी केलेला जिवापाड आटापिटा पाहून प्रत्यक्ष तुमची नियती देखील प्रसन्न होऊन म्हणाली असेल," अब बस हो गया ! और कितनी परीक्षा लेनी है इस बच्चेकी.." खरंच सलाम तुम्हाला ! असं म्हणतात,जेव्हा माणूस हार मानून प्रयत्न सोडून द्यायचा विचार करतो, तेंव्हाच खरंतर संधी दार ऊघडत असते. मनापासून अभिनंदन! असेच पुढे जात राहा.परिस्थितीचं रडगाणं गात राहून, प्रयत्न न बसणार्यांना तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. 👍

    • @vaishalitawate1311
      @vaishalitawate1311 2 ปีที่แล้ว +1

      गुंजाळ सर तुमच्या प्रयत्नांना, कष्टाळू वृत्तीला सलाम.अतिशय प्रेरणादायी तुमचा प्रवास आहे, तुम्ही देशाचे नाव उज्ज्वल कराल 👍💐

  • @mayaprabhudesai4550
    @mayaprabhudesai4550 2 ปีที่แล้ว +5

    मुलगा असावा तर तुझ्यासारखा.धन्य ती माऊली तुला जल्म देणारी.

  • @m.k4314
    @m.k4314 3 ปีที่แล้ว +15

    सर तुमच्या जिद्दीला सलाम, तुम्ही केलेल्या कष्टांना सलाम.....कितीही अवघड परिस्थिती आली तरी त्या परिस्थिती समोर हार मानायची नाही हा प्रेरणादायी विचार तुम्ही आजच्या तरुणाईला दिला....Thank you so much Sir...

  • @latakedare9445
    @latakedare9445 2 ปีที่แล้ว +2

    शाब्बास पठ्ठ्या, आपल्या आई चे ऋण फेडले. पुढील आयुष्यात असाच मोठा हो हार्दिक अभिनंदन.

  • @vijetabhogle1525
    @vijetabhogle1525 3 ปีที่แล้ว +6

    मन भरून आले खरच खूप ग्रेट आहे तु तुला आईच्या कष्टाची जाण आहे तुला तीच्या प्रेमाची कदर आहे अशी मुले कमी असतात तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आता यशस्वी जीवन आहे तुझ्या समोर मी पण एक अंगणवाडी सेविका आहे माझी ही मुले शिकली सलाम तुला

  • @pratibhaamle5540
    @pratibhaamle5540 2 ปีที่แล้ว +2

    जीवनात खूप कष्ट करून आणि आपल्या आईचे नाव कमावण्याबद्दल मी एक अंगणवाडी सेविका सलाम करते अशीच स्वप्न पूर्ण हो

  • @pundlikpawar4201
    @pundlikpawar4201 2 ปีที่แล้ว +4

    शाब्बास बाला ! तुझ्या " हिंमत वाली आई च्या कष्टाला व मार्गदर्शनाला आणि त्यानंतर तुझ्या प्रयत्नांना माझा सलाम व लाख लाख शुभेच्छा ! माझा तुला "सदा सदैव यशस्वी भव , हा महामंगल आशिर्वाद बेटा !"

  • @manishmhase9881
    @manishmhase9881 3 ปีที่แล้ว +8

    अक्षरशः अंगावर काटा आला.
    सर मी HAE ला असतांना तुम्हाला बघितलं होत आणि आज तुम्ही तुमच स्वप्न जगत आहात.
    तुमचा आदर्श घेऊन माझे जे काही स्वप्न आहेत ते मी नक्की पूर्ण करणार.
    कॅप्टन शशिकांत गुंजाळ तुम्ही ग्रेट आहात.

  • @prasadmali1667
    @prasadmali1667 2 ปีที่แล้ว

    🙏👍अंगणवाडी ताई ही खरच खूप प्रामाणिक पणे समाजात सेवा देत असते.ती यशोधा माता आहे.आईच्या प्रमाणिक कामाची पावती तुझे यश आहे.सलाम तुझ्या जिद्दीला आणि सतत तुला आधार देणाऱ्या आईला🙏👍👌🌹

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 2 ปีที่แล้ว +1

    खरंच आई ची इतकी मेहनत आणि तुम्ही पण इतकी परिस्थिती असताना पण हार न मानता जिद्दी ने सगळं शिक्षण पूर्ण केले.. आणि पायलट झालात. खूप कुतूक आहे तुमचं.... खुप आशीर्वाद....

