प्राजक्ता ताई तुझे खास अभिनंदन....लोकप्रतिनिधी असो की अन्य कोणी . ...आपण निर्भिडपणे अन्यायां विरोधात उभे राहायला हवे याचा मूर्तिमंत धडा तू आज महाराष्ट्रीय जनतेसमोर ठेवला आहेस...proud of You
प्राजक्ता ताई अभिमान आहे . तुम्ही एक कलाकार आहेत. पण हाच बेवडा धस फक्त मंत्री व्हायचे स्वप्न बघतोय आणि मराठवाड्यातील युट्यूबवर वरचे पत्रकार एवढे नालायक आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्यात बेकार दिवस येतील
युट्यूबवर बातम्या बनवणारे पत्रकार यांच्या वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निट कारवाई करा तुमच्या बायकोला पण हे फेक पत्रकार काही पण बातमी बनवतात. मुख्यमंत्री साहेब उघडा डोळे बघा नीट मुख्यमंत्री
लोक फार संवेदनशील राहिले नाही, माहीत नसलेल्या गोष्टी मध्ये लोकं आपले मत व्यक्त करून जातात. याचा सुद्धा विचार केला जात नाही की आपल्या अशा कृती मुळे कोणाच्या तरी आयुष्यावर परिणाम होवू शकतो, असो प्राजक्ता तुला सलाम अशा वेळी खुप जण ढासळतात पण तू खंबीरपणे लढा दे.
राजकीय गिधाडांना आता नवीन सिनेमा चां. विशेष चघळायला मिळाला गेले 5 व्रशे रोज टीव्ही रोजच राजकीय शब्दांचा तमाशा चालू असतो सर्व प्रेषक पर्जकताच्या पाठीशी उभे आहे
ताई कालच मुख्य मंत्री साहेबोनी सोशल मिडियाला संदेश दिला आहे की प्रायेकाने बातमी करताना किंवा युट्युब वर फॉल वर्ड करताना ती बातमी खरी की खोटी याची शहनिशा करूनच ती पुढे चालवावा
राजकारण्यांना अद्दल घडवली पाहिजे,, मूर्ख पणा बंद करा, अन्यथा आम्ही जनता, ह्या अन्याय्य सहन करणार नाही, सर्व महिलांनी निर्भिड पणे अशीच यांची जिरवा,, प्राजक्ता ताई जिंदाबाद
ज्या वेळी आपण कला चेत्रात जाता त्यावेळी हे अस होणार च .... तुम्ही हिंदी कलाकार सारखं strong झालं पाहिजे... त्यांना काही फरक पडत नाही... उलट ही त्यांना पब्लिसिटी वाटते..... तुम्ही ही खूप ह्याला खत पाणी घालत बसू नका.... सत्य एक दिवस सर्वच्या समोर येणार च.... तुम्ही शांत रहा....
प्राजक्ताजी आपण खरंच तुम्ही बाबासाहेब आंबेडकंराची अनुयायी असाल तर त्यांनी आम्हाला रडायला शिकविले नाही तर लढायला शिकविले आहे लढत रहा सुरेश धसांची मुलगी विषयी असे बोलू शकतात काय? त्याचा पक्षच तसा आहे ब्रामनाच्या कलाकारांबद्दल असे बोलू शकतात काय?
धनंजय मुंढे ला बदनाम करण्याची काय गरज आहे.त्याला त्याची बायको करुणा मुंढे नी लोकांना माहिती सांगितली आहे,राहिला प्रश्न प्राजक्ता माळी चा करुणा मुंढे ज्यावेळी तुझा विषय बोलली त्या वेळी तु गप्प बसली आणि आता ठरुन सुरेश आण्णा धस टारगेट करते
मूर्ख लोक आहेत...हिं सोशल मीडिया आहे...कोण कुठे कशी लिंक लावतील सांगू शकत नाही...तस प्राजक्ता च्या पाठीशी हा सगळा महाराष्ट्र उभा आहे आणी राहील....परंतु माझी अशी ही विनंती आहे माननीय धनंजय मुंडे साहेबांनी ही यासाठी पुढे याव...
