राम कृष्ण हरी महाराज गवळणी चे बोल थोडेसे वेगळे आहे अबोला धरून अशी तु बावरू नको मनातल्या मनात अशी घाबरू नको🙏🚩🙏 राम कृष्ण हरी पांघरू पांघरून शब्द नाही आहे बावरू बावरू शब्द आहे अबोला धरून अशी तु जावुनको मनातल्या मनात अशी घाबरू नको
हरीओम, महाराज फारच सुंदर गौळण गाऊन व नोटेशन सह सादर केली खुब खुब आवडली. मी आपला ॠणी राहिल. धन्यवाद. दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा.महोदय. पुन्हा भेटूच. माऊली.
वा खूपच संदर सर👌👌👌🙏❤️🙏
धन्यवाद माऊलीं 🙏🏻🚩🚩🚩
खुप सुंदर गायली गौळण सर
धन्यवाद माऊली 🙏🏻🚩🚩
राम कृष्ण हरी माउली
राम कृष्णा हरी माऊलीं 🙏🏻🚩🚩
Va maharaj khup ch chan
धन्यवाद माऊली 🙏🏻🚩🚩🌹
सोपे भाचे सोपे चालीत सोप्या नोटेशन मध्ये आपण गवळणी चे सूत्र वापरले त्यामुळे अतिशय सुंदर वाटला
धन्यवाद माऊलीं 🙏🏻🚩🌹🚩
गवळण छान गायली चरण मनाचा म्हणजे आम्हाला कळल
धन्यवाद माऊली 🙏🏻🌹🌹
खुप छान धन्यवाद
धन्यवाद माऊली 🙏🏻🚩🚩
यमन कल्याण रागात आपण गवळण सुरेख सादर केली आहे महाराज 🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌😊😊😊
सुप्रभात आणि धन्यवाद महाराज 🙏🏻🚩
अप्रतिम गौळण सादर केली माऊली.
धन्यवाद माऊली 🙏🏻🚩🚩
" झक्कास "
धन्यवाद माऊली 🙏🏻🚩🚩
खूपच सुंदर सर गौळण सुंदर चाल छान सादर केली आहे मस्तं 👌👌👌 धन्यवाद सर नमस्कार सर 💐💐💐👍👍👍🚩🚩🚩😍😍😍
धन्यवाद माऊली 🙏🏻🚩🚩
सर,मस्त गवळण.सुंदर सादरीकरण.
सुप्रभात आणि धन्यवाद 🙏🏻🚩
नमस्कार सर सुप्रभात खुप खुप खुप सुंदर गौळण सादर केली धन्यवाद सर
सुप्रभात आणि धन्यवाद 🙏🏻🚩
फार छान 🎉
धन्यवाद माऊली 🙏🏻🎊🎊🌹
राम कृष्ण हरी महाराज गवळणी चे बोल थोडेसे वेगळे आहे अबोला धरून अशी तु बावरू नको मनातल्या मनात अशी घाबरू नको🙏🚩🙏 राम कृष्ण हरी पांघरू पांघरून शब्द नाही आहे बावरू बावरू शब्द आहे अबोला धरून अशी तु जावुनको मनातल्या मनात अशी घाबरू नको
छान गायन
धन्यवाद माऊली 🙏🏻🚩🚩
वाह क्या बात है
एकच नंबर
खुप खुप खुप सुंदर
धन्यवाद माऊली 🙏🏻🚩🚩
सर खुप सुंदर धन्यवाद 🙏
धन्यवाद माऊली 🙏🏻🚩🚩
Very nice sadrikaran good morning Sir dhanyabad
धन्यवाद माऊली 🙏🏻🚩🚩
Nice buva
खुप धन्यवाद माऊली 🙏🏻🚩🚩
सुंदर गौळण सादर केली आहे धन्यवाद सर 🙏🙏👌
धन्यवाद माऊली 🙏🏻🚩🚩
धन्यवाद माऊली आपण सादर केलेली गवळण अतिशय सुंदर असुन छान आहे तरी दिवाळी निमित्त संसार चे अंगी अवघेचि वेसणे या अभंगाचे नोटेशन पाठविण्याची विनंती करत आहे
धन्यवाद माऊली 🙏🏻🚩🚩
छान अभंग आहे, लौकरच नोटेशन देईल 🙏🏻
हरीओम, महाराज फारच सुंदर गौळण गाऊन व नोटेशन सह सादर केली खुब खुब आवडली. मी आपला ॠणी राहिल. धन्यवाद. दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा.महोदय. पुन्हा भेटूच. माऊली.
धन्यवाद, आपणास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌹🌹
माझी गोधडी झाली जुनी नोटेशन मिळेल का
khupch chan mauli
धन्यवाद माऊली 🙏🏻🚩🚩
माझे पुण्य फळा आले notions पाठवा
🙏🙏khupbchan mauli🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🏻🚩🚩
रूप पाहता लोचनी नोटेशन लिंक
th-cam.com/video/iOQ_F27Vpxg/w-d-xo.html
🙏🙏
अप्रतिम सर 👌
सुप्रभात आणि धन्यवाद 🙏🏻🚩
@@NaadBramha 🙏🙏💐💐
👌👌👌👌👌
धन्यवाद माऊली 🙏🏻🚩🚩
Nice
Thank You 🙏🏻🚩🚩
तुम रुठ रहो