  • @chhayasonawane786
    @chhayasonawane786 2 ปีที่แล้ว +1

    आई च्या कष्टाचे मोल झाल आईला कधी अंतर देऊ नका आपले खुप अभिनंदन पुढील आयुष्या साठी खुप आशिर्वाद लोकांच्या बोलण्या कडे दुर्लक्ष करावे आजी आजोबांच पण कौतुक त्यांनी आधार दिला

  • @pa05
    @pa05 2 ปีที่แล้ว

    तुम्हा मायलेकांच्या जिद्दीला सलाम 🙏 कुठलीही background नसताना तू हे स्वप्न पाहिलंस आणि जिद्दीने पूर्ण केलंस.. खरंच मेहनतीला पर्याय नाही.. आजच्या पिढीसाठी तू आदर्श आहेस.. असाच पुढे जात रहा..

  • @ajitwaghmaredotcom
    @ajitwaghmaredotcom 3 ปีที่แล้ว +20

    शशी अभिमानास्पद 💐💐💐 तू शेवटी करून दाखवलस.. अत्यंत प्रेरणादायी।

  • @sukumarsagar2259
    @sukumarsagar2259 3 ปีที่แล้ว +17

    बाळा धन्यवाद आईची परस्थिती नाजूक होती पण तुजी वआईची जिद्द मोठी होती तुजे स्वप्न पुर्ण झाले

  • @shiladongare2717
    @shiladongare2717 2 ปีที่แล้ว +3

    प्रयत्नाला यश आले,"पेराल ते उगवेल" या म्हणी प्रमाणे.👍👍

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud945 2 ปีที่แล้ว

    दादासाहेब तुझे अभिनंदन की ....जन्म देणारी आईला विसरला नाही स ...कारण हल्ली ची मुले आईचे जिवंत पणी दिवस करुन मोकळे होतात ...अनाथ आश्रमात ठेवतात ...हाल करतात ....आणि आईला थुच्छ लेखतात ...पण आज न ऊ महीने गभ् पोटात वाढवायचा आणि चांगल्या प्रकारे सांभाळ करणे ...ही सोपी गोष्ट नाही ...पण तुला आई या शब्दाचा अथ् समजला ...त्याबद्दल मानाचा मुजरा तुरा सलाम ....तु दादासाहेब जगाला विसर पण आईला कधीच विसरू नको ...आणि दुखवू नको ...धन्यवाद

  • @ganeshjadhao2170
    @ganeshjadhao2170 2 ปีที่แล้ว +1

    प्रतिकूल परिस्थितीत माणूस काहीतरी बनतो सर हे अनुभवातून सांगत आहे. आपल्याबद्दल गर्व आहे. आपले अभिनंदन

  • @sujatachavan9878
    @sujatachavan9878 2 ปีที่แล้ว

    थँक्स सर मी बोरी पारधी देऊन सुजाता चव्हाण बोलते मलाही दोन मुली आहेत सर मी बी दोन मुलींना शिकवलेला आहे जॉबला लावलेला आहे सेम तुमच्यासारखी स्टोरी आहे त्यांचे वडील लहानपणीच वारलेले आहेत खूप कष्ट आणि तुम्ही मेहनत केल्याबद्दल थँक्यू पायलट झाल्याबद्दल थँक्स सर

  • @rameshjangam2303
    @rameshjangam2303 2 ปีที่แล้ว +3

    गुंजाळ साहेब तुमचे व आई चे कौतुक करावे तेवढे कमी आहे तुमचे दोघांचे हि खुप खुप अभिनदंन व तसेच आमच्या मुलीचा मुलगा सुद्धा तुमच्या सारखी जिद्द करुन 11 जुन 2022 ला iaf मधे pilot selectin झाले

    • @shashikantgunjal6925
      @shashikantgunjal6925 2 ปีที่แล้ว

      Heartiest congratulations 🎉 khup khup Abhinandan 🇮🇳🎉

  • @dhuragigutheguthe8366
    @dhuragigutheguthe8366 2 ปีที่แล้ว +1

    दादा आपले अभिनंदन आपला आदर्श इतरांनी घ्यावा जे सांगतात ते महत्वाचं आहे

  • @adarshughade3328
    @adarshughade3328 3 ปีที่แล้ว +11

    मंजिल उन्हीं को मिलती है
    जिनके सपनो में जान होती है
    पंख से कुछ नहीं होता
    हौसलों से उड़ान होती है...या उक्ति ना जिवंत करणारी प्रेरणा कॅप्टन शशिकांत गुंजाळ.
    -HAE होस्टल रूम नं 302 मधला एक नगरी