Prajakta we all are with you... आजही महिलांना असे समाजात वागवतात. हे अतिशय वाईट आहे... प्राजक्ता तुझं कौतुक आहे..तु अतिशय व्यवस्थित मुद्देसूद व्यक्त होते आहेस... मला एक स्त्री म्हणून फार वाईट वाटते आहे... तिला तिचे वैयक्तिक आयुष्य कसं जगायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे... समजा लोक म्हणतात तसं...तो video खरा असेल तर त्यात असणार्या राजकीय व्यक्तीला धरा , किंबहुना त्या व्यक्तीच्या बायकोने नवर्याचला जाब विचारावा...
ताई संतोष देशमुख यांच्या बद्दल पण भावना व्यक्त केल्या पाहिजे होत्या... स्वतःवर आल्यावर तुम्ही व्यक्त झाल्या.. जाऊ द्या लवकर लग्न करा चांगला मुलगा पाहून म्हणजे हा विषय बंद होईल 😂
संतोष धस बोलले तर पत्रकार परिषद आणि करूणा मुंडे बोलल्या तर पत्रकार परिषद का घेतली नाही. हे सगळे धनंजय मुंडे यांना वाचविण्यासाठी करता का? संतोष चव्हाण खून प्रकरण दडपण्यासाठी करतात.😅
मराठी अभिनेत्री यांचा नेहमीच मराठी माणसाने मान ठेवला आहे पण ज्या वेळी रान बाजार असे मराठी कलाकार रोल करतात आणि घरातील लहान मुली मुले या चित्रपटचा ट्रेलर पाहतात त्या वेळी आम्ही वडील म्हणून तुमच्या बद्दल काय सांगायचे मुलांना... असे चित्रपट पैसे कमवायला कृत्य करणार तर मग असे आरोप होणारच.. त्या साठी माननीय जयश्री गडकरी, सुलोचना यांचा आदर्श घेऊन चित्रपट साइन करा ही तुम्हाला विनंती
एकदा ओबीसी आमदार किंवा मंत्री आता तर हीची हिम्मत झाली नसती पत्रकार परिषद घ्यायची. फक्त मराठा आमदार आहे म्हणून हे नाटक बाकी हीची काय लायकी आहे ते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे
प्राजक्ता ताई, आपण फार मनाला लाऊन घेऊ नका, समाजात अनेक प्रकारची लोक असतात, आपली मनाची तयारी पाहिजे, काही गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात, एका महिलेने केलेले आरोप आहेत, तिची काय मानसिकता आहे, याचा पण आपण विचार करावा .
खरतर सरकार ने विनाकारण उभारले गेलेले news channel बंद करावेत. आणि त्यांना बातम्यांना निर्बंध लावले पाहिजे. तशेच सोसियल मिडिया वर सुद्धा भरपूर निर्बंध लावले पाहिजे .. किंवा सरळ instagram Ani facebook Ban केलं पाहिजे ..
प्राजक्ता ताई तुझे खास अभिनंदन....लोकप्रतिनिधी असो की अन्य कोणी . ...आपण निर्भिडपणे अन्यायां विरोधात उभे राहायला हवे याचा मूर्तिमंत धडा तू आज महाराष्ट्रीय जनतेसमोर ठेवला आहेस...proud of You
आम्ही प्राजक्त mali sobat आहोतच
अतिशय विचरपूर्वक गंभीर विषयावर तू विचार मांडले...तू खूप गुणी कलाकार आहे...आम्हाला तुझा अभिमान आहे...
💯
अभिमान आहे ताई,,...,
प्राजक्ता ताई अभिमान आहे . तुम्ही एक कलाकार आहेत. पण हाच बेवडा धस फक्त मंत्री व्हायचे स्वप्न बघतोय आणि मराठवाड्यातील युट्यूबवर वरचे पत्रकार एवढे नालायक आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्यात बेकार दिवस येतील
युट्यूबवर बातम्या बनवणारे पत्रकार यांच्या वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निट कारवाई करा तुमच्या बायकोला पण हे फेक पत्रकार काही पण बातमी बनवतात. मुख्यमंत्री साहेब उघडा डोळे बघा नीट मुख्यमंत्री
प्राजक्ता ताई आशय माकडना घबरायचे नाही सत्यमेव जयते ✊
पत्रकास परिषद घेऊन तुम्ही खूप छान केलं. महिलांची बाजू खूप चांगली मांडली आहे.