    • @anilacharekar2212
      @anilacharekar2212 2 ปีที่แล้ว +1

      जि जिद्य माणसाला त्याच्या धैर्यापर्यत पोह - चव ते

  • @Maharaj629
    @Maharaj629 2 ปีที่แล้ว

    खूप खूप 🌹 अभिनंदन 🌹 सलाम तुझ्या जिद्दीला मी ही अंगणवाडी सेविका होते पण आता मी नाही कारण माझं ही तेवढ्या पगारात भागत नव्हते आणि मी २०१६ ला राजिनामा दिला माझ्याही मुलांची ईच्छा पुर्ण झाली तोही आता बिजनेसमॅन आहे धन्यवाद 🙏🙏

  • @nandagaikwad1010
    @nandagaikwad1010 2 ปีที่แล้ว

    Shashikant sir, tumche yash sampadan karnyasathichi tumchi, tumchya Aai chi jidda, Swapn sakar karnyachi avirat keleli prayatnsnchi parakastta ne aapan aaple lahanpana pasunche swapn purna kele, Aaple hardik abhinandan 👍👍Koshish karnevalonki kabhi har nahi hoti, He aapan sidha karun dakhavale 👌👌I proud of Captain Shashikant sir 👍👍🌹🌹👍👍

  • @latahire2323
    @latahire2323 3 ปีที่แล้ว +1

    दादा खुप छान तु सर्व परिस्थिती वर मात करून समाजाला दाखवून दिले व तु तुझ्या ध्येय साध्य केले असाच पुढे जात रहा आईचं स्वप्न पूर्ण झाले .

  • @ashapatil2924
    @ashapatil2924 2 ปีที่แล้ว +1

    Khup khup khup Chan... great... ashish jidd sarv mulani thevali pahije.. great 😊

  • @ushadeshmukh6781
    @ushadeshmukh6781 2 ปีที่แล้ว +4

    आमच्या नगर जिल्ह्यातील आहेस तू .अभिमान वाटतो तुझा.हार मानली नाही तू.प्रयत्न केलेस मनापासून.आणि यश मिळवला.ज्यांनी वेळेला तुला साथ दिली त्यांना विसरू नकोस.असेच कुणीतरी अडले तर त्यांना मदत कर....परमेश्र्वर कुणाच्या हि रुपात येतो.आणि काम सफ ल करून जातो.

  • @rajanisakpal9214
    @rajanisakpal9214 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन बाळा आईच्या कष्टाचे मेहनत करून चीज केलेस असाच उंच उंच तुझी प्रगती होवो पण किती मोठा झालास तरी पहिली परिस्थिती विसरू नको प्रत्येकाला मदत कर मीही एक अंगणवाडी सेविका आहे माझा कडून तुला खूप खूप शुभेच्छा व आशीर्

  • @sujatachavan9878
    @sujatachavan9878 2 ปีที่แล้ว

    खूप कष्टातलं प्रगती केली सर मी ही एक अंगणवाडी ताई आहे Thanks sir

  • @anusayakatke8213
    @anusayakatke8213 2 ปีที่แล้ว +1

    बेटा तू खुप खुप मोठा हो आमचा आदर्श आहे बाळा मी पण खूप कष्ट केले मुलीला शिक्षण दिले इंजिनिअर आहे

  • @dilipmore5065
    @dilipmore5065 2 ปีที่แล้ว +1

    Tumcha talk aikun mala khup confidence ala sir. Tumhala future sathi khup shubhecha. Mazya kadhun tumchya efforts la salute!

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 2 ปีที่แล้ว

    आईच्या कष्टाचे चीज आहे आणि तुम्ही जिद्दी ने उभारणी केली यशस्वी झालात मुलानी प्रेरणा घ्यावी अभिनंदन शुभेच्छा

  • @swarajchopade4928
    @swarajchopade4928 2 ปีที่แล้ว +3

    बाळा हसणारे सगळे लोक असतात पण पोहणारे कोणीच नसतात लोक चांगले काम करताना त्रासच देतात

  • @kailaskulkarni8040
    @kailaskulkarni8040 3 ปีที่แล้ว +4

    धन्य आहे माता या मातेस साष्टांग नमस्कार तुझे मनापासून अभिनंदन

    • @adityaghone5197
      @adityaghone5197 2 ปีที่แล้ว +1

      Mala abimam ahi tuja Ani tuzay ahicha.