लोक फार संवेदनशील राहिले नाही, माहीत नसलेल्या गोष्टी मध्ये लोकं आपले मत व्यक्त करून जातात. याचा सुद्धा विचार केला जात नाही की आपल्या अशा कृती मुळे कोणाच्या तरी आयुष्यावर परिणाम होवू शकतो, असो प्राजक्ता तुला सलाम अशा वेळी खुप जण ढासळतात पण तू खंबीरपणे लढा दे.
प्राजक्ता ताई आम्ही सर्व विदर्भ वासी तुझ्या पाठीशी आहे.
Santosh Deshmukh यांना श्रद्धांजली दोन शब्द पण नाहीत,
प्राजक्ता अभिनंदन तुझं तू तुझी भुमिका जाहीर पणे मांडले ते तू योग्य वेळी योग्य उत्तर दिले आहे ते बरोबर आहे
I was waiting for this press conference well done prajakta
😅
सुरेश धस साहेबाना बहिणी असतील तर महराष्ट्र च्या बहिणीची माफी मागावी .....
असेल का?
We support Prajakta Mali
राजकीय गिधाडांना आता नवीन सिनेमा चां. विशेष चघळायला मिळाला गेले 5 व्रशे रोज टीव्ही रोजच राजकीय शब्दांचा तमाशा चालू असतो सर्व प्रेषक पर्जकताच्या पाठीशी उभे आहे
ताई कालच मुख्य मंत्री साहेबोनी सोशल मिडियाला संदेश दिला आहे की प्रायेकाने बातमी करताना किंवा युट्युब वर फॉल वर्ड करताना ती बातमी खरी की खोटी याची शहनिशा करूनच ती पुढे चालवावा
महाराष्ट्रात किती महिलांवर अन्याय व अर्वाच्य भाषेत लोक बोललेत pn एकदाही आयोग व अध्यक्ष समोर आल्याचे दिसत नाही अरे हा कसला महिला आयोग आणि अध्यक्ष
प्राजक्ता चे बरोबर आहे,घाबरु नका हे राजकारणी या पेक्षा ही निर्दयी आहेत.😢
प्राजक्ता ताई आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.
Aap himmat mat haro madam, hum apke sath hai 🙏🙏
Prajakta hats off to you i am with you👌👌
करूना मुंडे का बर माळी ताई तुमचा संबंध धनंजय मुंडे याच्यांशी नाव जोडतात
Yanchi property koti kashi jali yachi enquiry koni Karel ka
करुणा मुंडे यांनी रूम नंबर सकट उघड आरोप केले तेव्हा आपण कुठ होतात .... जेसी करणी वैसी भरणी
खरंच आहे 😂😂
बरोबर आहे ताई 🎉🎉🎉🎉
प्राजक्ता माळी अतिशय गुणी कलाकार आहे.
तिच्यावर चिखलफेक करणाऱ्या सुरेश धस यांचा धिकार असो.
ये बाबा करुणा मुंडे ने गंभीर आरोप केले आहेत..ती अशीच कोणावर पण आरोप करणार नाही...कर्जत चा फार्म हाऊस कोणाचं आहे ह्याच उत्तर पण घ्या हिच्या कडून
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
Ranbajar केला तेव्हा कळाले किती गुणी आहे
Very Good Commitment
मराठी कलाकारांना बदनाम करू नये
सुरेश धस ने माफी मागावी...
We are with you
हि कलाकार माळीला धनू नं लय फुलं अंथरूण आनंद घेतला आहे हो😊
ज्या मीडियाने या बातम्या पेरल्या आहेत त्या सर्व मीडियावर अब्रू नुकसानकीची केस दाखल करा
राजकारण्यांना अद्दल घडवली पाहिजे,, मूर्ख पणा बंद करा, अन्यथा आम्ही जनता, ह्या अन्याय्य सहन करणार नाही, सर्व महिलांनी निर्भिड पणे अशीच यांची जिरवा,, प्राजक्ता ताई जिंदाबाद
Solid Actor aaheee
करुणा मुंडे हीने हाॅटेल मधील तुझ्या कारनामे पुरावा देउन जाहीर केले तेव्हा तु गप्प बसली आता तुला याने बोलायला सांगितले आहे म्हणून तु बोलायला लागली
Karun karun bagli aata dev pujela lagli ka
तुझी बहिण आहे का करुणा
प्रथम चॅनेल वाल्याना ठोकले पाहीजे.
हे आमदार खुन, दरोडा, विकास, विचार, समाजकारण, शिक्षण, उद्योग, सोडून हे बोगस विषय घेतला आहे
प्राजक्ता माळी आणि धनू मुंडे यांची नार्को टेस्ट करा हो कळू दया कलाकार कुठे कुठे कला दाखवितात...
मालकाने आदेश दिला वाटत,करुणा मुंढे ने धसांच्या अगोदर तुझे वाभाडे काढले तेंव्हा का गप्प होतीस
तु जवळ होतास वाटत
Yanchi puja kara
बातमीची शाहनिशा न करता बातम्या देणारे चॅनल्स आणि बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर सज्जड अब्रु नुकसानीचा दावा ठोकायला पाहिजे.
कोरोना मुंडे ज्यावेळी आपल्याला बोलल्या तेव्हा कुठे गेले होते आपल्या भावभावना लागलीच तोही विषय काढा दस साहेब साहेबांना मागे ओढण्याचा प्रयत्न करू नका
Ya jagat satya hi chi duniya nai raylu mi nai tyat lu ani kade lavi aatlu
तुमच्या बहिनीवर असा अरोप झाला तरी तुझ मत असच आसेल का
राजकारण्यांच्या नादी लागुन माळी बाईने आपले करीयर संपवले 😂😂😂😂
😂
Best
अभिनयाच्या नावाखाली स्वतःच्या ईजजतीचा पंचनामा करताय त्या मुळे आता तुमच्या बाबतीत खरे काय आणि खोटे काय हेच आम्हाला कळत नाही हेच खरे .
खरं आहे कुठे चालला महाराष्ट्र maaza
ज्या वेळी आपण कला चेत्रात जाता त्यावेळी हे अस होणार च ....
तुम्ही हिंदी कलाकार सारखं strong झालं पाहिजे... त्यांना काही फरक पडत नाही... उलट ही त्यांना पब्लिसिटी वाटते.....
तुम्ही ही खूप ह्याला खत पाणी घालत बसू नका.... सत्य एक दिवस सर्वच्या समोर येणार च.... तुम्ही शांत रहा....
आम्ही सगळे प्राजक्ता माळी सोबत आहोत
- एक वंजारी
प्राजक्ताजी आपण खरंच तुम्ही बाबासाहेब आंबेडकंराची अनुयायी असाल तर त्यांनी आम्हाला रडायला शिकविले नाही तर लढायला शिकविले आहे लढत रहा सुरेश धसांची मुलगी विषयी असे बोलू शकतात काय? त्याचा पक्षच तसा आहे ब्रामनाच्या कलाकारांबद्दल असे बोलू शकतात काय?
संतोष देशमुखखून झालात्यावरबोलण्याचेसोडूनदस साहेबकाहीहीमहिलांवरमहिला कलाकारांवरकाहीहीबोलतातहेखरोखरयोग्यनाहीत्यांच्याबोलतानाहावभावपाहिलेतरतेपिल्यासारखेवाटतात
कसे आहे ना भाऊ आंबट शोकीन आहे म्हणून या गोष्टी येणारच...अश्या माणसा पासून सर्व महिलांनी दूर रहावे
TH-cam, instgram, media Wale थोड असले तर ज्यास्त तोडून फोडून दाखवतात यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे
मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ह्यात लक्ष घालावे असे मला वाटते
धनंजय मुंढे ला बदनाम करण्याची काय गरज आहे.त्याला त्याची बायको करुणा मुंढे नी लोकांना माहिती सांगितली आहे,राहिला प्रश्न प्राजक्ता माळी चा करुणा मुंढे ज्यावेळी तुझा विषय बोलली त्या वेळी तु गप्प बसली आणि आता ठरुन सुरेश आण्णा धस टारगेट करते
Ya bai la garib deshmuka badal kahich kase vatat nai hi hai deshmuka marder vishay talnya sati aata hi zopetun jagi jali aaye
बाई संतोष देशमुख याचे खूण झाले. त्याचे काय,
प्राजक्ता ची माफी मागण्या इतके छोटे नाही, ते हिंदुत्वाचे नेते आहे, आणि प्राजक्ता पेक्षा हिंदुत्व खूप मोठ आहे😅
We support prajakta mali
Neglect those people
संतोष भाऊ च्या पत्नीला न्याय देण्यासाठी उभे राहतो पण ही पण कोणाच्या तरी बहीण , मुलगी आहे असे नका करू ती प्राजक्ता माळी पण स्त्री आहे .