  • @suchitanaik2648
    @suchitanaik2648 2 ปีที่แล้ว

    मी पण एक अंगणवाडी सेविका आहे तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @vimalpawar7808
    @vimalpawar7808 3 ปีที่แล้ว +5

    खुप छान ऐका अंगणवाडी सेविकेचा मुलगा पायलेट झाला कारण मी पण अंगणवाडी सेविका आहे मी पण अशीच जिद्द ठेऊन माझी मुलगी डॉक्टर केली मला तुझा अभिमान आहे फक्त आईला विसरु नकोस

  • @dhebesachin8749
    @dhebesachin8749 2 ปีที่แล้ว +1

    सलाम तुज्या जिद्धीला 👍👍

  • @suchitanaik2648
    @suchitanaik2648 2 ปีที่แล้ว

    सर तुमच्या जिद्दीला सलाम

  • @kalpanabhosale5576
    @kalpanabhosale5576 2 ปีที่แล้ว

    वा कितीछान नमस्कार खुपच मस्त जय महाराष्ट्र

  • @shivtejmathsacademyshirur3744
    @shivtejmathsacademyshirur3744 3 ปีที่แล้ว +108

    आम्ही कॉलेज ला असतानाच Scientists नाव ठेवले होते.......आमचा जवळचा मित्र......

    • @nirajtalpade4499
      @nirajtalpade4499 3 ปีที่แล้ว +4

      Aahmi bombay flying club madhe mama nav thevla hota 😁

    • @vaishaliawhale5626
      @vaishaliawhale5626 2 ปีที่แล้ว

      👍👍👍👌🌹

    • @rajanmarfatia7816
      @rajanmarfatia7816 2 ปีที่แล้ว

      SSsdS sasas SS sa ssssd szsas s ss seS dsdSdssd asass d saasds sa dSss assssas ss sa sd s sasassssd @Niraj Talpade ssdssd ss sasdS saSs sad@@nirajtalpade4499 ssZSs s s SDsZzsSS ssssdss sad sdds ssasasssssssZ sas SssS sas as sS saad ss

    • @dattashinde3608
      @dattashinde3608 2 ปีที่แล้ว

      @@nirajtalpade4499 sir mala yancha no. Melel ka khup mahat vhache ahe

    • @dattashinde3608
      @dattashinde3608 2 ปีที่แล้ว

      Sir yancha mo. No.Milel ka khup mahat vhache ahe Maja bhach karoty ani amchi parastiti nahi manun mahiti geichi ahe

  • @ushajadhav9477
    @ushajadhav9477 2 ปีที่แล้ว

    Khup chhan beta. Aabhiman batla .tumcha aaiche khup khuo aabhinadan.🙏🙏

  • @adv.vikaswakharejayshivaji9288
    @adv.vikaswakharejayshivaji9288 3 ปีที่แล้ว +10

    Proud of you Shashikant...Nice Speech

  • @kamalpatil9483
    @kamalpatil9483 2 ปีที่แล้ว

    मी पण ऐक अंगणवाडी सेविका आहे तुझ्या कामाला सलाम आईला कधीच विसरू नको आमच्या वर पण अशीच वेळ आली

  • @vidhugurav6840
    @vidhugurav6840 2 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन सर 👍👍👍

  • @mansisawant830
    @mansisawant830 2 ปีที่แล้ว

    Sir tumhi kharch amchya sarkhya mulansathi insperestion ahat.hats of to you

  • @anilacharekar2212
    @anilacharekar2212 2 ปีที่แล้ว

    खरंच अभिनंदन आईच्या स्वप्न पुरे केले याबद्द ल खरच अभिनंदन

  • @padamaambade6577
    @padamaambade6577 ปีที่แล้ว

    खूपच छान प्रयत्न

  • @shobhadhayarikar7009
    @shobhadhayarikar7009 2 ปีที่แล้ว

    Hat's off to ur task n josh,tula pudhil vatchlisathi khup khup shubhechcha n anekashirwad

  • @prakashdongre5028
    @prakashdongre5028 3 ปีที่แล้ว +3

    तुझा आई ल कोटिकोटी प्रणाम.