Barobar aaye to ek hai aaye ani danya ek dev aaye tyachi puja kara
Lajawab pragu I support.your opnion
अन्याय विरुद्ध लढणे चागले आहे, पण संतोष देशमुख साठी लढणे त्या पेक्षा मोठे आहे,😂
महाराष्ट्रात महिला आयोग आहे का असेल तर कुठे आहे का नुसता नावालाच काय अध्यक्ष आणि काय महिला अरे याला जबाबदार तर खरा महिला आणि आयोगच कारणीभूत आहे.
सोशल मीडिया वर सरकार च नियंत्रण पाहिजे, हल्ली यूट्यूबर्स वर काहीतरी कायदा काढावा.
अभिनंदन प्राजक्ता माळी तुमच्या पाठीशी देव आहे घाबरु नका धन्यवाद ❤
मूर्ख लोक आहेत...हिं सोशल मीडिया आहे...कोण कुठे कशी लिंक लावतील सांगू शकत नाही...तस प्राजक्ता च्या पाठीशी हा सगळा महाराष्ट्र उभा आहे आणी राहील....परंतु माझी अशी ही विनंती आहे माननीय धनंजय मुंडे साहेबांनी ही यासाठी पुढे याव...
तो कसा आहे माहित असुन त्याच्या कार्यक्रमाला कशाला गेली होतीस
आणि करुणा ने आरोप केला त्याचे काय
Prajakta we all are with you...
आजही महिलांना असे समाजात वागवतात. हे अतिशय वाईट आहे...
प्राजक्ता तुझं कौतुक आहे..तु अतिशय व्यवस्थित मुद्देसूद व्यक्त होते आहेस... मला एक स्त्री म्हणून फार वाईट वाटते आहे...
तिला तिचे वैयक्तिक आयुष्य कसं जगायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे... समजा लोक म्हणतात तसं...तो video खरा असेल तर त्यात असणार्या राजकीय व्यक्तीला धरा , किंबहुना त्या व्यक्तीच्या बायकोने नवर्याचला जाब विचारावा...
करुणा मुंडे जेव्हा बोलली तेव्हा कुठे झोपली होतीस😂😂😂आग जास्त बोलू नको तिकडे करुणा मुंडे वाटच बघत आहे.तुझी आहे नाही ती काडून टाकेल😂😂😂😂
Ay bochya sandesh....tuzhi fatliye adhi ti shiv
करुणा ताई बोलली तेव्हा तुम्ही काहीच का बोललो नाही आगोदर त्याच उत्तर दया
अण्णा हजारे उर्फ धस तुम्ही फसले .
Prajakta mali in sober LOOK .
Prajta tumhi hi press conference karuna mundhe bolya tevha ghyla pahije hoti
प्राजक्ता माळी चे अपमान होईल असं काही बोललेले नाही फक्त ही आता विषयाला दुसरं वळण देण्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे
ताई संतोष देशमुख यांच्या बद्दल पण भावना व्यक्त केल्या पाहिजे होत्या...
स्वतःवर आल्यावर तुम्ही व्यक्त झाल्या..
जाऊ द्या लवकर लग्न करा चांगला मुलगा पाहून म्हणजे हा विषय बंद होईल 😂
Are bhau tila tras zala ahe tu kay boltoy madhech
एकदम बरोबर
खसली ग माझी प्राजु
संतोष धस बोलले तर पत्रकार परिषद आणि करूणा मुंडे बोलल्या तर पत्रकार परिषद का घेतली नाही. हे सगळे धनंजय मुंडे यांना वाचविण्यासाठी करता का? संतोष चव्हाण खून प्रकरण दडपण्यासाठी करतात.😅
प्राजक्ता proud of you👍
मराठी अभिनेत्री यांचा नेहमीच मराठी माणसाने मान ठेवला आहे पण ज्या वेळी रान बाजार असे मराठी कलाकार रोल करतात आणि घरातील लहान मुली मुले या चित्रपटचा ट्रेलर पाहतात त्या वेळी आम्ही वडील म्हणून तुमच्या बद्दल काय सांगायचे मुलांना... असे चित्रपट पैसे कमवायला कृत्य करणार तर मग असे आरोप होणारच.. त्या साठी माननीय जयश्री गडकरी, सुलोचना यांचा आदर्श घेऊन चित्रपट साइन करा ही तुम्हाला विनंती
हे राजकारणी जरा जास्तच करतात. गरीबांची वाट लावतात आता कलाकारांना टार्गेट केलं झाला
करुणा मुंढे महिला नाही का तीला वेदना होत नाही का तिच्या पण वेदना समजा
कोणी मंत्र्याची बायको एवढे गंभीर आरोप करते त्यात काहीतरी असेलच
फकट एवढं सांगा तुमच्या पिक्चरला फायनान्स कोणी केलं.
Tai tu asalya falatu lokanachya coment cha effect katun gheu nako tuzya fan's na yach kahi farak padat nai you are proud of you
कुणालातरी योगा शिकवताना फोटो फिरतोय सगळीकडे...
Farmhouse cha kay vishay aahe?
अरे महाराष्ट्रात किती महिला आहेत.
करुणा ला कायदेशीर नोटीस बजावली आहे त्याला अजून कोणतंही उत्तर नाही पूरावे सादर करण्याचे सांगितले होते मग पुरावा का दाखल केला नाही
करूना मुंडे जेंव्हा बोलल्या तुमच भाडे फोडले तेव्हा आपणं कुठ होतात प्राजक्ता ताई आहे का उत्तर?
अरे एक स्त्री बोलली तरी चालेल पण एक प्रतिनिधी जेव्हा असे बोलतो त्या वेळी वाईट वाटते असे बोलू नका!
Prajkta mali i support you 👍....घाबरु नको अशीच रहा ❤️🕉️🙏
मराठी मिडिया ने विचार करून हेड लाइन द्यायला पाहिजे चुकीच्या बातम्या पसरणे चांगले नाही
एकदा ओबीसी आमदार किंवा मंत्री आता तर हीची हिम्मत झाली नसती पत्रकार परिषद घ्यायची.
फक्त मराठा आमदार आहे म्हणून हे नाटक
बाकी हीची काय लायकी आहे ते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे
पैसा गोड लागला, आता पैसा वसूल झाला
परळी मधून तुम्हला जिल्हा परिषद सदस्य तिकीट देऊन बीड जिल्हा जिल्हा परिषद अध्यक्ष होणार का मग.. #परळी
म्याडम ❤से 💔😌
करुणा ताईला गरज लागली तर आमच्यासारखे वकील उभे राहतील
प्राजक्ता ताई, आपण फार मनाला लाऊन घेऊ नका, समाजात अनेक प्रकारची लोक असतात, आपली मनाची तयारी पाहिजे, काही गोष्टी ऐकून घ्याव्या
लागतात, एका महिलेने केलेले आरोप आहेत, तिची काय मानसिकता आहे,
याचा पण आपण विचार करावा .
Instagram आणि youtube वर काही कायदा अनावा...
तुमचाच भाजप चा आमदार आहे तो 😂
Be bold we canvass
Majha maharashtratil Marathi kalakar atyant sabhya Vasu Sanskrit aaheit Panchi Bhasha Sundar aahe majha Maharashtrian kalakar sus sanskari aahe abhi jata hai mala majha Marathi kalakar Shri purushan sa khoob abhiman aahe
धन्याने पुढे केले तुला कायदा माहित नाही
Karan lokanche lakshya dosre kare gele pahije manun aata hila zopetun jage kele aaye pan shevat vijay satyacha honar deshmuka nya milnar
Great prajakta Tai
गुणी अभिनेत्री आम्ही तुमच्या बरोबर आहोत.
Jiv de tu
🍌🍌🍌🍌🍌
Nav mote lakshan kote
खरतर सरकार ने विनाकारण उभारले गेलेले news channel बंद करावेत. आणि त्यांना बातम्यांना निर्बंध लावले पाहिजे. तशेच सोसियल मिडिया वर सुद्धा भरपूर निर्बंध लावले पाहिजे .. किंवा सरळ instagram Ani facebook Ban केलं पाहिजे ..
करुणा मुंढे काय बोलल्या त्या बद्दल बोल