  • @vikasd8707
    @vikasd8707 3 ปีที่แล้ว +26

    Gunjal sir u r the most powerful motivation icon person for struggling other youth peoples as well as special for me . Ur effortfully this journey was very amazing.
    Spacial thanks for ur friend father. May God protect u. Thank .

  • @nutanshinde1212
    @nutanshinde1212 3 ปีที่แล้ว +18

    Congratulations 👏
    All the best Sir 💞

  • @akshayachavan3349
    @akshayachavan3349 2 ปีที่แล้ว +2

    Khup inspire karnari tuzi story ahe salam tuzya mehantila kharach salute ❤️tuzya ya pudhil journey sathi mazyakadun tula khup sarya shubhechcha👍👍

  • @deepadeepaa3036
    @deepadeepaa3036 3 ปีที่แล้ว +3

    Tya Mauli la manatun Namskar🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ayansikalgar8832
    @ayansikalgar8832 2 ปีที่แล้ว

    Very inspiration story. Really i salut your target. Conguralate once again Gunjal sir commetcial pilot. Thanks for ur. Jiddh.

  • @smilingvijay867
    @smilingvijay867 3 ปีที่แล้ว +7

    Khup bhari ahe Sir tumchi struggle....

  • @leenajadhav1981
    @leenajadhav1981 3 ปีที่แล้ว +2

    सलाम तुझ्या जिद्दीला

  • @ashvnibunage4742
    @ashvnibunage4742 2 ปีที่แล้ว +1

    बाळा आसाच मोठा हो माझा तुला आशिर्वाद ‌आहे

  • @indianintuitiontarot
    @indianintuitiontarot 3 ปีที่แล้ว +9

    Very inspiring story.

  • @kamalbahakar3693
    @kamalbahakar3693 2 ปีที่แล้ว

    Congratution wish you all the best sir

  • @vandanadhumal8073
    @vandanadhumal8073 ปีที่แล้ว

    माझी मुलगीही एअरक्राप्ट मेंटनस इंजिनीअर झालेली आहे पुण्यातील विंग्स कॉलेज या शिक्षणाचा तिला काहीही उपयोग झाला नाही तीलाही इतरानपेक्षा वेगळ करायच होत तीलाही कॉलेजने शिकवण्यासाठी बोलवल होत नाइलाजान मला ती च लग्न कराव लागलं शशी आपण खुप छान केलत गरीबीतुनच चांगले दीवस येतात

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 3 ปีที่แล้ว +3

    Salute You Sir.

  • @mandakinideshmukh5381
    @mandakinideshmukh5381 3 ปีที่แล้ว +4

    छान बाळा आई चे कशटाचे चीज केले धन्यवाद

    • @pramilajadhav7148
      @pramilajadhav7148 2 ปีที่แล้ว

      मेहनतीला फळ आले . खुप आनंद वाटला.बाळा माजी उमर तुला मिळो .मला पण खुप कष्ट करायला लागले . माझ्या पदरात तीन मुले .होते . मुलांचे शिक्षण माझ्या संस्था कडुन थोडे फार मदत मिळाली आणि माझी मेहनत . खुप हालाखीची परीस्थिती पाहीली .लोक जेवढा साठी भिक मागतात मी पुस्तकांची भिख मागायची .मला मिळाली आणि मुलगा इंजिनिअर झाला.व तेनी सर्वाना हातभार लावला .आता माझे मुले खुप सुखात आहे.आणि हि पण .

  • @yutikagharte964
    @yutikagharte964 3 ปีที่แล้ว +28

    So proud of being your student sir !!really admired your work and hardwork 💯✈️#FLYHIGH

  • @laxmichhayaraut4250
    @laxmichhayaraut4250 2 ปีที่แล้ว +1

    Tuzya ani tuzya aaichya jiddila salaam ... Sarvana tuzi prerana milo...

  • @sandhyabhosale4890
    @sandhyabhosale4890 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर,,

  • @jyotighule7085
    @jyotighule7085 3 ปีที่แล้ว +3

    I proud of you my son I am anganwadi teacher

  • @chhaganbhoir4511
    @chhaganbhoir4511 2 ปีที่แล้ว

    सलाम 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @jyotipalve15
    @jyotipalve15 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान तुझे करावे तेवढे कौतुक थोडे आहे 💐💐

  • @dasharathbhor8568
    @dasharathbhor8568 3 ปีที่แล้ว +4

    Your thinking was very best. Boy.

  • @shardakhaire6905
    @shardakhaire6905 2 ปีที่แล้ว +2

    शेशिकांत गुंजाळ तु मेहनतीने कमावलं रेल यश कधीच

    • @shardakhaire6905
      @shardakhaire6905 2 ปีที่แล้ว

      वाया जात नाही वाया जात नाही बेटा तू मला माझ्या कडून कोटी प्रणाम

  • @vidhugurav6840
    @vidhugurav6840 2 ปีที่แล้ว +1

    ग्रेट सर 👍

  • @rajdharpol7705
    @rajdharpol7705 3 ปีที่แล้ว +1

    सॅल्यूट आपल्या संघर्ष करणे हे ध्येय

  • @shardabharate7190
    @shardabharate7190 2 ปีที่แล้ว +1

    बेटा गॉड ब्लेस यु. तुझ्या सारखा मुलगा प्रत्येक स्त्रीच्या गर्भात यावा. मला तुझा अभिमान आहे.

  • @lokeshjadhav7879
    @lokeshjadhav7879 3 ปีที่แล้ว +5

    Shrigonda... I'm proud of...

  • @sandhyagangurde5331
    @sandhyagangurde5331 3 ปีที่แล้ว +1

    प्रेरणादायी विचार छान आहेत

  • @devikapilankar2205
    @devikapilankar2205 2 ปีที่แล้ว

    प्रबळ ईच्छाशक्ति असली की मार्ग हा मिळतोच. शाब्बास.

  • @vandanakamble2585
    @vandanakamble2585 2 ปีที่แล้ว

    खुप खुप अभिमान वाटतो आहे

  • @vermajidubbingvines2776
    @vermajidubbingvines2776 3 ปีที่แล้ว +3

    Bhau tula aikun radu yet aahe pan majha confidence khoop wadla aahe Thank you❤❤

  • @sunilshelke1036
    @sunilshelke1036 3 ปีที่แล้ว +4

    Great scientists

  • @savitajadhav2015
    @savitajadhav2015 3 ปีที่แล้ว +6

    Very nice 👌👌👌👍

  • @mangaljamdade6029
    @mangaljamdade6029 2 ปีที่แล้ว +1

    कष्ट केलेने यश नक्की

  • @राधामोहन-त9ज
    @राधामोहन-त9ज 2 ปีที่แล้ว

    खुपच छान भाऊ 🙏👍

  • @meenaavhad6602
    @meenaavhad6602 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद बेटा

  • @barakulonari563
    @barakulonari563 2 ปีที่แล้ว

    Khup Chan pravas 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 धन्य आहे Mi 👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @manoharmaral3057
    @manoharmaral3057 2 ปีที่แล้ว

    Excellent! So so inspirational ! 👏👏👏👏🙏🙏🙏

  • @dnyaneshwarsingparihar9312
    @dnyaneshwarsingparihar9312 2 ปีที่แล้ว

    यशा बद्दल वा पुढिल वाट चालिका शुभेच्या

  • @kavitanarke6621
    @kavitanarke6621 3 ปีที่แล้ว +5

    माझी पण परीस्थिती आसीच आहे पण माझी मुलगी डॉक्टर बनली

  • @shivajiyadav449
    @shivajiyadav449 3 ปีที่แล้ว +5

    Great bhava

  • @hirabaigangarde5125
    @hirabaigangarde5125 2 ปีที่แล้ว

    खरोखरच बाळाअंगणवाडी सेविका चे नाव आज जउ

  • @shubhamshinde6656
    @shubhamshinde6656 3 ปีที่แล้ว +5

    Proud of you sir 🙏🏻

  • @jagadishshetty458
    @jagadishshetty458 2 ปีที่แล้ว

    God bless 🙌 you Beta

  • @shilaphansekar2358
    @shilaphansekar2358 2 ปีที่แล้ว

    Tumhala,maje,khup,khup,Aashirwad,paylat,beta

  • @rukaiyasheikh4172
    @rukaiyasheikh4172 3 ปีที่แล้ว +2

    खूब छान

  • @pradnyashinde9802
    @pradnyashinde9802 3 ปีที่แล้ว +1

    Great tumhi shrigonda taluka aani hi gani he nav bhariiiii kelet aani aaiche ch kautuk kele. Salam aaicha photo taka tumchyabarobar karan tine life tumche carrier sati ch lavale

  • @AshishPawar5406
    @AshishPawar5406 2 ปีที่แล้ว +2

    Wow 🥺

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 2 ปีที่แล้ว

    God bless you